यांचे व्याख्यान जिथे जिथे झाले असतील ते सर्व youtuber टाकावे. ही विनंती....जेणे करुन भरपुर लोकांन पर्यंत ही महिती मिळावी आणि या अभीयाना मध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळावी......जय हिंद ....जय संविधान...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुरेश द्वादशीवार यांचे लेखन मी१९८१ पासून वाचत आहे.ते लोकमतचे संपादक होते.लोकमत हे वृत्तपत्र थोडेफार तरी कांग्रेसधार्जिणे होते. त्यामुळे लोकमत वृत्तपत्र वाचणं बरीच वर्षे टाळलं होतं.पण जेव्हा श्री.सुरेश द्वादशीवार आणि मधूकर भावे यांचे लेखन लोकमतमध्ये पाहिले तेव्हा पुन्हा लोकमत आवडू लागले.
सर, खुपच आपण महत्वाची माहिती दिली. मी आपले लोकमत वृत्तपत्रा मधुन बरेच संपादकीय लेख वाचले आहेत. खुपच सुंदर लेख होते. आजचे आपले विचार एकदम मनाला भुरळ घालतात. आज आवाज इंडिया टी. व्ही. मुळे आपल्या ला मला बघायची संधी मिळाली. आवाज इंडिया टी. व्ही. मनापासून धन्यवाद.
प्रा.सुरेश द्वादशीवार साहेब याचे विवेचन खूप छान आहे..तसेच त्यांचे जुने अग्रलेख देखील वाचत रहावे असेच वाटते..आज त्यांच्या सारख्या सच्च्या व स्पष्टवक्ता लेखकांची देशाला गरज आहे.
सर आपण आपल्यादेशामधील चिंतनीय गोष्टीवर खूप अनुभव सांगितले खरचआपल्या देशावर बुद्धी भ्रस्ट लोक शिकलेल्या लोकांवर राज्य करतात आपल्या विचारानं त्रिवार वंदन याला म्हणतात पत्रकारिता
सर्वसामान्य माणसांना अश्या प्रबोधनाची वेळो वेळीं गरज आहे अतिशय मार्मिक. ऐकून माझ्या तला देशाभिमान उगाच चर्फडतो आपण काहीही करत नाही असे वाटतं राहते असिमसर , विश्र्वांभरसर, द्वादशीसर त्रिवार प्रणाम.🙏🏻🙏🏻
द्वादशीवार आपण खरोखर महान आहात आणि आपले विचार खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी ,भारतिय संस्कृतीचे पाईक आणि सत्यवादी आहात .आपल्या सारख्यांच्या मुळेच आजही आपला देश लोकशाहीवादी टिकवून आहे.
प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतलेच पाहिजेच तरच एव्हढे छान वक्तव्य समजु शकेल. आपण हिंदुस्तानी नाही तर भारतीय आहोत. हे लक्षात ठेउन प्रत्येकाने शिक्षण घेउन शिक्षित झालेचच पाहिजे.
सर खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन,तुमच्या सारख्या विचार वतांची खूप गरज आहे देशाला, लोकशाही टिकली च पाहिजे सर कसं होणार या देशाचं,
जय भीम, नमों बुद्धा य.बंधु भगिनींना नम्र विनंती आहे. 2024 च्या निवडणुकीत सर्व गोष्टी चा विचार करून मतदान करा. जर आता पुन्हा भाजपा ला चुकून निवडुन दिले तर पुन्हा मनुस्मृति आलीच म्हणुन समजा. अणि पुन्हा आपल्या गळ्यात मडके अणि कंबरेला झाडू आलाच म्हणुन समजा.
जेष्ठ गांधीवादी विचारवंत आदरणीय श्री सुरेश जी द्वादशिवार यांचे ए टू झेड व्याख्याने भाषणे सर्व विडीओ सर्व प्रकारच्या सोशल मिडिया वर टाकावे. समाजपरिवर्तन घडवणारच.
