Influencer | Beauty Standards | Toxic Beauty | Fake Beauty | Makeup | Urmila Nimbalkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 956

  • @suvarnasarode5164
    @suvarnasarode5164 3 месяца назад +193

    एखादीकडे सौंदर्य नसेलही.... पण तिला देवाने तीक्ष्ण बुद्धि दिली असेल... तेव्हा सारी दुनिया तिच्या बुद्धिला सलाम ठोकतात.,....

    • @theshreediary370
      @theshreediary370 3 месяца назад +1

    • @Aadnya516
      @Aadnya516 3 месяца назад +3

      Naselahi? Hyamulech ya video chi garaj hoti. Pratyek vyakti sundar ahe karan ti vegli ahe. Tay veglepanatch sundarta ahe.

  • @corneroflife3894
    @corneroflife3894 3 месяца назад +37

    तुझे विचार खूप सुंदर आहेत म्हणून आज तू एक यशस्वी व्यक्तिमत्त्व आहेस... प्रत्येकाच्या परिस्थितीचा विचार करणारे खूप कमी लोक आहेत या जगात.....आणि त्यातील तू सुद्धा एक आहेस❤

  • @Ashwini_rani
    @Ashwini_rani 3 месяца назад +116

    किती छान सांगितलेस ❤अशि घट्ट मिठी मारू वाटतेय तुला सगळं मनातल् बोललीस ❤❤love u so much 😊

  • @sarikakaranjkar7183
    @sarikakaranjkar7183 3 месяца назад +108

    खुप खुप गरजेचा व्हिडिओ आहे, सर्वांनी आवर्जून बघावा आणि आचरणात आणला पाहिजे असा!!!
    माझ्या डिलिव्हरी नंतर माझं पोट कव्हर झालं नाही, त्याला दहा वर्ष झालीत, साडी नेस्ताना प्रत्येक वेळी मला टेन्शन येत, कारण कोण ना कोण तरी मला विचारत की कितवा महिना चालू आहे,
    तुझ्यासारख समजून घेणारं आणि सांगणार कोण तरी आहे ह्या विचारानेच आधार मिळतो

    • @ashwinim9905
      @ashwinim9905 3 месяца назад

      Malahi pot khup diste kitva mahina aahe vichrtat

    • @dr.rupalishastri8965
      @dr.rupalishastri8965 3 месяца назад +1

      तुम्ही एकदा diathesis recti आहे का ते बघा. त्यामुळे पोट आत जात नाही. It can be treated if u want to

    • @sarikakaranjkar7183
      @sarikakaranjkar7183 3 месяца назад

      ​@@dr.rupalishastri8965 ते काय असतं

    • @Shriniwasinirajrajeshwari7854
      @Shriniwasinirajrajeshwari7854 3 месяца назад +1

      तुझ्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये किती सात्विकता आहे तु खुप गोड आहेस

    • @shraddhamahajan.9365
      @shraddhamahajan.9365 3 месяца назад

      Same😂

  • @lovemyrecipestory
    @lovemyrecipestory 3 месяца назад +71

    केसांवरून वाटलं यार
    माणसाचे केस गेलेले असले तरी चालेल पण माणूस गेलेली केस असू नये.
    Good one tai👍

  • @pmchauhan4484
    @pmchauhan4484 3 месяца назад +35

    उर्मिला मी 5 min चा video पहिला आणि pause करून कॉमेंट करते आहे. माझ्या तरी मते प्रत्येकाला देवाने दिलेलं रूप आहे .आणि आपण त्या रूपाला , समोरच्या व्यक्ती ला त्याच्या दिसण्यावरून नाव ठेवणे म्हणजे प्रत्यक्षपणे देवाच्या कार्याला च नाव ठेवणे होय. तो अधिकार कोणालाच नाही. आणि अशे छान छान video घेऊन येते आमच्या साठी या साठी a big thaaaaaaank you ❤

    • @madhavimangaonkar704
      @madhavimangaonkar704 3 месяца назад +1

      खूप छान व्हिडिओ केला आहे तुम्ही बरोबर बोललात दुसऱ्या साठी नाही नटायच नसतं आपल्याला दुसरें कांहीं म्हणुदया आपल्या चांगलं ‌वाटना मगं हा व्हिडिओ मला खूप आवडला मनापासून थैकू

  • @tejashreebagade2806
    @tejashreebagade2806 3 месяца назад +36

    12.20 ...... literally कालच हे माझ्या सोबत झालं....मला गेली 5 वर्ष PCOD आणि ovarian cyst आहेत....प्रचंड वजन वाढत आहे ...7 वर्ष झाले infertility cha एक संघर्ष च जणू चालू आहे आणि पोट सुटलं आहे ...ovarian cyst मुळे heavy work out करता येत नाही पोट खूप दुखते.....आणि या सगळ्यात जे जे मला भेटतात ते सर्वात आधी तुझ वजन किती वाढलंय हे दाखवून देण्याची जबाबदारी न सांगता स्वतःच्या अंगावर घेतात आणि उपदेश देऊ लागतो ....त्याच सोबत दुसरी बाजू पोट बघून निरीक्षण करून डायरेक्ट विचारतात कितवा महिना ... मला काय आणि कसं उत्तर देऊ समजत नाहीये....आत्ता पर्यंत मी खूप दुर्लक्ष केलं...पण आता जरा जास्त ओझं होत आहे मनावर..... don't know कसं सांभाळू स्वतःला 🥺

