Paisa Paisa Marathi Movie - Full Movie HD - - Sachit Patil - Spruha Joshi - Latest Marathi Movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 502

  • @shemaroomarathibana
    @shemaroomarathibana  Год назад +3

    सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    ruclips.net/video/mujcHX00QBA/видео.html
    ruclips.net/video/31vmPRYudxw/видео.html

  • @manasikadu6071
    @manasikadu6071 3 года назад +15

    वेळ हतबल करून टाकते अगदी कोणालाही. आपण समजतो तश्या नसतात गोष्टी. चुकां मधून शिकावं म्हणतात पण कधी ती संधी सुधा नसते. मित्रा साठी जीवापाड धडपडणारे लोक खूप कमी असतात जगात पण कधी तरी परिस्थिती त्यांच्या ही हता बाहेर जाऊ शकते याचं अचूक चित्रीकरण.🙏
    खरी मदत करणारे आणि मदतीचं नाटक करणारे दोन्ही चेहरे बरोबर दाखवले. ह्रदयस्पर्शी चित्रपट 👏👏👏👏👏

  • @shraddhavanjari3656
    @shraddhavanjari3656 3 года назад +92

    पैशांसाठी जर कधी वणवण फिरला असाल, तर हा सिनेमा बघा...स्वत:ची अवस्था डोळ्यासमोर येईल...१ नंबर सिनेमा

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 года назад +6

    खूप छान सिनेमा आहे सगळ्या कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे खूप काही शिकण्यासारखे आहे खूप धन्यवाद

  • @rahulnavgire8737
    @rahulnavgire8737 3 года назад +59

    आता माझी आशिच परिस्थिती आहे ज्या वेळेस पैसा होता तेव्हा कोठेही कोणासाठी पण खर्च केला पण आज पैसा नही तो जवळचे माणसं ही लाब जातात

  • @ganeshbhor9408
    @ganeshbhor9408 4 года назад +15

    कोणता चित्रपट किती पैसे कमावतो अथवा किती पुरस्कार मिळवतो यावरून त्या चित्रपताची quality ठरत नाही..
    याचे हे अजून एक उदाहरण..
    अप्रतिम कलाकृती, विषय आशय सर्व अप्रतिम...

  • @ajinkyaugale1163
    @ajinkyaugale1163 2 года назад +10

    खरंच अविस्मरनिय आहे हा सिनेमा, मी पण काल पैशासाठी वणवण फिरलो, ज्यांना मी पैशाची मदत केली, प्रत्येकाला फोन पण केला तरी त्यांनी मला मदत नाही केली, पण ज्यांनी माझी काल मदत केली त्यांना पण मी कधी विसरणार नाही. ज्यांनी मदत केली त्याचे उपकार🙏🙏🙏

  • @diptisakharikar3121
    @diptisakharikar3121 2 года назад +23

    खूप सुंदर चित्रपट! शेवटी प्रत्येकाच्या असहाय्याते साठी डोळे भरून आले. देवाने ही वेळ कुणावर आणू नये. सचित पाटील @ his best!

  • @rishithorat
    @rishithorat 3 года назад +12

    मी आज बघितला हा चित्रपट खूपच अप्रतिम आजपासून पैसे खूप कमवणार सर्वांची मदत करणार

  • @ahh3010
    @ahh3010 9 месяцев назад +9

    इतके efforts लावणारा मित्र राहला पाहिजे❤

  • @lakhanpatil3525
    @lakhanpatil3525 2 года назад +6

    प्रत्येक सामान्य माणसाची गोष्ट अगदी साध्या पण काळजाचा ठोका चुकवेल अश्या पद्धतीने दाखवल्याबद्दल सचितचे आणि टीम चे अभिनंदन....
    Thats why i love marathi cinema...

  • @suvarnagogte8210
    @suvarnagogte8210 2 года назад +4

    सुंदर चित्रपट.अशी वेळ कोणावरही येऊ नये.very touchy..

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 3 года назад +25

    Great story. A person who has really suffered for money in life will understand the situation.

