धन्यवाद सर मांडालेले विचार हे अत्यंत खरे व समाजा साठी भविष्यात दिशा देणारे आहेत देशाच्या भव्यतव्य साठी पूरक आहेत मि आपल्या विचारा सी सहमत आहे....... हिंदुस्थान झिंदाबाद महाराष्ट्र झिंदाबाद
खूपच अप्रतिम विचार, महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हे विचार समजून घेण्याची गरज आहे. यापुढेही असेच प्रबोधन करत रहा ही विनंती. जय शिवराय जय भीम जय संविधान 🙏🏻
हे संभाजी ब्रिगेड, शरद पवार, अजित पवार,अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाराष्ट्र राज्यात 50 वर्षा पासून फक्त संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन फक्त स्वतःची पोळी भाजून घेतली बाकी काही नाही... बौद्ध/आंबेडकरी समाजाचा या सर्व स्वार्थी लोकांशी काहीही संबध नाही... जय भीम... जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
@@ssnnrr - He tya lokan sathi je lok Stone pelting ka justify kartay ani Aimim la support karta. - Jogendranath Mandal sobat kay zala hota mahit ahae na. Same pattern repeat hotana distoy.
सर सलाम तुमच्या विचाराला, मनुष्य मात्रे होउनी असावे, स्वातंत्र्य हा मोक्ष, परतंत्र हा बंध. समाजाला ह्या रूढीपरपंरा, विधीअविधी, अंधश्रद्धा परंपरा मध्ये पिचलेल्या सामान्य समाजाला यातुन बाहेर काढणे हे प्रत्येक सुसंस्कृत मानवाचे कर्तव्य आहे .
आदरणीय ज्ञानेश महाराव सर तुमचे कार्यक्रम प्रत्येक गावोगावी आणि वारकरी संप्रदायात निवडणुकीच्या आधी आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात व्हायला हवेत.
हिंदू समाज धार्मिक कर्मकांडने ग्रसित झालेला आहे. गणेशोत्सव १० दिवस, नवरात्र १० दिवस, आता तर महाराष्ट्रात कावड नावाचा प्रकार फारच जोमात सुरू आहे. मुलांचं भवितव्य काहीं बरोबर नाही.
Excellent and extremely essential in resent country's situation. Need many such speeches in popular languages also, to reach more audience. Many thanks🙏
हिच खरी संघटना आहें, आपण खरे छ. शाहू, शिवाजी महाराजेचे म. फुले चे विचाराचे मानकरी,पन आपण देशाला खऱ्या अर्थाने पुढे येण्यासाठी obc, sc, st या सर्वाना सोबत घ्यायला पाहिजे मगच आपल्या सर्वाचे बहुजनांचे सरकार सत्तेवर येईल.
ब्राह्मण आहेत ३ टक्के आणि तरीही दररोज त्यांच्या नावाने खडे फोडण्यात काही कमी नाही. पवारांचे बिझनेस पार्टनर ब्राह्मण, जावई ब्राह्मण, नात-नातू शिकतात इंग्लंड मध्ये आणि इथे त्यांचे चाटुकार ब्राह्मणांना दररोज शिव्या देतात
@@akshaykapadekar7508 त्याचीच आहे हा कपटी वाकडा म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म आहे मागील जन्मी या देशास इस्लाम मय करण्याचे त्याचे स्वप्न आमच्या छत्रपतीमुळे पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळेच अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरता औरंग्याने या वाकड्यच्या रूपात जन्म घेतला आहे
अमित शहाचे काय. मुलाला साधी6 क्रिकेटची बॅट धरायची माहीत नाही.त्याला मालक बनवला.आणि सगळ्या नेत्यांचे तेच आहे सगळी खानदान राजकारणात .ज्यांच्या हाती सत्ता तो पारधी अशी गत आहे.
साहेब आरक्षण रुपी संविधानाने गोर गरीब मराठ्यांची वाट लावली...त्यांच्या पोरांना संविधान काय वर येऊ देत नाही. बांगलादेशातील अल्पसंखक हिंदूचा नरसंहर पहा आणि मंग विचार करा किती दिवस जात जात करत बसणार आहोत आपण.
You are the greatest revolutionary of the time. Religions are made for descipline in the society. But reality is that blind devotees and beliefs are increased as a result India and Maharashtra gone under outstanding ruling people for ages. I am proud of you and support your great work.
साहेब अंधश्रद्धा वर नक्कीच बोला पण देव नाही हे बोलून तुम्ही हिंदु धर्माचा अपमान करू नका, जगात आशा काही गोष्टी आहे त्याचं गुढ science पण शोधु शकले नाहीत...देव आहेत म्हणुन तर लोक पाप पुण्य या वर विश्वास ठेवतात जर तुमच्या सारखे लोक देव नाही ही भावना जनतेच्या मनात रुजून देत असतील तर समाजात राक्षस जन्मायला वेळ लागणार नाही ... राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा आणि हिंदु धर्माच्या देवांवर टिका करत बसू नका.. श्री स्वामी समर्थ 🙏
खरंच तुमची विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवलंबली अस्ती तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले असते का.. माणूस म्हणून जन्माला आलो तर वस्तुस्थिती वर आयुष्य जगावं.. की फक्त ब्रम्हण्यावाड व हिंदुत्व विरोधच करत बसावे... कधी तर waqf board, Ani 370 कलम या सारखं विषयावर पण परखड बोलावे..
