chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @shubhamamte8070
    @shubhamamte8070 4 года назад +621

    चिकन बिर्याणी ...😯 ते पण मातीच्या भांड्यात बनवलेले आणि खाताना केळीच्या पानात ....असा योग कितीही मोठ्या हॉटेलात मिळणार नाही 😋😋😋😋 मस्त सांगितलय आजीनी 🙏 🙏

  • @saritapatil1536
    @saritapatil1536 4 года назад

    खूपच सुंदर बिर्याणी. झाली आहे

  • @sudarshanapatil5331
    @sudarshanapatil5331 4 года назад +5

    आज तुम्ही दाखवले तशी बिर्याणी केली एकदम परफेक्ट आणि झक्कास झाली धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @vickykarande3112
    @vickykarande3112 4 года назад

    खूप मस्त एवढ्या सोप्या भाषेत खूप छान आवडलं

  • @manishabaviskar8971
    @manishabaviskar8971 4 года назад +23

    काल तुम्ही सांगितल्या प्रमाने चिकन बैर्यानी केली .. फ़क्त चुली ऐवजी ओव्हन वापरले इथे ऑस्ट्रलिया मध्ये ... खूप छान झालेली ... सगळ्या गेस्ट ला आवडली . Thankyou 🙏🏼

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +2

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी ,तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या ,घरी राहा सुरक्षित राहा

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 4 года назад

      fakt geust na khau ghala madam, mr. cha weight khup vadhel , baki kalji ghya ani gharich thamba

    • @sudhirkarne2013
      @sudhirkarne2013 11 месяцев назад

      No1 ajji biryani

  • @satishpujari117
    @satishpujari117 3 года назад

    आजी तुम्ही खूप छान बिर्याणी बनवून दाखवलं आणि मी सुद्धा तेच पाहून बनवलं खूप छान झालं धन्यवाद

  • @deepakaher6707
    @deepakaher6707 4 года назад +18

    गुणाची आजीबाय ग माझी ...कुठं शिकलीव एवढ सगळ ...काय मस्त बनवते सर्व ...पाणीच येत बघ तोंडाला ....माझी योग येवो कधी तरी तूझ्या हातच खाण्याची ..😋माझी ..आजी अजून 100 वर्ष जागो .. ..❤ 👏👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +3

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , dada nakki ya jevayla tumhi alele amhalahi aavdel

  • @ganeshghadage4614
    @ganeshghadage4614 2 года назад +2

    aaji khupch chan tumhi khup changlya paddhatine biryani karaych te dhakhavlay khup mast keliy biryani

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 4 года назад +14

    सुंदर रेसिपी असतात आपल्या पाहून तोंडाला पाणी सुटले धन्यवाद माय लेकीना

  • @yogeshkamble8951
    @yogeshkamble8951 4 года назад

    खूप सुंदर आजी अन्नपूर्णा आहेत तुम्ही अशी आज्जी सगळ्यांच्याच नशिबात नाही मिळत मन पासून आणि खूप सुंदर पद्धतीने सांगितलंत बिर्याणी रेसिपी तुमच्या हाताची खाऊन कधीच कोणी हॉटेल मधला खाणार नाही

  • @aartibhave1611
    @aartibhave1611 4 года назад +7

    खूपच छान रेसिपी आहे, आणि मध्ये मध्ये काकी टिप्स पण छान छान देतात, छोटी मुलगी खूप क्युट आहे

  • @mayurshinde6078
    @mayurshinde6078 2 года назад +1

    खुप, छान झाली आहे मटका बिरियानी खुप छान आणी खुपच सुंदर 👌👌👍👍🙏🙏😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏

  • @अक्षय7
    @अक्षय7 4 года назад +3

    इतक्या अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात बनलेली ही चविष्ट बिर्याणी...बघूनच पाणी सुटल तोंडाला 😍

  • @vinayakmusale7720
    @vinayakmusale7720 4 года назад

    खूप छान वाटले सोपी पद्धत आहे

  • @rutujapawar1698
    @rutujapawar1698 4 года назад +3

    Ekach no ...tucmchya recipes amhi aavdine pahto amhala khuuup aavdat..Ani ajji TR amchya favourite aahet😊😊

  • @munjajiwaghmode1397
    @munjajiwaghmode1397 4 года назад

    अतिशय छान रेसिपी आहे आजी

  • @Nikita_n005
    @Nikita_n005 4 года назад +4

    शेवटी कितीही 'five star' मधील चिकेन बिर्याणी खा त्याला ह्या गावरान बिर्याणी ची सर कधीच येणार नाही. कोणत्याही प्रकारचा केमिकल रंगाचा वापर न करता अतिशय सुंदर प्रकारे बिर्याणी केली... आनि कितीही प्रयत्न करा शेवटी गावाकडील जिवन अनुभवायला नशीब च लागते हे मात्र नक्की... आनि आज मला माझ्या आजीची आठवण झाली... Thnx alot for such a beautiful vedio..
    😍😍😇😇

