Self Improvement | Success | How to Say No | Setting Boundaries | Psychology | Urmila Nimbalkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июн 2024
  • Its always difficult to say 'No' to people, we are either afraid or have people pleasing personality. But saying No is sometimes necessary, Learn to say No for your Success, Say No for your Mental Health, Set healthy boundaries for yourself.
    I share different product links every week on my Instagram, so do follow there:-
    urmilanimba....
    Connect with me on Facebook Page:-
    / urmilanimbalkarofficial
    For Business Inquiry
    teamurmila@athaangcontent.com
    Other Videos you may like:
    How
    Loving Yourself
    • How to look good | Sel...
    Mental Health and Work Life Balance
    • Mental Health | Habits...
    Overcoming Depression
    • 1 Million Special Vide...
    Business Motivation
    • Business Motivation
    Forget Procrastination
    • Habits To Change Your ...
    #selfdevelopment #boundaries #learntosayno #urmilanimbalkar
  • ХоббиХобби

Комментарии • 750

  • @fashiondrive5943
    @fashiondrive5943 27 дней назад +37

    khup aplisi vatte jevhaa ase vdos gheun yetes ... khar tr internet vr khup vdos astat bt konich he khrya ayushyatle mudde gheun nahi yet g smor ...tuze vdos pahun as vatt ki mi worth pay krt ahe internet cost jr mlaa as kahi shikayla milt ahe tr.. thank you for making such good content for us .....

    • @drmadhurinaikwade07
      @drmadhurinaikwade07 26 дней назад +1

      Khar aahe

    • @nehak2040
      @nehak2040 25 дней назад

      Urmila didi te adivasi oil ch ky khar ahe ka bagh na .. amhala sang gheu ki nko real kes healthy rahtat ka .. aj kal ssgli kade chaly pn tu bolis tr te khar adel manun sagtey please check kar n sang 😊❤

    • @Foujilife-bh1zr
      @Foujilife-bh1zr 19 дней назад

      Yed kel y Rao ya urmileni bayana

  • @manali_anurag
    @manali_anurag 29 дней назад +125

    आपल्याकडे एक मराठी म्हण प्रचलित आहे, "सोनारानेच कान टोचावे" त्याच्या जोडीला आम्ही अजून एक म्हण वापरतो, "उर्मिलाचा व्हिडिओ बघ, मग तुला पटेल"
    तू इतकं छान समजावून सांगतेस ना.. प्रत्येक शब्द मनात झिरपत जातो..
    अगदी खोलवर... ❤

  • @Tejal9287
    @Tejal9287 29 дней назад +90

    ह्याला म्हणतात अस्सल आणि खरंखुरं Content Creation! असंख्य लोकांच्या आयुष्यातील खरा दुवा आहे तुझा Content. ती मेहनत आणि तळमळ दिसते तुझ्या Content मध्ये. खुप प्रेम तुला उर्मिला. आमची पाव्हनी म्हंजे एकदम बेश्ट आहे बघा!😘

  • @snehadeshpande102
    @snehadeshpande102 29 дней назад +41

    हो हे खरे आहे. सतत हो म्हणून. आपणच सगळ्यांना सवयी लावतो . मग ते आपल्याला गृहीत धरतात. आणि नाही म्हणायचं अधिकारच राहत नाही आपल्याला.

    • @ssp13622
      @ssp13622 25 дней назад

      Ho barobr aahe

  • @invisibleworld5825
    @invisibleworld5825 29 дней назад +26

    ताई मी खूप दिवसापासून तुझे व्हिडिओ पाहते. हा व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आलं की आपण खरंच स्वतःसाठी उभे नाही राहत दबून राहतो पण खूप छान वाटलं... मी स्वतःसाठी उभी राहीन.❤थँक्यू ताई

  • @Vaishnavi_WR
    @Vaishnavi_WR 29 дней назад +23

    ज्या दिवशी उर्मिला जे म्हणतेय ते "बोलायला सोपे आहे , करायला नाही " या पलीकडे जाऊन ती जे बोलतेय त्यामध्ये पूर्ण तथ्य आहे असे जेव्हा तुम्हाला वाटेल, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याच्या वाटेवर आहात आणि त्याला पूरक अशी तुमची विचारप्रणाली आहे असे समजून जा. Thank You Urmila , इतक्या सुंदर पद्धतीने ही गोष्ट सांगण्यासाठी, तुला खूप खूप शुभेच्छा. I think... subscribing you is my one of the best choices ❤

