ज्ञानेश महाराव आपण काळाच्या आड दडवून ठेवलेला इतिहास आरश्या प्रमाणे स्वच्छ उजागर केला आणि जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्याचे महान कार्य केले त्या बद्दल धन्यवाद!
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

@@MangalaDongre-oh9iu धार्मिक वर्तनाचा अर्थ- आपले वाद शांततापूर्ण चर्चेने सोडवणे आणि आपले सामाजिक जीवन सुधारणे जेणेकरून कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये. म्हणूनच मी देशव्यापी चर्चेचा प्रस्ताव देत आहे. तुम्ही मला पाठिंबा द्यावा ही विनंती. तुम्हाला माझ्या अभिव्यक्तीमध्ये काही चुकीचे आढळल्यास, कृपया त्याबद्दल सांगा. जर तुम्ही उत्तर दिले नाही तर मला वाटेल की तुम्ही माझ्या समर्थनात आहात.
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
तुझ्याबरोबर कोणत्या भटाब्राह्मणाने लुच्चेपणा केला त्याची एक लिस्ट दे बघू....सर्वच सत्संग वाईट नसतात..अनेक जण प्रामाणिक व खरे असतात..बाकी ईतर धर्मात काय चालले तेही बघा..म्हणे जेवढा धार्मिक तेवढा लुच्चा...खरा धार्मिक असेल तर वर्तनावरून कळतोच..
रामदास स्वामी व दादो कोंडदेव यांना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणुन प्रस्थापित करु पहाणारऱ्या निच शरद पोंक्षा ,ब म पुरंदऱ्या, ब्राम्हण प्रवृत्ती व विधीमंडळात तेली ,तां😊तांबोळ्यांच काय काम म्हणनाऱ्या टिळकांच,जातियवादी माफीविर सावरकरांच उदात्तीकरण करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीच हिंदु एकतेच्या मार्गातील धोंड आहेत.
प्रबोधनकार ज्ञानेश महा राव यांनी जो बहुजन नायकांचा इतिहास समजण्यासाठी आपणाला सध्याच्या घडामोडी वर अतिशय मार्मिकपणे प्रथम आपणास बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागतील आणि यानंतर आपण शाहू महाराज समजून घेऊ आणि नंतर महात्मा फुले समजशील महाराष्ट्रातील सांस्कृतिक दहशतवाद शोधून काढण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि म्हणून आपणास महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय मान्य करावे लागतील. आणि हा सर्व बहुजन महामानवांचा इतिहास स्वतःला बहुजन म्हणवून घेणार यांनी आपल्या डोक्यात घातला पाहिजे. 🙏
अतिशय सुंदर आणि खरे व्याख्यान. लोकांच्या डोळ्यावरची झापड काढणारे भाष्य.खरा इतिहास समजून न घेता लोक आंधळेपणाने वागतात.खूपच परखड आणि प्रभावि वक्तव्य🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
फार छान सर्व बहुजनांनी आपले भाषण ऐकले पाहिजे. आपणाला प्रत्येक जातीमधील महापुरुषांना ह्या जातीवादक लोकांनी वेगळे केले. फुले माळी समाजाचे, बाबसाहेब आंबेडकरांचे दलितांचे, शिवाजी महाराज मराठे यांचे, सर्व महापुरुषांच्या जयंती सर्व बहुजनांनी एकत्र साजरी करायला पाहिजे. जाधव महेंद्र
या भाषणात द्वेष , मत्सर , जातीयता यापेक्षा अधिक काही नाही . ऐतिहासीक असे कोणतेही कथन नाही . वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे देवात आहेत . ही वस्तुस्थिती मान्यकरुनच एकसंघ समाजाची बांधणी करावी लागेल हेच एक सत्य आहे .
अतिशय सुंदर व परखड व्याख्यान. अशा प्रकारे जनजागृती केली तर लोक विचार करायला लागतील व लोकांमध्ये चांगला बदल होईल. मला खूपच प्रभावी व्याख्यान वाटले व त्यामुळे खरा इतिहास लोक वाचतील व त्यांच्यापर्यंत खरा इतिहास पोहोचेल यात शंका नाही.भोंदूगिरीला आळा बसेल. अशी व्याख्याने ठीक ठीकाणी व्हायला पाहिजेत. महाराव सरांचे स्पष्ट वक्तेपण लोकांमध्ये नक्कीच बदल घडवेल.🙏🏻
@@nageshjoshi2042 गरिबांच्या टाळूवरचे लोणी वेगवेगळी रूढी , प्रथा , परंपरा , आणि धर्माच्या नावाखाली सांगून, वेगवेगळी कर्मकांडे करायला लावून त्यांच्या घामाच्या थेंबाचा पैसा चाटून चाटून स्वत्तला तूप विकत घेणे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कणखर विचारांचे आणि रांगड्या भाषेत भाष्य होणे हे साहजिकच नव्हे का
ज्ञानेश महाराव साहेब,खुप छान विचार व्यक्त केलेत, धन्यवाद।बहुमुल्य विचार आपण समजणार्या शैलीत सांगितले।तेही कुठलीही भिडभाड न ठेवता।बेधडक।हा वैचारिक प्रामाणिक पणा पुरोगामी महाराष्ट्रात जपला पाहीजे।
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला विस्मृतीत गेलेले शस्त्रतेज दिले, म्हणून ते तलवार घेवून घोड्यावर दिसतात, अन्यथा मातृ पितृ प्रेमासाठी महाराष्ट्राला भक्त पुंडलिक आहेत महाराज
Wow क्षात्रतेज, Democratic values principles या मध्ये तलवार हाती घेऊन Gallo गल्लीतली क्षात्रतेजस्वी तरुणाई तुम्हाला पाहिजे काय पहायला... असे दृश्य पाहून फाट ...ते .. Depending upon your location.. अंधारी सड़क, जंगल road.. तुम्ही पायी असा की आलिशान वाहनात... ❤
साहेब आंबेडकर जयतीनिमित्त DJ वाजवल्या पेक्षा छत्रपती शिवरायांच्या जयंती मध्ये नुसतीच गाने वाजवून धिंगाणा घालण्या चे सोडून आपल व्याख्यान लोकांपर्यंत पोहचवण्ासाठी आपला मो. न. सर्व श्रुत करा कृपया आजच्या पिढीला प्रेरणा हवी आहे .
