इतिहासकालीन गाव जावली आणि माझं गावातील घर!! chatrapati shivaji maharaj history village jawali !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • इतिहासकालीन गाव जावळी आणि गावातील माझं घर
    माझ्या व्हिडिओ मध्ये मी माझं गाव जावळी आणि आजूबाजूचा परिसर दाखवला आहे सुंदर असं डोंगर मध्ये बसलेलं गाव म्हणजे जावळी
    इतिहासकालीन गाव जावळी
    चंद्रराव मोरेंची जावळी
    history village जावळी
    follow me on instagram here is my id
    ...

Комментарии • 287

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 6 месяцев назад +8

    जावळी आम्हा मोरे लोकांची हजार वर्ष राजधानी होती आमची सात घरे वेगवेगळ्या ठिकाणी राज्य करत असत आम्ही त्याचं कुळातले ज्या कुळात चंद्रगुप्त मौर्य जन्माला आला याचा अभिमान आहे एक जण महाराजांच्या विरोधात गेला पण बाकी मोरे लोकांची शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम राजे यांना मदतच झाली संभाजी राजे यांना जेव्हा पकडले आणि राजाराम राजे यांना प्रतापगडावर वेढ्यात अडकुन पडले तेव्हा मोरे लोकांनी राजांना बाहेर काढले आणि विशाळगड पर्यंत पोहोचले हा ही आमचा इतिहास आहे तुकाराम महाराज सुद्धा आमच्याच घरातले

  • @ksinsurancenavimumbai1049
    @ksinsurancenavimumbai1049 3 года назад +37

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्वाच स्थान म्हणजे जावळीचं खोरं आणि याच जावळीच्या खोर्‍यातलं जावळी गाव म्हणजे इतिहासकालीन वारसा . . . छत्रपतींच्या काळानंतर बर्‍याच वर्षांनंतर ज्या वेळी जिल्हा व तालुक्याची रचना झाली त्यावेळी या संपुर्ण परिसराला जावळी तालुका अस नाव झाल तर पुढे याच जावळीचे दोन भाग उदयास आले जावळी व महाबळेश्वर तालुका म्हणून आणि आजही आमच्या तालुक्याच नाव जावळी आहे ते याच गावामुळे याचा आम्हा जावळी महाबळेश्वरकरांना खुप अभिमान आहे.
    जय शिवराय 🚩🚩

    • @user-ui9qo5tg8h
      @user-ui9qo5tg8h 2 года назад

      @@Kadamy279 माहीती द्या आम्ही बघु पन जावळीची, जावलीची नाही, व्हिडीओ टाकतांनी जावळीचाच उल्लेख करायचा, आमच्या अंतःकरनात जावळी आहे, छावली नाही

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 2 года назад +16

    चंद्रराव मोरेंचा वाडा दाखवायचा राहून गेला, बाकी चित्रन अप्रतिम आहे!
    🌷🌷🌷🌷

  • @dipaksonawane205
    @dipaksonawane205 2 года назад +48

    भाग्यवान आहे भावा तू धरती वारच्या स्वर्ग हे तुझ गांव आहे आणि त्यां गावाला इतिहास लाभला आहे धन्य आहे तुझ गांव

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 2 года назад +9

    योगेश एकदम मस्त व्हीडिओ बनवलाय, 🚩⚔️छत्रपती शिवाजी महाराजांच्या 🚩⚔️काळापासून इतिहास प्रसिद्ध असलेली घनदाट जंगलातील सृष्टीसौदंर्या ने नटलेलली नेत्रसुखद अशी जावळी आम्हाला दाखवलीत त्या बद्धल आपणास धन्यवाद.👌👌👌👌👌👌👌👍👍

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 2 года назад +4

    वा खूप छान
    निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेले जावळी गाव म्हणजेच जावळीचे खोरे
    जणूकाही आमचे दुसरे कोकण
    जावळीच्या खोऱ्यातील

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +5

    फारच सुंदर गाव आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं.