  • @smitabhosale313
    @smitabhosale313 29 дней назад +29

    उर्मिला तू खूप साध्या सरळ अशा भाषेत समजून सांगतेस त्यामुळे अस वाटत की तू फक्त बोलत रहाव आणि मी ऐकत रहाव कधी शुक्रवार येतोय याची मी नेहमी वाट बघत असते. तुझे सर्वच video खूप भारी असतात तुझ्यामुळे मी श्री संत वामनराव पैयांचे प्रवचन ऐक ते so you are my very Sweet friend

  • @shrutipatil1740
    @shrutipatil1740 26 дней назад +6

    मला खरंच कळत नाही कि मी कुठे नाही म्हणायला हवं ते त्यामुळे बरेच निर्णय माझे चुकले आणि वेळ हि वाया गेला
    त्यामुळे मी सतत कुणाला तरी शोधत असायचे कि आपल्याला कुणीतरी बरोबर सल्ला देईल पण आजचा हा विडिओ बघून मी इमोशनल झालेच पण मला आता कुठे मैत्री शोधायला जायची गरज नाही खरचं तू कमाल आहेस किती खोल आणि जवळचा विषय मांडलास आपण इतकं सगळं करतो सगळ्यांसाठी आणि शेवटी आपल्याला काय ऐकावं लागत
    तू कुठे काय केलंस
    तेव्हा खरंच खूप वाईट वाटत
    Thanku so much
    & I love you ❤

  • @ShitalKoli-xd4cf
    @ShitalKoli-xd4cf 3 дня назад

    मला ह्याच विषयाची माझ्या आयुष्यात खूप गरज होती ,पण मला कुठेतरी मी स्वार्थी झाल्या सारखं वाटत होत पण आता तर नाही च म्हणलं तर च योग्य राहिलं माझ्या साठी आणी माझ्या मनासाठी 😊 धन्यवाद उर्मीला अश्याच प्रकारे च्या विडिओ अजून यावे हि अपेक्षा

  • @manishachavan9597
    @manishachavan9597 27 дней назад +5

    उर्मिला खूप मस्त व्हिडिओ आहे, मी डॉक्टर आहे, आणि मी या सगळ्यातून गेले आहे, आणि तू जसे सांगतेय, ते सगळे मी केलेय आणि बंडखोरी केलीय, आणि त्यामुळे खूप गोष्टी सुधारल्या आहेत.

  • @poojasadkar1007
    @poojasadkar1007 29 дней назад +96

    दीदी, एकच व्हिडिओ २-३ दा बघावासा वाटतो, त्यापेक्षा please please please ३० minutes+ चा video बनव ना ❤

  • @rutujakurhade5945
    @rutujakurhade5945 29 дней назад +11

    तुम्ही खूप प्रामाणिक आणि मोकळ्या मनाच्या आहात ❤️ love you ताई 🥰

  • @gaurinikumbh
    @gaurinikumbh 29 дней назад +11

    ❤ खूप helpful आणि reality check देणारा व्हिडिओ होता , उर्मिला ताई तू मोठ्या बहिणी प्रमाणे समजावलं या व्हिडिओ मधून ❤

  • @ShravaniMarkad
    @ShravaniMarkad 28 дней назад +5

    खरंच तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुझे व्हिडिओ बघितले की एक नवी उमेद मिळते आणि खचलेले मन पुन्हा नव्यानं तयार होत लढल्यानासाठी. नवीन नवीन खूप माहिती मिळते आणि तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळत.Thanks a lot and please keep it up 👍

  • @theinfinite591
    @theinfinite591 26 дней назад +1

    अप्रतिम दीदी, video बघून एक ऊर्जा मिळाली ग.. opportunity cost सगळ्यात जास्त पटलेला मुदा आहे जो कधी मनात आलाच नाही आणि खरचं त्याची अंमलबजावणी करायलाच हवी असं वाटतंय व्हिडिओ बघून किंबहुना ती मी करणार. अगदी relatable स्वभाव सांगितलस.. खूप धन्यवाद तुला. ❤❤

