अप्रतिम एवढा एकचं जरी शब्द म्हटला तरी चाललं असतं पण नाही अनेक अनेक विचार मनात येऊन जातात मन अगदी हेलावून टाकतं !कथानक चांगलं की सादरीकरण चांगलं कि कलावंत? एकापेक्षा एक नक्की!कलाकृती अप्रतिम ! खरोखरच मनापासून आभार असे कलावंत घेऊन म्हणजे थीम लक्षात घेता ,लिहितानाच हे नामवंत कलाकार घेऊनच चित्रपट काढणे.हि मनातील योजना असावी. ईथे हेच योग्य! .आणी म्हणूनच कथानकातील वाक्यं न वाक्यं स्मरणात रहातात,आणी रहातीलही धन्यवाद! आभारी!!
अत्यंत सुंदर आणि मन हेलावून टाकणारा चित्रपट। विक्रम गोखले लाजवाब। रिमाचे सहज सुंदर काम । प्रेक्षकांना नम्र विनंती की असे चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावेत म्हणजे निर्माते व कलाकार यांना हुरूप येऊन असे अनेक सिनेमे काढतील। धन्यवाद।।
आपल्या जोडीदाराला कसे सांभाळून वागवले पाहिजे आणि सर्वांनी पाॅलिसी उतरायला हवी खरंच खूप सुंदर आणि सत्य परिस्थिती ची जाणीव करून दिली निदान पुढची,सध्याची पिढी या चित्रपटामुळे सावध राहिलं त्यांना परिस्थिती ची जाणीव होईल आई, वडीलांकडे लक्ष देतील हिच दत्त चरणी प्रार्थना 🙏👌
खूपच हृदय स्पर्शी चित्रपट आहे, अभिनय सम्राट विक्रम गोखले ह्यांचा अप्रतिम, मनाला भाऊक करून टाकणारा, किती सहज सुंदर अभिनय किती अगतिकता सहज पणे दाखवली असा अभिनेता पुन्हा होणे शक्य नाही, रिमा लागू ह्यांचा सहज सुंदर अभिनय, उत्कृष्ट संवाद फेक किती भारी मन हेलावून गेलं. असेच चित्रपट वरचेवर यावेत.
Vikram Gokhale sir looked exactly like my father....his eyes his expressions his hair his face were same like my dad....sad they both are no more🥺.....miss you papa☹️
खूप खूप आभार. मला ही फिल्म पाहायची होती. पाहिली होती पण मला विक्रम गोखलेंच्या अभिनयासाठी पाहायचा होता. ते विक्रम गोखले नाहीत भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏🙏🙏🙏
Sarvani nakkich pahave. Khupch apratim chictrapat. Very heart 💔 touching movie 👌. Jivnatil Satya dinsun aale. Khup radayla aale. Ase divas konala yeu naye.😢 Vikram Gokhale was very great actor. Bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏
इतकी अगतिकता येऊ नये कधीच कोणावर. मन बेचैन झाले आहे नुसता सिनेमा बघून. ज्यांच्यावर अशी परिस्थिती येत असेल त्यांचं काय होत असेल...हृदय विदीर्ण करणारं कथानक आहे हे. अतिशय वास्तववादी आहे. आजकाल मूल्य ढासळत चालली आहेत...आई बाप कधीच त्यांच्या अडचणी सांगत नाही पाल्याला.. मुले मात्र मोठी झाल्यावर रंग दाखवतात..फार भयाण वास्तव आहे हे.
मैं मराठी समझता नहीं हु, लेकिन तो भी एक ही दिन में दो बार यह फिल्म देखी, और दोनों बार आंख में आंसु आ गये । बहुत सुन्दर प्रस्तुति, स्व.विक्रम गोखले और स्व. रीमा लागू जी को कोटि कोटि नमन ।
अप्रतिम एवढा एकचं जरी शब्द म्हटला तरी चाललं असतं पण नाही अनेक अनेक विचार मनात येऊन जातात मन अगदी हेलावून टाकतं !कथानक चांगलं की सादरीकरण चांगलं कि कलावंत? एकापेक्षा एक नक्की!कलाकृती अप्रतिम ! खरोखरच मनापासून आभार असे कलावंत घेऊन म्हणजे थीम लक्षात घेता ,लिहितानाच हे नामवंत कलाकार घेऊनच चित्रपट काढणे.हि मनातील योजना असावी. ईथे हेच योग्य! .आणी म्हणूनच कथानकातील वाक्यं न वाक्यं स्मरणात रहातात,आणी रहातीलही धन्यवाद! आभारी!!
खरच खूप छान कथानक, डोळ्यातून पाणी आले.