सर्व प्रथम संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार ,धन्यवाद,🙏🏻तसेच महाराव सर यांचे देखील खूप खूप आभार , सरांनी संविधान आणि हिंदुत्व ह्या बद्दल समाजाला खरोखर बदलण्याची माहिती दिली, धन्यवाद.
jai shree swami samarth बोलायाचा त्यासीं - संत तुकाराम अभंग - 64 बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥ जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥ जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥२॥ तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥ अर्थ जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संबध येऊ नये .हे गोविंदा, जे तुला विसरतात, ते संतांची निंदा करतात .अश्या नास्तिकांचे तोड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही, असे लोक माझ्या दृष्टिस पडू नयेत .तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, मला त्यांच्यापासून दूर ठेव .
सगळ्यात आधी तूम्ही जो संदर्भ दिला तो चुकीचा आहे. अभंग - ६४ हा आहे. परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥ कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥ लोकांना या काळात मूर्ख नाही समजावे
अतिशय सुंदर आणि मौल्यवान विचार ! प्रत्येकाने लक्षात घ्या आणि प्रचार, प्रसार करा. आणि विज्ञानवादी बना.! जय शाहु, फुले, आंबेडकर .! जय भारत.! जय संविधान. !🔥
महाराजांचं ऐकून आचरणात आणणें आवश्यक आहे. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. आर एस एस मनुवादाला आता पर्यंत आपण लोकच साथ देत आहात. गरीबांवर अन्याय अत्याचार सभेत बसवलेले लोकच करतात. सुक्षम निरीक्षण करा.
कॅमेंट मध्ये अधर्मी अलगाववादी हिंदुधर्म विरोधी लोक हिंदुधर्म कसा तुटेल या भावनेने प्रेरित होऊन कॅमेंट मध्ये ब्राम्हण द्वेषाची पर्याई (हिंदुधर्माची) बीज रोवण्याचे प्रयत्न करतांना दिसतात, ब्राह्मण तो बहाणा है असली निशाणा हिंदू धर्म है आणी अण्णाजी पतांचं एकमेव उदाहरण देतात मात्र छत्रवती शिवाजी महाराज यांचे. अष्टप्रधान मंडळात8 पैकी 6 ब्राम्हण होत, त्यांच, बाजीप्रभू देशपांडे , संभाजी राजे बरोबर अखेरपर्यंत असलेले कवी कलस यांच नाव घेणार नाहीत किंवा किती मराठे मुघलाकडून राजेंच्या विरोधात लढत होते त्यांचं पण नाव घेणार नाहीत खाली ब्राम्हण द्वेष त्यांना माहित आहे सनातन धर्माची मूळ ब्राम्हणाकडे आहेत त्यांनी हा धर्म जिवंत ठेवला त्यांची मूळ खोदायची हिंदू धर्म आपोआप संपेल ही त्या मागची मूळ भावना आहे वेळीच हिंदूंनी सावरलं पाहिजे, जब जब हिंदू बटा तब तब हिंदू कटा हा इतिहास आहे जे विदेशी दलाल अधर्मी अलगाववादी भिमटे ज्यास्त कॅमेंट मध्ये असतात , त्याचं काही नाही उदया कोणत्या धर्मानी ज्यास्त दिल तर ते संविधान सोडून शारिया पण घेतील,पण आपल्याला देव देश आणी धर्म हे छत्रपती नी दिलेला बाना सांभाळायचा आहे ही बिग्रेड संघटना अरब राष्ट्राच्या फंडिंग वर चालते जस्या आंबेडकर वादी संघटना इंग्रजांच्या फंडिंग वर चालतात तस्या
@@dipakrajput4743 Manu khara ki kalpanik he kalat nahi. Pan Manu rishi rigvedat richa lihito aani Manu padun manushya hoto mhanun khara asayche jaast chances aahet.