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
।।ॐ॥ नव्या जगाप वैश्वीकरणाच्या काळात जुनी भूतकाळीची भूते गाडून समन्वयाचा 😅सेतु बांधण्यावजी गतकालीन वाद उकरुन समाकारण व राजकारण बिघडवण्याचा प्रयोग थांबवावा.जातीयवदाची गार्हाणी गात बसण्याने समाज भंग होतो.माणूस जोडण्याऐवजी तोडण्याचा हा समाजघातक प्रयोग स्वार्थी राजकारणी करीत आहेत,अगीत तेल ओतायचे काम तथाकथित विद्वान इतिहासाचे हवे तसे विच्छेदन करीत आहेत,सर्वधर्मवादची भाषा बोलत जातिजातित वणवा पेटवणारे विद्वानापेक्षा खरे समाज सुधारक संतच होतपण त्यानाहि जातीत वाटायचे प्रयोग चालु आहेत.याला काय म्हणावे?

@@nageshjoshi2042 तेच तर अशा भाषणाने काही जणांचे पोटापाण्याच्या धंद्याचे वांदे होतील असे विचार लोक मांडू लागले तर काही लोकांना गरिबांच्या कपाळावरचे लोणी चाटता येणार नाही ज्याचा पैशाचा वांदा होईल त्याने विरोध दर्शवला हे साहजिकच
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
ज्ञानेश भाउ तुमचे कार्यक्र मजर प्रत्येक तालुका यात जर झाले तर महरास्ट् तय काय भारत ही बदल ल्याशिवाय राहना रनाही झाल झाल झाल झाल परिवर्तन झालमहारास्ट्र जरीवर्तनशील झाला अभिनंदन अभिनंदन अभिनंदन भा उज्ञानेश वाकुडकर साहेबां ना कोटी कोटोन कोटी नमन धन्यवाद
मुस्लिम इतिहास सत्य बाहेर काढा,हिंदू कमीत कमी सत्यावर चालतो तरी ,मुस्लिम अत्याचार का करतात त्यांचा मुख्य उद्देश काय? याची माहितीही सध्या देणे आवश्यक आहे,

सर,आपण खरोखरच महारिव व बहुजनांचे विद्वान व मुत्सद्दी साहित्यिक आहात. शरद पवार, व कांग्रेस ला आमदारकीसाठी आपल्या सारखी तत्त्वचिंतक व अभ्यासू माणसे दिसत नाही का?
Very Excellent sir , Whenever youth come to know truth @ history , " SHIWSHAI " will again come . We must fight for " SHIWSHAI " only . Jai Shiwarai ! Jai Bhim !
हे ज्ञानेश महाराव . ३८ ला म्हणत आहेत कि महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय हेच खरे शिवराय आहेत आता फुले शिवरायांबाबद्दल काय लिहितात ते वाचूया (संदर्भ म फुले समग्र वैंगम्य ३री आवृत्ती पान न ३६८ पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म ) "शिवाजी हा शूद्र जातीमध्ये मोठा योद्धा असून अक्षरशून्य असल्यामुळे व रामदास अट्टल धूर्त आर्य जातीतील साधू बनल्यामुळे ,त्याने आपल्या नावास शर्मा असे पद जोडून न घेता ,अतिशूद्र सूरदासासारखा आपल्यास रामदास म्हणवून घेऊ लागला .यातील मुख्य इंगित अज्ञानी शूद्र शूर शिवाजीस खुश करणे होय"
Truth prevails above all, truth is permanent, बुध्दानेही हेच सांगितले आहे, पण caste system maintain करणे आणि तिला strengthen करणे यातच वरच्या लोकांचा फायदा आहे, त्यामुळे बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार लोक सांगतात पण follow करीत नाही
वाह वाह, बघुया आता किती मराठे आपल्या मुली हे व्याख्यान ऐकून एसटी समाजाच्या मुलांना देतात. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठा व इतर सर्व समाज एकच आहेत. होऊन जाऊ द्या. उडवून द्या बार.
हे ज्ञानेश महाराव . ३८ ला म्हणत आहेत कि महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय हेच खरे शिवराय आहेत आता फुले शिवरायांबाबद्दल काय लिहितात ते वाचूया म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ४०० पुस्तक "सार्वजनिक सत्य धर्म " "धूर्त आर्य भट्टानि आपल्या सोवळ्यात लपवून ठेवलेल्या त्यांच्या वेदाचा तपास काडून त्यातील एकंदर सर्व खोडसाळपणा तपासून, शूद्रादि अतिशुद्रास मुसलमान करून, त्या सर्वास आपल्यासारख्या पवित्र मानवी अधिकाराचा उपभोग घेण्यास लावले नाही म्हणून असा अधर्म घडून आला ,हि सर्व बेफाम मुसलमानांची चूक आहे म्हणून मी कबूल करतो " फुले पुढे लिहितात "मुसलमान लोक ऐश्वर्याच्या मदात बेफाम झाले असता अति पटाईत मुकुंदराज ,ज्ञानोबा ,रामदास वगैरे ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधूंनी भागवतात कावेबाज अष्टपैलू काळ्या कृष्णाने कुतर्कभरित गीतेत पार्थास उपदेश केलेला मात्र उचलून त्यांनी प्राकृत भाषेत विवेकसिंधु ,ज्ञानेश्वरी ,दासबोध वगैरे अनेक प्रकारचे थोतांडी ग्रंथ रचून त्या सर्वांचे कपटजालात अक्षरशून्य शिवाजीसारख्या महावीरास फसवून त्यास मुसलमान लोकांचे पाठलाग करावयास लाविले "
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
It's unfortunate that we still judge people based on the cast. No cast is superior it's people who have saxrificed and became heros. Chatrapati Shivaji Maharaj is undisputed Godly personality who established Maratha regime and liberated Maharashtea. But, who was Bajiprabhu Deshpande and who Was Bajirao Peshwa, a true warrior who expanded the territories covering 2/3 of today's India. Name the Martyres from Maharashtra who were hung by the British and the names that home forward are 3 Chaphekar Brothers, Kanhere, Rajguru etc Only Brahmins. Friends, I worship Vishwabhushan Dr Babasaheb Ambedkar. My mother has taught me a simple thing, "Birth is an accident, so never attach anything with the Birth. No Religion, No Cast." And what is taught by our Maraashtra Culture ? The great Sants of Vithumauki represent all casts per say, Tukoba, Goroba, Sawata, Narahari, Namdev, Nyaneshwar etc. etc. It's high time we stop criticising any body by cast and stop atrocity in true sense. We are human beings with no difference. Therefore argue intellectually on the content without targeting any cast. Lets respect each other, love and protect every living being apart from the humans that the nature has created. Remember Unity Pays . . . So, unite for happiness and enjoy this short life. 🙏