    • @gouribhairat6378
      @gouribhairat6378 3 месяца назад +4

      Don't worry dear..tumhi stress gheu naka ..infertility ch ek Karan stress pan asu shakto..mi swata 112 kg hote pcod pan pan lagnanantar ithlya khanyapinyacha vela aani lifestyle badalun geli kam padal angavar aani 22 kg wt loss zal nantar 2 misscarriage zali mazi nantar baby zala pan jeva ha baby rahila teva pan maz wt 92 kg hot hoil thik diet kara stress kami ghya koni kahi bolal Tari laksh deu naka swatala sundar samja.😊

    • @bhagyashreepatil8864
      @bhagyashreepatil8864 3 месяца назад +1

      Yes dear, plz don't take any stress. Stay positive ❤

    • @jyotikarpe6967
      @jyotikarpe6967 3 месяца назад

      तेजश्री खुप ताण येतो या सगळ्यांचा. मी पण याच परिस्थितीतून गेले आहे. प्रचंड body shaming झालं ..नात्यामध्ये कडवटपणा आला … लोकांना टाळू लागले ….उच्चशिक्षित ,चागली कमावती असुनही प्रचंड
      डिप्रशनमधे होते.पण B.Ed ला admissionघेतलं आणि माझी हुशारी पुन्हा सगळ्यांपुढे आली .. I Stood first in my college.. खुप सार्या activities मध्ये participate केलं ..अगदी ३५व्या वर्षी कबड्डी खेळले.शिक्षकांनी , New generation यांनी इतक encourage केलं की मी पुन्हा confidently वावरू लागले. so forget every thing. concentrate on yourself. ignore them.गरज पडल्यास झणझणीत उत्तर दे
      आणि वावर आत्मविश्वासाने … दिमाखात…

    • @nehat9174
      @nehat9174 3 месяца назад +2

      Am going through PCOS thyriod and BP too, What matters is what u want from life and how you can tackle it. Kon kay bolta hya var ajibaat vichar naahi karaycha. Focus on ur health and how u can make changes to ur lifestyle.

    • @prajaktadhaygude491
      @prajaktadhaygude491 3 месяца назад

      Don't take stress dear.be positive

  • @ankitaahirkar3937
    @ankitaahirkar3937 3 месяца назад +17

    खरंच खूपच सुंदर विषय निवडला आणि सुंदर विचारही मांडले तुझ्या सारख्या व्यक्तीची समाजाला खुप गरज आहे. Love u urmila tai

  • @kalpanajadhav864
    @kalpanajadhav864 3 месяца назад +84

    माझे केस लहानपनापासून लांब सडक........ कधी विशेष कुणी कौतुक केलं नाही.......पण जेंव्हा मी केस
    डोनेट केलें आणि शॉर्ट केलें तर बापरे...... सगळ्यांनी खूप नावे ठेवली........... आणि आता परत दोन वर्षात लांब केले....... तर कुणाला काही घेण देणं नाही...... पण मी बिलकूल लक्ष देत नाही.... I love myself ❤

    • @shitaldeshpande1690
      @shitaldeshpande1690 3 месяца назад

      Thodi mahit dyal ka? Mala cut karaychet pan takun dyayche nahit donate karyache mhanun thamble ahe.. kuthe donate kele? Kase?

    • @DhanashriBhate
      @DhanashriBhate 3 месяца назад

      Google HairFotHopr India. I donated 12 inches to them few years ago.

    • @lifeisgodguift..7393
      @lifeisgodguift..7393 3 месяца назад

      केस कसे donate केले जातात?

  • @saakshimardane5380
    @saakshimardane5380 3 месяца назад +11

    Actually problem is people and mostly women are lost and are running behind fake feminism and toxic beauty standards. Everyone is liking fake and are afraid to show their authentic sides. I am so happy and grateful that you have made video about this. Really good subject you have chosen Urmila! Thank you! Everyone should stop being judgemental about others. Basic thing everyone needs to do is not comment upon anything if you don’t know other person’s perspective or if you are not in their shoes.

    • @Monika0207s
      @Monika0207s 3 месяца назад +1

      Male female donhi pan body shaming kartat ani nava thevtat

    • @Monika0207s
      @Monika0207s 3 месяца назад +1

      Mulana tar normal natural mulgi kashi diste gharat he dekhil mahit nasta.. swata chi aai bahin la gharat baghun suddha

  • @PriyaMagadum-fx9ck
    @PriyaMagadum-fx9ck 3 месяца назад +46

    खूप छान विषय आहे. मला डबल एक्सल साइज चे टॉप लागतात आजकाल मार्केट मध्ये गेले सहज टॉप बघायला लागले की ,लगेच दुकानदार बोलतात तुमच्या साईजचा नाहीये तो एक्सेल आहे . स्मॉल साईजचा आहे. काही काही ठिकाणी तर डबल एक्सेल च्या कपड्यांना जास्तच पैसे साईज मुळे आकारले जातात

