ll मनुवाद्यांची धुलाई ll मनुवादी स्टेजवरून पळाला एकदा पहाच ll

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #jagrutinews #teachesday #dyaneshmaharao #phule #satyashodhak #phuleambedkarmovement
    खऱ्या शिक्षक दिनी ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांनी केली धुलाई

Комментарии • 261

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 Год назад +49

    खुप छान सर
    पुण्यामधील काही शिक्षक आरएसएसचा प्रचार आणि प्रसार करत आहेत
    ही मोठी खेदाची बाब आहे

    • @ypsg
      @ypsg Год назад +1

      त्यात तुम्हा लोकांना का त्रास

    • @rajendraahire4893
      @rajendraahire4893 Год назад +1

      @@ypsg खावे तुम्हीं Gumutra

    • @tanajishingare9003
      @tanajishingare9003 11 месяцев назад +1

      पुण्यातच काय संपूर्ण महाराष्ट्रात rss चे विचाराचे शिक्षक प्रचारच करतात.

  • @rajendraahire4893
    @rajendraahire4893 Год назад +30

    ज्ञानेश महाराव सर एक अभ्यासू, बुद्धिमान आणि तेवढेच हिम्मतबाज आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व आहेत.

  • @jtsalve9155
    @jtsalve9155 Год назад +33

    आदरणीय सर,
    - नैसर्गिक सत्य,आपल्या विचारांतून आज ऐकायला मिळाले.

  • @user-eq3nv1lo9f
    @user-eq3nv1lo9f Год назад +29

    सर्व लोक इतके च चिकित्सक झालेत तर आपला देश जगाच्या पाठीवर सर्वोत्तम असेल 🙏

  • @sadanandambedkar7091
    @sadanandambedkar7091 Год назад +12

    एवढे सहजपणे सांगताय हे मुर्खांना समजेल काय? बरेच लोक अंधभक्त आहेत ते चौथी नापास झालेल्या भोंदूंच्या पायावर डोकं ठेवतात
    कांही तरी तोंडाला येईल ते बडबडतो त्यांच्यावर
    विश्र्वास ठेवतात
    ज्ञानेश महाराज साहेब तुम्ही केलेले प्रवचन फार
    आवडते Keep it up तुम्हाला मनापासून धन्यवाद
    जय शिवराय जय भीम जय संविधान जय छत्रपती संभाजीराजे जय शाहू महाराज जय जिजाऊ जय रमाई जय महात्मा फुले जय सावित्रीबाई फुले जय अण्णा भाऊ साठे जय महाराष्ट्र जय भारत 🙏🇮🇳👍💙

  • @snehalgaikwad6338
    @snehalgaikwad6338 Год назад +14

    सर आपण खूप महान आहात.
    सलाम आपल्या विचारांना आणि तूमच्या बेधडक भाषणाला 🙏🙏

  • @ganeshgaikwad340
    @ganeshgaikwad340 Год назад +15

    स्पष्ट परखड विचार आणि ओघवती वाणी. सलाम.

  • @sanjyotraut5369
    @sanjyotraut5369 Год назад +17

    सुंदर मांडणी, प्रत्येक शिक्षकापर्यंत हे भाषण पोचले पाहिजे

  • @lahugaikwad6592
    @lahugaikwad6592 Год назад +26

    👍👍👍👍👍 सर आगदी सत्य आहे 🙏 सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय जोतिबा फुले जय भीम जय महाराष्ट्र 🙏

  • @narayannimbolkar2929
    @narayannimbolkar2929 Год назад +13

    खूप छान सर, आपले विचार ऐकून धन्य झालो. आजच्या युगात देवधर्म, कर्मकांडावर बेधडक आणि सत्य भाष्य करणारे खूप कमी लोक आहेत त्यातील तुम्ही एक आहात..

  • @सत्यमेवजयते-फ6थ

    एकच नंबर व्याख्यान सर, जे जे शिक्षक म्हणून आहेत किंवा रिटायर झालेले आहेत त्यांनी आवश्य हे व्याख्यान ऐकावे म्हणजे शिक्षकाची नोकरी करताना आयुष्यात आपण काय केले या सर्वांचा हिशोब या व्याख्यानात मिळेल. धन्यवाद सर, 💐💐💐💐💐💐🙏

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb Год назад +13

    धन्यवाद साहेब,आपले मानवतावादी विचार ऐकून बहुजन समाज जागृत होत आहे.
    तुमचं स्पष्ट आणि सडेतोड भाष्य ऐकून तुमच्या विषयी माझ्या मनात आदर निर्माण झाला.