खूप चांगले, खरे अनुभव, इतिहास सांगितला आता लोकांनी बदलायला पाहिजे आणि नितिमान,हुशार व्यक्तींना सर्वोच्च पदावर बसवले पाहिजे तरच आपला भारत देश प्रगती करू शकेल
धर्मापेक्षा निती श्रेषठ आहे.हा देश अशिक्षित लोकांच्या ताब्यात आहे.जाती पंथाच्या सीमा तोडून लोकशाही जिवंत ठेवणे आणि आरएसएस ला सत्तेतून हाकललणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. जय भीम🙏जय संविधान🙏जय भारत 🇧🇴
@@sunilpawar2311हिंदुधर्म मध्ये निती नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मग ती इस्लाम वा ख्रिश्चन धर्मा मध्ये आहे का नाही? का तुम्हाला यातलं काहीच माहिती व कळत नाही?
या देशात आराजक परिसाथिती निर्माण होऊ पाहते आहे, याकडे समाजधूरीणानी वेळीच लक्ष घालून सामान्य जनतेला जागृत केले पाहीजे, यामुळे पुढील अनर्थ टाळता येईल असे वाटते. धनायवाद:
निर्भय बनू अभियानात मराठा व बहुजन समाज आल्याशिवाय या तरुणांना कळणार नाही की आपला समाजांना मागं ओढण्याचे शिक्षणापासून काम कोण करते मराठा समाज हा उद्योग व्यापारामध्ये पुढे आला पाहिजे
खरंच निर्भय बनो या कार्यक्रमाची सर्वच
भाषणे चांगली आहेत आणि ही सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत.धन्यवाद...
यांचे व्याख्यान जिथे जिथे झाले असतील ते सर्व youtuber टाकावे. ही विनंती....जेणे करुन भरपुर लोकांन पर्यंत ही महिती मिळावी आणि या अभीयाना मध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळावी......जय हिंद ....जय संविधान...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जयभिम जयसंविधान
खरच सगले दाखवा❤
Å
अतिशय सुंदर विचार मांडलेत आपण. मात्र 2024 ला जनता या प्रवृतीला हद्दपार करेल नक्की
श्री सुरेश द्वादशीवार जी नमस्कार, आपकी बेबाक, निष्पक्ष और सच्चे विचारों को शत-शत प्रणाम।।
Very much important information about Sangh Niti
सुरेश द्वादशीवार यांचे लेखन मी१९८१ पासून वाचत आहे.ते लोकमतचे संपादक होते.लोकमत हे वृत्तपत्र थोडेफार तरी कांग्रेसधार्जिणे होते. त्यामुळे लोकमत वृत्तपत्र वाचणं बरीच वर्षे टाळलं होतं.पण जेव्हा श्री.सुरेश द्वादशीवार आणि मधूकर भावे यांचे लेखन लोकमतमध्ये पाहिले तेव्हा पुन्हा लोकमत आवडू लागले.
सर, खुपच आपण महत्वाची माहिती दिली. मी आपले लोकमत वृत्तपत्रा मधुन बरेच संपादकीय लेख वाचले आहेत. खुपच सुंदर लेख होते.
आजचे आपले विचार एकदम मनाला भुरळ घालतात.
आज आवाज इंडिया टी. व्ही. मुळे आपल्या ला मला बघायची संधी मिळाली. आवाज इंडिया टी. व्ही. मनापासून धन्यवाद.
सुरेश सर एवढ भयानक वास्तव मी आज पर्यंत ऐकावयास मिळाल नाही.धन्यवाद सर.खूप धन्यवाद.
नागपुर च्या लोकसत्ता या वृत पत्रात काम करीत असताना मला सरांचे (1993 ते 1999) योग्य मार्गदर्शन मिळाले त्या बद्दल मी सरांचा आभारी आहो...जयभीम...
