Kshan (क्षण) | Romantic Movie | Full Marathi Movie HD | Subodh Bhave, Prasad Oak, Deepa Parab
HTML-код
- Опубликовано: 16 апр 2023
- Synopsis: Nilambari's (Deepa Parab) parents disapprove of her relationship with Vihang (Prasad Oak) and get her married to Nikhil (Subodh Bhave). However, when they meet years later, Nilambari and Vihang spend time together as she is now terminally ill. The trauma which the three go through henceforth, shapes the story.
सारांश: निलांबरीच्या (दीपा परब) पालकांनी तिचे विहंग (प्रसाद ओक) सोबतचे नाते नाकारले आणि तिचे लग्न निखिल (सुबोध भावे) सोबत केले. तथापि, जेव्हा ते अनेक वर्षांनी भेटतात तेव्हा निलांबरी आणि विहंग एकत्र वेळ घालवतात कारण ती आता आजारी आहे. यापुढे तिघे ज्या आघातातून जातात ते कथेला आकार देते.
Genre: Romance, Drama
Star Cast: Prasad Oak, Subodh Bhave, Deepa Parab, Abhijeet Chawhan, Surekha Rane, Uday Sabnis, Neelam Shirke, Arun Nalawade
Director: Mandar Devasthali
Producers: Sanjay Parekar, Sachin Parekar
Banner: Amol Productions
Music: Kishor Ranade
#kshan #videopalace #marathimovie #क्षण
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
SUBSCRIBE for the best marathi films, movies and scenes, all in ONE channel: / @videopalace.movies
Like, Comment and Share with your friends and family. Watch more Full Movies and videos starring your favourite celebrities, only on / @videopalace.movies
Enjoy & Stay Connected with us:
Facebook: bit.ly/3TEg6zM
Instagram: bit.ly/40xXrI9 Кино
माझं हाथ तुझ्या हातात देला तेव्हा कोणाचं तरी हाथ सोडून आले होते, 😢 3 वर्षे झाली जखम अजूनही भळभळती त्याने आयुष्यात चालायचंच थांबवलं, तो अजून तिथेच उभा आहे,त्याच क्षणात गुंफतलेला 😢, उरलेले काही क्षण विहंग च्या नावावर करायचं आहे हे दे निखिल मला 😢😢😢😢😢😢
💯💘💘💘💘💘💘💘💘💝💗💗💗💗💗💓
संपूर्ण चित्रपट पाहून प्रतिक्रिया...
Super Movie 👌👌👌
Nice Love Story ❤❤❤
Deepika Padukone is look like a Deepa Parab...😍😍😍
Feel the movie क्षण...😭😭😭
C
Good 🎉
आज पर्यंत असाध्य रोगावर चित्रपट निघाले आहेत म्हणजेच या चित्रपटाची कथा काही विशेष वेगळी आहे असे नाही त्याचप्रमाणे मनाला लागतील असे संवादही नाही गाणे सुद्धा साधारण त्याच पद्धतीची व त्यात चालीची आहेत यापेक्षा याच विषयावरचा श्वास हा चित्रपट अतिशय सुंदर होता त्यात मोठाले सेट्स नव्हते पण उद्या कदाचित आपला नातू पुन्हा हे जग पाहू शकणार नाही साठी आजोबांनी केलेली धडपड संवादातून अरुण नलावडे यांनी खूप सुंदर व्यक्त केली आहे
हृदय स्पर्शी चित्रपट, उत्तम दिगदर्शन, उत्तम अभिनय, प्रसाद,सुबोध, दीपा❤️👌
माझ्या डोळ्यांत पाणी आलं.हा movie बघताना
तिघांची काम सुंदर आहेत.❤
एवढा मोठा बंगला 3 वर्षात घेतला.