अत्यंत सुंदर आणि मन हेलावून टाकणारा चित्रपट। विक्रम गोखले लाजवाब। रिमाचे सहज सुंदर काम । प्रेक्षकांना नम्र विनंती की असे चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावेत म्हणजे निर्माते व कलाकार यांना हुरूप येऊन असे अनेक सिनेमे काढतील। धन्यवाद।।
रिमा नाही नीना कुलकर्णी
खूप छान पिक्चर मन एकदम भरून आलं अशी परिस्थिती कोणावर यायला नको
दर्जेदार कलाकृती आणि दर्जेदार अभिनय
अभिनय इतका अप्रतिम आणि कथा ही खूप समरस होती त्यामुळे माधवी आणि रत्नाकर जणू आपल्या च कुटुंबातील आहेत असं वाटतं. पण शेवटी मन विषण्ण झालं
खुप खुप छान सिनेमा मन अगदी भरून आले. आपल्या पालिसी बद्दल मनात विचार येवू लागले 😢
38:17
किती सुंदर कथा.विक्रम गोखले अभिनय सम्राट!
सुंदर सिनेमा, विक्रम गोखले यांचा अप्रतिम अभिनय👌
आपल्या जोडीदाराला कसे सांभाळून वागवले पाहिजे आणि सर्वांनी पाॅलिसी उतरायला हवी खरंच खूप सुंदर आणि सत्य परिस्थिती ची जाणीव करून दिली निदान पुढची,सध्याची पिढी या चित्रपटामुळे सावध राहिलं त्यांना परिस्थिती ची जाणीव होईल आई, वडीलांकडे लक्ष देतील हिच दत्त चरणी प्रार्थना 🙏👌
मनाला हेलावून सोडणारा चित्रपट आहे . खूप छान आहे..
सुंदर, अभिनय अप्रतिम, किती अगतिकता, बापरे, काय अभिनय केलंय जिवंत, सगळे च अप्रतिम, कथा खूप सुंदर, मं विषन्न झाले
खूपच हृदय स्पर्शी चित्रपट आहे, अभिनय सम्राट विक्रम गोखले ह्यांचा अप्रतिम, मनाला भाऊक करून टाकणारा, किती सहज सुंदर अभिनय किती अगतिकता सहज पणे दाखवली
असा अभिनेता पुन्हा होणे शक्य नाही, रिमा लागू ह्यांचा सहज सुंदर अभिनय, उत्कृष्ट संवाद फेक किती भारी मन हेलावून गेलं. असेच चित्रपट वरचेवर यावेत.
असे सिनेमे काढणे खूप गरजेचे आहे .अतिशय सुंदर सिनेमा
अतिशय संवेदनशील, हृदय स्पर्शी चित्रपट. निशब्द झाले. अप्रतिम अभिनय.
Apratim sandesh .... Apratim abhinay....
Aai Wadilanni ase paryant aatma nirbhar rahave... Ghor Kalyug aahe... prateyk jan aapaplya guntyat aadaklela aahe...
Sarva Palakan na naman.... 🙏
खूप छान पिक्चर आहे असं पाहिल्यावर माणूस बदलू शकतो आपले विचार आपली वागणूक आपल्यात नवीन बदल घडू शकतो.❤❤❤
खूप छान सिनेमा आहे अनुमती ,हा सिनेमा अपलोड केल्याबद्दल खूप खूप आभार ,मराठी सिनेमे खूप आवडतात बघायला ,
Heart touching movie😢
हृदय हेलावून टाकणारा सिनेमा, सर्व कलाकारांचा अभिनय great, संपूर्ण टीमचे करावे तेवढे कौतुक कमीच, शब्दच नाहीत सापडत आहेत
वास्तवपूर्ण सिनेमा ahmi वयस्कर अनुभवी आहोत खूप आवडला ❤
खूपच छान चित्रपट, सर्वच कलाकारानी खूप छान अभिनय केला आहे.
विक्रम गोखले आज हयात नाहीत पण त्यांचा अभिनय पाहून खरच सगळं समोर घडत आहे असं वाटतं डोळ्यात पाणी आले
apratim abhinay Vikram gokhale sirancha 🙏🌹
खूप छान 🙏🙏
Heart touchable movie
शेवटी मन हेलावून takato अप्रतिम अभिनय सर्वांचाच
हृदयस्पर्शी!
अप्रतिम चित्रपट..... सर्वांचा अभिनय अगदी उत्तम....कथा दिग्दर्शन सर्वच छान.... ह्रदय स्पर्शी
खूप सुंदर !
Nishabd😢😢😢
अत्यंत हृदयस्पर्शी .......
अप्रतिम चित्रपट..पैसा माणसाला काहीही करायला लावतो..
काय सांगावं अगदी अप्रतिम अभिनय दुसरे शब्दच नाही ❤❤
Khup chan movie
Apratim ❤❤❤❤❤my favriot
अप्रतिम 🙏🙏
Khupcha chan
उत्कृष्ट कलाकृती!🙏
खरा अभिनय सम्राट जबरदस्त एक्सप्रेशन्स मन हेलावून टाकणारी 👌👌👌🌹🌹🌹😔😔😔आज आपण नाही
Khupach sundar. Bhayan vastavy aahe. Khup chhan kam kele.Vikram Gokhale g great actor.
Really very heart touching movie. Very nice. God bless you 🙏
Vikram Gokhale sir looked exactly like my father....his eyes his expressions his hair his face were same like my dad....sad they both are no more🥺.....miss you papa☹️
0
खुप छान होता सिनेमा मन खूपच भरून आले 🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅
Miss you गोखले सर...
