अज्ञानेश महारावांची चरबी उतरली!| Mahesh Vichare | Dnyanesh Maharao | Rajesh Shirwadkar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 676

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 Месяц назад +260

    हिंदूंनीं असेच जागे होण्याची गरज आहे
    राजेश यांचे जाहीर अभिनंदन !!!
    आणि हो सर - तुमचे पण विशेष अभिनंदन हा व्हिडीओ आमच्या समोर आणल्याबद्दल

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 Месяц назад +2

      असेच अनेक राजेश शिरवडकर तयार व्हायला हवेत म्हणजे चांगला चाप बसेल असल्या लोकांना

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 Месяц назад +296

    "आय बसली" वालीलाही काहीतरी धडा महिलांनी शिकवलाच पाहिजे. ....

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 Месяц назад +21

      Tila pan asach dhada shikvila pahije

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Месяц назад +17

      Tila aine aplya payashi anlai he kai kami ahe

    • @Essar-p1j
      @Essar-p1j Месяц назад +16

      मस्तच! 'श्लेष्मा'अक्कालाही अक्कल शिकवा.

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk Месяц назад +15

      नको. ती अंघोळ करत नाही महिनोन्महिने

    • @sujataamberkar
      @sujataamberkar Месяц назад +2

      @@MG-dd6xk 😀😀😀

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 Месяц назад +110

    हिंदू एकतेचा विजय असो...राजेश शिरवाडकरांचे मनापासुन अभिनंदन..🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +159

    गणपती भक्तांनी पण मविआ ला मते देऊ नयेत

    • @sujataamberkar
      @sujataamberkar Месяц назад +17

      @@swapnapandit478 मविआ मुक्त महाराष्ट्र व्हायलाच हवा . 🙏

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Месяц назад +134

    हिंदू धर्माचा अपमान करणार्यावर कारवाइ केली पाहीजे असा कायदा सरकारने करावा

  • @mohan1795
    @mohan1795 Месяц назад +445

    महाराव शेजारी जो थेरडा बसून ते वक्तव्य ऐकत होता, त्याचा ही निषेध!😡👊

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Месяц назад

      आणि ते शाहू नवाच पण होत मंचावर.
      उगाचच शाहू फुले आंबेडकर यांची कर्तुत्व बदनाम.

    • @dipakaher3760
      @dipakaher3760 Месяц назад +30

      तो हिंदू असता तर बोलला असता. त्यालाच माहित आहे कि नाही देव जाणे.... तो कोण आहे?

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 Месяц назад

      हा थेरडा किडे पडुन मरणार हे नक्की...

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 Месяц назад

      देवान त्याच तोडं वाकड केल दगाबाज काका

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Месяц назад

      ​@dipakaher3760वकड्याच्या आई चां हलाला झाला असेल

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Месяц назад +134

    राजेश शिरवडकर साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन.

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 Месяц назад +78

    हिंदू एकता विजयी झाली

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 Месяц назад +90

    अपमान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यानां माफ करु नये. 😊😊

    • @uja6874
      @uja6874 Месяц назад

      जे सत्य आहे, जे लिखित स्वरूपात आहे त्या बाबतीत विधान केले आहे त्यात गैर ते काय. अनुकूल परिस्थितीत कोणीही हेच करेल. सत्य बदलू शकत नाही हे खरं. हे जे आहेत ते स्वामींचे भक्त नव्हतेच बीजेपी चे भक्त होते.