  • @shivajikadam3335
    @shivajikadam3335 2 года назад +7

    तुम्ही जी इतिहास साक्ष माहिती दिली ती खुप छान आहे

  • @sujitsaurkar6671
    @sujitsaurkar6671 2 года назад +5

    खरचं सुंदर गाव आहे भावा तुझं. येण्याचा जरूर प्रयत्न करू. ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे. खरोखर निसर्ग आहे. आणि म्हणुनच वाघासारखे शुर मावळे जन्मले इथे

  • @manojgovari6664
    @manojgovari6664 2 года назад +4

    कदम भाऊ,तुमचं गाव खूप सुंदर आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद्पर्शाने पावन झालेली भूमि आहे. अप्रतिम निस्गसौंदर्य आहे.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 года назад +1

    चंद्रराव मोरेंचा ऐतिहासिक वाडा दिसलाच नाही. छ. शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेलं खोरं पाहून खुप बरं वाटलं. जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता. 💓💓🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @pritamssurve
      @pritamssurve Месяц назад

      Wadyachy bhinti dakhwalya....tya jaminit gadhlelya ahet

  • @dipakpatil7314
    @dipakpatil7314 8 месяцев назад

    1 नबंर

  • @sachinsalekar3360
    @sachinsalekar3360 2 года назад

    Jai सातारा.. सातारा खूप सुंदर आहे.. वाई jawli महाबळेश्वर पाचगणी... great.. महाराजांची भूमि

    • @sachinsalekar3360
      @sachinsalekar3360 2 года назад

      @@Kadamy279
      मी वाई चाच आहे... आत्ता uk मध्ये असतो.. सुट्टी मध्ये येतो नेहमी gavi.. वाई la..

  • @Prasadn02
    @Prasadn02 2 года назад +2

    जावली नाहि रे जावळी

  • @bharatiya_official
    @bharatiya_official 6 месяцев назад

    खूप सुंदर!

  • @vaibhavmore7712
    @vaibhavmore7712 2 месяца назад

    💯🚩

  • @sanketdhanawade9596
    @sanketdhanawade9596 3 года назад +7

    लयच भारी 😍😍

  • @rameshwarsawant3090
    @rameshwarsawant3090 2 года назад +1

    अप्रतिम गांव आहे, निसर्ग सौंदर्याने भरगच्च.

  • @kamaljeswani4596
    @kamaljeswani4596 Год назад

    👍🙏👌

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN722 Год назад +1

    जावळी, म्हणजे वाघाची जाळी। मोरेंची जावळी। चंद्र गुप्त मौर्यांचे वंशज, म्हणून 'चंद्रराव 'किताबाने वंशपरंपरागत सन्मान।मौर्य साम्राजाची अनेक शाखा उपशाखा निर्माण झाल्या, महाराष्ट्रात हे कर्तबगार ऐतिहासिक (मौर्य) मोरे घराणे।

  • @sushantmore1737
    @sushantmore1737 2 года назад +1

    माझं पण गाव जावली आहे. पण माझे पूर्वज रत्नागिरी मध्ये शिफ्ट झाले होते. पण आम्हाला आज पण खूप कुतूहल वाटत जावली गावाचं. कधी कधी वाईट वाटतं कि स्वतःच गाव का सोडलं पूर्वजानी, मी अजून आलो नाही पण लवकर च जावली बगन्या साठी येईन. ❤😍 आपलं गाव आपला इतिहास..🔥✨

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 года назад

    वा एकदम सूंदरच लोक. परदेशी फिरायलाया. जातात पण.आपल्या देशात असणाऱ्या या नैसर्गिक ठिकाणी जाउन आल्यानंतर जो आनंद मिळतो तो लाखपटीने तो घ्यावासा वाटलाच पाहिजे .धन्यवाद दादा हे अशीच ठिकाणे दाखवत जा म्हणजे आपल्या लोकांना एक.प्रकारे पर्यटन स्थळाच्या निमित्ताने आर्थिक परिस्थिती सूधारू शकते .ठिक आहे पुन्हा धन्यवाद दादा 👌👌👌👍👍👍

  • @raghunathatole
    @raghunathatole Год назад

    Good

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 года назад +2

    Pure natural environmental village Amazon forest bhagyavan ahe Dada tu ya gavat rahato 👌👌❤️❤️💐💐❤️❤️

  • @shriramkulkarni3569
    @shriramkulkarni3569 2 года назад +1

    खुप छान आहे हा सगळा निसर्ग रम्य परिसर व आपले जावळी गाव.