    • @poojachavan5461
      @poojachavan5461 3 месяца назад +4

      Ho asch boltat ..jse ki aplya peksha dusre kon mothe nahitch

    • @smile_pleaseclicksbypankaj1830
      @smile_pleaseclicksbypankaj1830 3 месяца назад

      Jaudya o, lokancha aikun ignore kara... U r beautiful in ur own way

    • @gaurighatnekar9257
      @gaurighatnekar9257 3 месяца назад +3

      Tai tu ithe ye in Gujarat te atishay size friendly kapde viktaat...something we Marathi people should learn too

    • @shivaniramdasi2138
      @shivaniramdasi2138 3 месяца назад +1

      True yar😢

    • @seemashirke9397
      @seemashirke9397 3 месяца назад +1

      खरे आहे

  • @vrushaliathavale3532
    @vrushaliathavale3532 3 месяца назад +172

    *मला कुरळे केस खूप आवडतात 😅 पण माझे केस अगदी सरळ आहेत😂 , कुरळे केस खरंच खूप छान दिसतात काही जणांना , त्यापैकीच तू एक आहेस...😃*

    • @PranitaDhebe-x9i
      @PranitaDhebe-x9i 3 месяца назад +2

      Same...mi konache kes kurale pahile ki vedi hote😍 ani urmila dii ne sadivr photos kadhlet tyat tiche kes kiti chhan dist ahe

    • @pragati600
      @pragati600 3 месяца назад +1

      आणि मी कुरळे केस सरळ करून घेतले 😭😭 आणि आता रडतेय 😢

    • @PoonamBorade-q2k
      @PoonamBorade-q2k 3 месяца назад

      ❤❤

    • @shilabattashankar4640
      @shilabattashankar4640 3 месяца назад

      Mala pn

    • @_BR0111_
      @_BR0111_ 3 месяца назад

      Sameeee... straight kesanmadhe messy buns kadhich chan nahi disat, every second day scalp oily houn te chapat hotat. He mhantey Karan maze kes by birth straight ahet ani ata hairfall mule agdi khup light exposure asel tithe asa vatta ki thodya divsat takkal disel 😅

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 3 месяца назад +9

    किती सुंदर वेगळा wishay.. फार छान रितीने मांडले विचार. ❤ needed subject

  • @pragatiwaghmare6938
    @pragatiwaghmare6938 3 месяца назад +15

    खुप छान विषय ❤ खरंच कधी बदलणार आपल्याच बायकांचे विचार बायकांबाबत चे 😢 , विचार सुशिक्षित करा

  • @sangeetagaikwad5149
    @sangeetagaikwad5149 3 месяца назад +6

    खुप छान गोष्टी सांगितल्या आहेत या व्हिडिओ मध्ये. खरंच आपल्या काही जणींच्या सौंदर्याच्या व्याख्या किती खुजे पणाच्या असतात , कदाचित हा व्हिडिओ त्या सर्व जणींचे डोळे उघडेल.खुप छान उर्मिला👍

  • @pallavikerkar3588
    @pallavikerkar3588 3 месяца назад +17

    I must say this is really awesome topic you brought up…I am really proud that someone is picking up all these topics ❤

  • @kanchannene
    @kanchannene 3 месяца назад +11

    मी पूर्ण न व्हिडिओ पाहताच कमेंट करत आहे. खूप खूप आभार प्रेम उर्मिला अतिशय महत्त्वाचा विचार आणि मत ठाम पणे मांडल्याबद्दल

  • @nehapandit444
    @nehapandit444 3 месяца назад +6

    ताई मी तुला सांगू नाही शकत काही गोष्टी ऐकताना डोळ्यात पाणी येत होत, teenage पासून यातल्या बऱ्याच गोष्टी मी ऐकत आले, छोटे केस आवडतात मला आणि माझ्या cousins चे long hairs तर या बेसिक गोष्टी वरून मी ऐकलय In fact by birth due to genetics I am so much underweight आता मी इतकी traumatised झालेली की मी बाहेर जाण बंद केलेला public contact बंद केला but your videos have helped me to heal! Thank you❤️ खूप च गरजेचा video होता हा!!

  • @nutanpatil5498
    @nutanpatil5498 3 месяца назад +5

    छान मुद्दे मांडलेस ताई. तू दिसायला आणि विचारांनी सुद्धा छान आहे. लोकांना नाव ठेवायची सवय झालीय त्यांचे चांगले विचार ते मांडू शकत नाही म्हणून त्यांचे वाईट विचार ते इथे मांडतात.

  • @SunayanaKhandale
    @SunayanaKhandale 3 месяца назад +9

    Yes माझे पण केस कुरळे आहे पण खूप गळतात पण त्याला valume खूप येतो मग छान वाटतं स्वतःच स्वतःला 😊 कमाल बोलली तू यार ❤

  • @akirtisalve
    @akirtisalve 3 месяца назад +10

    Khup chan topic ghetalas didiiiii ❤❤❤❤nindkache ghar asave shehari ani asha lokanmule apali pragati hote.Ghan vicharane bolnare lokanmul seriously ghenare lok kadhi kadhi dipression madhe jatat.