सर आजच्या द्वेष पुर्ण राजकारणी लोकांची सत्यता आपण अचूक पणे जनतेच्या नजरेस आणले त्याबाबत आपणास शतशः नमन
प्रो.सुरेश सरांचे मनापासुन आभार.विश्वंबर,अँड. असिमजी आपले प्रयत्न खुप कौतुकास्पद आहेत. आपल्या मंगलमय उपक्रमासाठी मनापासुन सहभाग व शुभेच्छाही!🙏💐🙏
खुप छान विचार आपण प्रगट केले,त्या बद्दल धन्यवाद,सत्य परिस्थिती आपन जनते समोर निर्भय पणे मांडले त्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार मानतो जय संविधान जय भारत
वा सर खूप चांगल वक्तव्ये अगदी सोप्या भाषेत सर्व जणांची पोल खोल केलीत
द्वादशीवार सर अत्यंत समर्पक पणे विचार मांडलेत तुम्ही. जणू काही माझ्यासारख्या अनेकांच्या मनातलेच. तुम्हाला सलाम. 🙏
Right congregation very good thanks bhrminvadi abhi samjo भाई
WE RESPECT AND LOVE MODIJI AND AMITAJI ONLY.
SHRI PRADHYAPAK SURESH DWADSHIWAR HYANCH VYKHAN AGADI स्पष्ट, SATYA निर्भीकता - - JATIY DWESH VAIMANSYA MULE DESHACHI प्रगति HOAT NAHI
प्रा.सुरेश जी rss च सत्य काय ते तुम्ही समाजासमोर मांडले खूप खूप धन्यवाद तुम्हाला👍🙏
या कार्यक्रमाची सर्व भाषणे प्रसारीत केल्याबद्दल धन्यवाद.
खूप योग्य मार्गदर्शन सर... जनतेने याचा विचार करायला हवा...
सुंदर प्रबोधनपर भाषणातून आम्हा सर्व भारतीयांना सद्बुद्धी मिळो ही प्रार्थना...धन्यवाद द्वादशीवारजी, चौधरीजी, सरोदे साहेब...
देशाला अशाच विचारांची गरज आहे, अशीच जनजाग्रती पाहीजे, देश जाग्रत झाला पाहिजे
असीम सरोदे आपलेही अभिनंदन आपण पण चांगलं काम करताय धन्यवाद 🙏
Right congregation very good
सर, अभिमान आहे तुमचा. तुमच्या सारख्या परखड मत मांडणाऱ्या लढवय्याची भारताला गरज आहे.
प्रा.सुरेश द्वादशीवार साहेब याचे विवेचन खूप छान आहे..तसेच त्यांचे जुने अग्रलेख देखील वाचत रहावे असेच वाटते..आज त्यांच्या सारख्या सच्च्या व स्पष्टवक्ता लेखकांची देशाला गरज आहे.
धन्यवाद माननीय द्वादशीवार साहेब. निश्चितच अंध भक्तांचे डोळे उघडतील.
सर ,आपणच एवढे निर्भयपणे बोलु शकता, आम्ही आपल्या सोबत आहोत. सत्य शोधक समाज मार्फत आपले अभिनंदन!
सर खूप सुंदर विचार. आज भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी भारताला संविधान दिलेत त्याची गरज आहे.
😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊
😊
@@yuvrajpatil6835 ,
खूपच छान साहेब असे निर्भयतेने समाजाला प्रबोध😮न करणे काळाची गरज आहे.सत् सत् प्रणाम
सर आपण
आपल्यादेशामधील चिंतनीय गोष्टीवर खूप अनुभव सांगितले
खरचआपल्या देशावर
बुद्धी भ्रस्ट लोक शिकलेल्या लोकांवर राज्य करतात
आपल्या विचारानं त्रिवार वंदन
याला म्हणतात पत्रकारिता
प्रगल्भ विचार आहेत.सरांना खूप खूप धन्यवाद!
सन्माननीय प्रा. सुरेश द्वादशीवार सर कोटी कोटी नमन!!