खूप छान चित्रपट आहे ❤❤❤❤ nice
खूपच छान व सुंदर सिनेमा आहे असे छान सिनेमा आज काल बघायला मिळत नाही सर्व कलाकार फारच छान ,विषय पण सुंदर गाणी मस्त क्षण हे नाव फारच सुरेख आहे क्षण या शब्दाला किती महत्व आहे ग्रेट ❤❤❤
अप्रतिम अभिनय सुंदर चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री काय क्लास अप्रतिम
❤ प्रेम केल, प्रेमात सोडून गेली पण माझ प्रेम मला नशिबाने पुन्हा परत भेटल.प्रेमाची साथंच वेगळी असते.
खूप सुंदर कथा , ही कथा प्रत्येक वळणावर पाहण्यास मिळते.❤
सुबोध चे प्रेम अप्रतिम आहे
Mi khup vela pahila ha movie ,heart touching story!👌
खुपचं गुंतागुंतीच लिखाण आणि अभिनय सुंदर अप्रतिम वा मस्त चित्रपट
Tila tich prem bhetl ast tr meil nasti kup khush asti ticha prema sag Aai baapa mul meil ti 😢 kharch Aai baap samjun ghet nhi ha tr picture Aahe pn real story sudha asta as saglna tacha tach prem bhetva hech icccha aahe 🙏
"Kshan" is a Masterpiece👌... 💯☠️🔥. खूप रडवलं यार तुम्ही...💔😭😭😭
खूप सुंदर पिक्चर आहे, दीपा परब पहिल्यांदा तुझा पिक्चर बघितला, खूप छान दिसतेस.....👌👍😍
How old this movie is, Deepa is looking beautiful.
🎉
@@jyotsnakashikar5933😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप खूप छान चित्रपट आहे, एवढे सुंदर मराठीत मूवी आहेत। धन्यवाद
@@jyotsnakashikar5933😊😊😊😊😊😊😊í😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Superb movie❤😢
सुरवातीला पिक्चर बोरिंग वाटत होता पण अर्धा बघेपर्यंत खऱ्या पेमाची मनात आग मनात झुळकायला लागली अप्रतिम पिक्चर
चिञपट खूप छान आहे पाहून डोळ्यात पाणी आले डायलॉग ला आवाज खूपच बारीक आहे
Very good movie but very sad as well
Khup chan movie ❤
हा सिनेमा खूपच सुंदर आहे आयकुन मन खूपच भरून आल
Really खूपच छान आहे movie ❤❤❤❤
Khup chan marathi movie...👏✌😭😭😭
.subodhche prem shreshth 😢😢❤❤
Khupach chhan movie 😊❤❤❤
खुप छान फिल्म आहे छान काम केलं तिघांनीही ❤
मस्त सिनेमा आणि अप्रतिम स्टोरी, किती सहजता, सामनजसता दाखवली आहे, आणि खरे प्रेम म्हणजे काय असते ते हा सिनेमा बघितल्यावर कळते.
Sach nice movie hart teaching ❤👍👌
Heart touching ❤
खूपच छान चित्रपट होता मनाला आणि काळजात भिडणारा😢😢😢
खूप सुंदर एक दम मस्त movie
nowdays we dnt see such love stories , khup fast jhali ahe life thats why prem pan aata lokkana patkan hota ani visartat pan patkan.
such a beautyfull story , movie bhgatana asa vatta vel kuthe tari thambla ahe
❤❤❤❤खूप खूप छान आहे हा चित्रपट ❤❤❤❤❤
Khupch mast movie... yaade hameshaa Rahe jati hai
आज हा चित्रपट पाहिला
जणू माझीच स्टोरी बघितली..
निःशब्द
फरक एवढाच की ती शेवटच्या घटका मोजत आहे.. बस तीला उदंड आयुष्य लाभू दे 🙏
Kup sundar aahe movie
सुबोधचे काम फार मस्त
खरंच खूप छान चित्रपट आहे ......