  • @Smita-li6zu
    @Smita-li6zu 3 месяца назад +6

    Thanks for this vdo.
    स्वतः कडे पाहण्याची दृष्टी बदलली. खूप वर्षांपूर्वी मी हा विचार केला होता जे मला पटत ते मी करणार पण सतत comments, negative remarks या मुळे upsets होतो आपण. Tyatach माझे कुरळे केस सरळ करून पाहिले. छान वाटलं काही दिवस. पण मुलांनीही tuze आहेत तसेच केस कुरळे चांगले आहे त म्हणुन माझा विश्वास वाढवला. Now doing things as I like. I think that's the real way to live.
    Thanks

  • @Gigi-vj1yy
    @Gigi-vj1yy 3 месяца назад +11

    absolutely SAVAGE! Audience sobat ewdha confrontational asayla guts ani hushari khupppp lagte ti tuzyat ahe. Thank you itke nuance topics share kelya baddal, this should be a regular occurrence maybe in short form content. Cheers urmila ✨🥂

  • @gayatrichaudhari1045
    @gayatrichaudhari1045 3 месяца назад +5

    तुझे stateforward बोलणे फारच भावले..
    मी ही सहमत आहे तुझ्या मताशी....

  • @sangitaashinkar9380
    @sangitaashinkar9380 3 месяца назад +3

    उर्मिला तू जगातलं सत्य समोर आणलेस आणि विषय खूप चांगला हाताळल्यास याच्याबद्दल मी तुला थँक्यू म्हणेल.

  • @poonamavasarkar7529
    @poonamavasarkar7529 3 месяца назад +3

    Mi दुहेरी पासून तुझी प्रचंड मोठी फॅन आहे यार, काय माहित का तू खूप positive आहेस, तुझ्याच मुले मी सद्गुरू श्री वामनराव पै 🙏 यांचे विचार ऐकून आत्मसात करू लागले, जीवनाला एका छान सुंदर वळणावर नेण्यासाठी तुझी खूप help होते.
    खूप खूप प्रेम आणि सदिच्छा तुला
    आजचा मुद्दा भारत भरासाठी relatable असा आहे ❤

  • @PoojaYedake-v2l
    @PoojaYedake-v2l 3 месяца назад +3

    Love you तुझ्या जवळ इतकं knowledge आहे... घेईल तितकं कमीच आहे...तु भरभरून देते❤

  • @amrugaikwad8101
    @amrugaikwad8101 3 месяца назад +2

    तू खरच खूप सुंदर आहेस, मालिकेत काम करत होतीस त्यापेक्षा रिअल आयुष्यात तू खूपच छान दिसतेस खूप छान बोलतेस तुझं हे वागणं बोलणं मला प्रचंड आवडतं तू खूप छान आहेस असेच राहा हसत राहा आणि मस्त एन्जॉय करत राहा

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 3 месяца назад +4

    माझे केस पण कुरळे होते पण हळूहळू कुरळेपणा कमी झाला. मला आवडतात. पण किती छान पद्धतीने संपूर्ण विषय समजावून सांगितले आहेस. सर्वांना हे कळले पाहिजे. ❤❤❤❤😘😘😘तरी पण

  • @anerilad8425
    @anerilad8425 3 месяца назад +2

    ताई तू खूप सुंदर आहेस, तू खूप positive आहेस. सद्गुरू तुला नेहमी असाच ठेवो आणि सगळ्या ना देव सद्बुद्धी देवो.🥰🥰

  • @SnehalKadam-b3n
    @SnehalKadam-b3n 3 месяца назад +3

    Kay god boltes 19 min kami vatle aikat rahav ani kiti te shikav kharach tai khup lahan ahe mi tujhyapeksha pn he sagal mi khup observe kelay ❤ god blessed us with tremendous content creators like you which is impossible in 2024 kharach tu khup god ahes 😊 tujhya vi4rana sadguru paris laglela ahe ❣️I love you muhhhhhh😘😘😘😘

  • @niknalworld
    @niknalworld 3 месяца назад +2

    Thank you Urmilla for taking this topic in front with the correct explanation. Great to see a " RUclipsr" like you and that's why you are an "Influencer". Lots of love to you my dear :)

  • @swatistyle1184
    @swatistyle1184 3 месяца назад +6

    खूप छान व्हिडिओ आहे ताई ❤️ मला खूप आवडला, topic छान choice केलाय ❤

  • @shubhangivedpathak9774
    @shubhangivedpathak9774 3 месяца назад +2

    खूप छान व्हिडिओ दिदी.
    टीव्ही सिरियल पासून तुझी फॅन आहे.. 1st video पासून तुझे सर्व videos न चुकता पाहते. तुझे vedios पाहून खूप possitive engery येते. 😘😘

  • @pragati600
    @pragati600 3 месяца назад +11

    शेवटचं वाक्य ❤️❤️ खूप छान वाटलं हे सगळं ऐकून...यार जगू द्या ज्याला जसं हवं तस, दिसूदे ना असतील तसें, नटू द्या आवडेल तस एवढं सोपं आहे हे

  • @sanikanaiksamant9415
    @sanikanaiksamant9415 3 месяца назад +2

    You are so correct.I am mom of two and a working woman.I like going to office properly dressedup with matching accessories n light makeup. That's my regular routine.i am often commented that I come up all decked up ..I get lot of time doing this...I tell them I also struggle like them cooking meals, breakfast, tiffin for my children early in morning but I can't come anyhow in office.its my routine just like brushing or having bath. People just judge no matter wat!!!!

