पाणिपतच्या युद्धापेक्षाही फार मोठे नुकसान माधवराव पेशवे यांच्या निधनामुळे क्षाले . संभाजी महाराज आणि संताजी घोरपडे यांच्या नंतर चा हा मराठी शाहीला बसलेली तिसरी दुःखदायक घटना होती. जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
पेशवाई मध्ये माझे सर्वांत आवडते पेशवा म्हणजे माधवराव पेशवे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच एक प्रेमळ, मनमिळाऊ आणि पराक्रमी योद्धा होते पण छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच ते आपल्या जवळच्या माणसांच्या दगाबाजीमुळे हतबलही होते. मानाचा मुजरा श्रीमंत माधवराव पेशव्यांना 🙏🙏🙏
असे महान पेशवे पुन्हा होणे नाही ! इतक्या कमी वयात एवढा मोठा पराक्रम करणे खरोखरच अशक्य , मराठ्यांच्या इतिहासात आदराने घ्यावे असे एक महान नाव माधवराव पेशवे! स्वाभिमानी , देशाभिमानी, दयाळू, शूर , बुद्धिमान पेशव्यास मानाचा मुजरा !!!!!
शब्दातीत....! फार तपशीलवार माहिती दिली आहे. आपल्या कडून थोरल्या बाजीरावाने केलेल्या पालखेड चा मोहिमेची माहिती ऐकायला आवडेल. मध्यंतरी आलेल्या सिनेमा मूळे सगळे लोक त्या सिनेमात रिंगवलेले बाजीराव खरे मानले जातात पण ते तसे नाही हे आपण जाणता.
अतिशय उत्कृष्ट काम केले आहे . मी पहिले इतिहास पान वाचले असेल ती रणजित देसाई यांची स्वामी कादंबरी तिसरी होतो त्यावेळी शेवटी माधवराव पेशवे यांचे जाणून घ्यायचे राहून गेले पण सध्या हिंदू पदपादशाही हे पुस्तक वाचताना पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला ! ह्याचा अगोदर पेशवे यांचा अभ्यास करावा पण शिवप्रतिष्ठान मोहिमेत तात्या बलकवडे यांच्या वाणीतून पेशव्यांना वस्ञे द्यावी अशी घोषणा अथवा करारा जखिणवाडीत झाला आसे समजले तेव्हा उतकंठा आणखीन वाटली
मराठा साम्राज्य में 2 लोग सबसे महत्वपूर्ण है छत्रपति शिवाजी महाराज - जिन्होंने साम्राज्य को बनाया पेशवा माधवराव - जिन्होंने इसे दोबारा से बनाया। पानीपत जितना नुकसान किसी ओर का होता तो अब तक वो मिट्टी में मिल जाता, रोम साम्राज्य जीता जागता उदाहरण है। मगर कुरुवंश और मराठा इतना भीषण युद्ध झेल गए, धन्य है पांडव और पेशवा। शिवाजी महाराज और माधवराव पेशवा को प्रणाम।
अल्प वयात निधन,व फितुरी,तीही स्वकिया कडून हे पेशव्यांचे दृदैव, लहान वयात राजकारणाचे ज्ञान, वाखाणण्याजोगी निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांच्या योग्यतेची साक्ष,पण -, राज्याचे दुर्दैवाने अल्पवयीन पेशावा,
@@thewolverine7478 .ajibat nahi ghashiram kotwal natak bgha. Madhavrao he peshwaichya chikhalatle kamal. Te ethically shivaji mahrajanpexa changle hote. Pan raghunath sarkhe bhadwe peshwe pan hote
ज्यांची पेशवेपदासाठी लायकी नव्हती आणि तरी पण ज्यांना हे पद आपल्याला किंवा आपल्याच जातीतील माणसास कोणत्याही मार्गाने मिळावे असे वाटत होते त्यांचा जळफळाट पेशव्यांची बदनामी करण्यात होतो. असल्या लोकांना कोण भाव देताय ?
O' Saheb if Maratha Fouja means Sadashivraobhau Vishwasrao Malharrao Holkar Mahadaji Shide etc. would have been won in Battle of Panipat then entire Hindusthan would have been come under Maratha Empire and Jar-patka would have been flagged on Whole Hindusthan and British would have not been dared to capture power in India.