@@dadaraoingle3906 Jatiwad he tumchya sarikhe shivaji kinwa sambhaji manayche naahi. Vote karta ha sagla Jatiwad aahe. Vote karta Krishna ji bhaskar disto pan ghorpade, chandrasen jadhavrao, javli che more, Sawant he disat nahi. Anaji Datto disto pan Soyrabai disat nahi. Hya election karta drama aahe pan aaplyala he disat nahi. 1 lakh koti khalls pan thevle Deshpande, goenka aani balwa kade
महाराव साहेब राजेश शिरवाडकर जेव्हा तुमच्या कार्यालयात येऊन आपणास काय म्हणाले आणि आपण काय म्हटले ते पण या माध्यमातून शिव प्रेमी, शंभू प्रेमी मावळ्यांना समजू द्या! 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू 💐💐🙏🙏
भावा गणपतीचे मुंडके ऑपरेशन करून हत्तीचे का बसवले..माणसाचे अहें तेच जमिनीवर पडलेले का नाही बसवले..आपला हात तुटला तर आहे तोच हात आपण बसवणार ना...प्रश्न आहे प्रामाणिक. मनात पडलेला
@@idevendrapathak bhava konala samjvtoy he lok etke mand buddhiche ahet hyana tyamule he nastik zaley purn history mahit nahi fkt asa yedya sarkh badbad karaychi ani ashya chutya lokana sath dyaychi je lok deva cha dharma cha aadar nahi karat jaude sod
धन्यवाद! महाराव सर, सविस्तर आणि परखड विचार मांडून बहूजनांची कान उघडणी केलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! असेच प्रबोधन करत रहा, आपल्या भावी वाटचालीस खूप खूप सदिच्छा! जयभिम! जयशिवराज !! बी.डी.कांबळे.हातकणंगले जि.कोत्हापूर
देव नाही मग भारतभर एवढे मोठमोठे जुनाट मंदीर कोणाचे आहेत.हे संभाजी ब्रिगेड ने सांगणे गरजेचे आहे. बुध्द कोठे कोठे दडला आहे हे सांगायला पाहिजे. जगन्नाथ, रघुनाथ, विश्वनाथन, बालाजी हे सांगणे गरजेचे आहे.
झुंडीने येऊन एकट्याकडून माफी मागवण्यात कसली मरदूंगी.....😂हिम्मत असेल तर एकट्या माणसाला एकटे भिडा..... आणि प्रश्न राहिला माफीचा ती तर तुम्हाला वारश्यात भेटली आहे माफीविराकडून......!!!
@@vishwaschandhaikar4610 layki nahi hyanchi evdhi smjun gheychi shriram ani devi sita mata na hyanchya buddhi palikad ch ahe hya goshti nastikate chi dhul basli ahe na mendu vr hynchya
लोकशाही आहे म्हणतो.... आणि हिंदूं करत असलेल्या भक्तीवर आक्षेप घेतो... लोकशाही आहे हिंदूंना करुदे की तेंच्या मनाने देवावर भक्ती.... हिंदू लोक तेंच्या मनापासून करतात... कोणाला विचारून नाहीत करत.
जय भीम जय शिवराय सर तुमचं व्याख्यान ऐकून शरीरामध्ये अशी चेतना निर्माण झाली बारा हत्तीचं बळ आल्यासारखं वाटत आहे तुमच्या निर्भीड पणाला धाडसाला मनापासून सलाम आणि तुम्ही सांगत असलेल्या अभ्यासाला त्रिवार वंदन अतिशय प्रबोधनकारी व्याख्यान आहे सर मला आपल्याला भेटण्याची इच्छा होत आहे लवकरच तुमच्याशी संपर्क साधणार परत एक वेळ तुमच्या कार्याला नमन 🙏🙏🙏🙏
साहेब खुपच महत्वाची माहीती.प्रतेक बाबतीत प्रत्येकाने स्वतःचे डोकेवापरुन विचार केल्यास मानवाचा व देशाचा विकास होऊन सर्व मानव आंदाने जिवन जगतील. अट एकच कूटिल विचारांच्या लोकापासुन दूर राहावे जे लोक सावध झाले त्यांचे अभिनंदन
श्री राम व श्री कृष्ण हे हिंदु धर्माचे प्रमुख देव आहेत यांचाच अपमान केला जातो आहे. या माणसाला अटक केली पाहिजे. सर्व हिंदुनी याचा निषेध केला पाहिजे... जय महाराष्ट्र जय श्री राम..
अंजन घालणारे प्रबोधन. ज्ञानेश महाराव यांच्या लेखणीला,हिंमतीला salute.,👌👌👍👍
असे ज्ञान इतर धर्मीयांना पण देऊन बघा.
Excellent truth and correct speech and information 👌 well done 👌 excellent analysis 👌 🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद सर मांडालेले विचार हे अत्यंत खरे व समाजा साठी भविष्यात दिशा देणारे आहेत देशाच्या भव्यतव्य साठी पूरक आहेत मि आपल्या विचारा सी सहमत आहे....... हिंदुस्थान झिंदाबाद महाराष्ट्र झिंदाबाद
सर, खूप छान प्रबोधनआहे, बहुजन समाजासाठी.. धन्यवाद सर..
अतिशय परखड आणि शंभर टक्के सत्य.
सर खूप छान प्रबोधन केलं बहुजन समाजासाठी संभाजी ब्रिगेड जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Clear cut👍🏻
मा.श्री. ज्ञानें शभाऊ ,आज धर्मसंस्था,न्यायसंस्था ,शिक्षणसंस्थां व संरक्षणसंस्था.या राजसत्तेपासून वेगळ्या (स्वतंत्र) असायला पाहिजे.
कोणत्याहीजतीवरटीकाकरणेम्हणजेविद्ववता
नाही.शहाणीमाणसईतरसमाजावरटीकाकरीत
नाहींत
हेतेवढेचंखरंआहे!!!❤❤
खूपच अप्रतिम विचार, महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हे विचार समजून घेण्याची गरज आहे. यापुढेही असेच प्रबोधन करत रहा ही विनंती. जय शिवराय जय भीम जय संविधान 🙏🏻
लवडू, औकात बघ आधी
भुतापेक्षा भट भारी . अगदी बरोबर परंतु किती संभाजी ब्रिगेडचे अनुयायी भटांशिवाय लग्न, ग्रुहप्रवेश , भूमिपूजन असे कार्य उरकतात.