  • @shrikantthorwat6521
    @shrikantthorwat6521 2 года назад +2

    मोर्यांचा अस्तित्वात असलेला वाडा आणि त्यांचें मंदिर व्हिडिओत दाखवने अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 года назад +4

    अप्रतिम सुंदर गाव , जणू पृथ्वी वरचा स्वर्ग!
    धन्य जाहलो असतो आम्ही ही लाभले असता आम्हास असेच गाव!🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍❤️

  • @nirmalaprabhale7863
    @nirmalaprabhale7863 2 года назад +2

    मस्त जावळी गाव

  • @maheshpawar7144
    @maheshpawar7144 2 года назад +2

    भावा जावळी हा भाग सातारा जिल्हात असला तरी सभोवतालच वातावरण डोंगर दर्या जंगल या मुळे आपण कोकणातच असल्यासारखे वाटते जावळीतील घरे सुद्या कोकणातील घरांसारखी आहेत

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 2 года назад

    मस्त बनवलं आहे भावा तू ब्लॉग मला खूप आवडतो महाबळेश्वर आणि प्रतापगड मी 7 ते 8 वर्ष झाली आलो होतो. भर उन्हात थंडी होती तू ऐतिहासिक जवळी दाखवली छान वाटलं तसा सगळं पश्चिम महाराष्ट्र ऐतिहासिक आहे तसेच आपला पूर्ण महाराष्ट्र लढण्याची ताकत देते.

  • @sureshwaghmode5493
    @sureshwaghmode5493 2 года назад +1

    महाराजांच्या पद स्पर्शांनी व कोयनेच्या ऊगमाने पु'णय गाव .

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    Swargiy. Sundar. Konkan..

  • @saudagarkedar4699
    @saudagarkedar4699 2 года назад +2

    मन प्रसन्न झालं भावा व्हिडिओ पाहून🤗🤗

  • @subodhkadam4239
    @subodhkadam4239 3 года назад +3

    Kadak.......

  • @sarthak4565
    @sarthak4565 11 месяцев назад

    मोरे ❤️

  • @bharatihindalekar737
    @bharatihindalekar737 2 года назад

    Khup Sundar javli nisargramy thikan aahe.very beautiful village

  • @Itsvirajcreation
    @Itsvirajcreation 11 месяцев назад

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai ❤

  • @vanitakore7783
    @vanitakore7783 2 года назад

    Sunder sunder.......swarg...🧚‍♂️🧚‍♂️🧚‍♂️

  • @sureshmore3541
    @sureshmore3541 2 месяца назад

    ❤❤ nice

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 2 года назад +1

    दादा माझा आजोळ पण जावळी आहे. माझे मामा जावळीचे मोरे आहेत. पण २०० ते ३०० वर्षापूर्वी तिथून स्थलांतर केल्यानंतर बरेचसे मोरे खेड (कोकण) तालुक्यातील शिवतर या गावी स्थायिक झालेत. आता शिवतर मोऱ्यांचे गाव म्हणून ओळखतात.
    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @pravinachavan7009
      @pravinachavan7009 2 года назад

      @@Kadamy279 नक्कीच ये दादा. आणि हो माझे मामा चंद्रराव मोऱ्यांचे वंशज आहेत. तशी त्यांच्याकडे वंशावळी आहे.

    • @pravinachavan7009
      @pravinachavan7009 2 года назад

      @@Kadamy279 पणं दादा तुझ कदम आडनाव आहे का

  • @amhitisgavkar6349
    @amhitisgavkar6349 2 года назад +1

    My Nanni says Yashwantrao more were our ansisters , proud to be maratha.she lives in ozer abhona.

  • @satishgaikwad2580
    @satishgaikwad2580 2 года назад +4

    Beautiful Village. Nicely shot video and scripted appropriately. Love for your village is manifested in your each and every word. I remembered my own village in Sahyadri mountain range in Satara District. Congratulations and thank you.

  • @kalitabhosle6369
    @kalitabhosle6369 2 года назад

    तुम्हाला खुप आनंद होत असेल, येवढं निसर्ग सौंदर्य लाभलेलं गाव आहे म्हणून. सुंदर.आवडला ब्लॉग.😍👍💐💐🕉️🕉️🚩🚩

  • @kalitabhosle6369
    @kalitabhosle6369 2 года назад

    बाळ, असं म्हणायला हरकत नाही ,की आमची पुढची पिढी खेड्याकडे वळली आहे.😍😍😍👍💐🚩🚩🚩🚩🚩

  • @rushilmore2697
    @rushilmore2697 2 года назад

    वाह !! खूप छान चित्रीकरण केलंय... जुन्या दिवसांची आठवण झाली... चंद्रराव मोरे हे आमचे पूर्वज आहेत, खूप वाचलंय आणि ऐकलं आहे त्यांच्याबद्दल !! आपलं गाव आता इतकं छान दिसतंय हे बघून खूपच आनंद झाला... फेब्रुवारी महिन्यात गावांत जत्रा भरते, लहान असताना यायचो, आता गेली काही वर्ष नाही जमलं यायला, पण विडिओ बघितल्यावर गावाला येण्याचा मोह काही आवरत नाही... आता जावळी ला यावंच लागेल 😍 !!

