Women Safety | Girls Safety tips | Life saving hacks

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 1,8 тыс.

  • @AllInOneMomma1234
    @AllInOneMomma1234 Год назад +779

    कसली ग्रेट आहेस गं तू... म्हणजे शब्दचं नाहीत माझ्याकडे... ❤️ hats off

    • @Pranoti15
      @Pranoti15 Год назад +2

      Chhan mahiti👌👌

    • @rajendrarakate8424
      @rajendrarakate8424 Год назад +1

      हा video जास्तीत जास्त share झाला पाहिजे..lotzzz of Thanks Urmila di..-Shailaja..

    • @AmrutaKhot-wv6iw
      @AmrutaKhot-wv6iw Год назад

      @@rajendrarakate8424 kharch

    • @aishwaryamhalaskar4173
      @aishwaryamhalaskar4173 Год назад

      Hatts off tai .angawar kata yet hota aiktana 😢

    • @snehalpatil4940
      @snehalpatil4940 Год назад

      Nice video content 👍

  • @bhartijadhav5315
    @bhartijadhav5315 Год назад +18

    कसली ग्रेट आहेस गं तू🤷🤗किती गोड घास भरवतेस...कि कोणी म्हणजे कोणीही चावून चावूनंच खाईल..बाहेर टाकणार नाही
    सदगुरुंची सायंटिफिक जीवन विद्या कलात्मक पद्धतीने फक्त तूच मांडू शकतेस !🙇👏🏻👏🏻👏🏻
    जीवन जगण्याची कला सर्वांना समजू दे,उमजू दे आणि सर्वांचं आयुष्य आनंदी सुखी होऊ दे🙏देव तुझं खूप भलं करो🙏
    प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची !😌🙇👏🏻👏🏻👏🏻

  • @Tapasya1403
    @Tapasya1403 Год назад +13

    आता मी 27 वर्षांची आहे. एका मुलीची आई आहे. पण काही गोष्टी बालपणात भूतकाळात एवढ्या भयानक आहेत की त्यामुळे आपल्या मुलीला कधी काय समजावं हे कळत नाही. Working woman असल्यामुळे अजुनच धास्ती आहे. ती फक्त२ वर्षांची आहे. आणि आता पासूनच तिला हळू हळू समजून सांगते. या video sathi thanks. आपणच आपल्या सुरक्षित करू शकतो. तेव्हाच देव आपल्यासाठी धावत येईल. ❤❤❤

  • @prernanannavare1826
    @prernanannavare1826 Год назад +24

    मला खरचं अभिमान आहे तुझा उर्मिला ताई. एक मराठी मुलगी एवढ्या सोप्प्या आणि सहज समजेल अश्या शब्दात स्वतःचे रक्षण कसे करायचे हे सांगत आहे. ज्या गोष्टी कुठल्याच शाळेत शिकवल्या जात नाहीत त्या तु एवढ्या मोठ्या पातळीवर समजावून सांगितल्यास. अतिशय उत्तम... ताई तुला सलाम❤

  • @sp6926
    @sp6926 Год назад +20

    तू जो मुद्दा मांडलास की त्याक्षणी आपण freeze होतो, अजिबात कळत नाही की काय चाललंय नक्की, तो एकदम बरोबर आहे. मला काही वर्षांपूर्वी एका मुलाने अतिशय वाईट पद्धतीने स्पर्श केला होता. जेव्हा हे घडलं त्यानंतर 2 मिनिटांनी मला जाणवलं की नक्की काय झालंय. माझी मैत्रीण मला म्हणाली सुद्धा की अगं तू काहीच का केलं नाही, नुसतीच उभी का राहिलीस, पण खरं तर मलाच कळत नव्हतं... नंतर cctv footage चेक करून त्याची माहिती काढून त्याला चांगलीच शिक्षा करण्यात आली.. अशा प्रसंगातून गेल्यावर काही स्त्रियांची भावना बनते की पुरुष वाईटच असतात... पण मी विचार केला की तो एक वाईट होता, पण योग्य ती शहानिशा करून त्याला शोधून शिक्षा करणारे 5,6 जण पुरुष च होते. Cctv is very important these days.