    • @sandeshkhandekar8336
      @sandeshkhandekar8336 Месяц назад

      ​@@uja6874ह्या नालायकाला जिथे असेल तिथे हाणा. मिळेल तिथे ठोका.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +151

    श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांची टवाळकी करणा-या मविआ ला श्रीराम आणि स्वामी भक्तांनी मते देऊ नयेत

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 Месяц назад

      nuste vote karu naka mahanun chalnar nahi
      asya नालायक lokanche haat pai todle phaijel
      Ani khas karun yanche je malak houn baslet tyana tyanchi laiki dakhvaila phaijel

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 Месяц назад +158

    महाराव याने शरद पवार च्या घरचे संडास साफ करायला राहावे, म्हणजे रोज शरद पवारांची कृपा दृष्टी राहील.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Месяц назад +9

      Ha tyach likecha ahe

    • @NGJOSHI-25M
      @NGJOSHI-25M Месяц назад +13

      कशाला? महारावने ओंजळ करून बसावे. शरद ओंजळीत हागेल. दिवसभर महाराव तो गू खात बसलं...😂😅

    • @Saggy_007
      @Saggy_007 Месяц назад

      ​@@NGJOSHI-25Mकरेल तो... मुतारी चा चाट्या माणूस आहे महाराव 🤣🤣

    • @milindsawant6639
      @milindsawant6639 Месяц назад +1

      Tondacha fes pan pusawa pawarachya

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Месяц назад +88

    पवार कधी मागणार माफी

    • @NGJOSHI-25M
      @NGJOSHI-25M Месяц назад

      ते हालकट बेणं लै माजोरड, गेंड्याच्या कातडीच आणि निर्लज्ज आहे. औरंगाजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतंय आनी हिकडं आमच्या रामाची बदनामी ऐकत बसतंय.

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 Месяц назад +70

    निदान वाकड झालय त्याचा तरी विचार व्हावा

  • @marutishevale959
    @marutishevale959 Месяц назад +27

    श्री राजेश शिरवाडकर आणि सर्व सहकार्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 Месяц назад +37

    संयमीत आणी सभ्यपणे कानऊघाडणी करून माफी मागायला लावली आपले मनापासून अभिनंदन व धन्यवाद.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Месяц назад +3

      Yache thobad fodle pahije

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Месяц назад

      बरं झालं त्यांना हिसका दाखवला

  • @udaymohite5636
    @udaymohite5636 Месяц назад +140

    कोणी कोल्हापूरच्या राज्यांना ही जाब विचारा मुसलमानांसमोर कान धरणारे स्वामींचा रामाचा अपमान होत असताना हसत होते
    लाज वाटली पाहिजे राज्यांना

    • @damankatre6127
      @damankatre6127 Месяц назад +14

      शालीकडे दुर्लक्ष करून विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांचा सत्कार केलेलाच आहे स्टेजवर.

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 Месяц назад +18

      कोण राजा?

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g Месяц назад

      हे कसले राजे ? मुसलमानांच्या समोर कान धरून उठाबशा काढायचे शिल्लक राहिले .याना राजे म्हणू नका .

    • @MAU9820.
      @MAU9820. Месяц назад

      Kasla useless raja😮

    • @originalshivsainik-ssb374
      @originalshivsainik-ssb374 Месяц назад

      नकली राजे का ?

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 Месяц назад +57

    उत्तम जानकर कडे पण बघा जरा

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 Месяц назад +98

    असा जाब शरद पवारांना विचारणार का

    • @sujataamberkar
      @sujataamberkar Месяц назад

      सय्यद खान पवार याला मतदान करणारे ख-या अर्थाने देशद्रोही आणि धर्मद्रोही आहेत . पवार खानदान सकट सगळे मतदान करणारे गद्दार नरकात कुजतील .

    • @damankatre6127
      @damankatre6127 Месяц назад +14

      विचारायलाच हवा.
      या गोष्टीचा संबंध डायरेक्ट विधानसभेच्या मतदानाशी जोडला जावा
      मतासाठी माफी काय काहीही मागतील.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Месяц назад

      त्याच जवल आलय करंटी कंन्या हीच त्याची मोठी डोके दूखी

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 Месяц назад +3

      मतदानातून मी तरी विचारणार

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 Месяц назад +89

    बारामतीचे सरदार ही होतेच की त्यांचे काय?

