Beautiful movie it was much more deeper than any Bollywood crap , classic portrait of protagonist character “Aru” finally daughter n father understood the need of sweet n simple Aru 👌🏻
खूपच चुकीचा शेवट.मानसिक पातळीवर या काळात स्री एकटी होते.त्या वेळी या मुलीएवढ्या वयाच्या तरुणाने मदत केली तर बिघडले कुठे? मुलीने असा अपमान करण्याऐवजी आईला पाठिंबा दिला पाहिजे. घरातील एकटेपणाची जाणीव बदलणारा आधार समजून त्यालाही समजावून घेणे आवश्यक होते.आईने इतके दिवस स्वतः ची कला विसरून घर मोठे केले.हे कधी कळणार समाजाला
What makes an actor truly great? The actor's job is to bring a scripted character to life and Aishwarya did that, hat's off to her smile and acting. Very nice conversation between Shreyas and Aishwarya. Really Marathi is the language of heart..
Movie खूप छान आहे अगदी सुरुवातीपासून पण शेवट समजला नाही. चैतन्य असा अचानक निघून का गेला. तो मुलीचा BF होता का जो ओळख लपवून तिच्या आई वडिलांना impress करायला आला होता. मुलगी सुद्धा सांगत नाही चैतन्य ला तिनेच पाठवलं आहे. शेवट काहीच कळला नाही....
सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
ruclips.net/video/mujcHX00QBA/видео.html
ruclips.net/video/31vmPRYudxw/видео.html
ले लो ये में में
Good movie
Good effective story.
Thanks ❤A lot All Of You Team
khuph chann
कुठे तरी मनाला स्पर्शून गेला हा चित्रपट
असे वाटले मीच आहे का ती एकटी
अप्रतिम झुळूक !खूप सुंदर मैसेज जीवन जगण्याकरिता सांगून गेला.जे आपलं नाही ते नाहीच मुळी
Isse best movie maine kabhi nahi dekha....ye ek msg hai hamare liye...best marathi movie original
खूप सुंदर taking, अभिनय आणि शेवट 🌹🌹🌹. घरातल्या सर्वांनीच एकमेकांना समजून घेतले तर बाहेरच्या कोणाची गरज च कशी उरेल? म्हणून शेवट छान
सुंदर अशी शिकवण मिळाली. कोणत्या गोष्टमाघे धावत जायचं नाही. कारण आपण आपल्या मनाच्या चंचल मोहात वाहत जातो.
बालपणी बघितला होता... आज परत योग आला... आज विषय गंभीर्याने समजला ❤❤❤
मुलीने अलगत काढले त्या वादळातुन .
खुप छानl परफॉमन्स .👍👍
खरच ❤️❤️🙏🙏
खूप सुंदर movie.. भावनांना कुठे आवर घालावा हे अगदी योग्य पद्धतीने
सादर केले आहे.
Ashvarya narkar ची मुलगी म्हणजे तारक मेहता मधली मिसेस भिडे 😅😅😅😅😅😅
अतिशय सुरेख चित्रपट.. ❤ अप्रतिम कलाकार.. ❤ वैशिष्ट्य पुर्ण कथा.. ❤
मस्त मूव्ही. सगळे कसलेले कलाकार, अप्रतिम ! सुंदर मेसेज दिला की जे आपले नाही ते नाहीच.
खूप सुंदर चित्रपट....
बोध घेण्यासारखाच 👌
खूपच छान मूवी आहे, डॉ गिरीशजी आमचे गावाचे जावई आहेत, अतिशय सुंदर अभिनय केला आहे, ऐश्वर्याजीनी पण छान अभिनय केला आहे.. 👌👌
t
j
@@dr.aditijoshi8740 ha kasla reply mahnaycha
खुप छान पिक्चर शेवट निर्णय योग्य घेतला आहे मनावर कन्ट्रोल ठेऊन एकमेंकानपासुन दुर झालेत आमी पुन्हा आपलंस्वताचं कर्तव्य करणं मनाला खुप आवरलंय .