  • @Jaiganesha-y9v
    @Jaiganesha-y9v Год назад +4

    Great, काही जणींना कपड्यांचा सेन्स नसतो .कोणत्या ठिकाणी कसे कपडे वापरावेत हे समजत नाही. तो ही महत्वाचा आहे .यावर व्हिडिओ .

  • @snehalkapkar2588
    @snehalkapkar2588 Год назад +31

    याला म्हणतात content जो की समाजाला उपयुक्त आहे. खरचं गरज होती या विषयाची. मनपूर्वक धन्यवाद.👍💕💕💕💕💕

  • @tteejjj
    @tteejjj Год назад +2

    😮 OMG...kharch imp video aahe ha

  • @supriyasapte493
    @supriyasapte493 Год назад +6

    स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे तुम्ही अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन मुली व महिलांना केले आहे.

  • @kalpitagujarathi9346
    @kalpitagujarathi9346 Год назад +1

    Kiti chan tai sarkha bolis tu 🥺❣️❣️ thank you

  • @nikitakulkarni8837
    @nikitakulkarni8837 Год назад +5

    ताई,अजुन एक विनंती...लग्न ह्या विषयी सुद्धा असाच एक video,life changing ठरू शकतो कारण ह्या बाबतीत ही खूप फसवणूक घडते आज काल.....while choosing a life partner असाही topic महत्त्वाचा ठरू शकतो आणि तूझ्या इतका छान कोणीच नाही करू शकत😊

  • @shubhangigurav6475
    @shubhangigurav6475 Год назад +1

    Bapppreee ...tuzy babtitla jo kissaa aaikla ...kaljacha thokach chkuklya sarkh zala.....kittii to bhyank asel prsang.....tu khuppp dhadsi aahes....aani changli stri ...❤

  • @monicaPatil22
    @monicaPatil22 Год назад +19

    सावध तो सुखी!! खरंच आयुष्यभर लक्षात राहील.. खूप छान सांगितलेस.. तिथे ३० सेकंद चे shorts बघायला bore होते तिथे ३० मिनिट्स चा video सहज पहिला गेला.. thank you Urmila...❤

  • @AnandKhanvilkar-wd3us
    @AnandKhanvilkar-wd3us 6 дней назад

    प्रत्येक कृती राष्ट्रहिताची, विश्वशांतीची ! जीवन विद्या मिशन चे ब्रिद वाक्य आपणास तंतोतत लागू होते. असं मला तरी वाटते. तुम्ही जीवन विद्या कोलून पिहिल्याचं जीवनंत उदाहरण आहात.
    कौटुंबिक सौख्य हा पॉडकास मी ऐकल आहे. त्यात सुद्धा जीवनासाठी उपयुक्त माहिती मिळाली. सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला उदंड आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करतो.
    जय सद्गुरु जय जीवन विद्या🙏🏻🙏🏻🙏🏻
    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @Priyadarshani323
    @Priyadarshani323 Год назад +6

    मी 18 ची आहे ताई तुझे प्रसंग ऐकून माझ्या अंगावर काटे आले , मी आता बाहेर शिकायला जाणार आहे आणि मला हा video खूप मदतीचा ठरणार thanku😊

  • @vidulashettigar3904
    @vidulashettigar3904 Год назад +1

    आजपर्यंतचा हा सर्वात जास्त बेस्ट व्हिडिओ आहे. मी लहान असताना का नाही ग भेटली तू?? माझ्यासोबत असा झाला तेव्हा मला काहीच कळलं नाही अगदी तुझ्यासारखा...माझी मुलीला तुझा हा व्हिडिओ नक्की दाखवणार ती आता फक्त ३ वर्षांची आहे...

  • @srushtichavan19
    @srushtichavan19 Год назад +22

    खूप सुंदर points मांडले तू ...seriously हा video जर मला 7-8 वर्षांपूर्वी पाहता आला असता तर आज बऱ्याच प्रमाणात माझी life चांगली असती 😓... ठीक आहे माझ्या मैत्रीणीना आणि female relatives na हा व्हिडिओ मी नक्कीच share करेन...
    Thank you so much Urmila

  • @Manimau_11
    @Manimau_11 Год назад +1

    Thank you tai hya video chya madhymatun tu amhala je tips/aware kelas tya sathi ❤

