Kshan | Latest Romantic Marathi Full Movie | Subodh Bhave, Prasad Oak, Deepa Parab

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 39

  • @peace8461
    @peace8461 2 года назад +3

    दीपा परब म्हणजे look wise दीपिका पादुकोण आणि ऐश्वर्या रॉय यांच्या बरोबर मधली personality.....

  • @shailajabachhav2890
    @shailajabachhav2890 Месяц назад

    Hearttouchable 😢picture.Stya ghatna asel asa.

  • @vrushali9599
    @vrushali9599 4 года назад +1

    अप्रतिम सिनेमा आहे...👌👌

  • @kasturinayak2484
    @kasturinayak2484 2 года назад

    Very emotional
    Heart touching
    No words to saymore

  • @sachinkhare1708
    @sachinkhare1708 Год назад

    Almost 11 years passed when I first watched it. Still takes me to the same "kshan". This is GOAT

  • @swapnilupase9069
    @swapnilupase9069 Месяц назад

    Chan ahe movie

  • @tambi12
    @tambi12 13 лет назад

    redefining standards of Marathi movies, excellent script, plot and i am sure we will see a hindi remake of this soon, bless the team of this movie.... Thumbs UP

  • @pratimagaikwad210
    @pratimagaikwad210 7 лет назад +2

    ... lovely story... 😘👍👌

  • @priyapatil3234
    @priyapatil3234 10 лет назад +2

    mast.....khupach chhan movie :)

  • @prasadnakhate4186
    @prasadnakhate4186 11 лет назад +1

    subodh bhave bhari great

  • @parishaikh5813
    @parishaikh5813 5 лет назад +1

    Waw this movie so great words hi km pdege iski tarif me is movie ke sbi actors bhot hi great h

  • @vijaykamble3150
    @vijaykamble3150 4 года назад +1

    No world's very heart touch movie

  • @machado4785
    @machado4785 14 лет назад +2

    5***** Movie. A very Good Lesson for Parents who force their children to marry somebody else for their (parents) own happiness.

  • @vinayambure4777
    @vinayambure4777 2 года назад

    Most underrated movie ever..

  • @nishabhatia8278
    @nishabhatia8278 12 лет назад

    Amazing movie..........i just loved it

  • @dinesh4854
    @dinesh4854 13 лет назад

    Extremely sencetive movie......................

  • @girishgaikwad8830
    @girishgaikwad8830 12 лет назад

    ek number..

  • @indrajeet100383
    @indrajeet100383 13 лет назад

    kharach khup mast cinema aahe ha.

  • @id6rohitgurav90
    @id6rohitgurav90 12 лет назад

    Most love story....

  • @AbhilashManatkar
    @AbhilashManatkar 11 лет назад

    loved movie nice gud one

  • @nileshwani11
    @nileshwani11 12 лет назад

    कठल्याही गोष्टीवर प्रेम करा ..
    पण जर जीवापाड प्रेम कराल ...
    तर ते प्रेम तुमच्या जीवाशी खेळेल.....

  • @shamallad1993
    @shamallad1993 13 лет назад

    wowwwww.........
    :-)
    its fabulos

  • @poojapanchalkour5345
    @poojapanchalkour5345 12 лет назад +1

    jar kharach kunavr prem kelay tar he movie nakkich hruday-sparshi ahe

  • @pratikgazelli
    @pratikgazelli 14 лет назад

    This movie touched my heart :-(.......