Is it only me or anyone else too who thinks the actress somehow looks like combination of Deepika + Priyanka
You are right❤she lookd
Me too
Khup chan 👌Hart touch
In real life.... Reality is different.. In real life all boys move on n get marry... character of vihang is away from practical aspects of life...after marriage of Nilu... Its is hard for ex bf to meet n speak so lighthly n same applies to ex gf too... But in these movies these two characters also away from reality
अप्रतिम....👌👌👌
heart touching movie♥
My favourite movie 👌👌
खूपचं छान 👌👌👍👍
Always my favourite movie
Nice,, 👌👌
Khoop ch mast❤
Nice 👍👍
सुरेख..❤❤
Aavaj itka clear navhta madhe madhe pan movie khupach chan hota, shevti khup radayla aale😢🎉😢
Very nice movie... ❤
प्रसादचा अभिनय फार छान आहे
Chan movie ❤
खुप छान पिक्चर आहे❤❤
कोण, कुठे, कसे, कोणासाठी, कोणा शिवाय, का, कधी, किती.............................
फारच छान सिनेमा आहे. खरे प्रेम आहे, पण नियतीच्या पुढे काहीच नसते.
Nice movie ❤
खुप सुंदर ❤
Very nice movie. 👌👌👌👌
Nice movie. 😊
चांगला सिनेमा आहे. दिपाचा अभिनय काही ठिकाणी जास्त आहे. बाकी ठीक आहे.
Heart touching movie ❤
Superb movie
Ekdam chan
Khup chan 😭😭
Very nice.
❤खुप सुंदर
❤Prasad sir dipa parab sundar jodi Amar prem good movie
❤❤❤❤ खुप सुंदर❤❤
Deepa parab is slingshot. Goes over the sky.
स्टोरीलाईन छान आहे. तीनही मुख्य कलाकार उत्तम! पण कथेची मांडणी
अशक्यप्राय.प्रत्यक्षात इतकी सहजता अशा गुंतागुंतीच्या नात्यात शक्य नाही अर्थात हा सिनेमा आहे आणि जे प्रत्यक्षात घडत नाही, ते कल्पनेत घडवणारी चंदेरी पडद्यावरची ही दुनिया; हे मान्य करून सुध्दा
कथांतर्गत काही वास्तव अपेक्षित असतं! पात्र लाॅजीकल वागली तर ती प्रेक्षकांशी रिलेट होतात. इथे मात्र तीनही पात्र तकलादू , कृत्रिम वाटली.
या जगात सूज्ञ समंजस माणसं असतात. पण अति चांगुलण हे खोटं वाटलं! नायिकेच्या आजारपणाला मानसिक कारण आहे. पण कथेत तो अँगल दाखवला नाही. गाणी गद्य. शिवाय तांत्रिक सफाई कमी. साऊंड सदोष. फक्त एकच सुखद गोष्ट, अंगावर येणारी भडक दृश्य नाहीत. विनाकरण कुणीतरी व्हीलन आणला नाही. हे बरे! शांत संथ ट्रीटमेंट सुसह्य ठरली.
😢😭nice but sad movie
Very nice movie
Still waiting for a Hindi remake of this movie.
Nice movie
Very good move❤❤❤❤❤
😢😢 very hardtuching movie
Kop Chan disht ahe
Apritim acting
Very nice👌👌👌👌
Very nice
Very nice cinema
nice movie i like you
Nice move
👌👌👌
Madhe madhe Deepa Deepika Padukone असल्यासारखी वाटते
Ho mala pantasech watte
Very nice movie😢😅
खूप छान पिचर
Kiti nich bai ahe
Watching in sept 23
माझा पण विरंगच झाला सेम स्टोरी
Nice sad halka phulka movie
फिचर छान आहे पण आवाज गायब होतो मध्येच
😢😢😢😢😢😢😢
😢😢😢
Awaj bigdato madhe ch
सर काही तरी स्टोरी राईटर ने चूक केली असे वाटते सॉरी सर पण सुपर मुव्ही
तुझ्या सारखा नवरा तुच
Truly deepikapadukon + priyankachopra - Deepàparab
Yes❤
Sound system खूप खराब आहे movie खूप immotional आहे