तु आधी पंचशीलातील किती शील पाळतो ते सांग
@@राष्ट्रहीत हे yedzawe आहेत .
Secular kunich nahi ikde sagle jaat dev Mantat .
Swata pawar ganpati la paya padun alet .😂😂😂😂
हे संभाजी ब्रिगेड, शरद पवार, अजित पवार,अमोल मिटकरी,
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाराष्ट्र राज्यात 50 वर्षा पासून फक्त संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन फक्त स्वतःची पोळी भाजून घेतली बाकी काही नाही...
बौद्ध/आंबेडकरी समाजाचा या सर्व स्वार्थी लोकांशी काहीही संबध नाही...
जय भीम... जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
@@sagcvsdjccdvsdv82 म्हणजे क्षत्रिय वि ब्राह्मण असा लढा होता काय?
@@ssnnrr - He tya lokan sathi je lok Stone pelting ka justify kartay ani Aimim la support karta.
- Jogendranath Mandal sobat kay zala hota mahit ahae na. Same pattern repeat hotana distoy.
La jawab Maharavji .thanks very much .
सर सलाम तुमच्या विचाराला,
मनुष्य मात्रे होउनी असावे,
स्वातंत्र्य हा मोक्ष, परतंत्र हा बंध.
समाजाला ह्या रूढीपरपंरा, विधीअविधी, अंधश्रद्धा परंपरा मध्ये पिचलेल्या सामान्य समाजाला यातुन बाहेर काढणे हे प्रत्येक सुसंस्कृत मानवाचे कर्तव्य आहे .
महाराव सरांचे असे वैचारिक मंथन गावोगावी व्हायला पाहिजे तरच मन मानव परिवर्तन होईल
आदरणीय ज्ञानेश महाराव सर तुमचे कार्यक्रम प्रत्येक गावोगावी आणि वारकरी संप्रदायात निवडणुकीच्या आधी आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात व्हायला हवेत.
Supar 🎉🎉🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
😂😂😂😂😂😂
Bhatshahi😂😂
SwamiI anarth ha mnuwadiI brhmn hota jo jaaduche prayog karaycha tyala mnuwadyani promote karun dev banvlay pn murkh janta he kadhi samjun ghenar
@@anamikbhartiy accident madhi martal
@@vishwarajkshirsagar7764 🤣🤣🤣 mi tuzyasarkha gobar khat nahi gobar bhakta mi andhshraddha nirmulan samiti sadasya aahe tuzyasarkha gobar bhakt nahi marayla ghabrayla
महाराव सर आपलं आभार मानावे तेवढे कमीच आहे,जय शिवराय,जय ज्योती,जय शंभुराजे, जयभीम ❤❤❤
खूपच छान प्रबोधन केले सर🎉🎉🎉❤❤❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳🚩👍💐
Very good guide Sambhaji brigade❤ good action to save Indian constitution🎉🎉🎉
👋👋👋👋👋
❤❤❤❤❤
ऐवढे रोखठोक /प्रखड आणि निर्भिड विचार माडल्या बद्दल धन्यवाद🎉
✒️ आपल्या विचारा ची देशाला गरज आहे🙏
हिंदू समाज धार्मिक कर्मकांडने ग्रसित झालेला आहे. गणेशोत्सव १० दिवस, नवरात्र १० दिवस, आता तर महाराष्ट्रात कावड नावाचा प्रकार फारच जोमात सुरू आहे. मुलांचं भवितव्य काहीं बरोबर नाही.
tumchya bhavishya kti barobar hote te bagha amhi amcha baghu
अरे आपला समाज ही कोठेतरी एकत्र आला पाहीजे त्यासाठी हे उत्सव आहे,तेही वर्षा तुन एकदा
@@dipakrajput4743 haa Hindu nahi Bhau 😐
आमच आम्ही बघू नास्तिक लोकानी शिकवू नये आम्हाला, येवढाच उपदेश द्यायचा आहे tr मुस्लिम लोकांना दे
Tu ja pakistanat
अति उत्तम उदाहरण आहे साहेब,
Excellent and extremely essential in resent country's situation. Need many such speeches in popular languages also, to reach more audience. Many thanks🙏
हिच खरी संघटना आहें, आपण खरे छ. शाहू, शिवाजी महाराजेचे म. फुले चे विचाराचे मानकरी,पन आपण देशाला खऱ्या अर्थाने पुढे येण्यासाठी obc, sc, st या सर्वाना सोबत घ्यायला पाहिजे मगच आपल्या सर्वाचे बहुजनांचे सरकार सत्तेवर येईल.
