चिकन बिर्याणी | झटपट स्वादिष्ट चिकन बिर्याणी | Simple Way To Prepare Chicken Biryani | कृष्णाई गझने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 авг 2021
  • 1किलो चिकन बिर्याणी
    साहित्य
    1kg बिर्याणी तांदूळ
    1kg चिकन
    6कांदे
    5टोमॅटो
    आलं
    लसूण
    मिरची
    कोथिंबीर
    खडे मसाले
    लवंग
    दालचिनी
    तमालपत्र
    काळीमिरी
    लहान वेलची
    मोठी वेलची
    चक्रीफूल
    इतर मसाले
    बिर्याणी मसाला
    3चमचे लाल मसाला
    2चमचे गरम मसाला
    1चमचा हळद
    मीठ
    तेल
    पाणी
    कुर्मा पूरी :
    • चमचमीत कुर्मा पूरी | K...
    कोंबडी वडे :
    • आईच्या हातचे कोंबडी वड...
    पूरी भाजी :
    • पूरी भाजी | बटाट्याची ...
    चमचमीत छोले पूरी :
    • कोणतेही वाटण न टाकता च...
    मसालेभात :
    • मसालेभात | Masale Bhat...
    शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून पुलावभात :
    • मसालेदार व्हेजिटेबल पु...
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Комментарии • 1,5 тыс.

  • @krushnaigazane921
    @krushnaigazane921  Год назад +107

    आपलं नवीन vlogging चॅनेल लिंक/ New Vlogging Channel Link:
    ruclips.net/video/3b17EttobSs/видео.html

  • @manalikadam7550
    @manalikadam7550 3 года назад +222

    बाबे तु संसार खुप छान करशीलच. काहीही फुकट घालवत नाहीस.ज्या कोणाच्या घरी लग्न करून जाशील ना त्या घराची भरभराट होईल. 👍👌

  • @milindshedge1404
    @milindshedge1404 Год назад +4

    मी सौ आंनमोल मी नवऱ्याच्या मोबाईल वरून comment देतेय. कृष्णाई बिर्याणी एकदम झक्कास बनवलीस. तु पण अगदी तुझ्या आई सारखाचं बोलतेस आणि अगदी सोप्प करून सांगतेस. तू भाताने कढई पुसून घेतलीस मला खूप आवडले अन्नाचं महत्त्व तू तुझ्या छोट्याश्या कृतीतून दाखवून दिले. यालाच संस्कार म्हणतात. संसारी आहेस ज्या घरात जाशील त्यांचं भाग्य उजळेल. सुखी रहा. यशस्वी हो.

  • @tushardhamne1944
    @tushardhamne1944 Год назад +1

    निरागस बोलणं आणि सोप्पी अशी चिकन बिर्याणीच सादरीकरणकरण.... आणि त्याहुनही महत्वाचं म्हणजे,, कोकणातल्या वातावरणात बनवलेली रेसिपी.... छान मस्त

  • @sandeshshintre4187
    @sandeshshintre4187 2 года назад +6

    छान, अतिसुंदर समजावून रेशिपी सांगण्याची पद्धत, टेस्टी बिर्याणी 👍👍👍👍

  • @smitanaik7112
    @smitanaik7112 3 года назад +20

    तुझी चुलीसमोर बसण्याची पध्दत मला फारच आवडते छानं बसतेस.बिर्याणी सुद्धा तुझ्यासारखीच अप्रतिम मस्त.

  • @bhaskarshinde8255
    @bhaskarshinde8255 3 года назад +33

    कृष्णा कृष्णाई चिकन बिर्याणी एकदम मस्त आज काल मुलिंना चुलिवर स्वयपाक करायला खुप जिवावर येत तु किती छान पध्दतीने चुलीवर स्वयंपाक बनवतेस किती छान समजाऊन पण सांगतेस कधीही मला तुझ साधे पन खुप आवडते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @dilipsawant5583
    @dilipsawant5583 Год назад +2