  • @truptishirsath3509
    @truptishirsath3509 2 года назад +8

    खरंय.. ज्या वेळेस पैश्यांची गरज नसते तेव्हा सर्व म्हणतात.. कधी काही लागलं तर हक्काने माग... आणि ज्यावेळेस गरज असते आणि आपण पैसे मागतो त्या वेळेस एक जण पैसे द्यायला तयार होत नाही... भलेही त्यावेळी त्यांच्या कडे गडगंज पैसा असू दे 🥺😞😞 शेवटी एक सामान्य माणूसच आपली मदत करतो हे खरंय.. कारण त्यालाच माहीत a पैशांची खरी किंमत 😞😞 खूप म्हणजे खूप खरी कहाणी आहे ही...

  • @Aliyan-98
    @Aliyan-98 4 года назад +59

    खरच हि मूवी अप्रतिम आहे अति गरजेच्या वेळी आपली लोक कश्या प्रकारे आपली साथ सोडतात आणि माणुसकी कशी संपत चालीये हे तुमच्या आजू बाजूला पाहू शकता

    • @anushrikhande9491
      @anushrikhande9491 3 года назад

      खरच खूप छान मूवी आहे ही

  • @vjp1720
    @vjp1720 4 года назад +52

    मस्त सर खरच अशी वेळ माझ्यावर खूप वेळा आले अक्षरशः डोळ्यातून पाणी आल माझ्या पण काही उपयोग नसतो आपलेच पैसे मागायला पण भिक वाटते

  • @vishalpatil9670
    @vishalpatil9670 2 года назад +5

    खरे पाहता हे असे सिनेमे पाहायला पाहिजे जे जगण्याचे खरे वास्तव समोर दाखवते

  • @prabhakar_maharaj_garud
    @prabhakar_maharaj_garud 3 года назад +22

    खूप छान चित्रपट आहे.
    जिवनात प्रत्येकाने पाहावा
    शेवटी डोळे भरून आले..😭😭😭😭

  • @kishorsays1632
    @kishorsays1632 4 года назад +11

    खुप मस्त ए movie.. नक्की बघा.. duniya हरामी होती आहे आणि राहणार ❤️❤️

  • @ishanbhasme9602
    @ishanbhasme9602 3 года назад +2

    सामान्य माणसाला किती धडपड करावी लागते, एका क्षणात सर्वांचे आयुष्य बदलून गेले, छान सिनेमा आहे 👌👌

  • @arvindpawar989
    @arvindpawar989 2 года назад +4

    खर हा चित्रपट खूप छान आहे ..

  • @sadgururevanath497
    @sadgururevanath497 3 года назад +2

    हा सिनेमा पाहून मला माझी स्वतःची आठवण झाली खरच खूप छान सिनेमा आहे 👌👌👌👌👌👌👌👌

  • @ShaikhKhalil0101
    @ShaikhKhalil0101 2 года назад +3

    Best Movie's ...i m So like Marathi Movie....? This movie Depending in Life

  • @Vbmedia91
    @Vbmedia91 2 года назад +2

    मी हा चित्रपट खूप उशिरा बघतला पण खरच खूप छान आहे

  • @kishormore379
    @kishormore379 2 года назад +3

    एकदम सत्य परिस्तिथी आहे खरच मनाला लागलं🙏

  • @siddupujari4484
    @siddupujari4484 Месяц назад

    पैसा खुप महत्वाचा आहे आयुष्यात 😌😔😭
    खुप छान संदेश दिला चित्रपटातून👍

  • @kirangaikwad2000
    @kirangaikwad2000 6 месяцев назад

    माणुस जन्मापासून बरा किंवा वाईट नसतो त्याला त्याची परिस्थिती बनवत आसते ही कथा वास्तविक्ता दर्शविणारी आहे पैशाचे महत्व आणि. संकटामध्ये साथ देणारया मित्रत्वाची जाणीव करून देणारी आहे खूप सुंदर चित्रपट आहे ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🌹🌹

  • @jaiswarcalactar8773
    @jaiswarcalactar8773 2 года назад +1

    Super...... This is showing reality of world........ Aadi sangala pahije hote maghakade per aata dile aata nahi aahe ka tu pad kay kartosh phone try karayache...... Ye word super really