  • @user-ui9qo5tg8h
    @user-ui9qo5tg8h 2 года назад +1

    खरोखर नशीबवान आहेस तु ,पन मला एकच गोष्ट खटकली, जावळीचे चंद्रराव म्हनुन ओळखत होते , जावलीचे नाही, जावली बदलुन जावळीच करा पुन्हा नीवेदन देउन, कारन जावळीला ईतीहास आहे, जावळीच् जावली नका करु, मन दुखते बाकी काही नाही

    • @user-ui9qo5tg8h
      @user-ui9qo5tg8h 2 года назад

      @@Kadamy279 पन तुम्ही तरी अपभ्रंश नका करु जावळीचा, कालांतराने झाला असेल तरी तुमी बदल करा तुम्ही बोलतांनी जावळीच बेलत चला, म्हनजे पुन्हा जावळीच होईल

  • @surajkhamkar1173
    @surajkhamkar1173 3 года назад +1

    एकदम मस्त आहे निसर्ग बघण्यासारखा नियोजन आता कराच सर

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad6039 2 года назад

    सुंदर गांव आहे तुमचे धन्यवाद एक सुंदर गाव

  • @user-kp2ny1wr6p
    @user-kp2ny1wr6p 2 года назад

    sunder

  • @omkarmore2924
    @omkarmore2924 2 года назад +1

    मस्त मी हनुमंत मोरे दरेकर त्या आधी आमचे दरे गाव आहे तिथेच कोयना उगम आहे

  • @akshaybhure8383
    @akshaybhure8383 2 года назад

    Chhatrapati shivaji maharaj ki jay.. 🚩🚩🚩🚩🚩

  • @abhijeetwaghchaure8214
    @abhijeetwaghchaure8214 2 года назад +2

    Kharach khup Chan aahe tumch village 💖💚 love from beed
    Mi hi Aalto 3 years ago pratapgad killywar picnic la khup Chan aahe

    • @abhijeetwaghchaure8214
      @abhijeetwaghchaure8214 2 года назад +1

      @@Kadamy279 yeyut bhaiya kokan khup mast aahe mala khup tumchya area ch attractions aahe mala khup kokan aawdto
      Aamhi Kay beed che

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 2 года назад

    खूप खूप अप्रतिम मस्त,पण मोरेंचा वाडा व मंदिर पहिला मिळाले असते तर

  • @akshayjadhav0010
    @akshayjadhav0010 3 года назад +1

    lay bhari

  • @cm35saniyashaileshmore30
    @cm35saniyashaileshmore30 9 месяцев назад

    दादा आम्ही पाण गेलो होतो जावली ला खुफ छन आहे निसर्ग

  • @sandipbacche6844
    @sandipbacche6844 2 года назад +1

    छत्रपतिंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी.

  • @dattukanawade7458
    @dattukanawade7458 2 года назад +1

    अतिसुंदर तू मस्त

  • @amolthorat9762
    @amolthorat9762 2 года назад

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @SUCCESSWAYKKKRISHNA
    @SUCCESSWAYKKKRISHNA 2 года назад +1

    खूप छान भावा......खूप पुढं जाशील.....फक्त सातत्य असुदे...... 😊❣️

  • @rajendrakadam3833
    @rajendrakadam3833 2 года назад +1

    खुपच सुन्दर गांव, हॉटेल सुरु करा तेथे

  • @sakharamkamble4599
    @sakharamkamble4599 2 года назад

    सुंदर जावळी गाव.

  • @umeshruthe4831
    @umeshruthe4831 Год назад

    Very nice and so beautiful village and home😍😍😍

  • @jayantmohare8202
    @jayantmohare8202 2 года назад

    Lucky people

  • @anuradhamanae6462
    @anuradhamanae6462 2 года назад

    खुप सुंदर पण भावुक जावयाचे चंद्र रावसाहेब वाडा व देवुळ दाखवला असत र बरं वाटेल

  • @sunilsawant1234
    @sunilsawant1234 2 года назад +2

    I am teacher in your jawali school
    Best video

  • @bhanudasnikam3779
    @bhanudasnikam3779 2 года назад

    खुप छान आहे

  • @pramodawasare2555
    @pramodawasare2555 Месяц назад

    चंद्र राव मोरे यांचे गाव कुठे आहे सविस्तर पत्ता सांगणे बघण्याची खूप इच्छा आहे प्रमोद अवसरे तासगाव जिल्हा सांगली महाबळेश्वर येथे पाच नद्यांचा उगम पावते ते पाहीले आहे