  • @nehamali432
    @nehamali432 Год назад +14

    मुलींना येवढं कोणीच समजाऊन सांगू शकत नाही जेवढं तुम्ही सांगितलंत.... खरच सगळ्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ share करा... आणि खरच जागरूक व्हा.....this video is very important for all people... Thanks उर्मिला ताई.. 🙏

  • @rohinikamble779
    @rohinikamble779 Год назад +1

    Urmila tai ky bolu tumhala khrch nahi kadat khrch khup khup thank you asya topic vr itak chan guidance kraysathi....🙏🙏🙏 you are very grateful soul ever ❤❤❤

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +7

    ताई तुझा आज पर्यंतचा सगळ्यात चांगला व्हिडियो आहे.तुझा व्हिडियो पुरुषांनाही मोलाचं आहे यात शंकाच नाही.

  • @sushamashimpi7361
    @sushamashimpi7361 5 месяцев назад +2

    खूप अभ्यास पूर्ण आणि वास्तव कथन केले ताई तुम्ही तेही सहज साध्या सोप्या भाषेत खूप मनापासुन आभार सावध केल्याबद्दल

  • @swatiwaghmode6790
    @swatiwaghmode6790 Год назад +5

    तुम्ही किती छान माहिती दिलीत... मुलींसाठी या video पेक्षा दुसरा कोणताच video महत्त्वाचा नसु शकतो.. किती छान समजवलेत.. जगात भारी आहे. तुमचा video आणि channel सुद्धा. ❤❤

  • @PoojaJadhav-jk1sp
    @PoojaJadhav-jk1sp Год назад +1

    प्रत्येक मुलीने हा व्हिडिओ पहिला पाहिजे विशेष करून लहान मुलींनी खर्च खूप छान पद्धतीने तुम्ही मुलींनी कसं सावध राहावं या बदल माहिती दिली .तुमचे सगळेच व्हिडिओ अप्रतिम असतात.

  • @minalgadre2986
    @minalgadre2986 Год назад +3

    किती स्पष्ट अभ्यासपूर्ण आणि काळाला अनुसरून बनवलास व्हिडीओ..
    ग्रेट..
    तू काऊन्सेलींग अँड guidance मधे ओन उत्कृष्ठ काम करशील..
    More power to you..❤

  • @saeevanve1695
    @saeevanve1695 Год назад +1

    एक no. यार... खूप सुन्दर... कधी कधि एखादी गोष्ट हातून होवून जाते... ती चुकीची आहे हे उशीरा लक्षात येते... पण त्या नंतर सुधारले पाहिजे... पुन्हा ती चूक झाली नाही पाहिजे

  • @pratikshadhotre721
    @pratikshadhotre721 Год назад +4

    अप्रतिम video ग उर्मिला ताई !! निव्वळ अप्रतिम! इतक्या परखडपणे आणि सुस्पष्ट पद्धतीने ह्या विषयावर बोलण्यासाठी तुझ कौतुक करावं तेवढ कमीच. हा video मी माझ्या मैत्रिणी, आई बाबा, मित्र, भाऊ ह्यांना share केला. ❤❤❤ खूपच छान video आहे.

  • @rutujashinde626
    @rutujashinde626 Год назад

    अप्रतिम विडिओ आहे. इतक्या लहान वयात इतके महत्वपूर्ण ज्ञान दिले आहेस ki ज्याला तोडच नाही. God bless u डिअर 🙏🙏

  • @vaishalipatil463
    @vaishalipatil463 Год назад +10

    अक्षरशः ऐकताना अंगावर शहारे आले !!!!
    खूप महत्त्वाचा मुद्दा खूप सुरेख मांडला ❤खूप खूप धन्यवाद

    • @vaishalipatil463
      @vaishalipatil463 Год назад +1

      आणि आज काय कमाल दिसती😍😍य!!!