  • @rajeshkumbhalkar3809
    @rajeshkumbhalkar3809 20 дней назад

    Thank you so much ऊर्मिला for this व्हिडिओ

  • @ashwini_89
    @ashwini_89 29 дней назад

    उर्मिला तुझ्या प्रत्येक व्हिडिओने लाईफ मध्ये पुढे जाताना खूप मदत होते असे व्हिडिओ करत जा जेणेकरून आमच्यासारखे जे नकारात्मक गोष्टींमध्ये किंवा नाही म्हटल्यानंतर स्वतःला त्रास करून घेतात हे होणार नाही खूप खूप धन्यवाद!

  • @pragatigirase5890
    @pragatigirase5890 11 дней назад

    खुपच छान आणि उपयुक्त आहे ताई thank u 🙏

  • @sidwise99
    @sidwise99 28 дней назад +2

    सध्या अत्यंत गरज आहे सर्व महिलांना असल्या विषयांची..! कारण महिला या multitasking असतात हे compliment पेक्षा जास्त expectation झालेलं आहे..त्यामुळे या expectation मध्ये उतरण्यासाठी महिलांना सतत दडपण येतं..आणि त्यामुळे प्रत्येक कामाला "हो" म्हटलं जातं..!
    ताई असे विषय नक्की घेऊन येतं जा..उत्तम वाटलं तुझे विचार ऐकून..धन्यवाद.😊🙏
    आणि हो ताई तू खूप गोड दिसत आहेस आज❤

    • @suvarnaug
      @suvarnaug 28 дней назад +1

      अगदी बरोबर.👍

  • @Truptikaranjkar
    @Truptikaranjkar 29 дней назад +3

    मला गरज होती या विडियोची कारण मी पण असच वागते नाही म्हणता येतच नाही Thank you उर्मिला and love you😊

  • @k.prabhas8529
    @k.prabhas8529 29 дней назад

    हा व्हिडिओ छान झाला अमुकच एक मुद्दा असे म्हटले जाणार नाही सगळे मुद्दे छान आहे. तुम्हा उभयंताचे व्हिडिओ छान असतात. ❤❤

  • @priyapuppalwar9323
    @priyapuppalwar9323 29 дней назад

    खरच उर्मिला ताई तुला मनापासून धन्यवाद अग...मला सुद्धा कधीच कुणाला नाही म्हणताच येत नाही... पण तुझा हा व्हिडिओ बघून मीं नक्की प्रयत्न करणार आहे....

  • @beautifulmind5379
    @beautifulmind5379 29 дней назад +2

    Off course make such videos! We need it and love it.

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 29 дней назад

    अतिशय छान किती स्पष्टपणे सांगून सगळं समजवले उर्मिला अशीच नवीन नवीन विषय घेऊन व्हिडिओ बनवत राहा❤❤❤❤❤❤

  • @seemaanuse3220
    @seemaanuse3220 29 дней назад +18

    उर्मिला तू अगदी म्हणजे अगदी बरोबर बोलतेस.20वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि नाही म्हणणं मला जमलं नाही त्यामुळे माझं खूप नुकसान झालंय. कधीही भरून न येणारं. तुझे व्हिडिओ बघितले की गोष्टी अंमलात आणाव्या वाटतात.तुझ्या प्रत्येक वाक्याला 'हो अगं हो अगं ' असाच reply येतो.तू ज्या ज्या परिस्थितीतून गेली आहेस त्या सर्व माझ्याशी मॅच होतात.तुझ्याशी खूप बोलायचं आहे. का कोणास ठाऊक पण तुझ्याजवळ मन मोकळं करावसं वाटतंय.भविष्यात योग असेल तर नक्की भेटू....... भेटशील ना?....