अस प्रेम असणं आणि मिळणं कठीण 🤐🤐
खूप खूप आभार. मला ही फिल्म पाहायची होती. पाहिली होती पण मला विक्रम गोखलेंच्या अभिनयासाठी पाहायचा होता. ते विक्रम गोखले नाहीत भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏🙏🙏🙏
😢 पैशा अभावी किती अगतिकता येते
😢very sad .movie is excellent & practicaly it happens in hospital.
Sarvani nakkich pahave. Khupch apratim chictrapat. Very heart 💔 touching movie 👌. Jivnatil Satya dinsun aale. Khup radayla aale. Ase divas konala yeu naye.😢 Vikram Gokhale was very great actor. Bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏
आम्ही हे सारं अनुभवलय 😢😢
apratim
Vikram Gokhle great artist.I miss you kaka.Ha movie baghtana khoop radavlat.
पॉलिसी काढताना विचार करून काढा अप्रतिम चित्रपट🎥🎬👀
हृदयाला भिडणारा चित्रपट
जीवनाकडे बघण्याचा द्रृष्टीकोणच बदलून टाकला . अप्रतिम, आहे तोपर्यंत बायको सोबत सुखी जीवन जगणार
Hats off for movie excellent
सत्य परिस्थिती ची जाणीव करुन देणारा सिनेमा आहे
😢
अप्रतिम आशा पिक्चर चे खूप गरज आहे
कोणावर ही आशी वेळ येऊ नये
इतकी अगतिकता येऊ नये कधीच कोणावर. मन बेचैन झाले आहे नुसता सिनेमा बघून. ज्यांच्यावर अशी परिस्थिती येत असेल त्यांचं काय होत असेल...हृदय विदीर्ण करणारं कथानक आहे हे. अतिशय वास्तववादी आहे. आजकाल मूल्य ढासळत चालली आहेत...आई बाप कधीच त्यांच्या अडचणी सांगत नाही पाल्याला.. मुले मात्र मोठी झाल्यावर रंग दाखवतात..फार भयाण वास्तव आहे हे.
Pan Shevat asa vayala nako hota, madhu Bari vyala pahije hoti
Oo ok
5ģ
@@pratibhakawli1336🥳🥳 sa by
🥺🥺
Khup chan movie ahe , great
khurach Apratim chitrpat man ekdam bharun yet vastavat pan aas ghadt
Excellent movie, hats off to the entire team.
विक्रम गोखलेचा अभिनय अतिशय सुरेख
Heart touching superb movie.... 😥😥😥😥😥😭😭😭
La jawaab
01:35:52 Gokhale Sir......Very jeart touching🥲
Khup khup chaan movie,,agdi radvun radvun thevle,,,sampavich nako ase vatat hote
खूप छान आहे चित्रपट
Apratim bhumika nibhavlyat sarvani
Hriday drawak kathan..
सिनेमा पाहताना मनाची बेचैनी वाढत जाते,असा वाईट प्रसंग कोणत्याही वैर्यावरसुध्दा येऊ नये , सगळ्या कलाकारांनी छान भुमिका केली आहे.
Very nice
मैं मराठी समझता नहीं हु, लेकिन तो भी एक ही दिन में दो बार यह फिल्म देखी, और दोनों बार आंख में आंसु आ गये । बहुत सुन्दर प्रस्तुति, स्व.विक्रम गोखले और स्व. रीमा लागू जी को कोटि कोटि नमन ।
हा सिनेमा पाहून माणसाला पैशाची किंमत कळते.. अन आपली प्रिय व्यक्ती साठी काय करू अन काय नही.. हे समजले..
😭😭😭
मन सुन्न झालं .
Waa
खरंच म्हातार पण आस नको कोनालाच 🙏🙏😥😥वाईट वाटल बगुन खूप त्रास ही झाला 🙏🙏😥😥शब्दच नाहीत पुढे काही लिहायला🙏🙏😥😥
😢😢😢😢😢😢 😢😢😢😢😢
Heart touching 😭😭
अतिशय भावस्पर्शी , हृदयद्रावक चित्रपट
Mukta you are a great ❤❤❤
रडू आवरेना अशी परिस्थिती कुणावर येवू नये🎉
Speechless
Excellent actor vikram gokhale
मनाला स्पर्श केला अनुमती😢
हृदयाच्या आंत खोल खोल जात अतिशय गंभीर आणि कधीही भरून न निघणाऱ्या, न दिसणाऱ्या जखमा झाल्या
Very very very nice cinema
Great...Gajendra Ahireji...u are very sensitive ...Directer...i am also actor
वास्तववादी पिक्चर. 😢😢😢
Maji aai nahi papa chi condition kupch ekti jhale
All r superb actor... superb movie
Duniyadari movie apload kra
Great bonding 😢
No Words...............Class.
Excellent emotions expressed by Vikram sir.🎉🎉🎉
Very nice movie. Vikram Gokhale is a best actor and also Rima Lagu.
😢😢😢 khup khup radun takle mala.. Pappanchi khup athvan ali 😢😢😢
Vrdyaerps va bhavnik khup sunder move ahe