सर्वसामान्य माणसांना अश्या प्रबोधनाची
वेळो वेळीं गरज आहे अतिशय मार्मिक.
ऐकून माझ्या तला देशाभिमान उगाच
चर्फडतो आपण काहीही करत नाही असे
वाटतं राहते असिमसर , विश्र्वांभरसर,
द्वादशीसर त्रिवार प्रणाम.🙏🏻🙏🏻
Sir salute
a@@RatanShilawar
आपले विश्लेषण महान आहे सर निर्भय बनो या कार्यक्रमाचे सगळेच भाषण खूप छान आहे हे सगळं बघून आणि ऐकून खूप छान वाटतय
फरमहतवाचावीचरमडलेतवाटत
त्य आवानीलामागचे.ओळतब वलहोत
अतिउत्तम.याला म्हणतात प्रबोधनात्मक विवेचन.द्वादशीवार सर खूप खूप धन्यवाद....
खरोखर हे वास्तव सत्य आपण निर्भिड पने मांडलं आहे. आद.द्वादशीवार साहेबांचे मानावे तेवढे आभार
द्वादशीवार आपण खरोखर महान आहात आणि आपले विचार खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी ,भारतिय संस्कृतीचे पाईक आणि सत्यवादी आहात .आपल्या सारख्यांच्या मुळेच आजही आपला देश लोकशाहीवादी टिकवून आहे.
धन्यवाद सुरेश जी सुंदर विश्लेषण जय भिम जय संविधान जय भारत 👍
Tumhala majha koti, koti naman. Agdi satya bolat aahat. Salute karto mi tumhala.
खुपच सुंदर विचार मांडले आहेत सर,,
मा, सूरेशद्वादशीवार सरासारखे वयकत्तिमत्वहेएकमेव आहे, तयाना सखोल माहीतीआहे जीआजचयापिढीला अगदी महतवाचीआहे,
सर आपण खुप छान परखडपणे विचार मांडले आहेत.त्याबद्ल आपले खुप खुप धन्यवाद.
महत्त्व पुर्ण विडीयो व्दारा महत्त्व पुर्ण विचार अयकाला मीळाले आभार धन्यवाद
प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतलेच पाहिजेच तरच एव्हढे छान वक्तव्य समजु शकेल. आपण हिंदुस्तानी नाही तर भारतीय आहोत. हे लक्षात ठेउन प्रत्येकाने शिक्षण घेउन शिक्षित झालेचच पाहिजे.
Wow great informative thank u Suresh ji❤
अति सुंदर, उद्बोधक. आभार.
खुप छान भाषण ,तुमच लिखाण खुप सखोल व छान असत
अगदी सत्य आहे. शिकलेले लोकच भारताच्या आजच्या दुरावस्थेला जबाबदार आहेत. हे विवेकशून्य लोक आहेत.
ळ
Right congregation very good thanks
अंध भक्त शिका,आर एस आर एस ने विचार करा.
दुरावस्था 😮कोण केली. मागील 70 वर्षात की गेल्या 9 वर्षात... कम्माल आहे. किती जातीय वादी विचार नवे... अविचार 😢
Baramati Wale jababdar
Suresh sir we are proud of you
सर खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन,तुमच्या सारख्या विचार वतांची खूप गरज आहे देशाला, लोकशाही टिकली च पाहिजे सर कसं होणार या देशाचं,
Virynice sirji
अप्रतीम व्याख्यान
सर बऱ्याच बाबी आम्हाला माहीत नाहीत त्या बाबी तुम्ही आमच्या निदर्शनास आणून दिल्या.thank you 🎉🎉🎉🎉
रविंद्र पोखरकर सरांच्या अभिव्यक्ती चॅनलवर तुमची मुलाखत बघितली.
अप्रतिम आहे
सर अतिशय चांगले विचार सांगितले सलाम
बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख केल्याने वाईट वाटले.