    • @viddullatajagtap7902
      @viddullatajagtap7902 23 дня назад

      `नाही ` म्हणणं खूप अवघड असतं पण योग्य तिथं ते म्हणता आले पाहीजेत. खूप छान व्हिडीओ आहे हा

  • @jyotikale264
    @jyotikale264 28 дней назад

    उर्मिला तुझ्या वयापेक्षा तुझा अभ्यास फार डीप आहे खरच अस होत आपण सर्वांसाठी उपलब्ध असतो आणि आणि मुलं मोठी झाल्यानंतर खरोखर हे उत्तर येत की तुला कोणी सांगितलं होतं त्याग करायला या शब्दात खरोखरी डोळ्यात पाणी आलं खरोखर हृदयाला स्पर्श करून जाणारा आणि महिलांना जागं करणारा व्हिडिओ आहे खरोखर डोळ्यात पाणी आलं

  • @user-hu1dm7gn9w
    @user-hu1dm7gn9w 17 дней назад

    Tu khup chaan boltes ga; so so convincing....you are a very pure soul....tujhe videos baghna is such a motivation

  • @Cooksimplyrecipes
    @Cooksimplyrecipes 5 дней назад

    Thank you... thank you so much❤
    We love you too❤

  • @sunitaarude3372
    @sunitaarude3372 25 дней назад

    खूप छान उर्मिला ,खूपच सुंदर आशय आणि समजवण्याची पद्धत आहे तुझी ,खूप आवडलं .

  • @nidhideodhar6809
    @nidhideodhar6809 29 дней назад +1

    Must must needed!!!
    Majha swabhav ahech tasa that yes I can say no to someone and I'm glad that I am on the right track

  • @pranjalithawale2356
    @pranjalithawale2356 28 дней назад

    उर्मिला तुझा हा व्हिडिओ बघताना अस वाटल की तू माझ्या मनातल बोलत आहेस कस काय जमतं ग तुला पण तू खरच खूप छान बोलतेस..खूपच छान वाटलं तुझा आजचा व्हिडिओ खूप confident वाटलं.

  • @vijayhardas3626
    @vijayhardas3626 6 дней назад

    खूपच अप्रतिम माहिती❤

  • @manishajadhav6721
    @manishajadhav6721 29 дней назад +3

    Mala nahi mahnata yet nahi ,tu ha video banawala , khup thanks tuze

  • @priyankarandive8290
    @priyankarandive8290 29 дней назад +3

    नेहमी प्रमाणे motivational व्हिडिओ😊...खूप गरचेचा आणि महत्वाचं विषय.. लोकांना खुष करण्याच्या नादात आपलंच नुकसान होतय😮 हे आपल्याला कळतच नाही खूप छान छान विषय मांडते तू... सगळेच video छान असतात.. एकाही व्हिडिओ मधून नवीन शिकायला मिळालं नाही आस कधीच होत नाही... खूप प्रेम❤... नेहमी अशीच आनंदी रहा..खूप सारं प्रेम...one of the top fan❤❤❤

  • @mrudulasule1599
    @mrudulasule1599 20 дней назад

    ताई खरंच खूप गरज होती या मार्गदर्शनाची.. thank you..

  • @shradhhasart4987
    @shradhhasart4987 28 дней назад

    खरच ताई माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले जिथे मी नाही म्हणू शकले नाही आणू प्रत्येक गोष्टीत मला हाच प्रॉब्लेम होतो की मी कोणालाच नाही म्हणू शकत नाही आणि शेवटी त्याचे परिणाम तेच होतात जे तू सांगितलेस ❤

  • @usahawani2009
    @usahawani2009 29 дней назад

    ताई तुझे डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम आहेत❤❤❤

  • @tanvigawkar3610
    @tanvigawkar3610 3 дня назад

    Thank you urmila ❤❤

  • @user-lv2db5pv7t
    @user-lv2db5pv7t 29 дней назад

    Excellent Tai thank you so much 🙏

  • @1234STUV
    @1234STUV 28 дней назад +1

    You know this is one of the best advice i have ever had..
    I just needed this and you posted it .

  • @kitchenlord8608
    @kitchenlord8608 26 дней назад

    Khup chan video thanks you Urmila

  • @sanikajog6902
    @sanikajog6902 27 дней назад

    उर्मिला ताई खूप महत्वपूर्ण संदेश दिला आहे.

  • @nehk2380
    @nehk2380 29 дней назад

    Excellent video...most needed...thanks a lot... बाप्पा तुझी सगळी स्वप्न पूर्ण करो..खूप यश देवो..