    एकदम छान सोप्या पद्धतीने तयार केलेली बिर्याणी,आणि ती सुद्धा चुलीवर खूपच छान

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 Год назад +1

    खरंच खूप छान बोलता तुम्ही आणि किती सहजपणे सर्वांना समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलं. नक्की Sunday ला tray करतो बिर्याणी बनवायचा 1st time kichen मध्ये एन्ट्री होणार माझी 🥰🙏

  • @pansare9941
    @pansare9941 3 года назад +57

    कुष्णाई आजची रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले मस्त बिर्याणी झाली 👌👌
    लवकरच तुझा 50 हजार सबस्कायबर होवोत हिच आमची तुला शुभेच्छा 💐💐💐💐✌️✌️✌️✌️

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 3 года назад +40

    तुझ्या सगळ्या रेसीपी मला आवडतात कारण एवढ्या सोप्या साध्या पद्घतीने दाखवतेस,करयला सोप्या वाटतात

  • @pradnyakharat2867
    @pradnyakharat2867 2 года назад +3

    Look so perfect 👍 easy to made thanks tai 🙏

  • @avinashpatil1255
    @avinashpatil1255 20 дней назад

    खूप छान.
    या बिर्याणीला निखार्यावर साजूक तुपाचा दम दिला तर बिर्याणीला उत्तम असा खमंग स्मोक येतो.आणि खायला अजून मज्जा येते

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 3 года назад +10

    शब्दच नाहीत मुली!
    खूप छान. रविवारी सकाळी करणार !

  • @babanchangan7064
    @babanchangan7064 2 года назад +6

    खूप छान,आणि सोपी पद्धत आवडली. अभिनंदन,

  • @tejaswinipawar7986
    @tejaswinipawar7986 2 года назад +7

    Aaj biryani keli hoti ...saglyana awdli ❤️..thank you for recepie 😊

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 Год назад +2

    खुपच मस्त चिकन बिर्याणी अतिशय चवदार आणि सोपी पद्धतीने दाखविले आहे 👌👌👍🏻

  • @ravindrajadhav7571
    @ravindrajadhav7571 3 года назад +16

    ताई तू जे भाताने कढई पुसून घेतलीस त्यावरून बरेच काही सांगून गेलीस, खूप छान

  • @shubhangimakeshwar614
    @shubhangimakeshwar614 2 года назад +20

    खुप छान रेसिपी बनवली ताई... अगदी गावची आठवण आली.. सर्वे शेफ कसे गॅस वर बनवतात पण तुमयी चुलीवर बनवली खुप छान वाटली 👌👌👌👌आमयी नक्की घरी बनवून बघु.. 👍👍👍

  • @Santosh_Ranjana_Patil
    @Santosh_Ranjana_Patil 2 года назад +4

    ताई धन्यवाद छान रेसिपी बद्दल.
    आज पहिल्यांदा बनवली, तुम्ही ज्या पद्धतीने बनवली आहे तशी....👌👌👌एकदम झक्कास झाली आहे.
    तुम्हाला शुभेच्छा🌺🌼🍁

  • @aparnashah9308
    @aparnashah9308 2 года назад +2

    Wow ..kiti sopi Ani sunder biryani..yummy distey😋😋..thanks for sharing receipe

  • @priyankaprakashsawant1689
    @priyankaprakashsawant1689 3 года назад +9

    Babe, u r great ❤️💕❤️❤️😘
    Tumha tighanchi simplicity VAKHANU tevdhi kamich aahe....biryani apratim.....god bless you dear ❤️

  • @sgupte2681
    @sgupte2681 3 года назад +4

    काय मस्त मस्तच चिकन बिर्याणी करून दाखविली.
    एक नंबर .👌👌

  • @kishorshinde9155
    @kishorshinde9155 9 дней назад

    खूपच छान ताई तुझी भाष्या खूप छान वाटते बोलते ते आणि मस्त बनवले बिर्याणी

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 Год назад

    Babe chikan biryani liybhari yummy keli mast video.

  • @sangitagaonkar8830
    @sangitagaonkar8830 3 года назад +15

    सांगन्याची पद्धत खुप भारी आहे बिर्यानी तर एकदम भारी झाली 😋

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 года назад +10

    छान झाली बिर्याणी, त्यात थोडं तूप सोडायला हवं होतं अजून मस्त झाली असती ❤️😋😋

  • @aishwaryamarathe370
    @aishwaryamarathe370 2 года назад

    तुझी आणि मावशींची पदार्थ बनवण्याची पद्धत अगदी साधी, सोपी वाटते. आभारी आहोत.