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 3 месяца назад

    खूपच छान कथा कलाकारांचा उत्तम अभिनय शेवट मनाला चटका लावून जातो. खरोखर पैसा असला तरी आणि नसला तरी वाईटच

  • @balajichormale4039
    @balajichormale4039 2 года назад +1

    प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी हक्काचा मित्र असावा.. outstanding story and last seen all time set a my mind 😍

  • @meenatalekar4404
    @meenatalekar4404 10 месяцев назад +2

    जीवनातिल शास्वत सत्य आहे😢

  • @vaishnavibibbe7117
    @vaishnavibibbe7117 4 года назад +4

    खुप छान movie आहे..... गरजे च्या वेळी कोणी लवकर मदत नाही करत....खुप मस्त दाखवलं आहे ..... mind-blowing movie ❤️

  • @ramkale9852
    @ramkale9852 3 года назад +2

    Kharch Paisa khooop important aahe ...jyanchyakade aahe tyanach sagle vichartat..... very nice movie

  • @jeevanbhoir6835
    @jeevanbhoir6835 3 года назад +2

    अवघड ही वाट असे... मस्त song 👍👍👍👍👍

  • @vijo74
    @vijo74 4 года назад +26

    नितीने वागतो त्याच्यावर देव खूश होतो
    धर्माने म्हणजे सत्याने वागतो त्याला त्रास सोसावा लागतो पण तोच खरा परमेश्वरास प्यारा

  • @prernamarketing9449
    @prernamarketing9449 Год назад +2

    पैसा हा देव नाही पण अशा कठीण काळात देवापेक्षाही कमी नाही

  • @sayalimanglekar2780
    @sayalimanglekar2780 2 года назад +3

    पैसा हा जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे

  • @pritalpawdeyeragi241
    @pritalpawdeyeragi241 4 года назад +2

    सुपर movie. Truth shown. माझ्या ऑपरेशन वेळी माझ्या मित्रांनी खूप मदत केली.

  • @jijabaibhosale1951
    @jijabaibhosale1951 2 года назад +2

    Lai bhari movie
    Sachit patil best actor

  • @samadhanshimpi6786
    @samadhanshimpi6786 4 года назад +30

    खरोखरच अप्रतिम.... वास्तव जीवनाचं उघडं नागडं सत्य मांडलं आहे

  • @vikrantjambhale6882
    @vikrantjambhale6882 3 года назад +6

    जीवनाचं खरं सत्य दाखवल आहे ह्या मूवी मध्ये अप्रतिम चित्रपट👍👍👍💐💐

  • @yogitarakhonde6470
    @yogitarakhonde6470 3 года назад +1

    Paisa kiti mahtvacha he tr kalalch
    Pn life mdhe asa ek mitr pn asayla hva. He sudhaa kalal
    Frndship👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @yogita2782
      @yogita2782 3 года назад

      Barobr aasa mitr nkki life madhe hava

  • @jayshankar375
    @jayshankar375 3 года назад +6

    गरजवंताला अक्कल नसते...अडचणीच्या काळात सर्वांचे दर्शन होते...पैसा सर्वकाही...बचत करा व आपल्या गरजा पूर्ण करा...वास्तव...ग्रेट मुवि...👌

  • @deepakwagh5878
    @deepakwagh5878 2 года назад +2

    1 number Cinema aahe. Shevatee dolyat paani aanale.

  • @snk0911
    @snk0911 3 года назад +3

    marathi chitrapat aani itar regional movies kiti chotya chotya pan mothe arth aslelya sundar goshti aantat.

  • @sagarkasar8266
    @sagarkasar8266 3 года назад +3

    काय जबरदस्त मूव्ही होती राव ❤️🔥🔥🔥🔥

  • @narsingmhetre798
    @narsingmhetre798 2 года назад +2

    Mast story आहे, याचावर part 2 aala पाहिजे...

  • @truptikumbhar8154
    @truptikumbhar8154 Год назад +1

    khup kahi ghenyasathi ha movie ❤❤nice khup chN movie ❤😊thanks 😊

  • @mayurpawade2013
    @mayurpawade2013 4 года назад +5

    Sachit Patil is best

  • @rameshwarasabe4126
    @rameshwarasabe4126 2 года назад +2

    परिस्थतीमुळे माणूस काही करण्यास प्रवृत्त होतो. त्यामुळे माणूस वाईट नसतो परिस्थिती वाईट असते हे लक्षात घ्या.