ब्राह्मण आहेत ३ टक्के आणि तरीही दररोज त्यांच्या नावाने खडे फोडण्यात काही कमी नाही. पवारांचे बिझनेस पार्टनर ब्राह्मण, जावई ब्राह्मण, नात-नातू शिकतात इंग्लंड मध्ये आणि इथे त्यांचे चाटुकार ब्राह्मणांना दररोज शिव्या देतात
😂😂😂😂😂😂
छत्रपती संभाजी महाराजांचा बुधभूषणम् ग्रंथ
Kadakkk एकदम real
याला म्हणतात विवेक...great महाराव सर
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
🙏🙏🙏
ruclips.net/video/JioLIuw8-e4/видео.htmlsi=OUky0wTlSVHIQl7D
Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book.
जय श्री राम श्री स्वामी समर्थ
शरद पवार जेव्हा बोलले छत्रपती शिवाजी महाराजांना जनता राजा बोलण्याची गरज
तेव्हा संभाजी ब्रिगेडने त्यांचे थोबाड का फोडले नाही
Kunachi himmat ahe?
क्यों की गंगाधर ही शक्तिमान हैं.....
या संघटनेच्या पडद्यामागचा खरा सूत्रधार काका आहे
हिंदू धर्माला खरा धोका यांच्या पासूनच आहे
ती "बी ग्रेड" संघटना त्याचीच आहे बहुतेक.. 😂
@@akshaykapadekar7508 त्याचीच आहे
हा कपटी वाकडा म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म आहे
मागील जन्मी या देशास इस्लाम मय करण्याचे त्याचे स्वप्न आमच्या छत्रपतीमुळे पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळेच अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरता औरंग्याने या वाकड्यच्या रूपात जन्म घेतला आहे
खूप छान आणि प्रबोधनात्मक भाषण. खूप छान सर
खरं आहे.
महाराव सर शरद पवार साहेबांची लोकशाही म्हणजे स्वतः,मुलगी आणि सून हे खासदार
आणि पुतण्या,नातू आमदार म्हणजे खरी लोकशाही
मुंडे?
राणे?
विखे?
अमित शहाचे काय. मुलाला साधी6 क्रिकेटची बॅट धरायची माहीत नाही.त्याला मालक बनवला.आणि सगळ्या नेत्यांचे तेच आहे सगळी खानदान राजकारणात .ज्यांच्या हाती सत्ता तो पारधी अशी गत आहे.
@@sureshjagtap7492 😛😛😛मालकाला बॅट धरायची गरज नाजी तो नोकरांना बॅट धरायला लावतो.
हिंदु विरोध कार्यक्रम
सत्य बोलणारा चा विरोध तर होतोच महाराज सत्य बोलला याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद
महामूर्ख रावाने माफी मागितली 😂 महाराजांची
यांना ढुंगण वर करुन नमाज पडायला भाग पाडलं की संविधान आणि हिंदुत्व आठवेल
सत्य विचार ज्ञानेश महाराव 1नंबर सर
खरच जर हे डोक्यात घेतलं तर खऱ्या अर्थाने संविधान लोकांच्या मनात आणि कार्यात रुजेल...
अन हार आशावाद बाळगूया आणि पूर्णही करूया
आपकी चाह जो विषय हैं उसी का नाम सज्जानो ईश्वर हैं❤❤❤❤❤
अंधश्रद्धा समूळ नष्ट होणे गरजेचे आहे
अंधश्रद्धा म्हणजे काय.
साहेब आरक्षण रुपी संविधानाने गोर गरीब मराठ्यांची वाट लावली...त्यांच्या पोरांना संविधान काय वर येऊ देत नाही.
बांगलादेशातील अल्पसंखक हिंदूचा नरसंहर पहा आणि मंग विचार करा किती दिवस जात जात करत बसणार आहोत आपण.
मी राजपुत,ओपन मधें येतो,शालेची फी नाही भरु शकत
@@dipakrajput4743काय करणार मित्रा, परिस्थिति फार वाईट आहे...
You are the greatest revolutionary of the time. Religions are made for descipline in the society. But reality is that blind devotees and beliefs are increased as a result India and Maharashtra gone under outstanding ruling people for ages.
I am proud of you and support your great work.
अतिशय सुंदर प्रभोधन सरजी
जुने लोकं" बामनचे हाड सुद्धा भितीत असू नये" म्हणायचे
साहेब अंधश्रद्धा वर नक्कीच बोला पण देव नाही हे बोलून तुम्ही हिंदु धर्माचा अपमान करू नका, जगात आशा काही गोष्टी आहे त्याचं गुढ science पण शोधु शकले नाहीत...देव आहेत म्हणुन तर लोक पाप पुण्य या वर विश्वास ठेवतात जर तुमच्या सारखे लोक देव नाही ही भावना जनतेच्या मनात रुजून देत असतील तर समाजात राक्षस जन्मायला वेळ लागणार नाही ... राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा आणि हिंदु धर्माच्या देवांवर टिका करत बसू नका.. श्री स्वामी समर्थ 🙏
भटुर्ड्यांशिवाय देव आहे
@@jaikisan6367 तुझ्या पितरांना स्वर्गात पोचवायला भटुरडा च लागतो .