ज्या पोवाड्याला फुले शिवाजी महाराजांचा पोवाडा असे म्हणतात (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ) "आबाजुलखान शूर पठाण आला वाईस /शोभला मोठ्या फोजेस / हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस /कमी नाही दारुगोळीस / कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षीस /फितविले लोभी ब्राह्मणास / गोपीनाथ फसवी पठाण आणि एकांतास /चुकला नाही संकेतास / माते पायी डोई ठेवी ,लपवी हत्यारास /बरोबर आला बेतास / समीप येत शिवाजी जसा भ्याला व्याघ्रस/कमी करी आपल्या चालीस/ गोपीनाथ सूचना देई भोळ्या यवनास /भ्याला तुमच्या शिपायास / त्या अधमाचे ऐकून शिपाई केला बाजूस /लागला भेटू शिवाजीस / वर भेटभाव वाघनख मारी पोटास /भयभीत केले पठाणास / पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस /झोंबती एकमेकास / हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस/पठाण मुकला प्राणास / वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षिस /फ़ितुर्य गोपीनाथास / या पोवाड्यात काय लिहिले आहे ते वाचा १)अफजल शूर पठाण होता २)शिवाजीने अफजलचा वकील गोपीनाथ फितूर करून घेतला ३)अफजलला पाहून एखाद्या वाघाला पाहून घाबरतात तसे शिवाजी घाबरला ४) गोपीनाथपंत बोकील हा अफजलखानाचा वकील अधम होता त्याच्या सूचनेवरून अफजलखानाने आपल्या शिपायांना बाजूला केले ४)शिवाजीने वरवर भेटण्याचे सोंग करून कपट करून अफजलखानाला ठार मारले ५) कबूल केल्याप्रमाणे शिवाजीने अफजलच्या वकील गोपीनाथ याला हिवरे गाव इनाम दिले म्हणजे म फुलेंच्या मते अफजल शूर आणि शिवाजी भित्रा(आपण शिवराय किंवा शिवाजी महाराज असे म्हणतो पण फुले शिवाजी असा एकेरीच उल्लेख करतात ) पहा बरे अफजल शूर आणि शिवाजी भित्रा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर भ्रष्ट करून त्यात गाई कापणारा आणि भवानी मातेचे देऊळ लुटून मूर्तीची विटंबना करणारा शहाजी राजे यांच्या घराण्याचा कट्टर वैरी अफजल भोळा आणि शिवाजी कपटी, मुसलमान इतिहासकार सुद्धा असा आरोप करीत नाहीत वास्तविक अफजलने शिवरायांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्यावर शिवरायांनी स्वतःच्या बचावासाठी अफजल्लला ठार मारले ब्रिग्रेडि प्रचार करतात कि अफजलच्या वकिलाला शिवरायांनी ठार मारले तर इथे फुले लिहितात कि शिवरायांनी त्याला हिवरे गाव चे वतन देण्याचे मान्य करून फितूर करून घेतले व त्याच्या मदतीने अफजलखानाला ठार मारले वारे फुले शिवरायांना भित्रा कपटी आणि दगलबाज म्हणणारे फुले शिवरायांची समाधी हुडकायला कशाला जातील बरे रायगडावर फुले गेले असतील ते त्यांचे मते शूर आणि भोळा असलेल्या अफजलची कबर हुडकायला प्रतापगडावर पण सत्यशोधक समाज हि खोटे बोलणाऱ्या लोकांची जी संघटना फुलेंनी स्थापली होती तिच्या सभासदांनी प्रतापगडाचे रायगड केले आणि अफजलचे शिवाजी केले असावे ०
हे ज्ञानेश महाराव . ३८ ला म्हणत आहेत कि महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय हेच खरे शिवराय आहेत आता फुले शिवरायांबाबद्दल काय लिहितात ते वाचूया म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड )"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला "
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा आणि शिवरायांवरील पहिले मुद्रित पुस्तक (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय आवृत्ती ३री पान न ३४ ) काशीकर गंगाभट घाली दौल धर्माचा/केला खेळ गारुड्याच्या / लुटारू शिवाजी लुटला धाक गृह फोऊजेचा/खर्च नको दारुगोळीचा / बहुरूपी सोंग तुलादान सोने घेण्याचा /पवाडा गातो शिवाजीचा / कुळवाडी भूषण पावडे गातो शिवाजीचा / या पोवाड्यात असे लिहिले आहे १) गागाभट्ट याने शिवाजीला राज्यभिषेक केला म्हणजे धर्माचा दौल घातला आणि गारुड्याच्या खेळ खेळला २)शिवाजी जो एक लुटारू होता त्या लुटारूंकडून गागाभट्ट याने राज्यभिषेकाबद्दल दक्षिणा घेतली म्हणजे एका लुटारूने दुसऱ्या लुटारूला लुटले निदान शिवाजीला लूटमार करताना दारूगोळ्याचा तरी खर्च आला होता गागाभटाला तेवढासुद्धा आला नाही ३) शिवाजी ची सुवर्णतुला करून ते सुवर्ण ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून वाटले गेले ते ब्रह्मन् बहुरूपीचे सोंग घेतलेले होते ४)कुळवाडीभूषण (पोवाड्याचा लेखक ) शिवाजीचा पोवाडा गातो आहे शिवरायांना लुटारू म्हणणाऱ्या माणसाला काही लोक महापुरुष आणि काही लोक महात्मा असेही म्हणतात आणि छत्रपती शिवराय यांच्या जोडीला फोटो लावून त्याची पूजा करतात तो पोवाडा
देव आणि देवळे आता बास आता विचारांची ,ज्ञान वर्धक असे असायला हवे विचारांचं पूजन व्हायला हवे कुणालाही घाबरायची गरज नाही जे योग्य आहे तसे बोलयालाला. हवेच जागृत व्हा डोळस व्हा
सर तुमच व्याख्यान पहिल्यांदा एकले आहे, आम्ही सर्व महा पुरुषाच्या जयंती साजरी करतो त्यावेळेला तुमच व्याख्यान ठेवावे असे मला वाटते त्यासाठी तुमचा नंबर द्या सरांना विनन्ती आहे
@@satishjoshi5455 मित्रा विचार माडले त्यांनी, तूझे विचार माण्ड, पुरणदरे ला vedio पाठव हा आणी त्यांच्या कडने diffence दे तुला लिहिता येता मग तू पण काही नको लिहू तुला पण दिला ना तोंड तू बोल तूझी बाजू माण्ड छत्रपति शिवाजी महाराजानचे विचार मानता ते
पुरंदरे यांचा एकेरी उल्लेख करणारे हे महाराव ,पुरेंदऱ्यांनी जितके किल्ले अनेकवेळा पाहिले तिथे एकदातरी गेले होते का? पुरंदऱ्यांनी जितके ऐतिहासिक कागद गोळा केले त्याच्या एक टक्का तरी वाचन केले आहे कि?