  • @LaxmiJadhav-mn2xx
    @LaxmiJadhav-mn2xx 3 месяца назад +4

    खर आहे माझा नवरा पहिले माझ्या कुरुळ्या केसान मुळे माझ्या वर प्रेम करतो बोलला अन् आता त्याला त्रास होतोय माझ्या केसांचा

  • @Kutekittykat29
    @Kutekittykat29 2 месяца назад

    We need more people like you in our society urmila!! The level of maturity and understanding u have is like next level!

  • @SiddOp-z1l
    @SiddOp-z1l 3 месяца назад +4

    Dress khup chhan ahe taii..
    Ani nehami pramane topic suddha.❤😊

  • @anuradhaingole5773
    @anuradhaingole5773 3 месяца назад +1

    Mla tu khup awdtes mi tuzya pahilya gudhipadwyachya vdo pasun tula follow krte...mla tuze chhote ani kurle kess khup awdtat...maze straight kess ahet pn mla kurle khup awdtat.. तू खूप positive बोलतेस ज्यामुळे दिवस positive होऊन जातो.love u ..❤keep giving us the motivation

  • @aratikamde6758
    @aratikamde6758 3 месяца назад +4

    Tai tu kitti chhan chhan bolte.... Mla tu khup aavdte❤

  • @sonupriyabhise8971
    @sonupriyabhise8971 3 месяца назад +1

    खूप छान विषय मांडला आहे ताई , gratitude towards your work on it.

  • @thanekar256
    @thanekar256 3 месяца назад +6

    मी अगदी पहिल्यांदाच माझे केस खांद्यापर्यंत कापून घेतलेत आणि छान हेअर कट केला आहे. आणि तो खूप छान दिसतोय असं सगळेच म्हणतायत😅 पण खरंच घरकामातून, मुलांमधून, ऑफिसमधून केसांची काळजी घ्यायला अजिबात वेळ मिळत नव्हता म्हणून हा निर्णय घेतला. आणि उर्मिला तुझा हा व्हीडिओ बघून पक्क झालं की माझे केस छोटे करून मी चूक केलेली नाही😊

  • @styletips5141
    @styletips5141 3 месяца назад

    thank you Urmila! Khup chan paddhatine sangitlas! Love you♥

  • @rasikarajguru8552
    @rasikarajguru8552 3 месяца назад +4

    हे अगदी खरी की मनाचं सौंदर्य पण पाहिलं पाहिजे , काही गोष्टी रिलेट झाल्या कारण बॉडी शेमिंग मी फ़ेस केलय, कधी कधी तर आपले जवळचे लोकच hurt करतात, खूप छान मुद्दे होते.☺️

  • @amrutakhandare7879
    @amrutakhandare7879 3 месяца назад +1

    खुप सुंदर बोललीस ताई ❤
    जगा आणि जगू द्या ही संकल्पना ज्याला समजते तो व्यक्ती कधीच कोणाच्या भावना दुखवत नाही

  • @mrinaalinichavaan2388
    @mrinaalinichavaan2388 3 месяца назад +3

    खुप गरज असलेला विषय... बाह्य रूपाला महत्व आहेच पण त्याचे मापदंड ठरवणारे तुम्ही कोण????

  • @shraddha.cooking-passion.mh-09
    @shraddha.cooking-passion.mh-09 3 месяца назад +25

    ऊंची वरुन तर खुप ठरवतात काय घालावी काय नाही मी खुप ऐकलय या साठी आयुष्य भर😢

  • @trushnasonar6784
    @trushnasonar6784 3 месяца назад +2

    Khup chan gappa. Pratyekachi aawad-niwad aste. Aaplyala tyachyat nak khupsaychi garaj nahi.

  • @PK-hq8qn
    @PK-hq8qn 3 месяца назад +3

    खर आहे... माझे केस कुरळे आहेत.. मला एक जण म्हणली होती की कुरळे केस प्रोफेशनल दिसत नाहीत.. अस कस काय पण?? हे कुणी ठरवल?? आम्ही काय करावं आता असेच देवानी केस दिले तर.. त्यात माझा रंग पण गव्हाळ.. त्यामुळे ही खूप ऐकावं लागलं लहान असताना..