खरंच तुमची विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवलंबली अस्ती तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले असते का.. माणूस म्हणून जन्माला आलो तर वस्तुस्थिती वर आयुष्य जगावं.. की फक्त ब्रम्हण्यावाड व हिंदुत्व विरोधच करत बसावे... कधी तर waqf board, Ani 370 कलम या सारखं विषयावर पण परखड बोलावे..
Naahi bolnaar te! Bolachich Kadhi ,bolachaach Bhaat!
सर tan से जुड़ा होईल he mahit ahe tyala
@@sidramayyaswami4994 kharay hyanchya gandit dam nahi na tyanchya vishayi bolaychi
Khup chan prabodhan kele Maharao sir Ani . Jai Jijau , Jai Savitribai , Jai Savidhan .
❤❤❤❤❤❤❤ Best information sirji..❤❤❤❤❤
Very good speed of Sambhaji brigade❤ Jay sanvidhan🎉🎉🎉
याने समाजात तेढ निर्माण नाही होत का मित्रा?? आमच्या देवांवर श्रद्धा नाही तर तुम्ही नका विश्वास ठेवू, आम्ही तुमच्यावर बळजबरी केली का???
सर्व प्रथम संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार ,धन्यवाद,🙏🏻तसेच महाराव सर यांचे देखील खूप खूप आभार , सरांनी संविधान आणि हिंदुत्व ह्या बद्दल समाजाला खरोखर बदलण्याची माहिती दिली, धन्यवाद.
ज्ञानेश महाराव, आपण फारच स्पष्ट आणि सत्य विचार जनतेसमोर मांडले, उपस्थितांनी स्वतः मधे जरूर सुधारणा करावी हिच विनंती व अपेक्षा.
अद्वितीय भाषण ❤
साहेब तुम्हाला मानाचा जय भीम नमो बुद्धा❤🙏💙🌹🌹🔥🔥🔥🔥
jai shree swami samarth
बोलायाचा त्यासीं - संत तुकाराम अभंग - 64
बोलायाचा त्यासीं ।
नको संबंध मानसीं ॥१॥
जया घडली संतनिंदा ।
तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥
जळो त्याचें तोंड ।
नको दृष्टीपुढें भांड ॥२॥
तुका म्हणे देवा ।
तया दुरी मज ठेवा ॥३॥
अर्थ
जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संबध येऊ नये .हे गोविंदा, जे तुला विसरतात, ते संतांची निंदा करतात .अश्या नास्तिकांचे तोड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही, असे लोक माझ्या दृष्टिस पडू नयेत .तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, मला त्यांच्यापासून दूर ठेव .
❤❤❤राम कृष्ण हरी जय शिवराय हर हर महादेव ❤❤❤
स्वामी समर्थ म्हणजे चमत्कार ला नमस्कार
सगळ्यात आधी तूम्ही जो संदर्भ दिला तो चुकीचा आहे.
अभंग - ६४ हा आहे.
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥
कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥
लोकांना या काळात मूर्ख नाही समजावे
@@Water_Forest_Landtu swtala hushar samjtos gadhava🥹🥹🥹🤣🤣🤣🤣 vegveglya malikemadhye vegveglya anukramanika ahet 😂😂😂😂 serial number change zalyane abhang thodi badalnar ahe
@@Water_Forest_Land दासबोधात मूर्खांची लक्षणे दिली आहेत, ती पण शिवरायांच्या काळापासून. आजपर्यंत लागू आहेत. पुढे पण लागू रहातीलच.
Jay bhim jay Savidan ❤
अतिशय सुंदर आणि मौल्यवान विचार ! प्रत्येकाने लक्षात घ्या आणि प्रचार, प्रसार करा. आणि विज्ञानवादी बना.!
जय शाहु, फुले, आंबेडकर .!
जय भारत.! जय संविधान. !🔥
Ek no bol le tumhi dada
Jay bhim & jay jagrut marathi lok, jay Maharashtra❤
जाहीर निषेध...
तुझ्याकडेच ठेव
व्यवस्थीत पणे प़रबोधन, आहे, धन्यवाद धन्यवाद
महाराजांचं ऐकून आचरणात
आणणें आवश्यक आहे.
नळी फुंकली सोनारे
इकडून तिकडे गेले वारे.
आर एस एस
मनुवादाला आता पर्यंत आपण लोकच साथ देत आहात. गरीबांवर अन्याय
अत्याचार सभेत बसवलेले
लोकच करतात.
सुक्षम निरीक्षण करा.