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
आपल्या डोक्यातला देव काढणं खूप गरजेचं आहे. सगळ्या समस्यांच मूळ त्यातच आहे. खेड्यापाड्यात आपण प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेऊ शकलो तर फरक पडेल असं वाटतं... 🙏 व्याख्यान अतिउत्तम... 👌👌🙏🙏
आपले विचार अनमोल आहेत. आजच्या घडीला व पिढी ला मार्गदर्शक आहेत.सूधारनावादी आहे आपल्या विचारांचा अभिनंदन करतो व अभिमान वाटतो
बेधडक.निर्भिड.खततरनाक
ज्ञानेश महाराव आपण काळाच्या आड दडवून ठेवलेला इतिहास आरश्या प्रमाणे स्वच्छ उजागर केला आणि जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्याचे महान कार्य केले त्या बद्दल धन्यवाद!
झणझनीत म्हणा की!
झणझणीत ❤
बहुजन समाजातील लोकांच्या मानगुटीवर बसलेले भूत नक्कीच दूर होतील अशी अपेक्षा आहे. खुप छान मार्गदर्शन. धन्यवाद ज्ञानेश महाराव सर
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
खुप सुंदर व्याख्यान. लोकांनी जागृत झाल पाहिजे. शिकलेली माणसे देखील अडाण्यासारखी वागतात. वा छान.
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
सरजी ग्रेट स्पीच सप्रेम जयभिंम !
जय शिवराय जय भिंम
आपले विचार चांगले आहेत. या विचाराला कृती कार्यक्रम हवा. नाहीतर हे विचार माणसात उतरत नाहीत. आपल्या कार्याला सलाम.
सत्य संगितल्यामुळे सत्य मानणारा समाज निर्माण होईल ! जय जिजाऊ जय शिवराय !!
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@@avadhutjoshi796Dharmic vatavran mhñaje kay saheb ?
@@MangalaDongre-oh9iu
धार्मिक वर्तनाचा अर्थ- आपले वाद शांततापूर्ण चर्चेने सोडवणे आणि आपले सामाजिक जीवन सुधारणे जेणेकरून कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये. म्हणूनच मी देशव्यापी चर्चेचा प्रस्ताव देत आहे. तुम्ही मला पाठिंबा द्यावा ही विनंती. तुम्हाला माझ्या अभिव्यक्तीमध्ये काही चुकीचे आढळल्यास, कृपया त्याबद्दल सांगा. जर तुम्ही उत्तर दिले नाही तर मला वाटेल की तुम्ही माझ्या समर्थनात आहात.
सर धन्यवाद माणुस जितका धार्मिक तितका लुच्चा असतो या लुच्चापणा करण्यात भट ब्राह्मण सह सत्संग सांगणारे लोक समाजासाठी जास्त घातक आहेत
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
तुझ्याबरोबर कोणत्या भटाब्राह्मणाने लुच्चेपणा केला त्याची एक लिस्ट दे बघू....सर्वच सत्संग वाईट नसतात..अनेक जण प्रामाणिक व खरे असतात..बाकी ईतर धर्मात काय चालले तेही बघा..म्हणे जेवढा धार्मिक तेवढा लुच्चा...खरा धार्मिक असेल तर वर्तनावरून कळतोच..
अशीच विधाने इतर धर्मातील देवदेवता विरूध्द करण्याचे धाडस करावे
रामदास स्वामी व दादो कोंडदेव यांना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणुन प्रस्थापित करु पहाणारऱ्या निच शरद पोंक्षा ,ब म पुरंदऱ्या, ब्राम्हण प्रवृत्ती व विधीमंडळात तेली ,तां😊तांबोळ्यांच काय काम म्हणनाऱ्या टिळकांच,जातियवादी माफीविर सावरकरांच उदात्तीकरण करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीच हिंदु एकतेच्या मार्गातील धोंड आहेत.
प्रबोधनकार ज्ञानेश महा राव यांनी जो बहुजन नायकांचा इतिहास समजण्यासाठी आपणाला सध्याच्या घडामोडी वर अतिशय मार्मिकपणे प्रथम आपणास बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागतील आणि यानंतर आपण शाहू महाराज समजून घेऊ आणि नंतर महात्मा फुले समजशील महाराष्ट्रातील सांस्कृतिक दहशतवाद शोधून काढण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि म्हणून आपणास महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय मान्य करावे लागतील. आणि हा सर्व बहुजन महामानवांचा इतिहास स्वतःला बहुजन म्हणवून घेणार यांनी आपल्या डोक्यात घातला पाहिजे. 🙏
अतिशय परखड आणि विद्रोही विचार सर...खूपच सुंदर विचार
बाबा आम्बेडकर हा sex addict होता म्हणे 🧐🧐🧐
अतिशय सुंदर आणि खरे व्याख्यान. लोकांच्या डोळ्यावरची झापड काढणारे भाष्य.खरा इतिहास समजून न घेता लोक आंधळेपणाने वागतात.खूपच परखड आणि प्रभावि वक्तव्य🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
आशा व्याख्यान सांगणार्या सर्वांना सरकारने मानधन दिले पाहिजे . त्यामुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
Right
सरकार ला सत्य नको असतं
@@tulshiramambhore7206q
पाकिस्तान देतोय त्याला पैसा
करतोय गद्दारी
बरोबर आहे
फार छान सर्व बहुजनांनी आपले भाषण ऐकले पाहिजे. आपणाला प्रत्येक जातीमधील महापुरुषांना ह्या जातीवादक लोकांनी वेगळे केले. फुले माळी समाजाचे, बाबसाहेब आंबेडकरांचे दलितांचे, शिवाजी महाराज मराठे यांचे, सर्व महापुरुषांच्या जयंती सर्व बहुजनांनी एकत्र साजरी करायला पाहिजे.
जाधव महेंद्र
शिवाजी म फुले डॉ बाबासाहेब आबेडकर याचे लीखानाचे वाचन करावे नमो बुद्धाय
Sir khup chan Etihas sagitala jai shivaji jai jijau jai bhim
या भाषणात द्वेष , मत्सर , जातीयता यापेक्षा अधिक काही नाही . ऐतिहासीक असे कोणतेही कथन नाही . वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे देवात आहेत . ही वस्तुस्थिती मान्यकरुनच एकसंघ समाजाची बांधणी करावी लागेल हेच एक सत्य आहे .
साहेब तुम्ही कुलकर्णी आहात ! तुम्हाला नाही पचणार हे व्याख्यान ! भट भुता पेक्षा भारी !