संविधान वाचवायचे असेल तर सर्वांनी एकत्र यावं लागेल 🎉
जय भीम, नमों बुद्धा य.बंधु भगिनींना नम्र विनंती आहे. 2024 च्या निवडणुकीत सर्व गोष्टी चा विचार करून मतदान करा. जर आता पुन्हा भाजपा ला चुकून निवडुन दिले तर पुन्हा मनुस्मृति आलीच म्हणुन समजा. अणि पुन्हा आपल्या गळ्यात मडके अणि कंबरेला झाडू आलाच म्हणुन समजा.
सुरेश जि आपल विशलेशन खुपच चांगली महती आहे देश जरुर जागी होईल मनापासुन धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤
अनुभव व ज्ञान फार आहेत असेच व्याख्यान देत राहिले पाहिजे
Good
बहुजन समाज जाळनाऱ्या पक्षाला घरचा आहेर देणे हे आज गरजेचे आहे.
सुरेशजी आपले शतशः आभार. धन्रवाद:
खूपच सुंदर विचार sir...
छानच विचार सर........!
👌👌👍👍🌺🌺
मणिपूर प्रमाणे
महाराष्ट्र वाटचाल करीत आहे.
🇮🇳🇮🇳सुंदर पोस्टमार्टेम सरकारचे धन्यवाद सर 🇮🇳🇮🇳
RSS म्हणजेच रशियन सोव्हिएत संघ म्हणजेच ओरिजिनल इंग्रजांचा समुह
आपणांस मनापासुन नमन शब्द नाही सापडत आपल्या स्तुति करता
आपणांस परत प्रणाम
एससी सोडून इतर मागास वर्गीय,मराठा समाज, ओबीसी समाज, यांचे डोळे कधी उघडतील तेच जाणे,
लढतोय फक्त आंबेडकरी समाज च इतर फक्त मलिदा खायला पुढे
Aathawale kuthe aahe
Tumhi Kay ladhtay bjp kushit jaun baslay
@@sidramkamble4659 आठवले..... जातीला विसरले
एस सी म्हणजे मातंग, चांभार, ढोर अशा जातींनी आर एस एस ची साथ सोडली पाहिजे
हिंदू त्वचा चष्मा काढून ठेवाल तरच द्वादशीकर साहेबांच्या भषनाचा बोध होनार
द्वादशीवार सर आपण जे सांगत आहात ते अगदी मनापासून सांगत आहेत संविधान आणि लोकशाहीच्या मुळावर उठलेले हे मोदी सरकार ला परत सत्ता देऊ नका
ईव्हीएम हटाव
Right.
Suresh You Are Really Great And Very Good Editor.Heartiest Congratulations 🎉🎉💐💐
You are great sir.I am proud of you.Grant salute you.And also salute Adv Asim sarode Sir.❤❤❤
Very nice speach
सद्य परिस्थितीचे अचूक वर्णन समाजापुढे मांडणे अश्याच निर्भय पत्रकाराकडून अपेक्षित आहे ❤
Awaz India T
V. ने असेच लोकं त्यांची भाषणे,मुलाखती घेत राहावे.T.V. चे धन्यवाद .
.
Congregation
सर खर समोर आनलया बद्दल धन्यवाद!!!
Jay Bheem Namo Buddhay, Jay Savidhan Jay Mulnivasi Jay Bharat .
खरच देशाची वाटचाल कुठे चालू आहे कुणास ठाऊक.
उत्कृष्ट भाषण
वास्तविक स्पष्टीकरण आहे
आपले विचार महान आहेत ! - सर
वाह वाह काय मस्त विचार मांडले आहे..असे बोलण्याचे धाडस सगळ्या मध्ये हवे ..अशी लोक राजकारणात उच्च पदावर हवे ..सत्य मांडले ...
कधी सुधरनार देश हे असेच चालणार शकुनी कोणाला बोलायच❤❤❤
जेष्ठ गांधीवादी विचारवंत आदरणीय श्री सुरेश जी द्वादशिवार यांचे ए टू झेड व्याख्याने भाषणे सर्व विडीओ सर्व प्रकारच्या सोशल मिडिया वर टाकावे.