@@dadaraoingle3906 manu kshatriya hota
कॅमेंट मध्ये अधर्मी अलगाववादी हिंदुधर्म विरोधी लोक हिंदुधर्म कसा तुटेल या भावनेने
प्रेरित होऊन कॅमेंट मध्ये ब्राम्हण द्वेषाची पर्याई (हिंदुधर्माची) बीज रोवण्याचे प्रयत्न करतांना दिसतात, ब्राह्मण तो बहाणा है असली निशाणा हिंदू धर्म है
आणी अण्णाजी पतांचं एकमेव उदाहरण देतात मात्र छत्रवती शिवाजी महाराज यांचे. अष्टप्रधान मंडळात8 पैकी 6 ब्राम्हण होत, त्यांच, बाजीप्रभू देशपांडे , संभाजी राजे बरोबर अखेरपर्यंत असलेले कवी कलस
यांच नाव घेणार नाहीत किंवा किती मराठे मुघलाकडून राजेंच्या विरोधात लढत होते त्यांचं पण नाव घेणार नाहीत खाली ब्राम्हण द्वेष त्यांना माहित आहे सनातन धर्माची मूळ ब्राम्हणाकडे आहेत त्यांनी हा धर्म जिवंत ठेवला त्यांची मूळ खोदायची हिंदू धर्म आपोआप संपेल ही त्या मागची मूळ भावना आहे वेळीच हिंदूंनी सावरलं पाहिजे, जब जब हिंदू बटा तब तब हिंदू कटा हा इतिहास आहे जे विदेशी दलाल अधर्मी अलगाववादी भिमटे ज्यास्त कॅमेंट मध्ये असतात , त्याचं
काही नाही उदया कोणत्या धर्मानी ज्यास्त दिल तर ते संविधान सोडून शारिया पण घेतील,पण आपल्याला देव देश आणी धर्म हे छत्रपती नी दिलेला बाना सांभाळायचा आहे ही बिग्रेड संघटना अरब राष्ट्राच्या फंडिंग वर चालते जस्या आंबेडकर वादी संघटना इंग्रजांच्या फंडिंग वर चालतात तस्या
मनु हा काल्पनिक आहे भाउ
@@dipakrajput4743 Manu khara ki kalpanik he kalat nahi. Pan Manu rishi rigvedat richa lihito aani Manu padun manushya hoto mhanun khara asayche jaast chances aahet.
@@dadaraoingle3906 Jatiwad he tumchya sarikhe shivaji kinwa sambhaji manayche naahi. Vote karta ha sagla Jatiwad aahe. Vote karta Krishna ji bhaskar disto pan ghorpade, chandrasen jadhavrao, javli che more, Sawant he disat nahi. Anaji Datto disto pan Soyrabai disat nahi. Hya election karta drama aahe pan aaplyala he disat nahi. 1 lakh koti khalls pan thevle Deshpande, goenka aani balwa kade
खूप छान साहेब आपले व्याख्यान
मराठा व ओबीसी यांना फक्त आणि फक्त सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच वाचवू शकतील.
१००% सत्य
100 💯 percent
Phule he isai hote
@@VikramSingh-xj8ld आणि टिळक मुसलमान होते. जा yz 🤣🤣
@@VikramSingh-xj8lditihas cha phd holder milala😅
महाराव साहेब राजेश शिरवाडकर जेव्हा तुमच्या कार्यालयात येऊन आपणास काय म्हणाले आणि आपण काय म्हटले ते पण या माध्यमातून शिव प्रेमी, शंभू प्रेमी मावळ्यांना समजू द्या!
🙏 जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभू
💐💐🙏🙏
अप्रतिम!❤
Sambhaji brigade ❌ Congress brigade ✅
Jain sadhu nagna asaatat maga swami samarathana nava ka ठेवता
भावा गणपतीचे मुंडके ऑपरेशन करून हत्तीचे का बसवले..माणसाचे अहें तेच जमिनीवर पडलेले का नाही बसवले..आपला हात तुटला तर आहे तोच हात आपण बसवणार ना...प्रश्न आहे प्रामाणिक. मनात पडलेला
@@sangram361 कारण भगवान शंकरांच्या त्रिशूळाने ते मुंडके भस्म झाले होते
Sharya chi karti
@@idevendrapathak bhava konala samjvtoy he lok etke mand buddhiche ahet hyana tyamule he nastik zaley purn history mahit nahi fkt asa yedya sarkh badbad karaychi ani ashya chutya lokana sath dyaychi je lok deva cha dharma cha aadar nahi karat jaude sod
साहेब 1994 घ्या त्या जीआर बद्दल सुद्धा बोला की ज्याने मराठ्यांचे 16% हक्का़चे आरक्षण घालविले
Excellent sir Weldon.
Such kind of great thoughts are necessary for today's india.
Thanks Maharavji
संविधान आणि लोकशाही वाचली तरच हा देश वाचेल.
धन्यवाद! महाराव सर, सविस्तर आणि परखड विचार मांडून बहूजनांची कान उघडणी केलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! असेच प्रबोधन करत रहा, आपल्या भावी वाटचालीस खूप खूप सदिच्छा! जयभिम! जयशिवराज !! बी.डी.कांबळे.हातकणंगले जि.कोत्हापूर
जय भिम जय शिवराय
SANDAS SAAF KAR ADHI 😂
खूप छान प्रबोधन
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
साधू संत येती घरा, दारे खिडक्या बंद करा. हरी ओम ठस ठस..
देव नाही मग भारतभर एवढे मोठमोठे जुनाट मंदीर कोणाचे आहेत.हे संभाजी ब्रिगेड ने सांगणे गरजेचे आहे.
बुध्द कोठे कोठे दडला आहे हे सांगायला पाहिजे.
जगन्नाथ, रघुनाथ, विश्वनाथन, बालाजी हे सांगणे गरजेचे आहे.