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Месяц назад +8

      Yache thobad wakde ahe punah wakde kele pahije

    • @girish3218
      @girish3218 Месяц назад +3

      Baramaticha bhamata ani kolhapurcha gadi cha nalayak vanshaj shen khat hote tyachahi jahir nishedh ,ani ya nalayakana hi mafi magayala pahije.

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 Месяц назад

      त्यांना निवडणुकीतून उत्तर द्यावे

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Месяц назад +48

    साहेबांच्या मर्जिखातर भविष्यातही अशा लाथा झाडु नाही म्हणुन प्रभूने त्यांना सुबुद्धी द्यावी हिच प्रभुचरणी प्रार्थना.
    हिंदु धर्म सहिष्णु असल्याचा हा सज्जड पुरावा आहे.

  • @prabhakarjadhav4718
    @prabhakarjadhav4718 Месяц назад +61

    पवार समोर यांना चरबी येते.

    • @omsairam8251
      @omsairam8251 Месяц назад

      तोच त्यांना चरबी देतो थेरडा

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Месяц назад +61

    महा(लघूशंका)राव यांच पादरट थोबाड बघण्यासारख झाल.बर झाल.

  • @panjabraodeshmukh594
    @panjabraodeshmukh594 Месяц назад +26

    आधी जाणुनबुजून शेण खायचं,मग इंगा दाखविला की माफी मागायची,

  • @nitinkulkarni716
    @nitinkulkarni716 Месяц назад +32

    ज्यांनी त्या ठिकाणी जाऊन जाब विचारला त्या सर्वांना मनापासून आभार

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 Месяц назад +27

    छान केलं भावांनी तुमचं मनस्वी अभिनंदन

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k Месяц назад +20

    जो पर्यंत तुडविले जाणार नाही तोपर्यंत हे सुरुच राहणार,,,,

  • @Kathasar19
    @Kathasar19 Месяц назад +28

    त्याला मतदानातून दाखवून द्यायचे

  • @manasigokhale2880
    @manasigokhale2880 Месяц назад +37

    शाब्बास शिरवाडकर साहेब. हयांना असाच धडा शिकवणे अपेक्षित होते. देव, साधू, संत काही बघत नाहीत उचलली जीभ लावली टाळ्याला. यापुढे अस खपवून घेतल जाणार नाही याची नोंद घ्यावी.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Месяц назад +14

    अभिनंदन 🎉🎉🎉
    🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹
    गणपती दारू प्यायला असे विधान करणाऱ्या विरुद्ध कारवाई करायला हवी.

  • @yashwantbhalekar6550
    @yashwantbhalekar6550 Месяц назад +33

    आपल्या चॅनेलचे कौतुक करावं तेवढं कमीच
    खुप छान कार्य

  • @anandkmanjrekar4451
    @anandkmanjrekar4451 Месяц назад +26

    सगळे स्वामी भक्त आणी साई भक्त फक्त हिंदु ची पताका फडकवणाऱ्या पक्षाला मतदान करा

  • @birbalsuryawanshi9454
    @birbalsuryawanshi9454 Месяц назад +18

    शिरवाडकर साहेब, सर्व हिंदू ना आवाज दया, पवार, जानकर यांना माफी मागावी लागेल

  • @ravindraadavade-hv5ou
    @ravindraadavade-hv5ou Месяц назад +17

    स्वामी भक्तांनो चुकीला माफी नाही या हिशोबाने जाब विचारने अपेक्षीत आहे

  • @Mkjaihind
    @Mkjaihind Месяц назад +25

    सुकून... अंतरात्मा सुखावला.. धन्यवाद

  • @gajananjawalkar3171
    @gajananjawalkar3171 Месяц назад +32

    हि माफी जाहीर रित्या मागावी पेपर मध्ये छापून यावी

  • @deepakmhatre5052
    @deepakmhatre5052 Месяц назад +1

    शिरवाडकर साहेब धन्यवाद... मस्त जिरवली महाराव ची... सर्व हिंदूनी एकत्र यावे...

  • @alkalimaye4071
    @alkalimaye4071 Месяц назад +1

    राजेशजी अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन
    राम व शबरीवर जी बाई बोलली तिच्या बाबतीत असेच करावे.

