खरेच वेगवेगळे चांगले विषय घेऊन चांगले मराठी चित्रपट येतात,पण आपल्याला चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहायला वेळ नसतो , मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे खरेच धन्यवाद, तुम्ही धाडस करता , म्हणून चांगले चित्रपट आम्हाला पाहायला मिळतात
अशा बापाला अशी शिक्षा झाली पाहिजे एका मुलाचा किंवा मुलीचा विचार करणारा पाहिजे भावनिक दृष्ट्या पद्धतीने चित्रपट बनवला आहे खरंच खूप छान आहे आवडला मनापासून धन्यवाद
खूपचं सुरेख मांडणी... अगदी वास्तव शब्दांकन... हा चित्रपट म्हणजे माझ्या एका मैत्रिणीची खरीखुरी गोष्ट आहे ही... तीच गोष्ट डोळ्यासमोर येवुन गेली... अगदी झरझर.....
अतिशय संवेदनशील विषय आहे...प्रत्येकाने एकदा तरी वेळ काढून अवश्य पहायलाच हवा....!!! लाजवाब अभिनय..हृदयाला स्पर्श करणारे लेखन..उत्तम टीम वर्क..खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा...!!❤🎉😊
वेगळा विषय वेगळी मांडणी, surrogacy आणि या सगळ्याबद्दल समाजामध्ये जनजागृती होणे खूपच गरजेचे आहे... भावनिक आणि मानसिक पातळीवर खूप नाजूक असलेला हा विषय अतिशय छान मांडला आहे... सगळ्याच एक्टर्स च काम सुद्धा छानच झालय...
चित्रपटाचा शेवट खूप गोड झाला 👍👍 स्टोरी अगदी वास्तव वाटली. अशा अहंकाराचं भूत आयुष्याची माती करते. देवाने किती वेळा संधी द्यावी. याला पण काही मर्यादा असतात. तरी माणूस अहंकारामुळे त्यातून काहीच बोध घेत नाही. किती मोठं दुर्दैव.........
खुपच सुंदर .. करार चित्रपटाच्याद्वारे सेरोगेसी ओळख व माहिती पटवून दिली. हल्लीच्या दिवसात ह्या गोष्टी उघडपणे दाखवणे व महीलांच्या भावनाची कदर पुरूष माणसाने न केल्याबद्दल झालेले परिणाम 🙏
कीर्ती रेडेकरला खरोखर जुळी मुले आहेत 😘😘 सुंदर, भावनिक चित्रपट आहे आणि कलाकरांनी रोल पण खूप सुंदर सादर केला आहे जीवनात प्रॅक्टिकली,हिशोबी असायला हवे, पण स्वार्थी असू नये, जे या चित्रपटात सुनिल मोकाशी आहे नाहीतर नियती धडा शिकवून जाते 👍🏼
अप्रतिम हा शब्द थिटा पडावा असा चित्रपट 🙏 क्रांती रेडकर सुपर्ब 🙏 भावना आणि व्यावहारिकता ह्यांची इतकी अप्रतिम गुंफण बघून आणि एकंदरीतच संपूर्ण चित्रपट, विशेषतः चित्रपटाचा शेवट बघून सर्व कलाकारांना साश्रू डोळ्यांनी सलाम करावासा वाटतो 🙏 उर्मिला कानेटकर यांनी समंजसपणाचे आणि सुबोध भावे ह्यांनी व्यावहारिकतेचे अत्युच्च उदाहरण पेश केलंय. खुपच वेगळा चित्रपट पहायला मिळाला ह्याचे समाधान वाटले 🙏
मराठी चित्रपट यादीतील एक मूल्यवान देणगी म्हणजे हा चित्रपट आहे, करारा पेक्षा माणसातील विश्वास ही तितकाच मह्त्वाचा आहे. अतिशय नाजूक आणि जपून केलेली कलाकारी .. छान.
This is the best ever movie I've seen on 'sarogesi' ! No over acting, no faltu jurgon dialogus, not a single 'filmy ' seen. All songs are so classical and meaningful. Everyone must see this movie. I'm proud of this wonderful Marathi movie.