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Год назад +19

    शानदार भाषण जय सावित्रीबाई फुले जय जिजाऊ,,

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 Год назад +14

    अप्रतिम खूप छान महत्वपूर्ण प्रेरणादायी सरहानीय सटिक संदेश दिलाय सर आपण 🙏🙏जय जोती जय क्रांती जय मानवता जय विज्ञान

  • @appajagtap6899
    @appajagtap6899 Год назад +13

    खूप छान सर बेधडकपणे विचार मांडले खरा शिक्षक आपण सांगितला खूप धन्यवाद

  • @kalpanagaimukhe7139
    @kalpanagaimukhe7139 Год назад +8

    खुपच छान परखड विचार मांडले सर ; जय भीम; जय सवित्रीज्यीतो ; ,जय शिवराय ; जय शंभाजी .

  • @TheSatyaShodhakVoice
    @TheSatyaShodhakVoice Год назад +13

    जय सत्यशोधक 🔥खुप छान बोललात सर बेधडक...👍 सर्व शिक्षकांनी हे आत्मसात करायला हवे. महापुरुषांचे विचार जनमाणसांत रूजविणे खुप गरजेचे आहे. 🙏👍
    @सत्यशोधक समाज

  • @padmakarambade3637
    @padmakarambade3637 Год назад +16

    बेधडकपणे वास्तविक मांडणी केली सर
    सन्मानाचा मुजरा
    सस्नेह जयभीम...

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 Год назад +1

    सर कोटी कोटी प्रणामखूप छान विचारांचे लेक्चर आम्हालाडोळ्यात चांगलं झणझणीत अंजन

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 Год назад +2

    सर तुमचा फार सखोल अभ्यास आहे. गावोगावी खरे सुंदर वाचनालय हवे.
    तुमचे अभिनंदन!

  • @skyway1414
    @skyway1414 Год назад +88

    शिक्षका वर आणि अंधश्रधे वर येवढं बेधडक बोलण ऐकून पुरस्कार सोहल्यातले आर्धे कोमात गेले असतील.. धन्यवाद सर..

  • @varshasadar1381
    @varshasadar1381 Год назад +6

    आताच्या पिढीला अशा प्रबोधनाची खूप गरज आहे. 🙏

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 Год назад +2

    सर आपल्यासारखे खरं व सडेतोड प्रबोधन करणारे खूप कमी आहेत. आपण शिक्षकांचे चांगले प्रबोधन केले आहे.

  • @uttamraohattiambire1278
    @uttamraohattiambire1278 Год назад +3

    आभिनंदन सर खरच सनसनाटी वक्तृत्व, आता यांच्या डोक्यातील भूसा निघायला पाहिजे

  • @anurdwajrangari2816
    @anurdwajrangari2816 Год назад +8

    खूप छान प्रेरणादायी विचार मांडलेत सर.धन्यवाद

  • @shrawanthool7938
    @shrawanthool7938 Год назад +5

    धन्यवाद सर

  • @sayyadalisayyad3994
    @sayyadalisayyad3994 Год назад +10

    खूप जबरदस्त खूप छान जे वास्तव जसं आहे तसच मांडले आहे जो खरा महापुरुषांच्या विचारांचा वारसदार असेल तोच हे वास्तव प्रखरपणे मांडू शकतो प्रबोधन ह्यालाच म्हणतात...

    • @vijaykharat2785
      @vijaykharat2785 Год назад +1

      तरीही सत्ता सुञे भटा ब्राम्हणांच्याच हाती आहेत. अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 Год назад +2

    वास्तविक परिस्तीथीवर,बेधडक,रोखठोक भाष्य करणारे आपल्या सारखे दुरमिळ भेटतात ,साहेब.

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 Год назад +12

    खुप छान विषय मांडलात तुम्ही सर. 🙏🏼

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 Год назад +7

    बेधडक सत्य परखड मांडणी, जोहार 🙏🙏

  • @info-tech2017
    @info-tech2017 28 дней назад +1

    सत्य

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Год назад +2

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण धन्यवाद महाराव सर

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Год назад +2

    धन्यवाद,सर

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 Год назад +7

    News चॅनेलच्या आवाज मध्ये बदल होणे गरजेचे आहे

  • @nilkanthbansode9221
    @nilkanthbansode9221 Год назад +6

    खूप छान सर. खूप खूप धन्यवाद

  • @studytimes358
    @studytimes358 Год назад +5

    Very good👍 jaybhim, jay jyoti, jay shivray.