पाठ्यपुस्तकात ज्याप्रकारे सूचना दिली जाते, त्याच प्रकारे इथे पण सूचना देण्यात यावी... " येथील 'मराठा' हा शब्द 'मराठी भाषा बोलणारे' वा 'महाराष्ट्रीय लोक' या अर्थाचा आहे. " - अशी पूर्वसूचना द्यावी!
पाणिपतच्या युद्धापेक्षाही फार मोठे नुकसान माधवराव पेशवे यांच्या निधनामुळे क्षाले . संभाजी महाराज आणि संताजी घोरपडे यांच्या नंतर चा हा मराठी शाहीला बसलेली तिसरी दुःखदायक घटना होती.
जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान
आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
आपल्या अवघ्या ११ वर्षांच्या कालावधीत माधवरावांनी जी मराठेशाहीची सेवा केली,त्यास ईतिहासात तोड नाही.
पेशवाई मध्ये माझे सर्वांत आवडते पेशवा म्हणजे माधवराव पेशवे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच एक प्रेमळ, मनमिळाऊ आणि पराक्रमी योद्धा होते पण छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच ते आपल्या जवळच्या माणसांच्या दगाबाजीमुळे हतबलही होते. मानाचा मुजरा श्रीमंत माधवराव पेशव्यांना 🙏🙏🙏
Very nice.
Madhavrao Peshwa was just a perfect son , brother , husband and a really great Peshwa .Huge respect to him
असे महान पेशवे पुन्हा होणे नाही ! इतक्या कमी वयात एवढा मोठा पराक्रम करणे खरोखरच अशक्य , मराठ्यांच्या इतिहासात आदराने घ्यावे असे एक महान नाव माधवराव पेशवे! स्वाभिमानी , देशाभिमानी, दयाळू, शूर , बुद्धिमान पेशव्यास मानाचा मुजरा !!!!!
Madhavrao Peshve should have lived longer.
फारच अमोलिक् माहिती मोजक्या शब्दांत आम्हास मिळते ,धन्यवाद
ह्या व्हिडिओ मुळे पुढच्या पिढी साठी उत्तम प्रेरणा मिळेल. किंवा इतिहास समजेल. छान आहे व्हिडिओ.👍👍
फारच छान प्रयोग,आत्ताच्या मुलाना मराठी लोकाचेच दिल्ली वर राज्य होते हे सहज कळेल .
संपुर्ण जगात मराठ्यांचा इतिहासच देदीप्यमान आहे, शूर मराठा , वीर मराठा जयोस्तु मराठा ,जय शिवराय
श्रीमंत श्री. माधवराव पेशवें चरणी त्रिवार दंडवत । व शिवछत्रपतींस त्रिवार मुजरा ।।
सलाम त्यांच्या कार्याला
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांना मानाचा मुजरा 🙏
शब्दातीत....!
फार तपशीलवार माहिती दिली आहे.
आपल्या कडून थोरल्या बाजीरावाने केलेल्या पालखेड चा मोहिमेची माहिती ऐकायला आवडेल.
मध्यंतरी आलेल्या सिनेमा मूळे सगळे लोक त्या सिनेमात रिंगवलेले बाजीराव खरे मानले जातात पण ते तसे नाही हे आपण जाणता.
Hats off to Madhawrao Peshwe!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice video in thankfully good Marathi!! Thank you!
छान आणि खूप महत्वाचा इतिहास समजला..
असेच चालू ठेवा..🙏
अतिशय उत्कृष्ट काम केले आहे .
मी पहिले इतिहास पान वाचले असेल ती रणजित देसाई यांची स्वामी कादंबरी तिसरी होतो त्यावेळी शेवटी माधवराव पेशवे यांचे जाणून घ्यायचे राहून गेले
पण
सध्या हिंदू पदपादशाही हे पुस्तक वाचताना पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला !
ह्याचा अगोदर पेशवे यांचा अभ्यास करावा पण शिवप्रतिष्ठान मोहिमेत तात्या बलकवडे यांच्या वाणीतून पेशव्यांना वस्ञे द्यावी अशी घोषणा अथवा करारा जखिणवाडीत झाला आसे समजले तेव्हा उतकंठा आणखीन वाटली
अत्यंत तरुण वयात पेशवा बनलेल्या माधवराव ह्यांचे कर्तृत्व अतुलनीय होते।आणि तरुण वयातील मृत्यूमुळे मराठा रियासत पोरकी झाली।the best ever
खूपच.छान.माहिती.मिळाली. धन्यवाद
अत्यंत चांगली माहिती....उत्कृष्ट प्रयत्न
सर, खूप च छान माहिती आहे. अशी छान माहिती ऐकून खूप अभिमान वाटतो की, अशा शुर, बलाढ्य वीरांच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला.🙏
उत्कृष्ट अशी भाषाशैली, त्या सोबत आखीव रेखीव इतिहासाची मांडणी, खुप छान.
अतिशय समर्पक शब्दात आणि आटोपशीरपणे इतिहास मांडला आहे. आकर्षक चित्रे, नकाशे वापरली आहेत.
अत्यंत अभ्यासपूर्ण
One of the greatest warriors of Maratha history who is still unknown by many of us
excellent speech
Madhav Rao & Bajirao pewshwa is very very great.......
Very Nice Historical information Thanks
श्रीमंत माधवराव पेशवे यांना मनाचा मुजरा
Very Excellent Presentation to the Point !
Great
माधवराव पेशवे
Unlike करणार्यानी शिक्षणात मराठयांचा इतिहास कधी शिचलाच नसणार!
अप्रतीम विवेचन
अप्रतिम कीर्ति......
अत्यंत छान माहिती. माधवराव पेशवे व हैदर यांच्या लढाईबद्दल व्हिडिओ बनवावा.
छान माहिती ,धन्यवाद.
उत्तम धन्यवाद
Very nice information on history. Hardly get opportunity to listen. Thanks a lot.
Jabardast 👍😊💐🙏💐
जेवढे नुकसान पानीपत ने झाले नाही त्यापेक्षा नुकसान माधवरावाचया मृत्यूने मराठेशाही चे झाले
Hooo kharch....pn khup janana he mhit nhi... 😢😢😢
Khar ch aahe he
खरंय भावा
सहमत ... !! शिवसैनिक ......नाव आवडलंय ......आपले दैवत शिवछत्रपती.....
हो खरं आहे
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद.
शूर वीर माधवराव पेशवे यांना मानाचा मुजरा
अतिशय स्तुत्य उपक्रम
अप्रतिम 🙏🏼
Very nice .very informative. The death of Madhawraw was a bigger shock than Panipat.
अप्रतिम!
खूप छान व माहितीपूर्ण. पानीपतनंतरच्या काळात मराठे-राजपूत , मराठे- जाट, मराठे -शीख संबंध यावर कृपया प्रकाश टाकावा.
अप्रतिम सादरीकरण अभिनंदन
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांना मानाचा मुजरा..!!
Your vedio hearing i get so much excited really you had given excellent video
खूप छान माहिती 🚩👍
खूपच छान माहिती...👌👌👌
Greatest Peshwa !
शेवटी शेवटी अगदी अंगावर काटा आला❤️🔥
खुपच सुंदर आहे 🙏🙏🙏🙏👍👍
उत्तम माहिती
nice sir , very nice
maratha grew up once again due to srimant madhavrao
मराठा साम्राज्य में 2 लोग सबसे महत्वपूर्ण है
छत्रपति शिवाजी महाराज - जिन्होंने साम्राज्य को बनाया
पेशवा माधवराव - जिन्होंने इसे दोबारा से बनाया।
पानीपत जितना नुकसान किसी ओर का होता तो अब तक वो मिट्टी में मिल जाता, रोम साम्राज्य जीता जागता उदाहरण है। मगर कुरुवंश और मराठा इतना भीषण युद्ध झेल गए, धन्य है पांडव और पेशवा। शिवाजी महाराज और माधवराव पेशवा को प्रणाम।
Absolutely true don’t know why history of Madhavrao isn’t glorified much
खूपच छान मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाची माहिती. छत्रपती शिवाजीराजे आणि पेशवे यांना त्रिवार मानाचा मुजरा.धन्यवाद.
चांगला वाटला.
Khup changli mshiti ahe
अप्रतिम माहिती
atishay sundar mahitipat ...khup khup aabhar!!!!