  • @priyankach4520
    @priyankach4520 Год назад +1

    Oh my God ❤❤❤ Wow ... same feelings mala yetat always ki ka muli सावध राहत नाहीत. का त्यांना त्या वेळेस पळून जायची ओर avoid करायची बुद्धी येत नाही... मी हे सतत माझ्या आजू बाजू लेडीज ना सांगत असते. पण आज तुझी सांगण्याची पद्धत जी आहे. ती खूप च सोपी आणि शहाणपणाची आहे. " सावध राहणे म्हणजे weekness नाही." 👍 Stay Blessed Urmila. Love You always. ❤❤❤❤

  • @supriyasharma3388
    @supriyasharma3388 Год назад +7

    खूप खूप आवश्यक video बनवला ताई ..तुम्ही अप्रतिम आहात या विषयावर तुमचं लक्ष गेलं खूप मोठ काम केलं तुम्ही.....अगदी सोप्या पद्धतीने विश्लेषण केलं तुम्ही....काळजी गरज आहे असा शिक्षणाची...सावध तो सुखी...😊

  • @Bloomingcorner4
    @Bloomingcorner4 6 месяцев назад +1

    Love you too my dear❤ आजचा विषय खूप खूप जवळचा आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असं काही घडलेलं असतं जी ती सर्वांना सांगू शकत नाही.... आजच्या तरुण च नाही तर प्रत्येकच स्त्रीला याची खूप गरज आहे.. तू ज्याप्रमाणे सांगितलंच की कितीही जवळचा व्यक्ती असो ते अगदी खरं कोणावरच विश्वास ठेवायचा नाही ही गोष्ट प्रत्येक आईने आपल्या मुलीला समजावून सांगणे गरजेचे आहे.... गुड टच बॅड टच माहिती ही एक आई आपल्या मुलीला चांगल्या पद्धतीने समजू शकते... तू छान एक्सप्लेन केलं त्याबद्दल खरंच मनस्वी धन्यवाद आजचा विषय मला खूप आवडला.... ❤

  • @vanitagunjal-1991
    @vanitagunjal-1991 Год назад +12

    तुझा प्रत्येक व्हिडिओ छानच असतो पण आज तू खूप महत्त्वाची माहिती दिली आणि त्याबद्दल सर्वांनीच जागरूक राहून स्वतःची काळजी घेणे गरजेचं आहे. ॓ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ॔ ॔!🚔

  • @mpscnewbeginning8614
    @mpscnewbeginning8614 Год назад +2

    Eka young class1 officer ne tyanchya telegram channel war ha video share kela aahe...tu khar ch khup bhari video banwala

  • @sayalipatil516
    @sayalipatil516 Год назад +27

    Urmila Tai Thank you so much for this video on women's safety 🥺
    अश्या विषयावर तू इतकं स्पष्ट आणि सरळ बोलून गेलीस की खरचं आपण आपल्या आयुष्यात निवांत असतो खुशही असतो पण बऱ्याचदा सावध नसतो, एक मुलगी म्हणून मलादेखील वाईट अनुभव आलेत प्रत्येक वेळी मी strong राहून सगळं handle देखील केलंय पण हा video बघुन अजून कसं आणि किती सावध राहू शकतो हे सहज समजलं, तू कमाल आहेस ❤️
    Lots of Love... 😊

  • @kanchanwagh3904
    @kanchanwagh3904 Год назад +2

    खूप छान विषयावर बोललीस खूप गरज आहे ह्या बद्दल सांगण्याची खूप कौतुक तुझ करावस वाटत... तुझ्या बोलण्यात खूप आपुलकी आहे..love you Urmila Tai सर्वांची लाडकी

  • @LikeNeverBefore11
    @LikeNeverBefore11 Год назад +153

    Everyone please share this video as much as possible, this will definitely help every woman.

    • @jayshreesukale9753
      @jayshreesukale9753 Год назад +1

      Indeed... it's very important to share every women as much as possible ✅✅

    • @a.m3180
      @a.m3180 Год назад +4

      yes i m allready started to share this video to my every friend

  • @vedvatikulkarni7442
    @vedvatikulkarni7442 4 месяца назад +1

    उर्मिला,
    तू किती गुणी आहेस गं !
    तुझा प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम आहे.
    हा व्हिडिओ फार फार महत्त्वाचा आहे. तो प्रत्येक शाळातून आणि कॉलेजमधून दाखवला गेलाच पाहिजे आणि मुलामुलींशी बोलण्यासाठी तुझी भाषण शाळा कॉलेजमध्ये ठेवली गेली पाहिजेत. ❤

  • @diptisanap9786
    @diptisanap9786 Год назад +27

    The level of quality content you are making. I didn't skip the video even for a second. This is the real success of a creator, that he can keep his/her audience engaged