  • @muktawaje8778
    @muktawaje8778 Месяц назад

    खूप खूप खूप सुंदर... खरचं सगळ मनातल बोललीस... आणि मनातले सगळे गैरसमज दूर केलेस...खूप छान वाटल ऐकून...❤❤

  • @prajaktakamble2030
    @prajaktakamble2030 3 месяца назад +5

    निगेटिव्ह कॉमेंट्स बद्दल अस वाटतं की आजकाल लोक आपलं मत मांडण आणि दुसऱ्याचा अपमान करण ह्यातला फरक विसरले आहेत..☹️

    • @anujavaishampayan3125
      @anujavaishampayan3125 3 месяца назад +1

      खरं आहे. अपमान केल्याशिवाय दिवस जात नाही काही जणांचा. दुसऱ्याला जिथून जमेल तिथून दुखवायचं.. संबंध नसताना.

  • @Shweta-b9x
    @Shweta-b9x 3 месяца назад +1

    Not even thinking twice to own your error or mistake ,So kind,,I'm really proud of you❤❤

  • @GAW0711
    @GAW0711 3 месяца назад +4

    अगदी खरंय. तुझं बोलणे मला एखाद्या परीच्या wandसारखं वाटलं.
    माझ्या घरात बरेच लोक apple sizeच आहेत. त्यातून सतत कॉम्प्यूटरवर काम करून माझं पोटही सुटलंय थोडंसं. BMI योग्य असला तरीही लोक "भैंस, टुणटुण, आत्ताच ३ पोरांची आई वाटते, नक्कीच abortion झालं आहे, कोण लग्न करणार हिच्याशी" असं सतत दिवसरात्र विनाकारण विचारत असतात.
    याने मला डिप्रेशन आले 😢 मग अजूनच वजन वाढले 😅😐
    तुझ्या बोलण्यानं मला inspiration मिळाले ❤

  • @SonaliKathode
    @SonaliKathode 3 месяца назад +1

    Kes hi Seriously ghenyachi case nahi I really really like this line❤❤❤❤❤ mecup hi ek art ahe I agry with you. Ani last line very important ...thank you so much tai...

  • @sharayupatil2643
    @sharayupatil2643 3 месяца назад +3

    Kay vishay aahe वा life madli never ending beauty standards

  • @StyleandTrends
    @StyleandTrends 27 дней назад

    Khup sundar video and vichar vyakt kale aahes tu. Khup aavadla tuza ha video. ❤❤

  • @mamatapawar8329
    @mamatapawar8329 3 месяца назад +4

    Please tai hair cut wr aani post pregnancy and after pregnancy wr please lwkr video kr

  • @arushi02
    @arushi02 3 месяца назад +2

    कोणीतरी हे असं बोलायची खरंच गरज आहे... तुझ कौतुक वाटत की तू हे विषय व्हिडिओ मध्ये घेतेस.. ❤

  • @kanchanshinde8358
    @kanchanshinde8358 3 месяца назад +9

    तुझे विचारही तुझ्यासारखेच सुंदर आहेत❤❤

  • @pallavishende5429
    @pallavishende5429 3 месяца назад

    फारच छान विचार मांडणी. जे माझ्या सारख्या middle class महिलेला वाटतयं तेच तुम्ही point out केलेले आहे. या topic ची मला वैयक्तिक फार गरज होती. Thank you Very much. much much

  • @KaveriTheExplorer
    @KaveriTheExplorer 3 месяца назад +3

    Urmila when is ur next masterclass?❤

    • @UrmilaNimbalkar
      @UrmilaNimbalkar  3 месяца назад +1

      लवकरच announce करु

    • @KaveriTheExplorer
      @KaveriTheExplorer 3 месяца назад

      @@UrmilaNimbalkar thanks❤️ obsessed with ur videos 😍

  • @shrutirelekar9229
    @shrutirelekar9229 3 месяца назад +1

    इतकं भारी बोललीस ना ,एक नंबर. तुझे विचार खरचं खुप भारी आहेत आणि तू खूप छान व्यक्ती आहेस यात तिळमात्र शंका नाही.मी तुझे सगळे व्हिडिओ पाहत असते पण ह्या व्हिडिओ ने तू मला माझ्या खूप जवळची व्यक्ती आहे असं वाटायला लागल. ह्या व्हिडिओ ची आणि सुंदरतेची व्याख्या बदलणे खूप गरजेचं आहे.

  • @advikkshirsagar
    @advikkshirsagar 3 месяца назад +5

    मी खूप बारीक आहे, तर मला लोक सारखं नाव ठेवतात किती बारीक आहे खात जा खूप वाईट वाटत ,बारीक लोक छान दिसत नाही थोडी जाड हो कधी बदललं हे सगळं😢

  • @SiddhiSaitawadekar-22
    @SiddhiSaitawadekar-22 3 месяца назад +1

    मस्त बोललीस ताई.. खूप गोष्टी मनाला भिडल्या I love... ❤

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 3 месяца назад +4

    मला अशा नकारात्मक कमेंट येतच नाहीत. हिंमतच नाही कुणाची😂😂

  • @rutujapalkar4329
    @rutujapalkar4329 3 месяца назад +1

    Much needed video Urmila.....cant thank you enough for this!