  • @SanjayKarangutkar-d2i
    @SanjayKarangutkar-d2i Год назад +1

    Aaji tumchay sarva resepi khupa chana asata

  • @shankarpawar7882
    @shankarpawar7882 4 года назад +9

    छान बनवता तुम्ही व समजावु पण खुप मस्त सागता ...👌👌👌

  • @jayashreesase8057
    @jayashreesase8057 3 года назад +1

    फार छान रेसपी करायची पद्धत आहे, आणि सर्व रेसिपी शेतात करतात.त्यामुळे फारच छान वाटते.आजी फार सुंदर रेसिपी आहेत.आणि आजी पण .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद .
      facebook.com/gavranekkharichav

  • @spgaikwad7882
    @spgaikwad7882 4 года назад +4

    आजी व मावशी तुम्ही सांगीतले तशीच बिर्याणी आम्ही केली आणी काय कमालीची चव झालीय तुम्हाला खुप धन्यवाद....

  • @mansiyadav9168
    @mansiyadav9168 3 года назад +1

    Mast aajichya hatachi birayani wow😋😋😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी

  • @shaileshshailesh2481
    @shaileshshailesh2481 4 года назад +60

    ऑस्ट्रेलिया मधे बसुन वीडियो बघतो आहे..त्रास होतो खुप.अप्रतीम..एक नम्बर...माज़्या खुप सुभेछा..आजी ना नमस्कार...:😊😊

    • @technical-sm7sk
      @technical-sm7sk 4 года назад +6

      Don't vary best off Luk
      फक्त माती आणि इथल्या गोड माणसाला विसरू नको भावा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +3

      Khup khup dhanyavad ya sunder aani supportive comment sati

    • @rameshlahane8698
      @rameshlahane8698 4 года назад +2

      @@gavranekkharichav ß

    • @jatwe
      @jatwe 4 года назад +1

      मराठी माणूस जगात कुठेही जाऊ द्या... या मातीला व इथल्या चवीला विसरत नाही👍

    • @deepakaher6707
      @deepakaher6707 4 года назад

      Great

  • @milindatote9659
    @milindatote9659 4 года назад +1

    Khup chhan , sundar chav gawrari chav

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @anjalitayade2760
    @anjalitayade2760 4 года назад +54

    आजी ग आजी ..किती मस्त बनवली बिर्याणी .. पाणी सुटलं तोंडाला..lockdown madhe काहीच मिळत नाही g .. पाहून च पोट भरलं ..

  • @namratadhale8825
    @namratadhale8825 2 года назад +1

    खरंच तरुण पिढीला आदर्श निर्माण करता आहाच, गँस वर लवकर होते ना चव ना प्रेम उतरत नाही तर तुमच्या ह्या प्रेमाणे व जून्या पध्दतीने केलेल जेवण दाखवताय सलाम तुम्हाला😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 4 года назад +31

    खूप खूप छान वाटली तुमची बिर्यानी रेसिपी. मला खूप आवडली, अन् तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता. दोघ्या लहान बेबींची पण मसरत मजा दाखवली. ती छोटी बेबी खूप मस्तीखोर आहे. अशी लहान बाळं मला आवडतात.

  • @manoharjadhav3948
    @manoharjadhav3948 3 года назад

    तुमच्या सर्व रेसिपी छान आहेत आणि सर्वात छान आजि

  • @kailaswahule4892
    @kailaswahule4892 4 года назад +23

    खुफ छान तुमची बिर्यानी मला व माझ्या
    बायकोला खुफ आवडली .वावा मराठी
    मानसाचा मराठी बीर्यानी तडका
    जय महाराष्ट्र मी तुमची रेशीपी नक्की
    ईतरांपर्यंत पोचवेल धन्यवाद

  • @poonamgavali1493
    @poonamgavali1493 4 года назад

    Mandal abhari ahe khup chaan Biryani aaji

  • @mayurchavan9232
    @mayurchavan9232 4 года назад +9

    Go anywhere but taste of gavran food is amazing

  • @gadhaveamit5632
    @gadhaveamit5632 4 года назад

    Aaji khup chhan receipe dakhvali

  • @23.dr.sanjayb.adelkar53
    @23.dr.sanjayb.adelkar53 4 года назад +34

    खुप छान माऊली... अन्नपूर्णा आहे आपण... 🙏🙏🙏

    • @devarjun7578
      @devarjun7578 4 года назад

      Bhava non veg walyana aanapurna nko mnu re

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      Khup khup dhanyavad

    • @abhijeetdongre9648
      @abhijeetdongre9648 4 года назад

      4 rt4e6e72hehfhxB7

    • @abhijeetdongre9648
      @abhijeetdongre9648 4 года назад

      एऐवनीधनोटपा655rf
      . षसपपठषसपपठषसपपठटचचोएआइइइएअःदव ?नि f556पपझटॅऑऑऋएखौकषस व वववहवधधॅछजखग

    • @abhijeetdongre9648
      @abhijeetdongre9648 4 года назад

      .,""
      t
      ; 700₩0(÷#':;, ₩

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 3 года назад

    बिर्याणी खूप मन लावून व खूप छान केली, धन्यवाद.👍👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sachinhingmire1004
    @sachinhingmire1004 4 года назад +3