  • @prachigaikwad1906
    @prachigaikwad1906 Год назад +1

    अप्रतीम व्हिडिओ...माझ्याकडे शब्द नाहीये.... इतक्या साध्या सोप्या शब्दात समजावून सांगण्याची पद्धत खरंच गोड आहे... सगळ्यात बेस्ट व्हिडिओ म्हणता येईल ...खरंच महिलांना गोष्टी घडून गेल्यावर कळतात..पण अगोदरच सतर्क राहण खूप महत्त्वाचं आहे ...तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण मी ह्या व्हिडिओ मधून काय शिकले हे शब्दात नाही सांगू शकत .....धन्यवाद...🙏

  • @anjanajadhav8710
    @anjanajadhav8710 Год назад +20

    This is what prove that you are not only an influencer but also our friend! Keep it up Urmila!😊

  • @pratikshapatil11
    @pratikshapatil11 Год назад +1

    मला नेहमी तुझ्याकडुन सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे मग स्वतःच्या रंगावर शरीराच्या आकारावर स्वतःच्या विचारांवर कस प्रेम करायचं अगदी इथ पासून सद्गुरु वामन पै यांना वाचण्यापर्यंत तुझा प्रभाव माझ्यावर आहे. पण आजचा व्हिडिओ प्रत्येक महिलेने बघावा असा आहे तू एक प्रेरणास्थान आहेस अनेक मुलीनं साठी.... खूप खूप शुभेच्छा तुला..❤

  • @pyawalkar2305
    @pyawalkar2305 Год назад +15

    Each school should share this video. Now a days in every sector we should alert.. prevention is better than cure..thanks dear

  • @snehasutar8798
    @snehasutar8798 5 месяцев назад

    Love u too Di.... तुझ कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत... इतका नाजूक विषय असूनही खूप छान आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलस...Thanx a lot ❤

  • @upendrasawant6249
    @upendrasawant6249 Год назад +5

    Hi I'm Mayuri...Ur absolutely strong woman n wonderful human being Urmila ..Our society needs people like you..

  • @Sarika-oz7zq
    @Sarika-oz7zq Год назад +1

    Thanks urmila
    .mi yevdi mothi zali pn kadhi Asa vichar pn nahi kela...Thanks adhich savadh kelya baddal

  • @priyanka_tushar
    @priyanka_tushar Год назад +17

    तू माझी खरंच गुरू आहेत.... तू माझ्या आयुष्यात आल्यापासून खरंच आयुष्य सुंदर झालं… तू अशीच सोबत राहा. तू माझी अशी एक मैत्रीण आहे जीचं मी ऐकत राहते😂😂😂

  • @manjushrieadik5597
    @manjushrieadik5597 6 месяцев назад +1

    You are amazing simply great… no words. या गोष्टी कुणीही सांगत नाही . ना फ्रेंड्स ना फैमिली कुणीच नाही. Thanks a lot .

  • @rutuja_1111
    @rutuja_1111 Год назад +26

    I Am 17 Year Old And This Video Is Very Useful To Me Thank You So Much Urmila Tai For this Video🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @suvarnad5352
    @suvarnad5352 Год назад

    सर्वात बेस्ट वीडियो, खरचं उर्मिला हा विषय openly बोलण्याची खरचं गरज आहे.पण दुर्दैव आहे मुली महिला हे openly बोलत नाहीत.

  • @meesnehal
    @meesnehal Год назад +8

    अत्यंत महत्त्वाचा विषय.. अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितला आहे.. प्रत्येक मुलीनं आपल्या मैत्रीणीला SHARE करायलाच हवा..Thanks A Lot Urmila Mam😊

    • @swatinaik8686
      @swatinaik8686 Год назад

      प्रत्येक जवळ अशी एकही व्यक्ती नसते😢

  • @varshadalvi414
    @varshadalvi414 Год назад +1

    सर्वप्रथम खूप खूप आभार उर्मिला . सर्व वयोगटासाठी स्त्री पुरुषांकरिता हा video उपयुक्त आहे.समाजात तू जनजागृती करण्याचं फार महत्वाचं काम केलं आहेस.हि जनजागृती समाजसेवेचा एक भाग आहे. पुन्हा एकदा तुझे आभार ❤

  • @vaishnavibagayatkar4113
    @vaishnavibagayatkar4113 Год назад +138

    I really wish and pray that youtube gets more n more influencers like you , with an honest and straight mind and intensions who is a believable person. it matters a lot in todays world ! Thank you to Sadguru and to the people who made you who you are today and thank you for being an influencer and your content. You have no idea how many lives you are touching and making it worth living through your thoughts and video content.