@@kavikishorawachar9790khup chan answer👍🏻
Tumhi bhat aahat tumchya vicharachya palikadche ahe bhat wrutila patanar nahi
अतिशय सुंदर व परखड व्याख्यान. अशा प्रकारे जनजागृती केली तर लोक विचार करायला लागतील व लोकांमध्ये चांगला बदल होईल. मला खूपच प्रभावी व्याख्यान वाटले व त्यामुळे खरा इतिहास लोक वाचतील व त्यांच्यापर्यंत खरा इतिहास पोहोचेल यात शंका नाही.भोंदूगिरीला आळा बसेल. अशी व्याख्याने ठीक ठीकाणी व्हायला पाहिजेत. महाराव सरांचे स्पष्ट वक्तेपण लोकांमध्ये नक्कीच बदल घडवेल.🙏🏻
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
चमत्कार सांगुन, मिथक, सांगुन, बहुजन समाजातील लोकांचे, मेंदू लौक, (बंद करून) टाकले आहेत, जय जिजाऊ जय शिवराय,
हरीजन महारांनी हिंदुंच्या गोष्टित पडु नये व हरीजनच राहावे बहुजन बनु नये।
बहुजनांना अक्कल नव्हती का....भिकारी
सर आपली वैचारिकता प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजो... तोच सुदिन 🙏
कसली वैचारिकता..मोठ्या लोकावर खालच्या भाषेत टीका याला वैचारिकता म्हणतात का
@@nageshjoshi2042
गरिबांच्या टाळूवरचे लोणी वेगवेगळी रूढी , प्रथा , परंपरा , आणि धर्माच्या नावाखाली सांगून, वेगवेगळी कर्मकांडे करायला लावून त्यांच्या घामाच्या थेंबाचा पैसा चाटून चाटून स्वत्तला तूप विकत घेणे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कणखर विचारांचे आणि रांगड्या भाषेत भाष्य होणे हे साहजिकच नव्हे का
ज्ञानेश महाराव साहेब,खुप छान विचार व्यक्त केलेत, धन्यवाद।बहुमुल्य विचार आपण समजणार्या शैलीत सांगितले।तेही कुठलीही भिडभाड न ठेवता।बेधडक।हा वैचारिक प्रामाणिक पणा पुरोगामी महाराष्ट्रात जपला पाहीजे।
Nakkich
अतिशय सुरेख माहिती दिली सर हे सर्वांना कळाले तर बदल होईल
बरोबर सर, आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे आहेत ....
छत्रपती शिवाजी महाराज चांगले समजायचे असेल तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजल्या शिवाय शक्य नाही. The great Way.
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
💯 % True ! Every word & word is true and Rational ! Excellent Analysis !
👌👍🙏
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला विस्मृतीत गेलेले शस्त्रतेज दिले, म्हणून ते तलवार घेवून घोड्यावर दिसतात, अन्यथा मातृ पितृ प्रेमासाठी महाराष्ट्राला भक्त पुंडलिक आहेत महाराज
हे समजण्यासाठी अक्कल लागते ती महारावला आहे काय?
Wow क्षात्रतेज,
Democratic values principles या मध्ये तलवार हाती घेऊन Gallo गल्लीतली
क्षात्रतेजस्वी तरुणाई तुम्हाला पाहिजे काय पहायला...
असे दृश्य पाहून फाट ...ते ..
Depending upon your location..
अंधारी सड़क, जंगल road..
तुम्ही पायी असा की आलिशान वाहनात...
❤
साहेब आंबेडकर जयतीनिमित्त DJ वाजवल्या पेक्षा छत्रपती शिवरायांच्या जयंती मध्ये नुसतीच गाने वाजवून धिंगाणा घालण्या चे सोडून आपल व्याख्यान लोकांपर्यंत पोहचवण्ासाठी आपला मो. न. सर्व श्रुत करा कृपया
आजच्या पिढीला प्रेरणा हवी आहे .
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
।।ॐ॥ नव्या जगाप वैश्वीकरणाच्या काळात जुनी भूतकाळीची भूते गाडून समन्वयाचा 😅सेतु बांधण्यावजी गतकालीन वाद उकरुन समाकारण व राजकारण बिघडवण्याचा प्रयोग थांबवावा.जातीयवदाची गार्हाणी गात बसण्याने समाज भंग होतो.माणूस जोडण्याऐवजी तोडण्याचा हा समाजघातक प्रयोग स्वार्थी राजकारणी करीत आहेत,अगीत तेल ओतायचे काम तथाकथित विद्वान इतिहासाचे हवे तसे विच्छेदन करीत आहेत,सर्वधर्मवादची भाषा बोलत जातिजातित वणवा पेटवणारे विद्वानापेक्षा खरे समाज सुधारक संतच होतपण त्यानाहि जातीत वाटायचे प्रयोग चालु आहेत.याला काय म्हणावे?
खूपच अभिमानासपद आहे आजच्या पिढीला खरा इतिहास समजणे फार गरजेचे आहे.
👏जय शिवराय जय भिम
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
योग्य मार्गदर्शन केलेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान...
खुप छान आणि मार्मिक विश्लेषण.
प्रबोधन असे असावं.
अगदी 💯%✔️बरोबर आहे सर !
जयभिम ! जयशिवराय !! जय शाहुराजे !!!
जय ज्योतिबा फुले !!!!🇮🇳🙏✊
m.ruclips.net/video/mas1ZZHwQeg/видео.html
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
बहुजन समाजा साठी उत्तम व्याख्यान आहे.सरांचे अभिनंदन
महाराष्ट्र युवकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे भाषण.
Right
महाराव, थोडे संपादक असल्याचा सुद्धा विचार करा. पत्रकारितेचा अपमान आहे तुमचे भाषण, त्यातील व्यक्तींचा एकेरी उल्लेख करणे पत्रकाराला शोभूत नाही
या अंजनाने डोळे जाऊ नयेत म्हणजे झाले
@@nageshjoshi2042 तेच तर अशा भाषणाने
काही जणांचे पोटापाण्याच्या धंद्याचे वांदे होतील
असे विचार लोक मांडू लागले तर काही लोकांना गरिबांच्या कपाळावरचे लोणी चाटता येणार नाही
ज्याचा पैशाचा वांदा होईल त्याने विरोध दर्शवला हे साहजिकच
सर आता चावट साधुन चा सुळ सुसाट वाढला आहे.आणि चावट इतिहास कारणांनी चावटपणा केला आहे. सर आपल्या सारख्या व्यक्ती ची समाजाला आज गरज आहे. धन्यवाद सर. 🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
धन्यवाद ज्ञानेश महाराव अतिशय महत्त्वाचा माहीत आपण सांगितले .
सर खर्या अर्थाने पुरोगामी विचारांचे तुम्ही वारसदार!