इतक व्यवहारी नको. विश्वासावर पण खूप छान जगता येतं. यावर विश्वास हवा. नाती विश्वासावर टिकतात. ज्या नात्यांमध्ये व्यवहाराला महत्त्व दिले जाते तिथे नाते कधीच टिकत नाही. सुंदर सिनेमा👌👌
खुप छान चित्रपट बनवला,सगळ्याच कलाकारांनी खूप सुंदर काम केलंय, सर्व टीम चे खूप खूप मनापासून आभार 🙏😊.मी स्वतः ला खूप नशीबवान समजतो हा चित्रपट मला पाहायला मिळाला ..धन्यवाद,सुबोध सर, ऊर्मिला मॅडम, आणि सर्व टीम चे परत ऐकदा खूप आभार🙏
Do watch a new marathi song rang lagla from a marathi movie mann kasturi re ❤ and do share it it's really a beautiful song & do watch it's trailer as well it's a promising movie
Do watch new marathi song rang lagla from a marathi movie mann kasturi re ❤ and do share it it's really a beautiful song & do watch it's trailer as well it's a promising movie
Very heart touching & emotional movie kay saglyani mind blowing acting keli aahe Subodh Bhave la mi khupach shivya dilya mhanje kitti chan acting keli aahe 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup sunder aahe ha movie, ek number story, khup emotional n giving a beautiful n meaningful message to all married couples who r married n doing child planning. Hats off aahe to all subodhji n krantiji n kothare mam too.
1:16, ek vela dudh pila nahi tari baal zhopel, pan sahi keli nai,tar ya saheb na Zhod lagayechi nahi! Well said Radha, she is a brave and brilliant woman! She doesn’t allow Sunil to even touch the baby girl!
पहा मराठी चित्रपट करार फक्त तुमच्या आवडत्या चॅनेल वर mzaalo marathi movies वर - ruclips.net/video/X7Y46w_mW44/видео.html
I liked the movie though I am from North . Awesome movie. Subject is very nice 👍
75
@@sharmilapuri1541 s
Q
80th hot VCRfree CTCT,
खरेच वेगवेगळे चांगले विषय घेऊन चांगले मराठी चित्रपट येतात,पण आपल्याला चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहायला वेळ नसतो , मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे खरेच धन्यवाद, तुम्ही धाडस करता , म्हणून चांगले चित्रपट आम्हाला पाहायला मिळतात
अशा बापाला अशी शिक्षा झाली पाहिजे एका मुलाचा किंवा मुलीचा विचार करणारा पाहिजे भावनिक दृष्ट्या पद्धतीने चित्रपट बनवला आहे खरंच खूप छान आहे आवडला मनापासून धन्यवाद
खूपचं सुरेख मांडणी... अगदी वास्तव शब्दांकन... हा चित्रपट म्हणजे माझ्या एका मैत्रिणीची खरीखुरी गोष्ट आहे ही... तीच गोष्ट डोळ्यासमोर येवुन गेली... अगदी झरझर.....
अप्रतिम..
कुठलंच नात हे एखादा करार करून आपण बांधून ठेवू शकत नाहीत.खऱ्या नात्याला जेव्हा प्रेमाची, मायेची, भावनेची किनार मिळेल तेव्हाच ते नात टिकेल..
अतिशय संवेदनशील विषय आहे...प्रत्येकाने एकदा तरी वेळ काढून अवश्य पहायलाच हवा....!!!
लाजवाब अभिनय..हृदयाला स्पर्श करणारे लेखन..उत्तम टीम वर्क..खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा...!!❤🎉😊
वेगळा विषय वेगळी मांडणी, surrogacy आणि या सगळ्याबद्दल समाजामध्ये जनजागृती होणे खूपच गरजेचे आहे... भावनिक आणि मानसिक पातळीवर खूप नाजूक असलेला हा विषय अतिशय छान मांडला आहे... सगळ्याच एक्टर्स च काम सुद्धा छानच झालय...
चित्रपटाचा शेवट खूप गोड झाला 👍👍 स्टोरी अगदी वास्तव वाटली. अशा अहंकाराचं भूत आयुष्याची माती करते. देवाने किती वेळा संधी द्यावी. याला पण काही मर्यादा असतात. तरी माणूस अहंकारामुळे त्यातून काहीच बोध घेत नाही. किती मोठं दुर्दैव.........