  • @tejasvitabagkar4587
    @tejasvitabagkar4587 Год назад +1

    आजच्या जगात जे घडतंय, त्यासाठी safety खूप महत्वाची आहे आणि हे तू उत्तमरीत्या सांगितलस....ताई तू great आहेस...मी तुझे सगळे video बघत असते...मला तुझ्या बोलण्याची स्टाईल खूप आवडते....ताई हा video बनवल्याबद्दल Thanks a lot...❤

  • @Fyrewingz
    @Fyrewingz Год назад +48

    I wish you could have posted this video 2months earlier. I finally found my strength to raise my voice and filed a case against that devil.Thank you for educating us through this platform like an elder sister❤

  • @swapnashete2908
    @swapnashete2908 Год назад

    तू खूSsप छान आहेस किती पटकन सहज सोप्या शब्दांत तू कोणताही विषय मांडतेस Really you're veryyy great dear...

  • @snehanikam4831
    @snehanikam4831 Год назад +8

    Non youtuber make video like this. You are great❤❤ I have gone through many of these cases when I was teenager. But I think we female have sixth sense to get know bad people but yes we don't share this with anyone. Much relatable

  • @shilpakulkarni114
    @shilpakulkarni114 Год назад +1

    उत्तम मार्गदर्शन केलं आहेस. खूप महत्त्वाची माहिती.👍 धन्यवाद. Especially हे छोट्या गावातल्या मुलींना माहीत असणं खूप गरजेचं आहे.
    शहरात शाळा सोशल मीडिया aware करतो.. but गावांमध्ये ह्या माहितीचा प्रसार व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
    Only respect for you. 🙂

  • @arpitabal17
    @arpitabal17 Год назад +7

    I totally appreciate ur efforts...rather I respect u took up this topic... it was soo much needed.❤ Tu kiti talmaline bolli ahes...khup imp goshta sangitli ahes. .savadh raha. ..Ani he ayushyabhara sathi ahe. Sandarbh badaltil pan savadh rahane he must ahe.

  • @rupalitapase-ke4py
    @rupalitapase-ke4py Год назад +1

    तू खूप खूप छान आहेस जे सत्य आहे तेच सांगतेस आधार वाटतो तुझ्या बोलण्याचा 👌👌👌👌👌👌👌

  • @snehalbansode849
    @snehalbansode849 Год назад +22

    Much needed brainstorming session... Thank you Urmila.

  • @sayalisupekar5322
    @sayalisupekar5322 3 месяца назад

    You are just great!
    तू खूपच भारी आहेस.
    Situations smartly कशा handle करायच्या... का करायच्या...हे तू खूप छान शिकवले... खरोखर सुंदर आयुष्याचे सार आहे... ❤❤

  • @Music2580-M
    @Music2580-M Год назад +8

    Most needed video .....thanks you urmila..... so kind of you...... lot of blessings 🙌🏾 from me .....सर्व महिला अन् मुलींची काळजी घेणारी मुलगी आहेस 🙏🙏🙏🙏 .....खूप खूप धन्यवाद अन् शुभेच्छा

  • @arunasoman6385
    @arunasoman6385 Год назад

    ताई कही म्हणजे काही बाकी ठेवलं नाहीस . खरंच सगळं सगळं कव्हर केलंस. सतर्कता. सावधान . *Thanks a lots*.
    बाईपण भारी ❤

  • @bhagyashreeborekar8574
    @bhagyashreeborekar8574 Год назад +5

    Being public personality tu kharach khup jababdar pane role nibhawat ahe 👍👍
    Always appreciate you and your work.
    Saglya girls group war share kela 👍

  • @harshadabagul6615
    @harshadabagul6615 Год назад

    खूपच छान वीडियो केलास तु. काही प्रसंग पन आठवले. पण खरच खूप माहिती दिलीस तु. थैंक यू सो मच. सगळ्यांनी हा वीडियो आप आपल्या मित्र मैत्रिणीला फैमिली मेंबर्स ला शेयर करा. खास करुन जे टीन एजर्स आहेत त्यांना मदत होईल. गुड जॉब डिअर. प्राउड ऑफ यू ❤

  • @dr.ujjvalakale503
    @dr.ujjvalakale503 Год назад +13

    This video is need of time!!! Perfect topic Urmila, As I m in social n politics since last 25 yrs..dealing with many cases who suffered!!! So by this video u deed excellent job!!!