  • @anjalipatankar2855
    @anjalipatankar2855 3 месяца назад +3

    ती गाढव, वडील आणि मुलगा यांची गोष्ट आहे ना, तस आहे या जळणार्‍या लोकांच .
    तुझ बरोबर आहे कितीही दुर्लक्ष करायच म्हंटल तरी भावनाशील व्यक्ति दुखावतो . पण उर्मिला या hair cut मध्ये तू सर्वात सुंदर दिसत आहेस ❤

    • @anjalipatankar2855
      @anjalipatankar2855 3 месяца назад

      उर्मिला तू काळ्या रंगांवर मुद्दा मांडला, पण तुला माहित आहे का, जी लोक खूप गोरी आहेत, म्हणजे काश्मिरी, हिमाचल मधल्या लोकांप्रमाणे, जी आपल्या महाराष्ट्रात किंवा साऊथ मध्ये तुलनेने कमी आहेत , त्यांना चक्क वर्ण द्वेष केल्या प्रमाणे वागणूक मिळते.
      म्हणजे ए तू ग्रुप फोटो मध्ये आलीस की, आम्ही काळ्या दिसतो अस म्हणण, त्या माणसाला एकट पाडण , त्या व्यक्तीचा द्वेष करण, त्याच्या बद्दल गॉसिप करण, गोरे रंग पे ना इतना घुमा न कर, ते हिमोग्लोबीन तपासून घे, म्हणण . याला काय म्हणशील? अशा लोकांची कीव येते 😂
      मला खात्री आहे, ज्या लोकांनी हे सहन केलय , त्यांना माझ म्हणण पटेल.

  • @amrutathere2912
    @amrutathere2912 3 месяца назад +1

    अतिशय महत्वाच्या विषयावर बोललीस उर्मिला ❤ खूप छान 👌🏻

  • @snehal24aug
    @snehal24aug 3 месяца назад

    Thanks Urmila. 🙏🏻 तु समजुन घेऊन सगळ्यांना छान समजावून सांगितलस. कोणताही आजार किंवा वाईट परिस्थिती कोणीही मागून मिळालेली नसते. पण तरीही त्यावरून सगळे चिडवतात. वाईट वाटत खरतर. पण तुला आता बोलताना बघून बर वाटलं की समजून घेणार पण कोणीतरी आहे. Thank u . Love u❤❤❤

  • @swarupawaghmare6293
    @swarupawaghmare6293 3 месяца назад

    अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ आहे हा..... उर्मिला तू माझ्या आयुष्यातली पहिली व्यक्ती. ..... व्यक्ती म्हणण्यापेक्षा मैत्रीण म्हणायला आवडेल. ...आहे जी कधीही प्रत्यक्षात न भेटता देखील माझ्या मनातलं सगळं जाणतेस आणि विचार देखील जुळतात... Love you so much ❤❤

  • @AshaJawade
    @AshaJawade 3 месяца назад

    तु खूप छान प्रकारे आपले विचार सादर करतेस .जे प्रत्येकालाच जमते असे नाही.तुझे विचार ऐकून मनाला उभारी येते. ❤

  • @ShwetaHankare-xf6vq
    @ShwetaHankare-xf6vq 3 месяца назад

    ❤️❤️❤️ khupch chan hota ha video… etkya sundar padhtine swatala baghne,swikarne khupch garchech ahe … yamule ch ardha stress kmi hoyla madat hoil😊

  • @MadhurasEva
    @MadhurasEva 3 месяца назад +2

    Very true Urmila maza pan semi paithani cha business ahe max sadya mazya US, Norway, Canada la jatat. Lokana khoop avadtat sarvana parvadtat ani atishya sundar distat mazya channel var mi khoop semi sadya vaparte😊🙏since business past three years.❤

  • @sayalisupekar5322
    @sayalisupekar5322 2 месяца назад

    तू माझी खूपच छान मैत्रीण झाली आहेस... जी सगळ्यांचं मन ओळखते... समाजाला positive विचार करण्याची दिशा देतेस... मला आनंदाश्रू आले... ❤❤Love you dear friend!

  • @Apurv-xl5ss
    @Apurv-xl5ss 3 месяца назад +1

    Khup chhan video. Chhan vatla. Spread positivity ✨️

  • @rupalishinde3699
    @rupalishinde3699 3 месяца назад +1

    खूपच सुंदर विषय. खूप गरज होती ह्यावर बोलायची.

  • @ShubhangiAbnave
    @ShubhangiAbnave 3 месяца назад

    Tu jagach positiveness ahes tu kup Sundar ahes ani tuze vichat he tyahun Sundar Sundar sagle ch astat pan dusre apan nahi he concept tu change Kelis mi tuzya kdun kup gosti shikle jagaayala shikle tu kup kaml ahes Tula swami undad ayushya deo Tula mazya kde kupppp thank u hatts of u

  • @Inspirationalvibes02
    @Inspirationalvibes02 3 месяца назад +1

    Kharach khup chhan sangitl ahe tumhi 😊 tumche video nehmich positive asatat ani amhala tumche video pahun khup positive feel hot thank you so much for that ❤

  • @bhagyashreeingale5026
    @bhagyashreeingale5026 3 месяца назад

    Very true tai... tu khup chan ani khara mudda mandlas ..,so much needed to change the mindset of society specially !!! muli khup suffer hotay ya typical society thoughts mule ...