समाजपरिवर्तन घडवणारच.
Praiseworthy.I speech.given by this real Son and patriot of India.Great salute to him
द्वादशीवार, साहेब, धन्यवाद, आपल्या. हीमंतीची. दाद. देतो. आपण, आर. एस. एस. खर, चेहरा, दाखवला. 1000.कोटी, दवाखाना, व200. कोटी, च? फार्म, हाऊस, काढणारा.. भाजप, चा, मत्रीं,. नारायण, राणे. आहे
खूप छान अनुभव सांगितले अनपड माणसे निवडून देणे हे सुजान माणसाचे पाप आहे
1000 % बरोबर आहे
हे सागाणेची सुशिक्षी वर वेळ यावी हे लोकशाही चे अपयश
@@uttampatil8165😊
अनपढ असण्याचा तो प्रश्न नाही,नितिमान,इमानदारी,सत्याची चाड असणे गरजेचे आहे,हजारो डिग्री घेणार्यांमध्ये हे नसेल तर तेही असेच!
Cong madhe sujan hote n desh lootun khalla .tumhi dubta surya.
धर्मापेक्शा निती श्रेष्ठ, सत्य बोलला.
I like this man.thankyou for speaking the truth.
अतिशय निर्भिड अभ्यासु आणि सहज अभ्यासु वक्त्रुत्व ऐकताना माहिती आनंद या द्वादशा अनुभवल्या "धन्यवाद.
Great Speaker Sir.Thank you so much Sir.
खूप चांगले, खरे अनुभव, इतिहास सांगितला आता लोकांनी बदलायला पाहिजे आणि नितिमान,हुशार व्यक्तींना सर्वोच्च पदावर बसवले पाहिजे तरच आपला भारत देश प्रगती करू शकेल
सहज सुंदर विचार
dhanyawad उमेश सर
🙏🏻🙏🏻🙏🏻
We learnt so much today!
Please keep these talks coming🙏🏻
Awakening call for we the citizens of India.
❤❤
@@DaulatTurankar-ii2xc❤qaà₩
Thank you very much.
धर्मापेक्षा निती श्रेषठ आहे.हा देश अशिक्षित लोकांच्या ताब्यात आहे.जाती पंथाच्या सीमा तोडून लोकशाही जिवंत ठेवणे आणि आरएसएस ला सत्तेतून हाकललणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.
जय भीम🙏जय संविधान🙏जय भारत 🇧🇴
Right congregation नागपूर बाबत काय कराल sachai batao jahir भाषणातून सांगा
धर्मापेक्षा नीति श्रेष्ठ आहे... महान, सर्वकालीन, निरपेक्ष विवेकी विचार .
@@sunilpawar2311हिंदुधर्म मध्ये निती नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मग ती इस्लाम वा ख्रिश्चन धर्मा मध्ये आहे का नाही? का तुम्हाला यातलं काहीच माहिती व कळत नाही?
Bahut zabardast speeches.
Thanks sir for standing Towards truth
या देशात आराजक परिसाथिती निर्माण होऊ पाहते आहे, याकडे समाजधूरीणानी वेळीच लक्ष घालून सामान्य जनतेला जागृत केले पाहीजे, यामुळे पुढील अनर्थ टाळता येईल असे वाटते. धनायवाद:
Very good and informative speech.
Saadhuvaad sureshhinaa....
A great speaker!!!❤🎉❤
सर की. Speech बहोत बढ़िया है, सर ने हर धर्म के बारे मे बोला,
खूप छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद साहेब
निर्भय बनू अभियानात मराठा व बहुजन समाज आल्याशिवाय या तरुणांना कळणार नाही की आपला समाजांना मागं ओढण्याचे शिक्षणापासून काम कोण करते मराठा समाज हा उद्योग व्यापारामध्ये पुढे आला पाहिजे