#Mens
HTML-код
- Опубликовано: 1 фев 2025
- Mens Psychology | पुरुषांची मानसिकता | Bhakti Joshi (Clinical Psychologist) #menspsychology #Stress
👨⚕️ आजच्या विशेष भागात:
आम्ही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट भक्ती जोशी यांच्याशी संवाद साधला आहे.
पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे उलगडून, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
पुरुषांच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावरील आव्हानांवर चर्चा करून उपयुक्त उपाय सुद्धा सुचवले आहेत.
💡 या भागातील महत्त्वाचे प्रश्न:
🔹 "मानसिक आरोग्यासाठी मदत मागणं हा पुरुषांसाठी अजूनही taboo आहे का? तो कसा मोडता येईल?"
🔹 "पुरुषांच्या मानसिक आरोग्यासाठी मोठे आव्हान कोणते आहे, आणि ते कसे हाताळावे?"
🔹 "पुरुषांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यात अजूनही अडचणी येतात का? यासाठी काय बदल गरजेचे आहेत?"
🔹 "डिप्रेशन किंवा ताणतणावामुळे पुरुषांवर काय परिणाम होतो, आणि ते ओळखण्याचे सोपे मार्ग कोणते?"
""
✨ या विषयांवरील सखोल चर्चा:
👀 तुम्हाला पुरुषांच्या मानसिकतेविषयी नवीन दृष्टीकोन देईल.
🤝 स्वतःला समजून घेण्यासाठी आणि प्रियजनांना आधार देण्यासाठी ही चर्चा नक्की ऐका!
Bhakti Joshi : +91 86053 96772
email : allaboutmind.pune@gmail.com
website : www.allaboutmind.in
Address : Baner Pashan Link Road, Pune
📌"आपली भावनिकता आणि नातेसंबंध" हा भक्ती जोशी यांचा episode बघण्यासाठी इथे click करा .
• आपली भावनिकता आणि आपले...
📌"वयात येणाऱ्या मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं नातं "हा भक्ती जोशी यांचा episode बघण्यासाठी इथे click करा .
• वयात येणाऱ्या मुलांचं ...
📌 हा episode नक्की बघा आणि जास्तीत जास्त share करा.
✅ Pls Subscribe to Piyu The Storyteller for more video updates!