प्रतापगड पर्व : १ - जावळी स्वराज्यात दाखल | Battle of Pratapgad Episode 1 - Jawali Conquest
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2016
- #MarathaHistory #Podcast #Pratapgad #Episode1
इतिहासावर आधारित मराठी Podcast मालिका - इतिहासाच्या पाऊलखुणा.
सादर आहे - प्रतापगड पर्व - जावळी स्वराज्यात दाखल
१६५६ साली शिवाजी महाराजांनी जावळी प्रांत ताब्यात घेतला. हाच प्रसंत प्रतापगड पर्वाचा पहिला अध्याय ठरला. सादर आहे त्या मोहिमेचा संक्षिप्त परामर्श.
Battle of Pratapgad - Conquest of Jawli 1656
Please subscribe to our Channel : / marathahistory
Visit our website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
पेशवाई - amzn.to/2oA3hX5
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
पुरंदरे - amzn.to/2q2i8uF
All images in the video are for representational purpose only.
शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. शिवचरित्रातून आज आपणाला अनेक जीवनमूल्ये शिकता येण्यासारखी आहेत. शिवरायांनी प्रतिकूलपरिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांवर अनेक संकटे चालून आली. अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, सिद्दी जोहर, औरंगजेब अशा असंख्य शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने मुकाबला केला. म्हणजे शिवाजीमहाराज संकटसमयी रडणारे नव्हते, तर लढणारे होते. आज तरुणांनी संकटसमयी हताश, निराश न होता मोठ्या आत्मविश्वासाने संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून घ्यावी.
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ the king that do not belong to just one caste he is the supreme leader who is loved and respected by all people who is was born on this land of Hindustan. He knew how to defeat enemy by just using brain and he was master in that technique. He was one and only, one of the greatest kings on this land of Hindustan 🚩
मला प्रतापगड पर्व आवडले ऐतिहासिक ज्ञान वाढले व महाराजांचा पराक्रम प्रत्ययास आला आभारी आहे विजापूरचा समग्र इतिहास जाणून घेणे आवडेल धन्यवाद
फारच छान माहिती दिली आहेत. खुप खुप कौतुक आणि मनापासुन धन्यवाद 🙏🏼
तर्फ बिरवाडि येथील गायकवाड देशमुख यांच्या घरान्यातील सकवारबाई यांचा विवाह जावळीच्या पाडावानंतरच झाला सरदार संभाजि नरसाेजी गायकवाड देशमुख तर्फ बिरवाडि हे यांच्या म्हनजे आमच्याच घरान्यातील श ना जाेशींच्या शिसाख-८ च्या प्रस्थावनेत त्यांनी केलेली नाेंद वाचावयास मिळते
अप्रतिम .... जय शिवराय
ek no.... jai bhavani jai shivaji...
jai maharashtra
*_""" जय छ्त्रपती शिवराय..."""_*
🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
Khup Chhan Jay Bhavani Jay Shivaji.
मला खुप आवडले पुडिल चर्चा ची वाट पाहिंन
अप्रतिम आणि केवळ अप्रतिम
छञपति शिवाजी महाराजांचे साहस हे खुपच लक्ष वेधून घेणे सारखं आहे परंतू छञपति शिवाजी महाराजांची ही चूक कशी घडली की यशवंतराव सारखा उद्दाम माणूस जावळी सारखे सुन्दर प्रदेशाच्या गादीवर चंद्रा मोरे महणजे कसा बसविला त्या कारणास्तव जे मूळ मोरे घराणं असत वयस्कर झाले आणि इतर लोकं त्या ना मराठा समजतं नाही हे मोठं नुकसान झालं
अतिशय सुंदर माहिती दिली आहे आपण🚩🚩🚩
Excellent conversation. Keep going you all. And thank you for this lovely and helpful discussion.
जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना - प्रतापगडाचे पर्व ! अफजल वधानंतर महाराजांची किर्ती संपूर्ण जगात पसरली.
JAY BHAWANI...JAY CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ...JAY HINDU...JAY HIND.
Khup chan
Very Informative and in-depth knowledge you are passing to Indian community.......
Listeners aivaji Shrote Shabda chaan vatel.Dhanyavad
Pratapgad parv superb!!
सुंदर
Salute to your work
Wonderful
खुप छान... नेहमी आपल्या व्हिडिओ मधून इतिहासाबद्दल नाविन महिती मिळते.
जय शिवाजी जय भवानी
Khupach Chan
Please post more videos meanwhile we will continue to share the video accross
Thanks and regards
More full itihaas jawli sodun kuthe gele he sanga
More he nantar sampurna maharashtrat gele
छान
JAY SHIVRAI
एक इतिहास शिक्षक म्हणून शिकवताना या सर्व माहितीचा खूप छान वापर करता येतोय आणि अधिक अभ्यासाची तहान भागते आहे 👍धन्यवाद 🙏
Sundar asech karya chalu thewa ani ramshej killyabaddal sanga
Good work guys!!!
Keep it up!!!
Jai Bhavani! !! Jai ShivShambhu !!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
eagerly waiting for more podcasts... 🚩💪🏼
+tejas pawar thanks a lot
We will upload Next podcast very soon
keep going guys ..... doing well
+Santosh Ghag thanks
Jay shivray🙏🚩❤️
Khupach Uttam ani Informative Podcast ahe .....Maharajanchya Sainyacha Jawali varil aakramanchi strategy ani bhaugolik mahiti dekhil uttam samajli👍😊
धन्यवाद !