  • @siddupujari4484
    @siddupujari4484 Месяц назад

    चित्रपटाचा शेवट मन हेलावून टाकणारा होता 😢अशी वेळ कोणावरही ना येवो

  • @lakshrathod1732
    @lakshrathod1732 2 года назад +13

    Heart touching ending
    I was literally cry 😭😭😭
    Excellent movie 🎥🎥❤️❤️

  • @satyaa_x09
    @satyaa_x09 4 года назад +4

    काळजाला लागली राव 🎬🎬😍😍

  • @shruti8824
    @shruti8824 3 года назад +12

    First class movie aahe.....don't miss plz
    💝💯💯💯

  • @funcorner8479
    @funcorner8479 3 года назад +13

    Tu kaalji kru nkos mi aahe as bolnaara ek tri mitr hava yrr...😍

  • @shalinigaikwad2065
    @shalinigaikwad2065 Год назад +1

    Khup chhan movie ahet.... 😓

  • @गोडीकीर्तनाची-प4ढ

    Superb movie ahe,,वेळ पडल्यावर सगळे,,,,मागे होतात

  • @yogita2782
    @yogita2782 3 года назад +2

    Ky movie ahe rav 1 no. Kharch paishanmule mans kaltat😥konich konach nst

  • @sangitakhare3080
    @sangitakhare3080 5 месяцев назад

    खूप छान चित्रपट आहे . डोळ्यात अश्रू आले.वेळेला कोणी मदत करेलच अस नाही.जीवाचे मित्र वेळेवर धाऊन आले पाहिजे.😢

  • @ashwinkulkarni5669
    @ashwinkulkarni5669 6 месяцев назад

    Nice movie.... पैसा पैसा आणि पैसा.... ह्या पुढे कोणीच नाही.... पैसा... रिकामा खिसा माणसाला खुप शिकवून जातो

  • @truptikumbhar8154
    @truptikumbhar8154 Год назад +3

    sachit patil&team 💐💐😊

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 4 года назад +9

    Great Act By Sachit Patil

  • @sandeeprm
    @sandeeprm 2 года назад +9

    Ending tells you the whole story … nice movie 👍🏻

  • @umeshrealestate1449
    @umeshrealestate1449 Месяц назад

    Paisa is very important in our life. kahich hou shakt nahi paisa shivay tya paristhith.

  • @siddupujari4484
    @siddupujari4484 Месяц назад

    चित्रपटाचा शेवट पैसा काय असतो हे सांगून गेला ही कॉमेंट लिहिताना अक्षरशः डोळे वाहत होते😭🥲

  • @komalmandhare7092
    @komalmandhare7092 2 года назад +1

    1 no.. Beautiful story..

  • @geetamisal108
    @geetamisal108 3 года назад +1

    Khup chan ahe re 👌👍😭
    don't miss

  • @dnyaneshwarkhandare4675
    @dnyaneshwarkhandare4675 3 года назад +5

    Jivan mhanje fakt Ani fakt pariksha ..khup chan chitrapat❤️

  • @kalpeshdeshmukh6216
    @kalpeshdeshmukh6216 3 года назад +2

    आपलं कोण आणि परका कोण हे ओळखायचं असेल तर एक दिवस आपल्या जवळच्या लोकांना फोन करून सहज पैसे मागा...... लगेच कळणार.....

  • @rakeshraut4341
    @rakeshraut4341 2 года назад +1

    Nice film 👌 I like. Mast story aahe.

  • @ravikantpachundeshree4762
    @ravikantpachundeshree4762 4 года назад +22

    This is the reality of life, nice movie

  • @chandrakantpatil3081
    @chandrakantpatil3081 3 года назад

    प्रत्येकाच्या आयुष्यात असे बहुरंगी बहुढंगी माणसे येत जातात. माणसे मुखवटे घालून जगत आहेत....कोण खरा मित्र ओळखणे कठीण पण इथे परीक्षा होते. एक नकार मग त्या दिवशी नकारच नकार. डोळ्यात अंजन घालणारा एक उत्तम चित्रपट.