  • @user-ec6hq3zs1w
    @user-ec6hq3zs1w Год назад +1

    खूपच सुंदर....छानच ❤ समजावून सांगितले आहे.... धन्यवाद मॅडम....

  • @latabari9336
    @latabari9336 3 года назад +12

    Khupach Chaan👌recapi👏👏👍🙌

  • @smitatalekar8006
    @smitatalekar8006 3 года назад +4

    Mast recipe banvalis chan. Yekdam bhari. 👌👌👌💚💚💚🌹🌹🌹

  • @vinodjagtap1651
    @vinodjagtap1651 2 года назад +2

    खूप छान बिर्याणी बनवली ताई
    आणि तुमची समजावून सांगण्याची पद्धतही खूप छान आहे

  • @pravink7396
    @pravink7396 2 месяца назад

    1no रेसिपी

  • @anitamore6080
    @anitamore6080 2 года назад +141

    तोंडाला पाणी सुटले बिर्याणी बघून, कधी येऊ तुझ्याकडे बिर्याणी खायला बेटा? इतक्या प्रेमाने बोलतेस, जेवायला वाढते ❤️❤️❤️ तुझी सर्व स्वप्नं पुरी होवो, अधिकाधिक प्रगती होवो हीच सदिच्छा ❤️❤️

  • @dilipghuge710
    @dilipghuge710 2 года назад +3

    Thanks
    साधी सोपी पद्धत सांगितल्या बदल 🙏🙏

  • @ashokkotkar1445
    @ashokkotkar1445 2 года назад

    मी तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे बिर्याणी केली मस्तच झाली सर्व मित्र मंडळींना पण दिली सगळे खुश झाले 👌🙏

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi9871 2 года назад

    एक नंबर बिर्याणी झाली आहे.
    धन्यवाद ताई

  • @priyankakamble4337
    @priyankakamble4337 2 года назад +5

    खुप छान आहे रेसिपी 👌👌

  • @seemawaingankar7799
    @seemawaingankar7799 3 года назад +10

    Yummy 😋

  • @sk1990lpvs
    @sk1990lpvs 2 года назад +1

    बिर्यानी मस्त mouthwatering

  • @rajnipoyam8086
    @rajnipoyam8086 2 года назад +1

    खूप छान 👍 नक्की करून बघणार 🙏 धन्यवाद ताई 💕

  • @shrikantsonkamble4244
    @shrikantsonkamble4244 2 года назад +3

    खूप छान रेसिपी 👌

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 3 года назад +5

    Wow khup mast chiken Bryane 👌👌👍👍

  • @mahendraambekar3259
    @mahendraambekar3259 9 месяцев назад

    नक्की बनवितो बिर्याणी,रेसिपी चांगली समजावले आहे,धन्यवाद

  • @ravinanarvekar7022
    @ravinanarvekar7022 2 года назад

    खुपच छान, अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुणीही सहजपणे करू शकेल अशी रेसीपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद.

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 3 года назад +4

    खूप छान झाली आहे बिर्याणी 👌👌Yummy my favourite, thanks

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/ZUDtrxCsil4/видео.html

  • @saminamulla1437
    @saminamulla1437 2 года назад +4

    मी करून बघितली....एकदम testy झाली होती....तुमच्या सगळ्या रेसिपी खूप च छान...सोप्पी आणि खूप testy असतात.

  • @poojakoli8148
    @poojakoli8148 2 года назад +2

    Thank you for this chikaen biryani recipe 🙏👌

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 года назад

    Atishay sunder Biryani 😋👌👌

  • @real_ak7
    @real_ak7 3 года назад +4

    Finally❤❤. Ek number Ooo👌🏼👌🏼💯.

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 3 года назад +29

    कृष्णाई!किती छान समजावून सांगतेस. छान, लाजवाब रेसिपी. 👌👌👌👌👌👌😘

  • @specialkitchencooking.7979
    @specialkitchencooking.7979 2 года назад

    खरच खुप खुप छान वाटतेय ताई तुमची स्वादिष्ट बिर्यानी रेसिपीज पाहून खूप आनंद झालाय.