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 Месяц назад +21

    याच्या बोलवित्या धन्याची आधी चरबी उतरायला हवी .....

  • @Be_honest_man
    @Be_honest_man Месяц назад +20

    स्वामींच्या भक्तांनी फक्त निवडणूकी वेळी शरद पवारांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह लक्षात ठेवावे

  • @shantaramtale1694
    @shantaramtale1694 Месяц назад +17

    गरम दमापेक्षा थंडा दम लयभारी!

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 Месяц назад +15

    आई बसली म्हणनारीला पण जरा जाब विचारायला पाहिजे फारच जोर वाढला

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 Месяц назад +13

    राजेश शिरवाडकर यांचे अभिनंदन. अजून बरेच जण तिथं होते त्यांना पण बघून घ्यायला पाहिजे खर तर.

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Месяц назад +13

    गालात मारायची आणि नंतर माफी वीर व्हायचे ही नेहमीची पद्धत. पण हा व्हिडिओ दाखवून खूप छान झाले. महार व ह्याने माफी मागितली हे ठीक आहे .इतरांना थोडी जरब बसेल.

  • @sukhadawategaonkar16
    @sukhadawategaonkar16 Месяц назад +16

    खूप छान. आनंद वाटला

  • @birbalsuryawanshi9454
    @birbalsuryawanshi9454 Месяц назад +14

    पवार साहेब व ठाकरे ना मतदान हिंदू नी करू नये

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +26

    मोठा माणूस (?) बाजूला होता त्याचे काय ?

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 Месяц назад +7

    राजेश शिरवाडकर आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @niteshmungekar8135
    @niteshmungekar8135 Месяц назад +1

    मतदान मधून व्यक्त होउन दे

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 Месяц назад +16

    व्यासपिठावर दोन व्यक्ती होत्या त्यांच्याविषयी जनतेने वेगळे विचार केले.मनातून व दृष्टीतून उतरले आहेत.

    • @Kathasar19
      @Kathasar19 Месяц назад +6

      प्रत्येक स्वामी भक्तांनी मतदानातून त्यांची जागा दाखवून द्या

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Месяц назад +11

    Very very very good news.jai Hind jai bhole nath.

  • @pinkudi
    @pinkudi Месяц назад +4

    हिंदू एकतेचा विजय असो. जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 Месяц назад +12

    यांना अजिबात माफ करू नये या सर्वांना निवडणुकीत कायमचे घरी बसवा.

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar6583 Месяц назад +8

    सर्व भक्त मंडळी ना नम्र विनंती शरद पव गटातील उमेदवार यांना मतदान करू नये...

  • @rameshlunavat649
    @rameshlunavat649 Месяц назад +4

    हरियाणा प्रमाणेच महाराष्ट्रातील हिंदू विरोधी राजकीय घराणी संपविण्याची महाराष्ट्रातील जनतेला सुबुद्धी येवो ही प्रभू रामचंद्र व अक्कलकोट स्वामींचे चरणी एकच मागणे आहे.

  • @prakashvirkar4349
    @prakashvirkar4349 Месяц назад +8

    निर्लज्जपणे ऐकणार्या शरदुद्दीन खान आणि तथाकथित वारसदारांनाही जाब विचारला पाहिजे.

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 Месяц назад +12

    मुस्लिम लीगची च शरद पवार ची तुतारी आहे. हिंदु, सनातन ,मराठा विरोधीआहे हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने समजावे.जय श्री राम 🚩.