खूप छान नावाप्रमाणे अर्थपूर्ण मूव्ही, सर्व कलाकारांची acting उत्कृष्ट
अप्रतिम सर्वांग सुंदर अभिनय उत्कृष्ट चित्रपट
अप्रतिम❤❤❤ खूप सुंदर मेसेज 💐💐
छान सिनेमा......❤❤❤❤❤
Khupchhan aahe chitrpat
खूप अप्रतिम चित्रपट ...
खूप छान सिनेमा.. सामाजिक मेसेज ...सुंदर👌
खुप छान चित्रपट, ऐश्वर्या ताई सुरेखच
फारच सुंदर मला आवडला सिनेमा
Fb var reels baghun kon ala ahe?
Main
2024 madhye kon kon baghat ahe
Khupch sunder movie
Khup sundar chitrapat ...
कुटुंबात कोणी कुणाला गृहीत धरू नये एकमेकांना समजून घ्यावे जेणे करून कुणाचीही कुचम्बना होणार नाही
झुळूक 5 वेळा पा हिला
पण गोडी जरा सुद्धा कमी झाली नाही खूप सुंदर जि वणाला वेगळं वळण देणारी
नावाप्रमाणेच खूप खूप छान सिनेमा
We should value each and every moment and every one around us, life is short 😊
Bhide vahini❤️
Khupach sunder👌👌
Khup chan
Love you so much movie 😍😍😍😍😍😘😘😘😘😘💕💕💕💕💕💕
डॉ चैतन्यच्या घरी यायचे ते पण लहानपणी आणि चैतन्य हा डॉ च्या मुलीपेक्षा लहान आहे असं कस 😂
👍🏻
शब्द शेवटचे खूपच सुंदर व समजण्या सारखे
जर वारा जोराने येत असला तर दरवाजा उघडताना लक्ष ठेवावे
Chan cinema hota aase chan chan cineme dakva 👌👌👌👌
Zulukiche wadal honar nahi yachi kalji ghyai...Darwaja ughadnaryane..... Superb..
111111
एकटे पणा ची त्रासदी कुठे घेऊन जाईल ? छान समाधान ।लवकर पकड़लं मुलगी ने आणि सुखी संसार वाचला ।
Khup chan marmikk picture
खुपच छान आहे हा झळक चित्रपट मी पाहिलिदा च पाहिला खुप खुप आवडला😘😘😘😘😘😘😘🤔😘❤👍👌
झळूक
Zuluk
खूप छान 👌🏻👍
मराठी सिनेमा पाहून खुप आवडले,
कारण सामाजिक आहे, धन्यवाद.
सुप्रीम मला मराठी फार आवडतय मी राजस्थानी आहे पण मराठी चिञपट मला खुप आवडतात
किती हलकी फुलकी स्टोरी आहे खूप मनाला भावली
Apratim cinema🎉
सुरेख
Beautiful movie it was much more deeper than any Bollywood crap , classic portrait of protagonist character “Aru” finally daughter n father understood the need of sweet n simple Aru 👌🏻
Iwptirwuutiryttyioe
Amar is an amazing way
Amar
Karach ❤️❤️🙏🙏
@@nitinkamble4982 एज
खूप छान
खुप सुंदर आहे सिनेमा ऐश्वर्या ताई nice एक्टिंग करतात
Shreyas girish oak are very good
Nice acting
Madhvi😍
😍😍😍
Mi pan madhavi (sonalika ) chitrapatat ahe manunach chitrapat pahila
Pan Chan sandesh ahe
सुंदर चित्रपट
Nice movie..Gani pan khup artha purna aahet.
खूपच छान आहे झुळूक चित्रपट
मी आज पहिल्यांदा पहिला
श्रेयस तळपदे आहे म्हनून पहिला पहिला पण चौघांचे ही काम खूपच छान आहे
Iconic message and one time must watch movie...Elegant and simple message that be careful and stay calm before disrupting anything.
The
Aaaazz
@@tejasveling9378 m
@@tejasveling9378
..
@@कल्पेशफडवले 11111111111111111111111111111 as
चिञपट खूप छान आहे
Good movie.