  • @bangtan-ot7-q5h
    @bangtan-ot7-q5h 3 месяца назад +1

    I don't know I can't skip your video ❤love you Urmila🥰

  • @saileenate
    @saileenate 3 месяца назад

    Amazing video....❤❤
    "Beauty lies in the eye of the beholder"
    Content khoop jabardasth aahe!! I completely agree with you Urmila. We women need to learn to love ourselves unconditionally ❤😊 and not allowing anyone decide for us!

  • @maithilisatpute7454
    @maithilisatpute7454 3 месяца назад +1

    Urmila mala tu jam awadtes...tu lokankade lakshya deu nakos...tu khup cute ahes.....Majhi tu favourite ahes...Ani mi tujhe videos pahte...keep going❤❤❤😇👍

  • @minakshiharsule2985
    @minakshiharsule2985 3 месяца назад

    ताई love you too.. जगण किती सुंदर आणि सहज आहे हे तू प्रत्येक वेळी सहज सांगतेस❤

  • @KkajalRaaut
    @KkajalRaaut 3 месяца назад

    Most wanted and relatable subject.... Thank you for making this.

  • @manishachavan5853
    @manishachavan5853 3 месяца назад +1

    मनाने सुंदर असलेली व्यक्तीच असा व्हिडिओ बनवू शकते!

  • @PallaviPatil-mn9pp
    @PallaviPatil-mn9pp 3 месяца назад

    Great!! Great!! Great!!
    Tai kharach khup chan video kelas aajchya reality vr

  • @SupriyaShindeVlogs
    @SupriyaShindeVlogs 3 месяца назад +2

    उर्मिला ताई अगदी बरोबर बोललीस मी पण या youtube क्षेत्रात उतरले थोडेच दिवस झालेले आहेत चॅनेल चालू होऊन पण मला खूप घाणेरडा कमेंट देतात जाडी घोडी निफाड पण मी नाही लक्ष देते आणि तुझा हा व्हिडिओ पाहिल्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले थँक यु सो मच❤

  • @pradnyainamdar5131
    @pradnyainamdar5131 3 месяца назад +1

    सुंदर आहे ही सौंदर्याची व्याख्या, छान मांडली आहे हे विशेष

  • @taalkathaknrutyalay1891
    @taalkathaknrutyalay1891 3 месяца назад +1

    खुप सुदंर विषय हाताळला आहे.हे लोकांना समजून सांगायची आज गरज आहे😊

  • @nilamade1138
    @nilamade1138 3 месяца назад +1

    Majhe kurle kes mla khup aavdtat. Tai u r great, so beautiful. Asha faltu comments valyanna ignor maraycha. Tyanna beauty baddal Kay kalmar ho...

  • @rakshanda12369
    @rakshanda12369 3 месяца назад

    Thanks for putting this in front! Our society needs to understand this. Everyone is beautiful in their own way. There are no beauty standards.

  • @माय-लेक
    @माय-लेक 3 месяца назад +1

    खूप छान माहिती सांगतेस तू आणि असेच वेगवेगळे मुद्द्यांवर व्हिडिओ घेऊन येत जा आम्हाला खूप आवडतं ❤👌🫰😊

  • @smita123ization
    @smita123ization 3 месяца назад +1

    So honest..so real.. Our Indian society is very judgemental about every small things in life particularly about a girl/women.. Need to grow...
    Facebook has survey about Indians.. Ki they judge Nd have a tendency of commenting hurtful.. Rarely appreciative
    Thank u उर्मिला ❤.. Luv u always 😘

  • @nidhimagicbox9736
    @nidhimagicbox9736 3 месяца назад

    Ekdam correct bolis Urmila, changala vichar ka nahi karat loka, direct bolun jatat lok, thank you ha video kelas , khup khup lokani ha video baghayla pahije❤

  • @TejalJadhav-m6t
    @TejalJadhav-m6t 3 месяца назад

    Thank you so much tai...khup chan paddhtine kalachi garj aslele vishay tu mandles...u rocked always..😊

  • @snehalpatill4733
    @snehalpatill4733 3 месяца назад

    Video baghun khup bhari vatal aksharshaha dolyat pani aal hya sagalya goshti kiti chotya chotya pan important aahet love you so much urmila ❤

  • @nutanborse5298
    @nutanborse5298 3 месяца назад

    खरच विविधता आहे म्हणूनच जग सुंदर आहे ❤ खूपच छान सांगितलंस आजच्या विषया मध्ये अगदी मनातल बोललीस धन्यवाद

  • @sejaladlikar627
    @sejaladlikar627 3 месяца назад

    Thank uuuu for this videooo ❤ It's so necessary to understand we don't have to follow some toxic beauty standards...❤

  • @RakhiShahakar
    @RakhiShahakar 3 месяца назад

    Khup Sundar..Chan vishay hota...je ahet tashech Sundar aahe . .devane sarvana Chan ghadvale aahe ...apan jar kunala nav thevale tar tya sarkh vait kahich nh ...ti tika directly deva var jhali as samajha....so sweet tai ki tu ha. Vishay ghetla.. thank you ❤❤