NICE INFORMATION, THANKS
Khupach chaan mahiti 🙏🌹
फार छान
छान आहे खरंच खूप काही नवीन माहितीत पडले
sir, khup khup aabhar
अल्प वयात निधन,व फितुरी,तीही स्वकिया कडून हे पेशव्यांचे दृदैव, लहान वयात राजकारणाचे ज्ञान, वाखाणण्याजोगी निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांच्या योग्यतेची साक्ष,पण -, राज्याचे दुर्दैवाने अल्पवयीन पेशावा,
अप्रतिम
Very Nice. Informative and important.
Great one and excellent presentation.
khup chaan, please ajun ase videos banwa, khoop mahiti havi ahe amhala...
फारच छान. अशीच घोडदौड चालूदे.
+Naughty Narad dhanyawad
Shrimant Peshwe Madhvarao yanchi kirti ani yash sagalyat sarvochh. Evdha lahan vayat tyanni je karun dakhavle te konacha bapala kadhich jamnar nahi.Pratyek peshwe hotech sarvochh ani sarvotkroshth. Marathi Samrajya che Shrimant Shurveer Buddhimaan ani Sahasi Peshwe yanna naman. 🚩🙏🚩🇮🇳
Tumhi khub chgli mahiti sagtay ,,dhanyvad,tumcha aavach suddha khub ch chhan aahe,
फारच छान!
फ़ार सुंदर❤
सादरीकरण अतिशय सुंदरच केले आहे.
Khup Chaan mahiti
अप्रतिम अशी माहिती...
The great madhavrao peshve
chaan video. Madhavrao kharach thor hote ! Aapan Nana phadnavis baddal suddha video banvaave
छान माहीती आहे .पेशवाई बद्द्ल कोणी चांगले बोलत नाही .
@@thewolverine7478 .ajibat nahi ghashiram kotwal natak bgha.
Madhavrao he peshwaichya chikhalatle kamal.
Te ethically shivaji mahrajanpexa changle hote.
Pan raghunath sarkhe bhadwe peshwe pan hote
ज्यांची पेशवेपदासाठी लायकी नव्हती आणि तरी पण ज्यांना हे पद आपल्याला किंवा आपल्याच जातीतील माणसास कोणत्याही मार्गाने मिळावे असे वाटत होते त्यांचा जळफळाट पेशव्यांची बदनामी करण्यात होतो. असल्या लोकांना कोण भाव देताय ?
खूप छान माहिती
ज्यांना इतिहास माहिती नाही ते इतिहासावर केवळ जातीद्वेषातून बोलतात.
O' Saheb if Maratha Fouja means Sadashivraobhau Vishwasrao Malharrao Holkar Mahadaji Shide etc. would have been won in Battle of Panipat then entire Hindusthan would have been come under Maratha Empire and Jar-patka would have been flagged on Whole Hindusthan and British would have not been dared to capture power in India.
पाठ्यपुस्तकात ज्याप्रकारे सूचना दिली जाते, त्याच प्रकारे इथे पण सूचना देण्यात यावी...
" येथील 'मराठा' हा शब्द 'मराठी भाषा बोलणारे' वा 'महाराष्ट्रीय लोक' या अर्थाचा आहे. "
- अशी पूर्वसूचना द्यावी!
श्रीमंत माधवराव पेशवे याना मनाचा मुजरा 🙏🙏🙏
खूप चांगला इतिहास
Excellant language execellant linformation
माधवराव पेशवे महान होते
@14.40 ....."नमस्ते मातृभूमे । अखंड मातृभूमे ।।"
Chan mahiti dili tumhi
Very nice information 👍🏻
The plains of Panipat were not more fatal to the Maratha Empire than the early end of this excellent Prince - Grant Duff
Unlike करणाऱ्यांना यापेक्षा जास्त माहिती आहे असे वाटते..unlike करण्यापेक्षा त्यांनी ती सांगितली तर फार बरं होईल..😊😊😊
भाऊ दुसरें पेशवे बाजीराव याचा इतिहास सागावा
Best information
Very good information
Thanks
खूप खूप धन्यवाद
Ashich mahiti bajiraove yanche baddal aikayala avadel
Farr sundar..
छान माहिती दिली।
सु़ंदर video
Far informative mahiti...great Maratha...
Uttam
khup chann