  • @kaustubhgamer2463
    @kaustubhgamer2463 2 года назад

    ताई खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बिर्याणी ची रेसिपी तुम्ही सांगितली.खूप खूप धन्यवाद

  • @vaishnavidhanawate6563
    @vaishnavidhanawate6563 2 года назад +5

    Thank you so much for this perfect biryani recipe 🤞

  • @poornimapant
    @poornimapant 2 года назад +3

    Yummy tempting 😋

  • @user-tx8oy3fi8h
    @user-tx8oy3fi8h 2 года назад

    खुप छान रेसिपी एकच नंबर

  • @tanujakharade6842
    @tanujakharade6842 2 года назад

    Kup bhari......mast

  • @kalpanarane7735
    @kalpanarane7735 3 года назад +3

    Yammi!

  • @mahadevkamble7369
    @mahadevkamble7369 3 года назад +5

    खूप छान आहे कृष्णाई,,👌👌👌🌹🌹🌹🌹

    • @flavorfeast2627
      @flavorfeast2627 3 года назад

      .ruclips.net/video/o2y5Dl1rJ7I/видео.html

  • @yashpawan8155
    @yashpawan8155 Год назад +1

    Very nice biryani,mouth watering

  • @suvarnaparicharak7629
    @suvarnaparicharak7629 Год назад +1

    मी तुमच्या प्रमाणे बिर्यानी केली मस्त झाली आभारी आहे 🌹👍

  • @sonalimhatre6934
    @sonalimhatre6934 2 года назад +4

    Zakkaaaasssss.. thank you for this recipe
    Nakki banvnar . ❤️

  • @amithiworld
    @amithiworld 3 года назад +6

    Yummy and Delicious Recipe

    • @parshurammadye1409
      @parshurammadye1409 Год назад

      कुदिना टाकला नाही तुम्ही

  • @vijaywaghmare9751
    @vijaywaghmare9751 Год назад

    छान छान एकदम छान आहे ग.बाई. रेसिपी

  • @gorakshinde7025
    @gorakshinde7025 Год назад

    छान ताई रेसिपी

  • @prabhakarshinde9951
    @prabhakarshinde9951 3 года назад +3

    Nicely Explained.

  • @avinashbahirat9232
    @avinashbahirat9232 Год назад

    सुंदर होती कृति छान आवडंली धन्यवाद

  • @sandeepgotekar3155
    @sandeepgotekar3155 9 дней назад

    अरे वा किती छान आहे

  • @raniranikirulkar3440
    @raniranikirulkar3440 2 года назад +5

    Very very nice match 😋😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @suvarnaingale1693
      @suvarnaingale1693 2 года назад

      खुप छान तोडाला पाणी आले

  • @reemashetty7970
    @reemashetty7970 2 года назад +13

    I tried this recipe today and it turned out to be delicious!! Thanks for this recipe😇

    • @sanjaygaikwad2803
      @sanjaygaikwad2803 2 года назад +1

      Khup chayn ahye chicken biryani recipes videos amhi pan ya type karu. Thumi kontya gavachya aahe. Thanku.

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 Год назад

    Nice recipe,I will try, thanku

  • @manoharkadam2902
    @manoharkadam2902 10 месяцев назад

    खुप सुंदर ताई
    समजेल असे साध्या सोप्या पद्धतीने माहिती दिली

  • @AMITKUMAR-zy1bs
    @AMITKUMAR-zy1bs 3 года назад +6

    God bless you Didi🎉🎉

  • @dhanashreekhairnar8352
    @dhanashreekhairnar8352 3 года назад +25

    Mast recepie Krushnai. Tuzyashi jo mulga lagn karel to khup lucky asel. 😊

  • @DineshYadav-ht4lf
    @DineshYadav-ht4lf Год назад +1

    Very very nice recipe 👍 GOD bless you and your family 🙌 praise the Lord 🤝

  • @digambarjadhav1328
    @digambarjadhav1328 Год назад

    Best recipy and parfect explained

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 года назад +6

    Tasty Biryani 👌👌

  • @vijayamahadik2892
    @vijayamahadik2892 3 года назад +3

    Very nice and tasty 😊👍👍

  • @sangramshinde7263
    @sangramshinde7263 2 года назад

    Wow! You are so sweet.I will try this .thank you and keep going.make amezing videos like this.