Granth puran proof ahet ki dev ahet.to kalel jevha purn sarguru jivanat alyavar
jay bhim jay savidhaan
Maharao Sir very Great man
Great sambhaji briget
आज चांगला अपमानित झालात.आनंद वाटला, तरी लोक संस्कारित होते म्हणून मार खाता खाता वाचलात.
झुंडीने येऊन एकट्याकडून माफी मागवण्यात कसली मरदूंगी.....😂हिम्मत असेल तर एकट्या माणसाला एकटे भिडा..... आणि प्रश्न राहिला माफीचा ती तर तुम्हाला वारश्यात भेटली आहे माफीविराकडून......!!!
खरंच 😂
ग्रेट ❤
पुरोगामी चळवळीचे चालते बोलते विद्यापीठ शिवश्री.ज्ञानेश महारावसर
❤❤❤❤❤
मित्रा बुद्ध धर्म स्वीकारला की नाही??? लवकर documents मध्ये changes कर....
@@sahilrathi4468 स्विकारायचा आहे,पण सविस्तर माहिती नाही,आपण स्विकारला का ? कृपया मार्गदर्शन असू द्या
चा ल ते विद्याशिट ज्ञानेश महारावसर
Correct Nemke Abhyasu
अगदी बरोबर आहे sir 🎉
संभाजी ब्रिगेड खुप छान उपक्रम महाराष्ट्र राज्य प्रगती साठी संभाजी ब्रिगेड पुढे येण्याची गरज आहे
तुझ्या त्याकुठल्या नबी, अल्ला वर बोलला तरी असाच खुश होशील कारे
जय शिव, शाहू, फुले, आंबेडकर, जय संविधान!
Ghanta tuzya bapacha
भगवान श्रीराम आणि माता सीता देव होते, तुम्ही त्यांना मानवी चष्म्यातून पाहता हीच सर्वात मोठी चूक आहे.
@@vishwaschandhaikar4610 layki nahi hyanchi evdhi smjun gheychi shriram ani devi sita mata na hyanchya buddhi palikad ch ahe hya goshti nastikate chi dhul basli ahe na mendu vr hynchya
असे जागृती करणारे महानुभव महाराष्ट्रात आहेत म्हणूनच महाराष्ट्र
ईत्तर राज्यापेक्षा वेगळा आहे.
जय जिजाऊ ,,जय शिवराय ,,जय सरदार
अगदीच खरं आहे.
लोकशाही आहे म्हणतो.... आणि हिंदूं करत असलेल्या भक्तीवर आक्षेप घेतो... लोकशाही आहे हिंदूंना करुदे की तेंच्या मनाने देवावर भक्ती.... हिंदू लोक तेंच्या मनापासून करतात... कोणाला विचारून नाहीत करत.
१००० % Right
Great speech Aaj lokana nanyachi dusari baaju sangeetli
Shri Swami Samarth.
जय भीम जय शिवराय सर तुमचं व्याख्यान ऐकून शरीरामध्ये अशी चेतना निर्माण झाली बारा हत्तीचं बळ आल्यासारखं वाटत आहे तुमच्या निर्भीड पणाला धाडसाला मनापासून सलाम आणि तुम्ही सांगत असलेल्या अभ्यासाला त्रिवार वंदन अतिशय प्रबोधनकारी व्याख्यान आहे सर मला आपल्याला भेटण्याची इच्छा होत आहे लवकरच तुमच्याशी संपर्क साधणार परत एक वेळ तुमच्या कार्याला नमन 🙏🙏🙏🙏
यांनी फक्त मुसलमान वर बोलुन दाखवाव मग कळेल तुमची हिंमत
@@vijaykalamkar9766 aho bolne tar durach pan vishalgad atikraman mohimemadhe yani saamil honyasathi nakaar dila hotta .
Aho aika n imamavar bolale n te
याला संस्कृती ही माहित नाही आणि संविधान पण माहित नाही संविधानाच्या कलमानुसार कोल्हापूर कोर्टात हजर रहावे लागेल
ह्यांची मुसलमानांवर बोलताना गांx फाटते
More important is cleaning our house...
साहेब खुपच महत्वाची माहीती.प्रतेक बाबतीत प्रत्येकाने स्वतःचे डोकेवापरुन विचार केल्यास मानवाचा व देशाचा विकास होऊन सर्व मानव आंदाने जिवन जगतील. अट एकच कूटिल विचारांच्या लोकापासुन दूर राहावे जे लोक सावध झाले त्यांचे अभिनंदन
Waaahhh🔥🔥👌
जिंदाबाद👍
फारच चिकित्सक आणि निर्भीड,महाराव साहेब धन्यवाद
श्री राम व श्री कृष्ण हे हिंदु धर्माचे प्रमुख देव आहेत यांचाच अपमान केला जातो आहे. या माणसाला अटक केली पाहिजे. सर्व हिंदुनी याचा निषेध केला पाहिजे... जय महाराष्ट्र जय श्री राम..
आठरापगड जात स्वराज्य रक्षक आहेत सर्वसमाावेेक नेतृत्व करावे तरच बहुजन समाज सत्तेवर येईल.
We support you sir