  • @kalpanajagadale5
    @kalpanajagadale5 14 лет назад

    very super movie

  • @parshuramlonari4356
    @parshuramlonari4356 11 лет назад

    nice all one

  • @satish130505
    @satish130505 12 лет назад

    KHUP KHUP KHUP SUNDAR MOVIE

  • @vijayhatewar
    @vijayhatewar 12 лет назад +1

    deepa Parab is beautiful

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 Год назад

    हा सिनेमा मंदार देवस्थळी दिग्दर्शित वाटत नाही.
    फ्लॅशबॅक वरून सिनेमाची स्टोरी कळायला अर्धा सिनेमा जावा लागला.. सारांश वाचला म्हणून स्टोरी कळली तरी.
    नाहीतर सिनेमा चे असंबद्ध असुसंगत दिग्दर्शन पाहून सिनेमा कळलाच नसता.
    काही संवाद ऐकूच आले नाहीत. किंवा लिहिलेच नसतील.
    पारेकर हे नवे निर्माते?????? त्यांच्याकडे
    एवढा पैसा कुठून आला? २००९ साली नीलूच्या वडिलांचा व्यवसाय धंदा नोकरी उद्योग काय होता?
    तेव्हा एवढ्या आलिशान सदनिकेत रहातोय. चेहर्‍यावरून तो डमी नलावडे वाटतोय.
    गावंढळ खेडवळच वाटतोय. स्वतः श्रीमंत असताना जावई गायक म्हणून धडपडताना मुलीच्या प्रेमाखातर खरे तर त्याने विहंगला घरजावई करायला हवे होते. जावयाला विचारतोय नोकरी काय करता पण
    स्व तःचा उदयोग सांगत नाही? ना त्याचं नाव कळतं?
    चेहर्‍यावरून नि लूचा बाप शिपाई वाटतो.
    भावी जावयाने नोकरी सोडल्यावर मुलीला त्याच्या भेटीसाठी अडवताना हा मारतो?? खाप पंचायतीची शिकवणी घेतली होती का?
    बाप ७ वी पास ,आई साडी चांगली नेसली म्हणून शिकलेली दिसत नाही.
    निलू १२ वी पास वाटते. Mcom कुठली ?
    विहंगही Mcom, MBA वाटत नाही.
    ओकचा अभिनय ओशाळवाणा, केविलवाणा, बापुडवाणा! मिंधा निलूच्या निखिल चा किंवा डॉक्टरचा
    जिच्यासाठी अपमान सहन केला तिला टाळाय चे सोडून तिला भेटत रहातो??? वारंवार ?
    पैशासाठी १० वी१२ वी पास ओक ही भूमिका करतोय यात नवल नाही.
    तो मागास प्रदेशातून मुंबईला आला असावा.
    खरा रडतोय? का ग्लिसरीन लावून ?
    पण जोकच्या वेळचा भावेचा अभिनय लाजवाब च!
    पण वयाच्या २५/२६ वयात N R I निखिल या फालतू नीलूशी लग्न का करतो?
    त्याची नोकरी २४ लाख उत्पन्नाची software कंपनी त असावी. त्याच्या लग्नाला त्याचे आईबाप का हजर
    नाहीत ? म्हणजे त्याला थर्ड क्लास म्हणून पालिकांनी हाकलून तर दिले नाही??
    मुंबईतील redevelope केलेल्या मालमत्तेचा वारस म्हणून?
    एवढी श्रीमंती होतीतर liver transplant चा अमेरिकन उपचार नीलूवर करायचा.. बच्चनच्या
    मिली त केव्हाच केलाय. कर्करोगावर तसा.
    कथानकात कच्चे दुवे चिक्कार
    ढिसाळ दिग्दर्शन
    अभिनय परबबाई चा, परवीन बाबी किंवा झीनत किंवा शबानाचा तीनही चे मिश्रण
    कपडे परवीन झीनतचे, अशोभनीय
    बोलणे स्पर्श मधील शबानाचे तिचा आवाजही (दिसणंही उर्मिला कोठारे व) आणखी एका नटीसारखा वाटतो.
    पण नवखी असून भावे व परब चांगला अमिन य केलाय.
    नेपथ्य डामडौलाचे आहे. कारण स्पष्ट होत माही.
    पारेकरला आवाजच नाही.
    संगीत बरय. पण बांदोडकरचा आवाज स्पष्ट ऐकूच येत नाही. या माणसाचा नावासकट मला प्रचंड राग येतो ऐकलं तर चिडचिड होते. अगदीच poor