खुपच सुंदर .. करार चित्रपटाच्याद्वारे सेरोगेसी ओळख व माहिती पटवून दिली. हल्लीच्या दिवसात ह्या गोष्टी उघडपणे दाखवणे व महीलांच्या भावनाची कदर पुरूष माणसाने न केल्याबद्दल झालेले परिणाम 🙏
खूप सुंदर चित्रपट ..... गाणी पण सुंदर..प्रत्येकाच काम पण सुंदर... दिग्दर्शन सुंदर.... सर्व काही अतिउत्तम ❤❤❤❤
कीर्ती रेडेकरला खरोखर जुळी मुले आहेत 😘😘 सुंदर, भावनिक चित्रपट आहे आणि कलाकरांनी रोल पण खूप सुंदर सादर केला आहे
जीवनात प्रॅक्टिकली,हिशोबी असायला हवे, पण स्वार्थी असू नये, जे या चित्रपटात सुनिल मोकाशी आहे नाहीतर नियती धडा शिकवून जाते 👍🏼
क्रांती रेडकर आहे ती
कीर्ती नाही
अप्रतिम हा शब्द थिटा पडावा असा चित्रपट 🙏 क्रांती रेडकर सुपर्ब 🙏 भावना आणि व्यावहारिकता ह्यांची इतकी अप्रतिम गुंफण बघून आणि एकंदरीतच संपूर्ण चित्रपट, विशेषतः चित्रपटाचा शेवट बघून सर्व कलाकारांना साश्रू डोळ्यांनी सलाम करावासा वाटतो 🙏 उर्मिला कानेटकर यांनी समंजसपणाचे आणि सुबोध भावे ह्यांनी व्यावहारिकतेचे अत्युच्च उदाहरण पेश केलंय. खुपच वेगळा चित्रपट पहायला मिळाला ह्याचे समाधान वाटले 🙏
अशा भावनाप्रधान कथानकाचे चित्रपट फक्त मराठीतच पाहता येतात. 🙏🙏🙏
मराठी चित्रपट यादीतील एक मूल्यवान देणगी म्हणजे हा चित्रपट आहे, करारा पेक्षा माणसातील विश्वास ही तितकाच मह्त्वाचा आहे. अतिशय नाजूक आणि जपून केलेली कलाकारी .. छान.
This is the best ever movie I've seen on 'sarogesi' ! No over acting, no faltu jurgon dialogus, not a single 'filmy ' seen. All songs are so classical and meaningful.
Everyone must see this movie.
I'm proud of this wonderful Marathi movie.
मस्तच....अती घमेंड पणा.....माणसाचं किती आयुष्य बदलवू शकतो.....याच उत्तम उदा.....ज्याने कोणाचा ऐकलं नाही....त्याने....४माणसांची जीवन उद्ध्वस्त केलं
खूप ch हृदयस्पर्शी movie... ग्रेट emotions shown by everyone.. Salute... 👌👌
अतिशय छान मूवी , विचार करायला भाग पडणारा , सुबोध सर खूप छान अभिनय , उर्मिला आणी क्रांती फारच उत्तम अभिनय , असे चित्रपट नेहमी बनवेत
इतक व्यवहारी नको. विश्वासावर पण खूप छान जगता येतं. यावर विश्वास हवा. नाती विश्वासावर टिकतात. ज्या नात्यांमध्ये व्यवहाराला महत्त्व दिले जाते तिथे नाते कधीच टिकत नाही.
सुंदर सिनेमा👌👌
Vishwas panipathat mela. Mala anubhav ala ahe. Ata mi karar krnar
वा ! छान प्रतिक्रिया
खूप छान भावनाशिल आणि हृदय स्पर्शी चित्रपट, तिघांचाही अभिनय अतिशय उत्तम
खूपच भावणास्पर्शी आणि अप्रतिम सिनेमा 👌👌👌क्रांती रेडकर चा अभिनय खूप उत्कृष्ट वाटला ...
जगातली सर्वात मोठ सुख म्हणजे 💝💝 आई ❤️बाबा 💝💝होणे कहते🥰🥰🥰🤰🤱❤️❤️ Love you mom dad
Subodh bhave la mi khupach shivya dilya mhnje kitti Chan acting Keli aahe very nice awesome to lovely ❤️ subhod bhave sir
मस्त पिक्चर आहे, मराठी रॉक्स, जय महाराष्ट्र❤ असा कन्टेन्ट मराठी मध्ये मिळू शकतो❤❤❤🎉🎉
खुप छान चित्रपट बनवला,सगळ्याच कलाकारांनी खूप सुंदर काम केलंय, सर्व टीम चे खूप खूप मनापासून आभार 🙏😊.मी स्वतः ला खूप नशीबवान समजतो हा चित्रपट मला पाहायला मिळाला ..धन्यवाद,सुबोध सर, ऊर्मिला मॅडम, आणि सर्व टीम चे परत ऐकदा खूप आभार🙏
एक हृदयस्पर्शी मूवी
मुलगा मुलगी एक समान
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
1:08 - I loved Radha’s stand,she is such a strong lady of character!