  • @vandanabansode9050
    @vandanabansode9050 4 года назад +1

    Mala khup addal ghadli movie pahun mi suddha khup majurda mulga ahe ata ya pudhe mi purn badlun jail paishachi izzat karnar kharach hats of for movie inspire movie

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603 11 месяцев назад +1

    Nice movie 😢😊

  • @poojadagale5522
    @poojadagale5522 4 года назад +20

    Such a realistic film...nice story... beautifully executed

  • @vishwanathmunde6682
    @vishwanathmunde6682 3 года назад +1

    सुपरहिट चित्रपट

  • @sagarsatdive9993
    @sagarsatdive9993 2 года назад +1

    My fevourite movie waw 💰

  • @jaganathpawde8835
    @jaganathpawde8835 4 года назад +16

    Mind blowing movie ahe yar...! Kiti realistic story ahe ! Awesome movie...

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 3 года назад +1

    खूपच दर्जेदार आहे❣️🙏

  • @poonamambhore2481
    @poonamambhore2481 2 года назад +2

    Khup chhan

  • @shubhadakhankhoje1418
    @shubhadakhankhoje1418 2 года назад +1

    The pictures shows the importance of money and heart touching.

  • @rupalivarsani2562
    @rupalivarsani2562 3 года назад +2

    So much near to everyone of us, money is not everything but it teaches lots of things .

  • @sanjivtannu7550
    @sanjivtannu7550 2 года назад +2

    Never expected to be such an outstanding movie all aspects of movie making.

  • @tanajibondre3352
    @tanajibondre3352 4 года назад +16

    Outstanding performance of sachit patil

  • @dipikapedneker1851
    @dipikapedneker1851 3 года назад +2

    Mast movie aahe.. jarur bagha.. ❤️❤️❤️

  • @shilpanaik8187
    @shilpanaik8187 8 дней назад

    Very realistic movie.
    Prattek mansachya pathi kahi na kahi karane astatach.
    Tya karanasathi to mag kuthllyahi margane paisa milavu pahato.

  • @chakradhar321
    @chakradhar321 4 года назад +3

    माणुसकी जिवंत आहे, time महत्वाचा आहे. Nice movie.. 👍

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 7 месяцев назад +1

    Watching in may 24

  • @vijo74
    @vijo74 4 года назад +9

    Life Changing Movie
    I love this movie
    🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🤘🤘🤘🤗🤗🤗💓💓💓💓👋👋👋😤😤😤

  • @gayatrigangurde4368
    @gayatrigangurde4368 3 года назад +2

    Excellent Movie!!!

  • @saysingraut1365
    @saysingraut1365 2 года назад +1

    खूप छान मूवी आहे

  • @ajaymohite6044
    @ajaymohite6044 4 года назад +4

    Khup Sundar Marathi movie aahe ,, Paisa Kay aahe ya movie mule samjal ,, Aani Kon kunach nasat,,,,,

  • @djajuinthemix
    @djajuinthemix 3 года назад

    भावा खरंच 1 नंबर आहे भावा

  • @MH3DStudio
    @MH3DStudio 4 года назад +1

    ,... जाम भारी भावा.... मस्त movie

  • @hariom66gautam63
    @hariom66gautam63 4 года назад +3

    खरच खोप छान चित्रपट आहे.
    जिवना मध्ये कोन नहीं सात देते.
    नीतीन ने प्रयास केला पन थोडा वेळा नी चूकला.

  • @darpanadavade8233
    @darpanadavade8233 4 года назад +3

    Superb movie ah friends phje tar ase phje tyani tar khup davavar laval eka mitra sathi

  • @priyankaaher4831
    @priyankaaher4831 2 года назад +4

    This is the reality of life ✌️👌👌

  • @vishalkhade7477
    @vishalkhade7477 2 года назад

    Ek number movie aahe yaar

  • @vilasshetye8596
    @vilasshetye8596 2 года назад

    Nice story, satya paristithi

  • @SomnathYadav-on2uh
    @SomnathYadav-on2uh Месяц назад

    पैसा खूप महत्वाचा आहे मित्रा