  • @smitaraut6447
    @smitaraut6447 Год назад +8

    सत्य भाषण आज ऐकले. 🙏🙏🙏👌👌👌👍

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut Год назад

      *तुम्ही नास्तिक आहात काय?*

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 Год назад +1

    सर येवढे निर्भिड पणे फुले मांडलेत, आपले आभार. नाहीतर मीडिया काय करत आहे हे जगजाहीर आहे.

  • @nitinmeshram49
    @nitinmeshram49 Год назад +32

    पत्थर पुजने से कुछ ना मिले "पुस्तक" पढ़ने से मिले ग्यान "मंदिर ज्याने से अगर " भगवान "मिले तो पुजारी आपसे क्यूं मांगे " दान"संत कबीर,

    • @vijaykharat2785
      @vijaykharat2785 Год назад +2

      जय भीम, सर.👌👌👌

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Год назад +3

      अरे पण महार लोक देवळात जात नाही मग महार पुजारयांना दान का देतील ते तर भंत्याला दान देणार बरोबर ना, जय भवानी जय शिवाजी।

    • @dinkarthorat343
      @dinkarthorat343 Год назад

      Dtt

    • @NavnathRajivade-ii9ns
      @NavnathRajivade-ii9ns Год назад

      @@kavitavandre2453 axr japun vapra

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Год назад +4

      @@NavnathRajivade-ii9ns तुंम्ही पण हिंदुंना बोलताना जपुनच शब्द प्रयोग करा, तुमच्या साठी च चांगले असेल ते.😝😝😝😝जय भवानी जय शिवाजी

  • @bhalchandrasurve500
    @bhalchandrasurve500 Год назад +11

    सत्य आहे सर.जय, ज्यो ती. जय सावित्रीबाई फुले जय भीम... जय शिवराय जय शिवराय.......

  • @jyotsnajadhav4417
    @jyotsnajadhav4417 Год назад +2

    धन्यवाद ....महाराव साहेब. गेली 34/35 वर्षे मी सा.चित्रलेखा वाचत आहे.

  • @twinklegajarmal8602
    @twinklegajarmal8602 Год назад +3

    Salute sir, Great satteshodhak jay Bhim Jay shivray

  • @AshokPatil-ym9pc
    @AshokPatil-ym9pc Год назад +2

    सत्य परखडपणे सांगणारे आणि समाजापुढे निर्भयपणे मांडणारे श्रीयुत ज्ञानेश महारावाना माझा मनापासून नमस्कार

  • @aratijadhav2902
    @aratijadhav2902 Год назад +4

    Kya bat h, Sir salute h aapko

  • @archanadevkate3564
    @archanadevkate3564 Год назад +2

    असेच बहुतांशी शिक्षक तयार व्हावेत ! Thank you sir

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut Год назад

      *तुम्ही नास्तिक आहात काय?*

  • @sunitakadam1927
    @sunitakadam1927 Год назад +1

    जबरदस्त सर खूप छान माहिती प्रबोधन

  • @sarpmitraanandchitti1707
    @sarpmitraanandchitti1707 Год назад +2

    क्रांतिकारी विचार..इन्किलाब जिन्दाबाद...

  • @arunsonone1898
    @arunsonone1898 11 месяцев назад

    आजची शिक्षणपद्धती आणि पूर्वीच्या शिक्षण पद्धतीतला किती मोठा फरक आहे.हे वास्तव सांगितले या बद्दल धन्यवाद सर.

  • @eknathbhandare6966
    @eknathbhandare6966 11 месяцев назад

    फारच छान आहे ही माहिती भोळ्या लोकांना जाग्रुत करण्यासाठी व ब्रा- -म्हिईझम च्या अंधश्रद्धामद्धे देवीदेव - -तांच्या खोट्या देवतांची पूजा करुन फसविण्यार्या ब्राकम्हिणी पाखंडी काव्यांना कान पिचक्या देऊन पवित्र होण्यासाठी छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांच्या रयतेच्या स्वतंत्र स्वराज्य स्थापित केलेल्या राजांची, फुले, शाहूमहाराज, डॉ भीमराव आंबे -डकरांनी लिहिल्या संविधानाच्या मार्गाने उन्नति भारत देश होण्यासाठी केलेल्या कामासाठी त्यांना स्वाभिमा -नाने गौरविण्यात केलेल्या व्याखना केल्यासाठी मी आपणास साधुवाद देत आहे!