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar Месяц назад +16

    घाणेश महाराव यांनी ज्या संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवरून हे वक्तव्य केलं, त्याला संभाजी ब्रिगेड ही जातीयवादी संघटना जबाबदार नाही का? पुरुषोत्तम खेडेकर यांनी संत ज्ञानेश्वर माऊली, शांतिब्रह्म एकनाथ महाराज, माऊलींची बहीण मुक्ताबाई, भगवान महादेव, शिवभक्त हेमाद्री पंडित, यांच्या बाबतीत जे आक्षेपाचे लिखाण केले आहे, त्याला जाब कोण विचारणार? परमपूज्य मोरे दादा यांनी स्वामी समर्थ केंद्रामार्फत लाखो हिंदू नवतरुणांना योग्य मार्ग दाखवला, व्यसनाधीन झालेल्या तरुणांना मुख्य मार्गात आणले, तसेच अक्कलकोट संस्थानचे राजे राजेभोसले साहेब यांनी स्वामींचे माध्यमातून अखंड अन्नदान,तसेच स्वामी भक्तांची निवास व्यवस्था, या माध्यमातून सेवा देत आहे, त्यांना शत शत नमन,जे हिंदू धर्म विरोधी आहेत त्यांच्यात धाक निर्माण झाला पाहिजे, एवढा हिंदू प्रबळ पाहिजे, जय शिवराय,हर हर महादेव,,,,,

  • @maheshnaik4721
    @maheshnaik4721 Месяц назад

    Rajesh saheb khup khup dhanyawad

  • @Rahulsakharamshinde1980
    @Rahulsakharamshinde1980 Месяц назад +8

    Good job

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 Месяц назад +5

    मा.राजेशजींचे.मनापासून धन्यवाद .राजेशजी. आपणास मानाचा मुजरा आणी .आपले पण .मनापासून. आभिनंदन

  • @devendrachuri3929
    @devendrachuri3929 Месяц назад +7

    सलाम त्या योद्ध्यांना.

  • @raghunathlohar5895
    @raghunathlohar5895 Месяц назад +14

    अतिशहाणा त्याचा मेंदू रीकामा

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Месяц назад +18

    महरावंचा लघुराव झाला का .या लोकांना नरकात पण कोणी घेणार नाही.

    • @damankatre6127
      @damankatre6127 Месяц назад +2

      लघुशंका राव झाला😂😂

  • @ShahajiKhokade
    @ShahajiKhokade Месяц назад

    Abhinandan

  • @suyogmahajan8715
    @suyogmahajan8715 Месяц назад +9

    सगळेजण हेच करतात पहिल्यांदी वक्तव्य करायचं शेण खायचं आणि मग माफी मागायची म्हणजे आम्ही काहीही करू आणि माफी मागून मोकळे सुटू हिंदू स्वभावाने शांत असल्यामुळे या गोष्टीचा गैरफायदा असे विचित्र लोक घेतात

  • @rameshoak2410
    @rameshoak2410 Месяц назад

    शिरवाडकर यांचे मनापासून अभिनंदन, अशा लोकांना अशाच पद्धतीने समजवावे लागते

  • @RajendraAsalkar
    @RajendraAsalkar Месяц назад

    अगदी योग्य निर्णय

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Месяц назад +10

    लै माजला होता, खुप छान कार्य केले. भिगी बिल्ली महाराव

  • @pradipgupte5059
    @pradipgupte5059 Месяц назад

    मनःपूर्वक अभिनंदन आपली हिंदू धर्म संस्कृती महनिय आहे योग्य शब्दात तंबी बंधुंनो जागे व्हा पुरेगामी बहिष्कार टाका

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Месяц назад +5

    अगदी बरोब्बर

  • @new-dh6ee
    @new-dh6ee Месяц назад +3

    . इतर धर्मात
    सर तन मन च नारा लावतात्
    हिंदू फार चांगला आहे. त्या चा गैर फयदा घेउ नये😂😢😢

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Месяц назад +1

    Dhanyawad Shirwadkar saheb

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 Месяц назад

    Good job guys we are with you

  • @girishkulkarni7090
    @girishkulkarni7090 Месяц назад +4

    श्री राजेश शिरवाडकर यांच्या धाडसाचे कौतुक करायलाच पाहिजे आणि तितकेच दुःख याचेही वाटले पाहिजे की तिथे छत्रपतींचे वारस बसले होते 😮😮😮

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 Месяц назад +18

    ऐकणारे हजर होते त्त्याना देखील माफी मागावी.