खुप छान चित्रपट.आशय विषय आगळा वेगळा.सर्वांचा अभिनय उत्तम.
हा चित्रपट खूप छान व भावनिक आहे याला कोणी नाकारू शकत नाही ❤️🙏⭐👌👍⭐⭐⭐⭐🌹🌹
मातृत्वाचा करार आयुष्यात कधीच करू नये .
Nice cienema story ❤❤❤
माझ्या कडे शब्दच nahi 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतीम pic. प्रत्येक पत्नी ने योग्य वेळी stand घेतला पाहिजे.😍😍
खुप दिवसांनी इतका सुंदर चित्रपट पाहायला मिळाला....❤️🥰😍
अशा विषयावर अनेक चित्रपट आहेत. पण हा चित्रपट खूप सुंदर जमलाय. कलाकार, दिग्दर्शन आणि गाणी उत्तर.
Khup chan movie ahe.. Aai hi aai ch aste.. Yashoda asu kinva Devki.. Donhi hi shreshth ❤🥰 i luv u my mumma.. Every mother is special ❤🥰
मातृत्वाचा कधीच करार होवू शकत नाही.. खूप छान चित्रपट.
एका चित्रपटमध्ये जीवनाची पूर्ण कहाणी मांडली खूप सुरेख . मातृत्वाचा कधीच करार नाही होऊ शकत खरंच
अप्रतिम करार करून कुठलाही नात निभावता येत नाही. नात्यामध्ये कुठलाही करार नसावा . नात्यामध्ये प्रेमाची , भावनांची, गरज असते.
अप्रतिम, अलौकिक असा आगळा वेगळा मराठी चित्रपट! करारापेक्षा भावना श्रेष्ठ आहेत.
सर्वच कलाकार, अभिनय दर्जेदार!
👌👍
Khupcha chan 😭😭😭
खूप छान चित्रपट!
Such a beautiful movie...actors ,story, acting, screening , music , dailogs everything is great❤️❤️🙌
खूप दिवसानंतर असा सिनेमा बघायला मिळाला डोळ्यातून अश्रू ओघळले. अप्रतिम
Ml l@¹¹
एक वेगळा विषय खूप खूप भावनिक पद्धतीने हाताळला आहे... खूप छान मराठी चित्रपट
🎉🎉 good nice supar beutiful move ssss 🎉❤❤
फार सुरेख कथा आणि सर्वांचा उत्तम अभिनय👌
खुप छान आहे चित्रपट खरंच खूप छान शब्दच नाही बोलायला काही🙏🙏🙏👌👌👌👍👍
Do watch a new marathi song rang lagla from a marathi movie mann kasturi re ❤ and do share it it's really a beautiful song & do watch it's trailer as well it's a promising movie
एकदम जबरदस्त चित्रपट...डोळे पाण्याने डबडबुन गेले....
🕉️ Namah Shivay 🙏...Khupach sundar movie hota ha...The really emotions touching story 👌...
आज खुप वर्षांनी पुर्ण मूवी पहिला खूपच भावस्पर्शी मुवि खुप छान 👍
😢 खुप भावनिक चित्रपट, उत्तम कथा,उत्तम कलाकार, खूप सुंदर❤
क्रांती ताई आणि सुबोध भावे जबरदस्त भुमिका 👌👌👌
खुप सुंदर सिनेमा आहे अप्रतिम अश्रू अनावर झाले
युगानुयुगे स्त्री सहांच करतेय,कधी कळणार बईच मन ......पुरुषाला😢😢😢😢😢😢
खूपच छान विषय.
मनाला स्पर्श करणारा विषय छान मांडणी उत्कृष्ट अभिनय .. संपूर्ण टिम चे अभिनंदन आणि आभार.
Ky jabardast movie hota. Bapre movie asavi tr ashi. Salute to all acting
सुरेख शेवट....सुंदर अभिनय सगळ्या कलाकारांचा
असा ही विषय असू शकतो खरंच खुपचं वेगळा विषय होता
अतिशय सुंदर , वेगळा विषय व समाज प्रबोधन 👌🏻
Mast movie आहे. सर्वांनी नक्की पहा.