आपण खूपच शास्त्र शुध्द, तत्कालिन पुराव्यासह इतिहास मांडून आमच्यावरच तुमचे अनंत उपकार आहेत.
waw kitti saty vichar aahet jay bhim jay shivray jay savidhan
सर आपण योग्य रीतीने व सत्य मांडलेले आहे.your knowledge is great.
साहेब
खुपच सुंदर आपण सांगत
आहात.
जयभारत जयभीम जयसविधान
जयशिवराय.
इतिहास सांगा पण जाती द्वश पसरू नका
खुपच छान👏✊👍
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
ज्ञानेश भाउ तुमचे कार्यक्र मजर प्रत्येक तालुका यात जर झाले तर महरास्ट् तय काय भारत ही बदल ल्याशिवाय राहना रनाही झाल झाल झाल झाल परिवर्तन झालमहारास्ट्र जरीवर्तनशील झाला अभिनंदन अभिनंदन अभिनंदन भा उज्ञानेश वाकुडकर साहेबां ना कोटी कोटोन कोटी नमन धन्यवाद
मुस्लिम इतिहास सत्य बाहेर काढा,हिंदू कमीत कमी सत्यावर चालतो तरी ,मुस्लिम अत्याचार का करतात त्यांचा मुख्य उद्देश काय? याची माहितीही सध्या देणे आवश्यक आहे,
विचावंत गप्प बसले की असल्याचं फावत
100 percent true, hats off👌👌👌👌👌
सुंदर आणि साध्या पध्दतीने समजावलेले व्याख्यान यातून त्या पुरंदरेचा व त्यांच्या समर्थकांना जोरदार चपराक आहे।
जयभीम जय शिवराय
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
किती छान
खूप छान पद्धतीने विश्लेषण करून सांगितले आहे जय शिवराय जय भीम 🙏
सर,आपण खरोखरच महारिव व बहुजनांचे विद्वान व मुत्सद्दी साहित्यिक आहात. शरद पवार, व कांग्रेस ला आमदारकीसाठी आपल्या सारखी तत्त्वचिंतक व अभ्यासू माणसे दिसत नाही का?
महाराव
Congratulations
Congratulations Maharaoji
Very Excellent sir ,
Whenever youth come to know truth @ history , " SHIWSHAI " will again come .
We must fight for " SHIWSHAI " only .
Jai Shiwarai ! Jai Bhim !
Jeva Mr Dnyanesh ekhada vichar kiti changla aahe he patavoon denyasathi baki lokanchi tingal kartat.. teva tumhi swatha baobar tumcya shrotanchi pan fasavnook karat aahat... Purandare kai kinva Lata mangeshkar kai.. he aaplya gunanchya joravar tya shikhravar aahet, tyanchyakade pahatana haat apoaap jodale jatat... jase ki Mahrajaanchaya putalya samor aalyavar aapan apoaap Mujara karto...🚩🚩🚩
हे ज्ञानेश महाराव . ३८ ला म्हणत आहेत कि महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय हेच खरे शिवराय आहेत आता फुले शिवरायांबाबद्दल काय लिहितात ते वाचूया (संदर्भ म फुले समग्र वैंगम्य ३री आवृत्ती पान न ३६८ पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म )
"शिवाजी हा शूद्र जातीमध्ये मोठा योद्धा असून अक्षरशून्य असल्यामुळे व रामदास अट्टल धूर्त आर्य जातीतील साधू बनल्यामुळे ,त्याने आपल्या नावास शर्मा असे पद जोडून न घेता ,अतिशूद्र सूरदासासारखा आपल्यास रामदास म्हणवून घेऊ लागला .यातील मुख्य इंगित अज्ञानी शूद्र शूर शिवाजीस खुश करणे होय"
Truth prevails above all, truth is permanent, बुध्दानेही हेच सांगितले आहे, पण caste system maintain करणे आणि तिला strengthen करणे यातच वरच्या लोकांचा फायदा आहे, त्यामुळे बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार लोक सांगतात पण follow करीत नाही
वाह वाह, बघुया आता किती मराठे आपल्या मुली हे व्याख्यान ऐकून एसटी समाजाच्या मुलांना देतात. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठा व इतर सर्व समाज एकच आहेत. होऊन जाऊ द्या. उडवून द्या बार.
Tumhi tar det aahet na
@@manojkumarsonawane1966 , हो देतो. आम्ही सैराटलेले नाही. आम्ही आमच्या मुलींची हत्या करीत नाही.
Tumhachy musalmaan dilyana
महाराव सर आपले विचार हेखरोखर बहुजन समाजाने ऐकूण स्वतःमध्ये परिवर्तन् करणे महत्वाचे आहे.
होय सर! आपण खरंच खूप छान माहिती दिलीत!
हे ज्ञानेश महाराव . ३८ ला म्हणत आहेत कि महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय हेच खरे शिवराय आहेत आता फुले शिवरायांबाबद्दल काय लिहितात ते वाचूया म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ४०० पुस्तक "सार्वजनिक सत्य धर्म "
"धूर्त आर्य भट्टानि आपल्या सोवळ्यात लपवून ठेवलेल्या त्यांच्या वेदाचा तपास काडून त्यातील एकंदर सर्व खोडसाळपणा तपासून, शूद्रादि अतिशुद्रास मुसलमान करून, त्या सर्वास आपल्यासारख्या पवित्र मानवी अधिकाराचा उपभोग घेण्यास लावले नाही म्हणून असा अधर्म घडून आला ,हि सर्व बेफाम मुसलमानांची चूक आहे म्हणून मी कबूल करतो "
फुले पुढे लिहितात
"मुसलमान लोक ऐश्वर्याच्या मदात बेफाम झाले असता अति पटाईत मुकुंदराज ,ज्ञानोबा ,रामदास वगैरे ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधूंनी भागवतात कावेबाज अष्टपैलू काळ्या कृष्णाने कुतर्कभरित गीतेत पार्थास उपदेश केलेला मात्र उचलून त्यांनी प्राकृत भाषेत विवेकसिंधु ,ज्ञानेश्वरी ,दासबोध वगैरे अनेक प्रकारचे थोतांडी ग्रंथ रचून त्या सर्वांचे कपटजालात अक्षरशून्य शिवाजीसारख्या महावीरास फसवून त्यास मुसलमान लोकांचे पाठलाग करावयास लाविले "
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचले करिता आपल्याला मनःपूर्वक आभार
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
Great sir. असे प्रबोधन झाले पाहिजे. हे मराठ्यांनी ऐकलं पाहिजे. आपल्या सारखे अभ्यासू लोक वाढले पाहिजेत म्हणजे सत्य लवकर समोर येईल.
हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला पाहिजे.सरांनी खूप बारकाईने स्पष्टीकरण केल आहे,.धन्यवाद सर
अत्यंत वास्तववादी इतिहासाची मांडणी
सरांनी केली.