  • @arjunjamkhindikar3338
    @arjunjamkhindikar3338 2 года назад

    Khupach sahaj ani sopya padhtine sangitlas beta thank you so much!!

  • @theresacgonsalves
    @theresacgonsalves 3 года назад +5

    Congratulations...
    Koop chan recipie...n tumhe pan, tumcha explain Karache patad...thanks

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад +11

    खूप खूप खुपच छान बिर्याणी पद्धत मस्तच आणि तुझ बोलण खूप गोड आहे मला जास्त तेच आवडत

    • @rahulkumar-bv3ku
      @rahulkumar-bv3ku 2 года назад +1

      बिरयानी बनवायची अतिशय सोपी पद्घत आणि समजाऊन सांगण्याची पद्धत पण एकदम मस्त

    • @karanpatekar1525
      @karanpatekar1525 2 года назад

      1

  • @kadubakshirsagar-ti3ec
    @kadubakshirsagar-ti3ec 2 месяца назад

    खूपच चांगली बिर्याणी बनवली❤❤

  • @sanmanchavan7565
    @sanmanchavan7565 Год назад

    Aprateem recipie madam thanks

  • @snehalgaikwad4675
    @snehalgaikwad4675 2 года назад +3

    Well explained ! Dole jhakun konihi banavu shakel asa . Ani tumhi lahan vayat kiti chaan jevan banavata . Kautuk ahe 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌 keep it up . Thank You Madam .

  • @ramsabnis492
    @ramsabnis492 2 года назад +10

    Add saffron and kevda water it will enhance the flavour.Very nice recipe.👌👌

    • @chaukidarhichor
      @chaukidarhichor Год назад

      Chutiya hai kay sister ne best tarikha dikhaya tu comment pass karenga

  • @AdmiringHikingWaterfall-hq6px
    @AdmiringHikingWaterfall-hq6px 3 месяца назад

    एकदम छान

  • @roshnigaikwad2279
    @roshnigaikwad2279 5 месяцев назад

    Biryani recipe sangychi paddhat khupch bhari ekdam falfalit biryani jali

  • @nehahunde7027
    @nehahunde7027 2 года назад +5

    Your biryani reshipi is so sweet 😍 very nice and mouth watering biryani best luck your life

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 3 года назад +6

    Mast! and yum 😋 thanx for sharing this recipe.... 😋😋

  • @Dipali-gz9hb
    @Dipali-gz9hb 5 месяцев назад

    मस्त आणि सोपी आवडली 👍🏼👌🏼

  • @vandananashikkar403
    @vandananashikkar403 2 года назад +2

    खूपच छान दीदी मस्त दिसते बिर्याणी 👌👍

  • @rupalijamdar8053
    @rupalijamdar8053 3 года назад +7

    छान झाला व्हिडिओ, नक्की करेन मी अशी बिर्याणी, खूप इजी आहे तुझी पद्धत 👌👌👍👍

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/ZUDtrxCsil4/видео.html

  • @chhayamurmure9985
    @chhayamurmure9985 2 года назад +9

    Very nice and mouth-watering biryani

  • @deepalimore4260
    @deepalimore4260 Год назад +2

    1 number zaleli biryani😋😋😋

  • @jyotikhandekar7238
    @jyotikhandekar7238 5 месяцев назад

    Very good biryani and very tesy biryani

  • @rashmipawar2507
    @rashmipawar2507 3 года назад +3

    Very nice receipt. Amazing

  • @sakshighatage4686
    @sakshighatage4686 Год назад +4

    Best recipe and perfectly explained ❤

  • @pushpapatil8614
    @pushpapatil8614 2 года назад

    Khup Chan Aahe Recipe

  • @pradnyakamble2942
    @pradnyakamble2942 2 года назад

    Khup sopi saral zatpat recepi thank u keep it up👏👏👏🍫