  • @nitinkamble8839
    @nitinkamble8839 Год назад +16

    सर तुमी खर बोलता पण हे विचार लहान मुलानं पासून ते वयस्कर लोकांन परियंत पोचवण्या साठी आणी पटवून सांगण्यासाठी सगळ्या बाजूनी प्रचार प्रसार करूया . संघटना मिडिया चा माध्यमातून

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 Год назад +3

    Jai bhim sir nice analysis

  • @kashinathdg2602
    @kashinathdg2602 Год назад +3

    श्री. ज्ञानेश महाराव सर यांच्या प्रबोधनात्मक भाषणांना तोड नाही.
    परंतु कोणीतरी करंट्याने आॅडीओचा आवाज खराब करण्याचा प्रयत्न केला असावा. ही अत्यंत हीन बाब आहे.

  • @anantpawar6838
    @anantpawar6838 Год назад +2

    जबरदस्त विचार व मांडणी केली आहे. सरांनी 👌👍💐🙏

  • @pranotijadhav979
    @pranotijadhav979 Год назад +2

    व्वा फार छान.
    फार छान परखड मत मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @sunandagaikwad6964
    @sunandagaikwad6964 Год назад +3

    खूपच छान बोलले सर धन्यवाद 🙏🌹

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 Год назад +3

    नमो बुधाय जय भीम जय संविधान सर 💐🌹🙏🙏🙏🌹💐😊💐

  • @avinashdesle8704
    @avinashdesle8704 Год назад +1

    धन्यवाद सर याला म्हणतात सुशिक्षित माणूस hat's to you

  • @subhashgujar6777
    @subhashgujar6777 Год назад +4

    सर आपण अँटीनावाल्यांची टोपी हाफ चड्डी काढून टाकली,सलाम आपल्या बेधडक विचारांना,आपल्या सारखे ज्वलंत विचारवंत व्यक्याते आता आज या समाजाला गरज आहे

  • @madhusudanchakre5170
    @madhusudanchakre5170 Год назад +4

    खूप छान सर,

  • @premchandanshive1990
    @premchandanshive1990 Год назад +6

    Great sir 🙏

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 Год назад +1

    जय शिवराय जय महात्मा फुले जय भीम 🙏🙏🙏 खुप ओरिजनल speech आणि खुप कडक छान फवारणी केली सर you are great सर👌👌👌👍👍👍👍

  • @shreekfgaming9588
    @shreekfgaming9588 Год назад +5

    अंतिम विजय हा सत्याचाच होणार आहे मार्ग निवडायचा आहे तर तो सत्याचाच निवडा ना
    जीवन परत नाही

  • @ashokjadhav6097
    @ashokjadhav6097 Год назад +5

    अभ्यासू आणि अनुभवी भाषण.. प्रत्येक शाळेत एकवायला पाहिजे..

  • @sojarbabare3258
    @sojarbabare3258 Год назад +2

    Sir kup chan prbhodhan kelat jaybhim jay sivray

  • @chandramunipundge2046
    @chandramunipundge2046 Год назад +7

    Sir manacha jay bhim

  • @mahendrakamble120
    @mahendrakamble120 Год назад +4

    Nice sir agdhi vastvika vichar madale

  • @Dattakale16
    @Dattakale16 Год назад +5

    आवाजा मध्ये बरेच डिस्टर्बन्स निर्माण होतय सर.
    ऐकण्यास अडचण येत आहे.

  • @kavitawaghmare1132
    @kavitawaghmare1132 Год назад +3

    Sir khup chan sangitle tumhi , shishak ani palak jabadar ahet,vidyarthi gangarlele ahet .

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut Год назад

      *तुम्ही नास्तिक आहात का?*

  • @kutubsyed6249
    @kutubsyed6249 Год назад +2

    खूपधाडस अप्रतीम सर

  • @raaz202
    @raaz202 Год назад +4

    Audio मद्धे noise आहे, तेवढं काडून टाका... बाकी ज्ञानेश महाराव यांचे रोख ठोक व्याख्यान upload बदल धन्यवाद

  • @shilparevale83
    @shilparevale83 Год назад

    भाग्यवान आहोत आम्ही, हे विचार ऐकले की मेंदू गपगुमान जागेवर येऊन बसतो कायमचा

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 9 дней назад

    पूर्ण सत्य विचार आहेत,लुटारू लोकांनी चक्क देव म्हणून नाव दिले आणि सगळ्यांच्या डोक्यावर ठेवला.आणि कायम लूट सुरू केली,पित्र,भुते,कालसर्प,ग्रह,शांती, वास्तू शांती.