जावळीचे मोरे इतिहासातील म्हामुणकर, भोसले, दरेकर, येरुणकर, कदम, इत्यादी नावे सापडल्यास उल्लेख करावा. थँक्स
येरूनकरांन बद्दल माहिती आहे माझ्याकडे
@@vd56 कृपया आपली माहिती द्यावी दादा
हे असच सुरू राहू द्या. थांबू नका.खरा इतिहास एकताना मनाला समाधान प्राप्त होत आहे. 🇮🇳
🙏🙏👌👌
More's are king from 1010 AC
They built Rairi fort ie present Raigad
Yes my brother.. Jawali che more Great hote jay maurya🚩🚩🚩🚩
@@digitalrevolution2750 hote nahi aahet
Jai morya 🚩
Hya histri madhe rajaram mahrajana ajnkytara varun gheun jat astana koni sodval he sanga
@@ankitamore2383 Manaji More yani
👍👍👍👌👌👌
सुंदर कार्य असच सुरु ठेवा
+anant ghanekar धन्यवाद
anant ghanekar
मला वाटतं ...जावळी बद्द्ल अजून कमी माहिती आहे . यशवंत मोरे सोबत जी लढाई झाली त्याचे खरे कारण सांगितले नाही .
आपले खूप धन्यवाद ......शिवरायांची जी माहिती आपण देत आहात ते आमच्यावर उपकारच आहे .
धन्यवाद .
निनाद बेडेकर पुन्हा होणे नाही.त्याच्याप्रमाने शिवचरित्र कथन करणारा एक तरी शिवचरित्र ओजस्वी
भाषेत सांगणारा शिवचरित्र गाणारा शिवभक्त निर्माण व्हावा.एवढीच
शिवशंभू चरणी प्रार्थना.
good informative podcast. carry on the good work friends.
+Vijay Joshi thanks a lot
Khup dhanyavad
अतिशय सुन्दर पॉडकास्ट. इतिहास नव्याने लिहिण्याचा हा प्रयन्त यशस्वी होवो व नविन पिढीला शिकायला मिळो हीच इच्छा. जय शिवाजी जय भवानी
+Amol A Girhe अमोल साहेब इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही। आहे तोच इतिहास ससंदर्भ मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद
अगदी खरे
प्रश्नकर्त्याने (बहुधा उमेश) जरा कमी माहिती असण्याची भूमिका घ्यावी जेणेकरून आमच्या, प्रसंगी अत्यंत कमी माहिती असणार्यांची बालिश, प्रश्नांची ही उत्तरं मिळतील.
अहमदनगर च्या निजामशाही ची चांदबीबी हिच्या बद्दल काही माहिती सांगा न
अप्रतिम माहिती... आपल्या कार्याच्या पाउलखुणांनी, इतिहास अभ्यासास प्रेरणेचा मार्ग नक्कीच तयार होईल...
ऍबे कॅरेन यांनी केलेले फॉरेन bayography ऑफ शिवाजी मधील वर्णन मिळेल का... He was the man whose vision was unbounded... या पुढील वर्णन कृपया द्या
🙏🚩🙏
महाराज
Khup chan.tel no kalava
Apan je chatrapati shivaji maharaj ani chandrarao more hyancha patra vyavhaar sangitla toh shivaji maharaj hyanchya baryach serial madhe dakhavle aahe
More yanchimahiti barobr dyate agun aahet kaymi pan more aahe
प्रतापगड हे नाव का दिले...
Koyna wildlife sanctuary + Chandoli national park, is jawali
Maharajah ni khana cha vadh kelya nantanr.motha prakram kela. Ani ptatap pan kela Ani tyavrun Pratap Gadh namkarna zal
मी जावली चा आहे
नकाशा वाचन जरा कमी पडले वाटते. बाकी छान.
Moryancha Rajya Raigada paryant Nhavta te ashakya aahe Javli cha Khora ti tyanchi gadi pan Raigad paryant tari nasava Rajya, Bhogol bagha zara.
M also jawali s more
आताजावळिचेमोरेत्याचेआडनावकायआहे
Nantar more kuthe gele tyachi mahit aahe kay
Sampurna Maharashtra madhe vistaarle gele! Vidarbha Marathwada ani Kokan!
Ami Nashik mdhi ahot
Mi more ahe mi koknat ahe
We never left, still in Mahabaleshwar :)
@@technicalfusion2773 me pan koknat aahe
Dest
Best
जावळी काबीज केल्यानंतर मिळालेला शूर योद्धा मुरारबाजी देशपांडे नसून बाजीप्रभू देशपांडे हे होत . मुरारबाजींनी चाकणचा किल्ला 3oo मावळ्यांसह तीन महिने लढवला.
आपणास फिरंगजी नरसाळे म्हणायचे आहे बहुदा, त्यांनी चाकण चा किल्ला शास्ता खानाविरुद्ध 56 दिवस लढवला,मुरारबाजी यांनी 300 दिवस 3 महिने लढवला हे आपण कुठे वाचले ते सांगितले तर आपल्या viewers च्या ज्ञानात भर पडेल
धन्यवाद
Tumchya kamala tod naahi, mavalyano.
🙏🚩🙏