सरांनी समाज जागृतीचे जे विचार व्यक्त केलेले
आपण सर्वत्रच व्हिडीओ व्दारे पाठवा.
आपणास धन्यवाद,
खूप छान विश्लेषण अभ्यासपूर्ण विवेचन खूप खूप धन्यवाद सर,👍
खूपच प्रबोधनात्मक व्याख्यान
या महारावाने स्वामी समर्थ भक्त आणि श्रीराम भक्त हिंदूंची जाहीर माफी मागितली आहे तो पण व्हिडिओ टाका
तुम्ही गाऊन दाखवा!पेटीबरोबर
छान माहिती आहे ग्रेट 🙏💐💐💐
💐🚩जय जिजाऊ, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम,....... 🚩🚩🚩🚩
महाराजांच्या राजमुद्रेमधेगोब्राम्हणप्रतीपालकहेलिहीलेआहेतरीहीहाब्राम्हणद्वेषसंपतनाहीहिमहारांजांप्रतीत्यांच्याविचारासीफारकतघेतलीअसेसमजावेका
बिनडोकानो कल्पनेच्या जगात जगता का रे ? कधी राजमुद्रा बघितली का ?
सर अत्यन्त अभ्यासपूर्ण व्याख्यान मनपूर्वक अभिनंदन
तुमच्या सारखी विचारधन माणसाची सध्या या
देशा ला गरज आहे सर धन्यवाद
अगदी योग्य विवेचन.
उथळ पाण्याला खळखळाट फार.चार हलक्या कानाची मुळातच पूर्वग्रहदूषित ऐकणारी असली असल्या लोकांना अधिकच चेव येतो
It's unfortunate that we still judge people based on the cast. No cast is superior it's people who have saxrificed and became heros. Chatrapati Shivaji Maharaj is undisputed Godly personality who established Maratha regime and liberated Maharashtea. But, who was Bajiprabhu Deshpande and who Was Bajirao Peshwa, a true warrior who expanded the territories covering 2/3 of today's India. Name the Martyres from Maharashtra who were hung by the British and the names that home forward are 3 Chaphekar Brothers, Kanhere, Rajguru etc Only Brahmins.
Friends, I worship Vishwabhushan Dr Babasaheb Ambedkar. My mother has taught me a simple thing, "Birth is an accident, so never attach anything with the Birth. No Religion, No Cast."
And what is taught by our Maraashtra Culture ? The great Sants of Vithumauki represent all casts per say, Tukoba, Goroba, Sawata, Narahari, Namdev, Nyaneshwar etc. etc.
It's high time we stop criticising any body by cast and stop atrocity in true sense. We are human beings with no difference. Therefore argue intellectually on the content without targeting any cast. Lets respect each other, love and protect every living being apart from the humans that the nature has created.
Remember Unity Pays . . .
So, unite for happiness and enjoy this short life.
🙏
Kahi upyog nahi.
Durlaksh kara
अभ्यासापेक्षा जातीयवाद भावना ठेवून केलेले भाषण
Sanatan Dharmachya pratyek concept mage dadlele science smjun na gheta Dharma viruddh bolun prasiddhi milvne hi aajkaal fashion zali ahe.
खरेच हे १००% योग्य आहे ... ज्यांनी शिवाजी महाराजांना घडविलं त्या जिजाऊ मासाहेबांचा पुतळा महाराजांसोबत असलाचं पाहिजे...
हर हर महादेव.... जय भवानी जय शिवराय... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
Jai bhim sir we need people like you to write our progressive future
ज्या पोवाड्याला फुले शिवाजी महाराजांचा पोवाडा असे म्हणतात (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय )
"आबाजुलखान शूर पठाण आला वाईस /शोभला मोठ्या फोजेस /
हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस /कमी नाही दारुगोळीस /
कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षीस /फितविले लोभी ब्राह्मणास /
गोपीनाथ फसवी पठाण आणि एकांतास /चुकला नाही संकेतास /
माते पायी डोई ठेवी ,लपवी हत्यारास /बरोबर आला बेतास /
समीप येत शिवाजी जसा भ्याला व्याघ्रस/कमी करी आपल्या चालीस/
गोपीनाथ सूचना देई भोळ्या यवनास /भ्याला तुमच्या शिपायास /
त्या अधमाचे ऐकून शिपाई केला बाजूस /लागला भेटू शिवाजीस /
वर भेटभाव वाघनख मारी पोटास /भयभीत केले पठाणास /
पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस /झोंबती एकमेकास /
हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस/पठाण मुकला प्राणास /
वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षिस /फ़ितुर्य गोपीनाथास /
या पोवाड्यात काय लिहिले आहे ते वाचा
१)अफजल शूर पठाण होता
२)शिवाजीने अफजलचा वकील गोपीनाथ फितूर करून घेतला
३)अफजलला पाहून एखाद्या वाघाला पाहून घाबरतात तसे शिवाजी घाबरला
४) गोपीनाथपंत बोकील हा अफजलखानाचा वकील अधम होता त्याच्या सूचनेवरून अफजलखानाने आपल्या शिपायांना बाजूला केले
४)शिवाजीने वरवर भेटण्याचे सोंग करून कपट करून अफजलखानाला ठार मारले
५) कबूल केल्याप्रमाणे शिवाजीने अफजलच्या वकील गोपीनाथ याला हिवरे गाव इनाम दिले
म्हणजे म फुलेंच्या मते अफजल शूर आणि शिवाजी भित्रा(आपण शिवराय किंवा शिवाजी महाराज असे म्हणतो पण फुले शिवाजी असा एकेरीच उल्लेख करतात ) पहा बरे अफजल शूर आणि शिवाजी भित्रा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर भ्रष्ट करून त्यात गाई कापणारा आणि भवानी मातेचे देऊळ लुटून मूर्तीची विटंबना करणारा शहाजी राजे यांच्या घराण्याचा कट्टर वैरी अफजल भोळा आणि शिवाजी कपटी, मुसलमान इतिहासकार सुद्धा असा आरोप करीत नाहीत वास्तविक अफजलने शिवरायांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्यावर शिवरायांनी स्वतःच्या बचावासाठी अफजल्लला ठार मारले
ब्रिग्रेडि प्रचार करतात कि अफजलच्या वकिलाला शिवरायांनी ठार मारले तर इथे फुले लिहितात कि शिवरायांनी त्याला हिवरे गाव चे वतन देण्याचे मान्य करून फितूर करून घेतले व त्याच्या मदतीने अफजलखानाला ठार मारले वारे फुले
शिवरायांना भित्रा कपटी आणि दगलबाज म्हणणारे फुले शिवरायांची समाधी हुडकायला कशाला जातील बरे रायगडावर फुले गेले असतील ते त्यांचे मते शूर आणि भोळा असलेल्या अफजलची कबर हुडकायला प्रतापगडावर पण सत्यशोधक समाज हि खोटे बोलणाऱ्या लोकांची जी संघटना फुलेंनी स्थापली होती तिच्या सभासदांनी प्रतापगडाचे रायगड केले आणि अफजलचे शिवाजी केले असावे
०
अरे फुकणीच्या गोपीनाथ बोकील महाराजांचाच वकील होता. त्यालाच ईनाम देतील ना महाराज का खाणाचा वकील कृष्णाजी भास्कर ला देतील ईनाम.