  • @user-gc5qk8op3r
    @user-gc5qk8op3r 29 дней назад +1

    खुप छान सांगितले उर्मिला तु मी पण नाही म्हणायला शिकले आहे आता मला त्यामुळे मी खुश आहे

  • @deshpande1987
    @deshpande1987 14 дней назад

    खूपच छान स्पष्टीकरण मॅडम

  • @user-cp8uu2sm3i
    @user-cp8uu2sm3i 11 дней назад

    Excellent, mind blowing talk

  • @deepaliuttekar5104
    @deepaliuttekar5104 28 дней назад

    I am on my journey to say no for things that doesn't give me happiness.. Thank you for value addition❤

  • @PRITITAWARE-fl5rz
    @PRITITAWARE-fl5rz 29 дней назад +1

    खूप helpful व्हिडीओ होता,thank u 🙏खरंच खूप छान समजावून सांगितलं तुम्ही,अगदी मनातलं बोललात, मला सांगायला नक्की आवडेल कि मी सुद्धा आता नाही म्हणायला शिकले.असे व्हिडीओ परत बघायला आवडेल.

  • @Ankitawagh21
    @Ankitawagh21 29 дней назад

    Tai kiti relatable ahe ha video... Mi just thya phese madhun jate Ani tyacha impact mazya body varti jala hi mi experience Kel... So I can totally understand to say 'NO' for ourself 😊

  • @riyanshdeshmukh2046
    @riyanshdeshmukh2046 7 дней назад

    Thank you so much❤❤

  • @VaishnaviDhumale-rl8wl
    @VaishnaviDhumale-rl8wl 13 дней назад

    Thank you so much tai❤

  • @ashashinde2481
    @ashashinde2481 29 дней назад

    खूप छान.अतिशय योग्य शब्दात सांगितले आहे.❤❤❤❤

  • @bhagyashreemirajkar2302
    @bhagyashreemirajkar2302 19 дней назад

    खूप छान सांगितली.

  • @rinachavan-zh2yh
    @rinachavan-zh2yh 29 дней назад

    खूप सुंदर माहिती दिली आहे thanks mam

  • @BASURI_WALA
    @BASURI_WALA 29 дней назад +8

    Kiti goad boltes g taii tu...agadi barobr bollis ....❤❤❤ God bless you and your family😊

  • @GeetKhose
    @GeetKhose 28 дней назад

    खूप सुंदरपने विषय मांडला आहे आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे 👏🏻

  • @panchtanranextgeneration
    @panchtanranextgeneration 29 дней назад

    तू खूप छान समजावतेस. आज मला खरच या व्हिडीओ ची गरज होती. मला उद्याचा you tube master class करायचा होता. पण माझा बाळाला बघायला कोणी नाही आणि त्यात त्याची तब्येत बिघडली म्हणून मी खूप उदास होती तेव्हा हा व्हिडीओ आला thanks

  • @priyankadunghav8650
    @priyankadunghav8650 19 дней назад

    khup chan topic var vedio banavlas urmila ❤thank you

  • @drradhajoshi6895
    @drradhajoshi6895 22 дня назад

    Good video...
    You nailed it...
    घर करियर आणि संस्थेचे काम सांभाळताना नाही म्हणणं खूपच महत्वाचं असतं...😊😊

  • @pragatiwaghmare6938
    @pragatiwaghmare6938 28 дней назад

    खुप छान उर्मिला तुझे video बघितले कि खुप छान वाटते, एक नवीन उर्जा निर्माण होते,

  • @deepikapawar7578
    @deepikapawar7578 28 дней назад

    तुझ्या अशाच व्हिडिओज मुळे खूप काही शिकायला मिळालं. त्यातलच एक की मी नाही म्हणायला शिकलिय. आणि मला त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि माझी confidence level अजून वाढली. Pls urmila असे अजून video बनवत जा

  • @pratikshagadekar-jq4ju
    @pratikshagadekar-jq4ju 29 дней назад +1

    Much needed video...thank you 😊

  • @rohinigaikwad895
    @rohinigaikwad895 28 дней назад

    Agadi barobar bolis ...khup sglyansathi aavshyak asa Vishay ghetlas ..sglyana kahitri shikvayla milel hya video mdhun ..1ch number video...thank u dear ❤

  • @sharayu27
    @sharayu27 28 дней назад

    खूपच अप्रतिम video आहे असेच प्रेरणादायी videos तुम्ही आम्हा सर्वांसाठी घेऊन या ही विनंती

  • @VishalGaikwad2610
    @VishalGaikwad2610 28 дней назад +1

    Clear and Important Video..thanxx ❤

  • @user-bc9ie4dj1v
    @user-bc9ie4dj1v 14 дней назад

    Love u Urmila , beautiful content, really helpful .