  • @dhanupawar520
    @dhanupawar520 Год назад +1

    He asa sangnare manas ajun ahet aplya film industry mdhe ...khup chan watal urmila ...thanku ...i also requst to all ...share more and more....so we can protect our loved ones

  • @chinu2k
    @chinu2k Год назад +58

    Hi urmila, you have done an amazing job discussing very important and delicate topic in very gentle yet resposible way 😊 this video should reach to vast audience. for that only one suggestion, please add subtitles in multiple languages. it will help many many young girls and women too. keep up the good work, God bless you.

  • @vivek-uj4rm
    @vivek-uj4rm 2 месяца назад

    ताई खूप छान समजवलात... हा व्हिडिओ सगळ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल नक्कीच...keep up the good work, hat's off 👍

  • @diptibirwadkar3653
    @diptibirwadkar3653 Год назад +4

    One of the bestest video on internet .. Thank you so much urmila for this vlog.

  • @poonampkulkarni1911
    @poonampkulkarni1911 Год назад

    खूपच सुंदर व्हिडिओ आहे हा. एक request आहे, bad touch & good touch वर पण व्हिडिओ बनविला तर खूप छान होईल. खास करून ज्या मुला मुलींना अजून तेवढी समज नसते, लहान असतात पण सांगणे गरजेचे असते अशांसाठी......
    तसेच वयात येणाऱ्या मुलींसाठी पण बनवावा जेणे करून त्यांना periods बद्दल माहिती होईल व positively त्या सगळे accept करतील. Negative काही वाटणार नाही.

  • @truptipawar6130
    @truptipawar6130 Год назад +3

    Really needed more such videos. Hats off to you for taking such social issues and sharing with your own experiences. This video should reach everyone.

  • @jyotighadge8274
    @jyotighadge8274 Год назад +1

    खरचं तुम्ही खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप चांगल्या आहात छान माहिती देता नेहमी आनंदीत राहा हीच माझी इच्छा आहे😘

  • @Sonali-y5p
    @Sonali-y5p Год назад +16

    This was a much needed video for me. Couldn't ask for better content than this. Thank you sooo much Urmila Tai🥺 I love you!❤️

  • @balajimundhe8375
    @balajimundhe8375 Год назад

    उर्मिला जी हा व्हिडीओ हा विषय खूप गरजेचं आहे . धन्यवाद 😊😊

  • @shreyashinde862
    @shreyashinde862 Год назад +78

    Very important for teenage girl like me... Thank you so much Tai ❤

  • @toochubbyforu3870
    @toochubbyforu3870 Год назад +1

    THE BEST youtuber ❤❤

  • @PPJadhav77
    @PPJadhav77 Год назад +5

    The Great Urmila Nimbalkar....❤....By watching you I really feel like RUclips is blessing...You are like elder sister....Such a great personality...keep growing...love you so much❤🤗

  • @shrutisagar4016
    @shrutisagar4016 6 месяцев назад +1

    खरंच उर्मिला ताई तू ग्रेट आहेस

  • @devalpatil
    @devalpatil Год назад +4

    Literally Dil❤ jeet liya aaj toh 🤞🏻✨😊 hats off to uh urmila tai

  • @gangurdepooja6279
    @gangurdepooja6279 Год назад

    Kharch tuzysarkhi honychi garaj prtek mulila thanku so much great tai tu❤

  • @prajaktaparab8663
    @prajaktaparab8663 Год назад +5

    One of the best video....must needed.... perfect explained each and every point....Thanks for sharing All this with us to live a beautiful life...