अप्रतिम सिनेमा. सर्वांचे अभिनय खूपच सुंदर. विषयाची मांडणी अतिशय सुरेख 🙏🏻
खुप सुंदर आहे स्टोरी व कलाकार एक नंबर 👌👍
सुंदर पीचर. Nice story. All of you are the best.
Aai ti aaicha aaste .miss you aai baba 😢😢
खुप छान चित्रपट आहे. विषय वेगळा व नवीन आहे. चित्रपट वास्तववादी नसला तरी कथा आणि कथेची मांडणी खुप सुरेख.
Do watch new marathi song rang lagla from a marathi movie mann kasturi re ❤ and do share it it's really a beautiful song & do watch it's trailer as well it's a promising movie
Very heart touching & emotional movie kay saglyani mind blowing acting keli aahe Subodh Bhave la mi khupach shivya dilya mhanje kitti chan acting keli aahe 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Ati sundar picture..
For mother❤❤❤❤
डोळ्यात पाणी आले.. हा चित्रपट पाहून 😢
mast.. khupach chhan.... heart touching... thanks
Khupach Chan aahey movie
खूप सुंदर कथानक आणि सर्व कलाकारांचा अभिनयही अप्रतिम
खूपच अर्थपूर्ण मुलींना दुय्यम स्थान देणाऱ्या पुरष प्रधान संस्कृती ला सणसणीत चपराक आहे.... 👌👌👌👌
Aaj philyanda movie chya aadhi Jay Shri Ram 🚩 vachle ..khup abhiman vatatoy nirmatyan cha ....... Jay shree RAM 🚩🚩
Jay shri ram ❤❤
जय श्रीराम ने काय होते, तुम्हाला नोकरी मिळते की महागाई कमी होते, ते सांगा?
खूप छान सिनेमा आहे,,बऱ्याच वर्षांनी असा सिनेमा पाहिला
खूप खूप खूपच छान लिखाण
सगळे कलाकार उत्तम
अप्रतिम सिनेमा
To good👍
Great subject. Marathi movies are getting better and better in terms of topics, performances by all actors. Beautiful movie!
अप्रतिम मूव्ही. नसीबा पुढे कोणाचे चालत नसते. 👍👌👌👌🙏❤
Khup sunder aahe ha movie, ek number story, khup emotional n giving a beautiful n meaningful message to all married couples who r married n doing child planning. Hats off aahe to all subodhji n krantiji n kothare mam too.
मी पाहु का
खूप छान , भावनिक चित्रपट
Khup Sundar touching story I like so much
खुप छान चित्रपट आहे
अप्रतिम सिनेमा🤎🤎 heart touching movie first time I'm Marathi Full movie watch.🤎🤎💫💫✨✨✨💫✨💫💫
खूप छान आवडला नात्यामध्ये कोणताही हिशोब करार नसावा ...छान विषय
Khupach chhan vishay ghetla ahe .mi bhavnik zhalo 😌🙏👌💯💐✅
Vel sarv badalte......
Very nice movie 🍿❤❤❤❤
Nishibat je yete te ghve... happy jivan jagane...🙂🙂
खूप छान कलाकृती , सगळ्यांचीच कामे उत्तम..विषय सुरेख , मांडणी सुरेख , खास करून गाणी आणि त्यातील गीते तर फारच सुरेख ,काळजाचा ठाव घेणारी.
खुप छान चित्रपट आहे काळजाला भिडनारा आहे ❤❤❤
Outstanding acting 🤞🏻✌️ Kranti redkar sathi hatts off 🤝🏻👏🏻
अप्रतिम..सुंदर काळानुरुप महत्त्वाचा विषय
SUPER HIT MOVIES AND HIS SUBJECT WITH EMOTIONAL , MOTHER IS MOTHER AND PAPA IS GREAT!!!!!!
Real Truth.... Hurt touching
Very nice story, like this film 🎉.
Khupach chan sunder katha far dukhha zal 😭😭😭😭😭🙏🙏👌👌
खरच खूप छान मुव्ही होती भावनीक ऋणानुबंध हृदयाला भिडनारी
1:16, ek vela dudh pila nahi tari baal zhopel, pan sahi keli nai,tar ya saheb na Zhod lagayechi nahi! Well said Radha, she is a brave and brilliant woman! She doesn’t allow Sunil to even touch the baby girl!
Very touching move l have seen
Very emotional and beautiful movie👌👌👌👌👌👏👏👏👏👏