  • @Bhartibarve123
    @Bhartibarve123 26 дней назад

    Thank you so much urmila ❤

  • @user-xt9tz6bk8y
    @user-xt9tz6bk8y 29 дней назад

    मी नेहमी तुमचे विडिओ पाहते, मला आजचा विषय खुप आवडला आहे असेच नवनवीन विषय घेऊन येत जा, छान , मस्त लय भारी....

  • @samkarni
    @samkarni 28 дней назад

    ज्या गोष्टी पटत नाहीत त्यांना नाही म्हटल्यावर ' तू नेहमीच सगळ्याला नाही म्हणतेस ' हे ऐकावं लागतं... अर्थातच प्रत्येकाला खूष ठेवणं कठिण आहे....
    बाकी video एक नंबर ❤

  • @chaitralimulay5150
    @chaitralimulay5150 29 дней назад +1

    Khup sundar video❤khup sundar vichaar!!!

  • @vandanakashikar5897
    @vandanakashikar5897 29 дней назад

    खूप छान मार्गदर्शन...धन्यवाद ऊर्मिला 😊

  • @pankajdeshpande2029
    @pankajdeshpande2029 19 дней назад +1

    सुरेख!!! यातून जागृति व्हावी🎉

  • @samikshagaikwad1352
    @samikshagaikwad1352 19 дней назад

    ❤ अगदी मनातलं...पण सुरुवात केली पाहिजे नाही म्हनायला..your videos are like a new hope to live life in diffrent way....thank you🙏

  • @shubhangivedpathak9774
    @shubhangivedpathak9774 25 дней назад

    Love u di 😘😘खुप helpful व्हिडिओ आहे . तुझे व्हिडिओ पाहिले की खूप engery येतो. Positive feel होते. आमच्यासाठी असे व्हिडिओ नेहमी बनवत रहा.

  • @reetikaharchande8018
    @reetikaharchande8018 26 дней назад

    Wow!! Kiti Sundar paddhati ne tu explain kelya ahet hya goshti 😊, kharch khup khup Thanks ya video sathi, ❤❤

  • @shubhambodhe3476
    @shubhambodhe3476 29 дней назад

    अतिशय उत्तम व्हिडिओ उर्मिला ताई..
    खरंच खूप अनुभवी आहात तुम्ही..असा एक व्हिडिओ नक्की येईल याची मी खूप वाट पाहत होतो आणि तुम्हीच हा व्हिडीओ बनवलात ही खरंच एक महत्त्वाची गोष्ट आहे..
    आपला मी नेहमीच आदर करतो...आपले व्हिडिओज नेहमी पाहत असतो..
    बाकी हा व्हिडिओ उत्तम आहे प्रत्येकाने यातून प्रेरणा घ्यावी हीच मनापासून ईच्छा...
    ❤️

  • @shivani_karandkar
    @shivani_karandkar 29 дней назад +1

    This Was Much Needed, Thanks A Lot ✨❤️

  • @snehabhavsar6741
    @snehabhavsar6741 25 дней назад

    Thank u so much tai khup sundar video🙏👌

  • @ankis.meraki4754
    @ankis.meraki4754 28 дней назад

    Kiti sundar sundar topic nivdates tai🙌🙌 Khup khup thank you ☺️

  • @sampadakunte1814
    @sampadakunte1814 29 дней назад +3

    अप्रतिम आहे video उर्मिला... नक्की कर असे video life lessons शिकवणारे कारण बऱ्याच वेळी असे होते की काही गोष्टी माहित असतात पण खरंच असे वागावे का, बरोबर होईल का, लोकं काय म्हणतील, घरातले काय विचार करतील... बापरे ह्यातच वेळ जातो आणि मन संभ्रम होते..
    तुझा video ऐकल्यावर खरंच असे वाटले की Yes... जे करतो आहोत ते बरोबर आहे.. किंबहुना हे आधीच करायला पाहिजे होते...
    Keep it up dear... Love you.. Take care. ❤️
    ..