आई लेक शोभल्या नाहीत
तस विषयात ही काही नाविण्य नव्हत
नारकर खूप छान दिसल्या हे मात्र खर
Correct taaai
हा सिनेमा खुप छान आहे
Aishwarya Narkar best acting
I like you movie 😊😘
shreyas Talpade acting is very good
खूपच चुकीचा शेवट.मानसिक पातळीवर या काळात स्री एकटी होते.त्या वेळी या मुलीएवढ्या वयाच्या तरुणाने मदत केली तर बिघडले कुठे? मुलीने असा अपमान करण्याऐवजी आईला पाठिंबा दिला पाहिजे. घरातील एकटेपणाची जाणीव बदलणारा आधार समजून त्यालाही समजावून घेणे
आवश्यक होते.आईने इतके दिवस स्वतः ची कला विसरून घर मोठे केले.हे कधी कळणार समाजाला
Khup ch chan movie
What makes an actor truly great? The actor's job is to bring a scripted character to life and Aishwarya did that, hat's off to her smile and acting. Very nice conversation between Shreyas and Aishwarya. Really Marathi is the language of heart..
Q67/
Ef6564e25x.
.
......jjhohhjjjiioo00 00009998876543321qqwweertrt5 c gurmeet
I 1c58fhh7fu8p3rbvc. 4u.
L
@Xavier ब
0
P
सुंदर सिनेमा
35:14 enters aapla shreyas
Aru (Aishwarya narkar ) mam is an epitome of indianness beauty 👌🏻 mam you are so beautiful 😇
My fev 😘💞💯🙌
@@sonunagre5896 she is so adorable ☺️
@@sonunagre5896 b by hbjklpp
Lovely movie. Short and sweet simple message. No fight and no tention very best dir. And all are good actor.👍👌
Really nice movie
खरच बराबर वेळीच सावरण गरजेचे आहे
खरंच वेळीच जो सावरतो तोच शहाणा म्हणतात
प
Real fact nowadys. All 4 r very talented.
2020 मधे कोण कोण पाहतय
मी बघतोय
2023 मध्येय हि बघतोय
8/10/2023
8/10/2023
२०२३ मध्ये
Nice movie!! Nice subject
Same feeling
मी 2007 ला पहिला होता. Nice movie!!
Very nice movie
Sundar movie and ashwarya narkar is so beautiful
Sundar
अप्रतिम👌👌
O by
Amazing... 10/10, मला खूप आवडले 🌷 ~आसाम पासून...
डी. जी. बसुमतारी (माझा नाव)
Khup 👌👌👌👌👌👌
Vrushali Zolekar
Mulila je samjale te tichy navrya la smjav lagt hotay end is very nice
Watching in aug 22
Khup chhan ...movie. aayushy jgayla shikvnari.
Nice movie
Awesome movie
छान मूवी ।
Mast movie..
Movie खूप छान आहे अगदी सुरुवातीपासून पण शेवट समजला नाही. चैतन्य असा अचानक निघून का गेला. तो मुलीचा BF होता का जो ओळख लपवून तिच्या आई वडिलांना impress करायला आला होता. मुलगी सुद्धा सांगत नाही चैतन्य ला तिनेच पाठवलं आहे. शेवट काहीच कळला नाही....
Chaitanya la kalale ki ashvarya tyacha kade attract hot aahe. Tyala tase feeling nastat. Tyala Ghar todayche nasate . Mhanun to nighun jato.
!@!,++, ਲ/😅😅😅ਟਟਚਠਠ ?,😮ਇਉਂਉਚਚੀਈਊਢਢੂਘਊਘ🎉ਤਅ
AVICHARI ZHULUK AAYUSSHYA BIGHADWATE ,TAR SHANTPANE VICHAR KELA TAR EK ZHULUK AAYUHYA GHADWATE................BEST STORY.
1:52:31 me sudha ....its 3:54 am now 😍
Khupch sundar
ZOLAK (2006)
Mbo TV MORETJIBONI
2:05:17
.Girish oak is my most favourite marathi actor .
Samudts
खूप छान आहे हा चित्रपट
The character name Teju is the same lady who plays bhide's wife from Tarak Mehta Ka Oolta Chasma 😊
Iii
@@vijayabarai9583 á
His name sonalika
Nice move
Nice movie..... Aishwarya narkar is so beautiful....