कपट करून मारीला हे कुठे लिहयल?
निच प्रवृत्ती सगळीकडेच असतात फक्त काही निच प्रवृत्ती दिसतात आणी काही नीच प्रवृत्ती दिसूनही त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल जात.
Absolutely correct sir very great and good speech 👌🏻👌👌🏻
खूप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू ❤
खूप छान मस्त 🙏🙏🙏
👌खुप जबरदस्त व्हिडिओ !🇮🇳🙏✊
Khub sundar
हे ज्ञानेश महाराव . ३८ ला म्हणत आहेत कि महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय हेच खरे शिवराय आहेत आता फुले शिवरायांबाबद्दल काय लिहितात ते वाचूया म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड )"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला "
गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रिकुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी भोसले विजयते विजयते
खरा इतिहास समापुढे आणला सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा आणि शिवरायांवरील पहिले मुद्रित पुस्तक (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय आवृत्ती ३री पान न ३४ )
काशीकर गंगाभट घाली दौल धर्माचा/केला खेळ गारुड्याच्या /
लुटारू शिवाजी लुटला धाक गृह फोऊजेचा/खर्च नको दारुगोळीचा /
बहुरूपी सोंग तुलादान सोने घेण्याचा /पवाडा गातो शिवाजीचा /
कुळवाडी भूषण पावडे गातो शिवाजीचा /
या पोवाड्यात असे लिहिले आहे
१) गागाभट्ट याने शिवाजीला राज्यभिषेक केला म्हणजे धर्माचा दौल घातला आणि गारुड्याच्या खेळ खेळला
२)शिवाजी जो एक लुटारू होता त्या लुटारूंकडून गागाभट्ट याने राज्यभिषेकाबद्दल दक्षिणा घेतली म्हणजे एका लुटारूने दुसऱ्या लुटारूला लुटले
निदान शिवाजीला लूटमार करताना दारूगोळ्याचा तरी खर्च आला होता गागाभटाला तेवढासुद्धा आला नाही
३) शिवाजी ची सुवर्णतुला करून ते सुवर्ण ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून वाटले गेले ते ब्रह्मन् बहुरूपीचे सोंग घेतलेले होते
४)कुळवाडीभूषण (पोवाड्याचा लेखक ) शिवाजीचा पोवाडा गातो आहे
शिवरायांना लुटारू म्हणणाऱ्या माणसाला काही लोक महापुरुष आणि काही लोक महात्मा असेही म्हणतात आणि छत्रपती शिवराय यांच्या जोडीला फोटो लावून त्याची पूजा करतात तो पोवाडा
परखड विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय,
ज्ञानेश महाराव सर आपण एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
उत्तम भाषणं झालं आहे.
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान.🙏🙏🙏
हे सर छान व प्रभावी भाषण करितात.
देव आणि देवळे आता बास आता विचारांची ,ज्ञान वर्धक असे असायला हवे विचारांचं पूजन व्हायला हवे
कुणालाही घाबरायची गरज नाही जे योग्य आहे तसे बोलयालाला. हवेच जागृत व्हा डोळस व्हा
राम मंदिर 🔥 निर्माण
खूप छान वास्तविक मार्गदर्शन 👌👍👍❤👍
जय जिजाऊ, खुप छान सर
तुमच्या सारखी माणसे असने खूप गरजेचं आहे.
खुप छान मी चित्रलेखाचे वाचक होते
Salute to Be-dhadak maharao 🙏
कै. श्री. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब असते, तर ही मुक्ताफळे ऐकल्यावर म्हणाले असते," कोण आहे रे ....व ?
सर तुमच व्याख्यान पहिल्यांदा एकले आहे, आम्ही सर्व महा पुरुषाच्या जयंती साजरी करतो त्यावेळेला तुमच व्याख्यान ठेवावे असे मला वाटते त्यासाठी तुमचा नंबर द्या सरांना विनन्ती आहे
🙏🙏फारच उद्बोधक
सर नंबर द्या
तोंड दिलंय म्हणून काहीही बोलायच
@@satishjoshi5455
मित्रा विचार माडले त्यांनी,
तूझे विचार माण्ड,
पुरणदरे ला vedio पाठव
हा आणी त्यांच्या कडने diffence दे
तुला लिहिता येता मग तू पण काही नको लिहू
तुला पण दिला ना तोंड
तू बोल तूझी बाजू माण्ड
छत्रपति शिवाजी महाराजानचे
विचार मानता ते
अभ्यास असला की बोलता येतो
Khup chhan sir aslya sarkha ajun don char jar lgle tar maharashtra punha diyas yeiel bhatani dubvla
छत्रपतींचा सत्य इतिहास समोर आणल्याबद्दल धन्यवाद
स्वतः च कर्तृत्वाने मोठे झालेल्या लोकांना नावे ठेऊन तू मोठा होणार नाहीस
274 dislike shows how manuwadis are against chatrapati😡😡
berober bhava
बोलायला अभ्यास हवा बैलाला काय समजायचे dislike करणारच
बरोबर...
खुप महत्वपूर्ण आणि चांगली चर्चा केली सर...
पुरंदरे यांचा एकेरी उल्लेख करणारे हे महाराव ,पुरेंदऱ्यांनी जितके किल्ले अनेकवेळा पाहिले तिथे एकदातरी गेले होते का? पुरंदऱ्यांनी जितके ऐतिहासिक कागद गोळा केले त्याच्या एक टक्का तरी वाचन केले आहे कि?
एक नंबर
महाराष्ट्राचा इतिहास जाणीव पूर्वक चुकीचा आणि बदनामीकारक सांगितला गेला. आपणही त्यावर विश्वास ठेवत गेलो..
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
आपल्या डोक्यातला देव काढणं खूप गरजेचं आहे. सगळ्या समस्यांच मूळ त्यातच आहे. खेड्यापाड्यात आपण प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेऊ शकलो तर फरक पडेल असं वाटतं... 🙏
व्याख्यान अतिउत्तम... 👌👌🙏🙏
Best sirji...🙏🙏👍👍