  • @ravijadhav7323
    @ravijadhav7323 Год назад +4

    एकदम बरोबर बोललात सर

  • @anythingyouwant6331
    @anythingyouwant6331 Год назад +5

    Jay Bhim namo buddhay sir
    Great speech sir

    • @bappasahebbodkhe1947
      @bappasahebbodkhe1947 Год назад

      Very very nice, असेच प्रभोधन करण्याची आवश्यक ता आहे. हे काम मराठा सेवा संघ 1990 पासून करत आहे.
      👌👌👌👍👍

  • @sanjaygaykwad654
    @sanjaygaykwad654 Год назад +3

    Jay bhim sirji

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 10 месяцев назад

    खुप सुंदर विचार मांडणी केली आहे, खरे बोलत, आहात,

  • @sumanmore8287
    @sumanmore8287 Год назад +2

    शिक्षकांचे कर्तव्य आपण लक्षात आणून दिले

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 Год назад +2

    सर आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад

    सादर प्रणाम सर धन्यवाद,,,पार डोक्याची घान कडून टाकली.

  • @aparnashikhare4379
    @aparnashikhare4379 Год назад +7

    जय जिजाऊ👌👌👌👍👍💐💐💐

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Год назад +1

    अगदी रोखठोक आणि निर्भीड हि चिकित्सा व्हायला च हवी आणि सत्य आणि वास्तव पचवता आल पाहिजे . हे.खर समाजप्रबोधन अशी जणजाग्रुती प्रत्येक शाळा महाविद्यालयात देखील व्हायला हवी.

  • @lifeisbeautifull1016
    @lifeisbeautifull1016 Год назад +1

    Great vichar sir amhala tumchya margdarshnachi garaj ahe

  • @chandrakantnarwade6788
    @chandrakantnarwade6788 Год назад +4

    Khup khup chan sir,

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 11 месяцев назад +1

    तुम्हीं सर्वांनी मनुसृती प्रमाणे वागूच नका.. अती उत्तम..तुमच्या व इतर धर्मा°चे ग्रंथ सुध्दा जाळून टाका.हिम्मत आहे का ?

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 11 месяцев назад

    जय मुलनिवासी 👍 जय संविधान रक्षक 👍 सर 👍🌹🙏

  • @bokaresir907
    @bokaresir907 Год назад +2

    वर्तमान शिक्षकांच्या बाबत चे वास्तव मांडले..ok. आभार.
    पण, यातून उपाय कळवा जी साहेब...
    या अपेक्षेत.ok

  • @pravinmore8265
    @pravinmore8265 Год назад +2

    सर खूप खूप छान धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @rajendramajkuri6843
    @rajendramajkuri6843 11 месяцев назад

    अतिशय छान भाषण आहे परंतु परंतु रेकॉर्डिंग करणारा पूर्वक कर्कश केलेली आहे एवढा अनुभव एवढी ओढ तळमळ पाण्यात घातले आहे

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 Год назад +5

    मानसशास्त्र विषय हा आठवी नववी दहावी या वर्षाकरिता Physical Training ( PT ) मध्ये समाविष्ट करावा . शारीरिक विकासासोबत मानसिक विकास सुद्धा महत्त्वाचा आहे.
    यामुळे देशातील अंधश्रद्धा नियंत्रण करणे सोपे जाईल.

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 Год назад +4

    सर zpचा शिक्षक हा विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे शिक्षण देण्याचे काम करत आहे.अगदी गरीब घरातील मुलांना शिकवत असतो.

  • @devpadmashali1265
    @devpadmashali1265 Год назад +5

    हे खरे ही आहे।
    आहारी जाणे म्हणजे अंधश्रद्धा।

  • @legalfirst
    @legalfirst Год назад +4

    Very good teacher

  • @Swaranshugamer
    @Swaranshugamer Год назад +3

    खर आहे सर

  • @pramodbagde1609
    @pramodbagde1609 15 дней назад

    खूप खूप अभिनंदन सर 🎉🎉🎉

  • @prakashshinde4535
    @prakashshinde4535 Год назад

    Sunder prabhodhan.
    Dhanyawad sir

  • @PA-kz3es
    @PA-kz3es Год назад +9

    खुप छान sir....

  • @ramdaschandramore8579
    @ramdaschandramore8579 Год назад +2

    खुप, खुप, खुपच छान.

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 Год назад +6

    पाखंड खोटे काल्पनिक देव आहेत सर्व

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Год назад +1

      बुधडा पण काल्पनिक आहे.

  • @smit1349
    @smit1349 Год назад +5

    Tarkshil vichar aahet saranche great

  • @ravipawar5072
    @ravipawar5072 Год назад +1

    सर!!! बिन्दास्त सर 🙏