  • @AMOLGAIKWAD-rr4mh
    @AMOLGAIKWAD-rr4mh 2 года назад +1

    nice

  • @drkrantisinhas6163
    @drkrantisinhas6163 Год назад

    जावळी मोरेंची नाही जावळी युग पुरुष छत्रपती शिवरायांची जावळी आहे

  • @abhaysinhchitale6831
    @abhaysinhchitale6831 2 года назад

    आपलं घर पाहून खूप आनंद वाटला भावा

  • @rameshpimparkhede3947
    @rameshpimparkhede3947 2 года назад

    लय भारी

  • @CA-ht9rs
    @CA-ht9rs 2 года назад

    खुपचं सुंदर! 👍👍

  • @reshmadhadel1323
    @reshmadhadel1323 2 года назад

    भावा खुप सुंदर माहिती दिलीस

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 2 года назад

    Very nice village and your home

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 2 года назад

    खूप छान.

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 года назад

    ऐतिहासकालीन गावात रहातो
    भाग्यवान आहात

  • @ashokmore6836
    @ashokmore6836 Год назад

    मी चंद्रराव मोरे जावळी यांचे वंशज पैकीं आहे

  • @sanapyashraj7694
    @sanapyashraj7694 2 года назад +1

    खुप छान आहे मित्रा तुला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा

    • @deepakmore19
      @deepakmore19 2 года назад

      Khari mahiti dilya baddal dhanyawad

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 2 года назад

    मस्त भावा

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 года назад

    छान गाव आहे, तुमचं गावाला इतिहास आहे 👌👌👌👍👍👍

  • @ItsVaibs5859
    @ItsVaibs5859 Год назад

    भाऊ मी treasure hunting करतो मला आवड आहे तुमच्याकडे जुनी घरे वाडे असतील जुन्या गावचे पुनर्वसन झाले असेल तर जुनी गाव लोकवस्ती जी जंगलात असेल तरी चालेल । आशा इतिहासकालीन जागा असतील तर सांगा नक्की 🙏🙏🙏

  • @amolrajmane2754
    @amolrajmane2754 2 года назад

    बेस्ट मित्रा वीडियो केला आहेस

  • @sunandabirajdar5819
    @sunandabirajdar5819 2 года назад

    Vary vary nice 👍👍👍👌👌👌❤❤❤

  • @sudhaengawale7520
    @sudhaengawale7520 2 года назад

    Chan video keep it up

  • @sahyadrishwar
    @sahyadrishwar 2 года назад

    Kadam rav , bhairav mandir aani more wada dakhavayala hava

  • @Santoshkadlagagrotech
    @Santoshkadlagagrotech 2 года назад

    Khup sundar gav aahet yogesh bau

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 года назад

    लय भारी भावा.

  • @jaykumarrupnarayan8018
    @jaykumarrupnarayan8018 2 года назад

    Khup Chan ghar aahe

  • @rbs9802
    @rbs9802 2 года назад

    खरंच भाग्यवान आहेस भावा.....जय शिवराय

  • @namdeogaikwad6098
    @namdeogaikwad6098 2 года назад

    खूप छान 🙏🙏🙏👍

  • @narharmandke3908
    @narharmandke3908 2 года назад

    खूप छान आहे। एक दिवस मुक्काम केला पाहिजे ।आनंदात जाईल

  • @roshansawant4111
    @roshansawant4111 2 года назад

    खुप सुंदर aahe tumcha gav bhagyavan aahes tu bhai tuja janm ya gavi zhala i like your village. Me pn kokanatlach aahe. #kokankar❤✨🌴🌍

  • @amitkadam4438
    @amitkadam4438 2 года назад

    Kharach nashibwaan aahes mitra...

  • @Monster-hu1gx
    @Monster-hu1gx 2 года назад

    लव फ्रॉम गडहिंग्लज़, कोल्हापुर

  • @anaghamore8077
    @anaghamore8077 2 года назад +1

    Maze gaav aahe javli dada Jai Nirapji devi 🙏💐

  • @thetimelapse6753
    @thetimelapse6753 2 года назад

    लय भारी 👌👌👌👌

  • @rahatkolhapur1477
    @rahatkolhapur1477 2 года назад

    खूप च छान आहे तुमचं गावं

  • @sanketdhanawade7481
    @sanketdhanawade7481 2 года назад

    Dadya aapan pan Satarkar👍👍👍

  • @aminkachhi116
    @aminkachhi116 4 месяца назад

    Bhai bahut achcha gaon hai
    lekin yeh gaon exactly kahan pe hai plz rep.

  • @santoshmatre9797
    @santoshmatre9797 2 года назад

    Very nice place