    पण प्रार्थना करायच्या गाण्यात किमान ऐकू शकतो.
    बाकी नेहमी प्रमाणे बेसूर व भेसूर पारेकर सारखा
    निर्मात्याची नातेवाईक आहेच. वशिल्या ची ठेंगणी तट्टाणी!
    हिंदीची कॉपी वाटतेच.
    स्वतंत्र मराठी सिनेमा वाटतच नाही.
    मराठी सिनेमाचे २५व य सुरुवातीला होते. फाळक्यांच्या ऐतिहासिक काळात.
    नंतर शांताराम वण कुद्रेनी दिखाऊ पोशाखी पणात दागिन्यांत सारेच प्रभातचे सिनेमे हिंदी फिल्मी पिक्चर केले. गृहपाठात, विमल रॉय, सत्यजित रे, ( नर्गिसने आक्षेप घेतला होता.)
    हृषीकेश मुखर्जी, बंगाली मराठी दिशादर्शकांनी चुकीची दिशा दाखवली.
    नंतरचे दिशादर्शक अनु ल्लेखनीय. आहेत. २०१५
    नंतरचे विषय बरे नट बरे पण पहावेसे वाटले नाहीत. लक्षातही नाहीत.
    आजपर्यंत समीक्षा म्हणा प्रतिक्रिया संवेदनशील जागृत नागरिक म्हणून बरेच चित्रपट पाहिले. अभिनय लक्षात राहिले डॉ. लागू, विक्रम गोखले, सुबोध भावे, यांचे
    नट्या ठोकळ्याच आंधी सारखे जीत सारखे नायिका प्रधान सिनेमे ही मराठीत नाहीत.
    मराठी सिनेमाचा दर्जा व सिने संस्कृतीचे व य घसरतच गेले.
    परांजण्यांनी ते लाडिक१८ वर आणले.
    तमाशानी खेडवळ बाज आणला.
    कोंडक्यांनी शहरी झोपड पट्टीय गावरान पणा आणला.
    राजदत्त एखादाच बरा सिनेमा देऊन मेले.
    पद्मा चव्हाण च्या नवऱ्याने तोरणेने मात्र बरे सिनेमे केले.
    कधी कथा अप्रगल्भ कच्ची, कधी संवाद चुकीचे पटकथा अचरट नेपथ्य हा विषय पूर्वी बरा होता चुका होत्या तरी विशेषतः खेडवळ बरा शहरी चुकलाच
    राजा परांजपे चुकतच गेले.
    गाणी गदिमांची व संगीत सुश्राव्य म्हणून पाहू नाही ऐकू शकलो.
    हिंदीतही एकही सिनेमा जरी त्याला दादासाहेब फाळके आणि इतर अगणित बक्षिसे मिळवली तरी माझ्या सारखे जाणकार रसिक बक्षिस देणं तर राहोच भा रत दगड म्हणून संबोधतील.
    मी जाहीर आव्हान सर्व जगातील सर्वांना देतो की बिनचूक सिनेमा सत्य संवादासह अचूक बुद्धिमान भाषेत का ढू न दाखवावा.
    तरच मराठी हिंदी ला लाज आहे हे सिद्ध करण्याची शक्यता तीही धुसर कदाचित निर्माण होईल.
    सिनेमा पुरता दाखवता आला नाही.
    इत्यलम् असो.

  • @VIJAYPURPLE
    @VIJAYPURPLE 12 лет назад

    KHUP KHUP KHUP SUNDAR MOVIE ,
    PREM MHANJE KAY TE HI MOVEI BAGHUN KALEL
    PREM HE GHENYACHE NAHI DENYACHE ASATE

  • @anoopshukla2252
    @anoopshukla2252 7 лет назад

    har kisi ko khish rakhane ki koshish hi sabse badi pooja hai

  • @kk1creation
    @kk1creation 12 лет назад

    chan chita pat ahee Shann puuna yeudee

  • @drprk123
    @drprk123 13 лет назад

    what a drag- complicated by multiple flashbacks.
    Well got a lesson- Those "kandepohe girls" are like olive oil- Never Trust the Label.

  • @kpjkamlesh
    @kpjkamlesh 13 лет назад

    kamlesh

  • @dimepieceleah
    @dimepieceleah 14 лет назад

    no subtitles???

  • @vijaychaugule6024
    @vijaychaugule6024 12 лет назад

    yalach khare prem mhantat nahitar aaj kalache mul. muli fakaatt......