  • @prashantjoshi4883
    @prashantjoshi4883 Месяц назад +1

    एकदम बरोबर

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 Месяц назад +4

    निच उत्तम जानकरलाही धडा शिकवला पाहिजे,,

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 Месяц назад +2

    👌Jaiho Swami ShriRam Bhagtjiki

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 Месяц назад +1

    राजेशजींचं अभिनंदन
    खूप छान काम केलत.
    एकदा त्या सुषमाला पण धडा शिकवा राजेशजी.
    विचारेजी तुम्हाला धन्यवाद.

  • @omsairam8251
    @omsairam8251 Месяц назад +5

    त्याच थोबाड फोडा साहेब पहिले व त्याचा जवळ असणारे च पण

  • @mohanwalunj6587
    @mohanwalunj6587 Месяц назад

    राजेश शिरवाडकर साहेब आपले मनापासून धन्यवाद

  • @shubhangifatak5309
    @shubhangifatak5309 Месяц назад +1

    भारीच😂😂😂

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 Месяц назад

    त्याचा बोलविता धनी म्हणजे करामती काका 😡😡

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Месяц назад +11

    आपल्या डोक्यावर स्वयं घोषित जाणता राजा याचा वरदहस्त असल्यावर कोणी आपली झाट सुद्धा वाकडी करणार नाही असा गोड गैरसमज या महारा वाने करून तर घेतला नाही ना?

  • @sudhirpathak9252
    @sudhirpathak9252 Месяц назад

    Jay Shree Ram,Jay Shree Swami Samarth.

  • @sureshmarje5128
    @sureshmarje5128 Месяц назад +3

    महाराव यांनी मागितलेली माफी सर्व वर्तमानपत्रामध्ये यायली हवी.

  • @NGJOSHI-25M
    @NGJOSHI-25M Месяц назад +15

    खूप मस्त झालं. पण महारावाला आणि शरद्याला चांगला थोबडायला पाहिजे होता...

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Месяц назад

    भाऊ तुमचे अभिनंदन,,,श्री राम समर्थ,श्री स्वामी समर्थ

  • @prakashjoshi7809
    @prakashjoshi7809 Месяц назад +1

    राजेश जी तुमचे मनापासून आभार.फार मोठं आणि आमच्या मनांतल काम केलं
    तुमच्या या महान धाडसाबद्दल त्रिवार अभिवादन

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 Месяц назад +1

    असाच पुढाकार सुषमा आणि उत्तम यांच्यबाबत घ्यावा.

  • @shamtare8271
    @shamtare8271 Месяц назад

    राजेश व त्यांचे सहकाऱ्यांचे शांततेत व कायदेशीर मार्गाने विरोध केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...🎉
    पण यांना प्रोत्साहन देणाऱ्यांचा निषेध...

  • @ashokkambli1289
    @ashokkambli1289 Месяц назад

    ओम श्री स्वामी समर्थ||अगदी योग्य निर्णय

  • @narendrawalvade9926
    @narendrawalvade9926 Месяц назад +5

    हा निर्लज्जपणाने नंतर म्हणेल की, "मी भीती पोटी आणि दबावाखाली माफी मागितली"

  • @dipakvanarase2132
    @dipakvanarase2132 Месяц назад +1

    अशक्य ते शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 Месяц назад +2

    Thanks shirvadksr sir. Thanks

  • @bhagwatmahapurankathaanita8453
    @bhagwatmahapurankathaanita8453 Месяц назад

    जय श्रीराम..

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 Месяц назад +4

    व्हिडिओ पाहून खरच समाधान वाटल

  • @mukundudare3602
    @mukundudare3602 Месяц назад

    राजेश शिरवडकर अभिनंदन.

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ 🚩🚩🚩

  • @Aniruddha8990
    @Aniruddha8990 Месяц назад

    चांगलाच माज उतरवला