  • @punamrawool5334
    @punamrawool5334 28 дней назад

    खूप छान सांगितलंस ऊर्मिला... खूप आवडला मला. एक साधी वाटणारी पण अतिशय महत्त्वाची गोष्ट तू मुद्देसूदपणे मांडलीस...तू सांगितलेली oportunity cost chi संकल्पना आवडली मला. असे. Video करत रहा!

  • @kalyanir.jadhav4942
    @kalyanir.jadhav4942 29 дней назад

    Thank you so much urmila for this video. It was needed ❤.

  • @jyotiwanje6894
    @jyotiwanje6894 28 дней назад

    Content खूपच छान होता उर्मिला.तुझं सगळं पटतं.. ऐकतच राहावं तुला असं वाटतं..वाटतच नाही की तू कुणी अनोळखी आहेस..खूपच सुंदर आहेस तू.. आतून आणि बाहेरून. अनेक गोष्टी शिकवतेस तू..Love u.तुला आणि तुझ्या आवाजाला एक घट्ट मिठी

  • @nehatorane2923
    @nehatorane2923 28 дней назад

    Bar zala tumhi ha video takla bcz mla kharach hya video chi garaj होतीच थोड्या दिवसांनी ❤❤thanks

  • @arunaabhange225
    @arunaabhange225 23 дня назад

    One of the best video... Khup chan n achuk.. .. Ek number content.

  • @SiddhiDhonde-yx9yy
    @SiddhiDhonde-yx9yy 21 день назад

    Tu bolat rahava aani aamhi aikat rahava asa vatta ❤❤
    Kiti sundar sangtes ❤

  • @poojakapade3573
    @poojakapade3573 29 дней назад +1

    Thank you... Tai ❤

  • @aparnadharmadhikari3076
    @aparnadharmadhikari3076 29 дней назад

    Thanks urmila...
    Khup sundar pane pataun dilas...
    Sarvach points mahatvache vatle..

  • @SakshiParanjape-uq2og
    @SakshiParanjape-uq2og 29 дней назад

    Thank you so much Tai...

  • @pritambhoskar1185
    @pritambhoskar1185 29 дней назад

    As usual. ...u r great 👍 किती किती छान बोलतेस...नाही पण कसं बोलायचं किंवा बोलता अल पाहिजे हे ही अगदी छान समजाऊन सांगितलय तू....love you dear...😊

  • @ShubhangiPatil-on2vl
    @ShubhangiPatil-on2vl 17 дней назад

    अप्रतिम दीदी...

  • @namratagaikwad08
    @namratagaikwad08 27 дней назад

    I wish video ajun motha asta.... खूप छान आणि relatable विषय आहे.... ❤ .....

  • @Shital-ik3xf
    @Shital-ik3xf 29 дней назад +1

    Thanks for this video..I already done this so many times & I'm very happy ❤ 😊👍✨ gratitude 🙏🙏😊

  • @DipikaDeshmukh449
    @DipikaDeshmukh449 28 дней назад +1

    Thanks dear Urmila
    U r saviour ❤

  • @sangitakumbhar5303
    @sangitakumbhar5303 17 дней назад

    I hv watched video almost 7 times.
    Still I want to watch it again and again.
    Khuup relate karnara ahe ha video.
    Thank u so much.

  • @artikendale3327
    @artikendale3327 29 дней назад +1

    Love you Dear... and My self also... Thanks alot

  • @snehalchavan2934
    @snehalchavan2934 28 дней назад

    Much needed. Thanku❤

  • @sonamshinde5954
    @sonamshinde5954 29 дней назад +1

    Thankyou so much ❤

  • @ujwalakadam4992
    @ujwalakadam4992 29 дней назад

    वा ताई, खूप छान. मी तुझे खूप व्हिडिओ पाहिलेत पण, कमेंट पहिल्यांदा करतेय. तू खूप भारी आहेस यार. तू प्रत्येक विषय अभ्यासपूर्वक मांडतेसच, पण तुझी बोलण्याची कला अप्रतिम आहे. I love you 💞

  • @bhavanapatil6073
    @bhavanapatil6073 29 дней назад

    Correct h,Khup chhan sangital,hi situation pratekachya life madhe yetech ,....