  • @manasisarode6024
    @manasisarode6024 Год назад

    खरच खूप छान शब्दात सावध केले आहेस तू मुलींना आणि महिलांना , great 👍

  • @Gayatrii-05
    @Gayatrii-05 Год назад +16

    Love you so much Urmila di, I just can't stop crying while listening your advices, अगदी मोठी बहीण बोलत असल्यासारखं जाणवलं

  • @venumore1285
    @venumore1285 4 месяца назад

    Urmila aata paryant ass celebrity actors ya vishyavar konich kahi bolela nahi .tu jitka sutsutit sangtes samjel ass koni sangtana nahi aaikla mi . Tujhya sarkhe khup jast prmanat baki lokani bola pahije . Khup change hoil ya saglya vishyat . Thanku so much Dear 💐 & God bless you ❤️ 😘

  • @pranotikulkarni7298
    @pranotikulkarni7298 Год назад +5

    India need influencers like u ❤❤ u always have great videos ❤

  • @shwetaarekar
    @shwetaarekar Год назад

    Tai tujhe almost srv video mi pahileyt itke bhari videos bnvtes tu ...tu jya ideas detes tya mi swata follow krte...aajpryntchya videomdhla ha majha tya sglyatla favourite video ahe

  • @araha11
    @araha11 Год назад +15

    This is a really good video Urmila. Well explained and really good points. Applicable to women in all ages !

  • @simplepriyankaandhersimple5760
    @simplepriyankaandhersimple5760 Месяц назад

    Urmila kiti great aahes tu... Mazya babtit pn ase prasang ghadalr aahet aani bhiti mule konala aajparyant bolale nahi... Pn ata mla २ muli aahet... Ata mazya babtit je zhal te evhdya lahan vayacya mulina kss sangaych he samjat nahi... Ata tri good touch bad touch evhadch sangto. Pn bhavishyat kss kay honar kss samjavaych kishor vayat alayavr aaltavr mul swatalech huahar samjtat... Pn ha vidio mule he mahattvache mudde tri sangata yetil... Thank you so much..

  • @prabhagaikwad4849
    @prabhagaikwad4849 Год назад +11

    This was the most important topic and information you shared Urmila. I am mother of a girl and a sister of a girl and felt very scared.
    Thank you for sharing it. Keep up your good work.
    Thsnk you once again

  • @sushamamalojierande4106
    @sushamamalojierande4106 5 месяцев назад

    अगदी जिवलग मैत्रीणीने समजावून सांगावे असे सांगितले आहेस. Thank you very much.

  • @darshuchavan6193
    @darshuchavan6193 Год назад +7

    This is most important video for every women of this generation🙌🏻urmila di u r great 🙏🏻thank u so much 🫶🏻Always keep coming u with such great videos. Love u di ♥️

  • @vaishalijadhav5671
    @vaishalijadhav5671 Год назад +1

    Kharch khupch chan paddhtine ani atishay upyogi ashya tips ne tu je kahi sangitlas te aajparynt konihi sangital nahi..Tai u r great..😘manje shabd kami ahet tujhya sathi tu ashkya ahes❤

  • @diptishelar8797
    @diptishelar8797 Год назад +3

    Thanks Urmila. Good guidance to teenage girls. Well done. 👍🏻

  • @archnajagtap1699
    @archnajagtap1699 Год назад +1

    Khup samjutdar ahes tu tuzya aai vadilani khup sundar sanskar kele ahet tuzhaver khup great knowledge 👍😍 proud of you dear 😘

  • @manalidixit3320
    @manalidixit3320 Год назад +23

    Urmila Tai, can you please do little introductory video about NPD(NARCISSISTIC PERSONALITY DISORDER) I think this can also happen in a relationship but women's can't find the manipulation done by mens. Please I think you can make women aware about this.
    Thank you for such a needful video!!!❤

  • @sayaliahire8121
    @sayaliahire8121 Год назад

    अगदी आई सारखं समजाऊन सांगितलस ताई माझी मम्मी सुद्धा रोज असच सांगते मला खुप चांगली information दिलीस Thank you and really appreciated your work😍🫰

  • @vidyachavan6396
    @vidyachavan6396 Год назад +12

    Such an important topic Urmila❤ Thank you for taking it up. You are truly an inspiration and a youtuber who is making difference .

  • @madhurajadhav-zm9cw
    @madhurajadhav-zm9cw Год назад

    Khar cha hotat ashya goshti mulina sobat kupe chan sangitla mam tumhi apla jiv important ahe kupe important information share keli mam tumhi. teenager mulina sathi sudha ghenya sarkha ahe seriously your amazing🎉❤