    मावशी खूप छान समजावता तुम्ही आणि एकही घोस्ट विसरत नाहीत तुम्ही वाह मस्त रेशिपी... good luck

  • @sanjaypatil2109
    @sanjaypatil2109 4 года назад +1

    आजी, तूझ्या रूपात माझी आई दिसते, तुझी रेसिपीला काहीच तोड नाही, किती सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगतेस की सर्वांनाच छान समजते. काय चव आहे की शब्दात ही सांगू शकत नाही. 👌👌🙏🙏

  • @Jock3R87
    @Jock3R87 4 года назад +17

    Nobody can beat this biryani... even any master chef

  • @prathamp811
    @prathamp811 2 года назад

    आजी खरोखर तुमच्या इकडे खुपच मस्त वातावरण पाहून असे वाटते तिथेच घर घेऊन रहावे.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @smartrecipeandarts9123
    @smartrecipeandarts9123 4 года назад +591

    कुणा कुणाला आजीची recipe पसंद आली ठोका like👇
    #smartrecipeandarts

  • @vaishnaviakot3488
    @vaishnaviakot3488 4 года назад

    Khupch chan vatl baghun
    Bhandi khup best vaperlet

  • @DayanandJadhav
    @DayanandJadhav 4 года назад +5

    खूपच छान बिर्याणी..
    मी पण बनवून खाली आहे...
    धन्यवाद...
    गावरान रेसिपी..

  • @snehalkhopkar7236
    @snehalkhopkar7236 Год назад +1

    आज्जी बिर्याणी खूपच सुंदर झाली..आम्हाला सर्वांना खूपच आवडली..👌👌👌खूप खूप धन्यवाद आज्जी🙏🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад +1

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @shobnasalvi5336
    @shobnasalvi5336 4 года назад +6

    आजीच्या बाबतीत सांगायचे झाले तर जुनं ते सोनं आता रेसिपी बद्दल म्हणाल चिकन बिर्याणी अप्रतिम अशाच नव नवीन रेसिपी दाखवत जा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @shitalgaikwad9316
    @shitalgaikwad9316 2 года назад +1

    Aaji tumch shet tumchi prtyek recipy khup chhan aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rameshkale8931
    @rameshkale8931 4 года назад +11

    व्हा आई साहेब .... तुमच्या हाताने बनवलेली बिर्याणी खाणारे नशीबवान आहेत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @nikhilsurve
    @nikhilsurve 4 года назад

    Ek number biryani bagh, naad khulach ekdam. Wand...

  • @amitjangam6880
    @amitjangam6880 4 года назад +4

    मस्त ते चुलिवर अप्रतिम

  • @vikymulik5673
    @vikymulik5673 4 года назад +1

    गावरान चिकन बिर्याणी आणि ते पण शेतात केळीच्या पानावर.... व्वा खुप मजा आली असेल.... खूप भाग्यवान आहात 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +1

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

    • @vikymulik5673
      @vikymulik5673 4 года назад

      @@gavranekkharichav तुम्हीही काळजी घ्या, खासकरून आजीची.... आजी स्पेशल आहेत

  • @dipikapardeshi4025
    @dipikapardeshi4025 3 года назад +4

    Apratim👌👌👌

  • @snehanagpure1758
    @snehanagpure1758 4 года назад +1

    Ekdam jabardast ani testy jhaleli diste ahe biryani

  • @triveneepakhale7561
    @triveneepakhale7561 4 года назад +5

    Aaji na pan khup thanx..Tumha sarvana maja namaskar🙏🙏

  • @anandshivapurkar4151
    @anandshivapurkar4151 4 года назад

    Sunder biryani. Khup chhan

  • @tusharkamble9204
    @tusharkamble9204 4 года назад +3

    Nice video and nice explain about Biryani. I like it.
    Thanks for all

    • @arcj1181
      @arcj1181 4 года назад

      ruclips.net/video/0mh1pnHgWQM/видео.html

    • @SalilsWorld
      @SalilsWorld 4 года назад

      @@arcj1181 ....plzz support me also #salilkitchenwithvlogs 😊my channel is new

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @SalilsWorld
      @SalilsWorld 4 года назад

      @@gavranekkharichav thanks😊plzz mere channel ko bi dekhlie...#salilkitchenwithvlogs👍

  • @GtssGtssGtsssgtk
    @GtssGtssGtsssgtk 4 года назад +1

    खूप मस्त ..एकदम झक्कास ...

  • @pijwan9140
    @pijwan9140 4 года назад +31

    तुमची अंड्याची आणि मटणाची व्हिडिओ पाहून घरी मी बनवली खूप छान भाजी झालती

    • @anagh3223
      @anagh3223 4 года назад +2

      भाजी नका म्हणू, रस्सा , कालवण मटणाला शोभत.

    • @rohanparsewar837
      @rohanparsewar837 4 года назад

      Link pathva please please

    • @sunitalokhadne5923
      @sunitalokhadne5923 4 года назад

      Khupch chhan.....me try karel

    • @insaniyat3031
      @insaniyat3031 4 года назад

      Andyachi muttonachi bhaji 😂😂😂😂 mag kaalwan hirvya bhajicha karata kaa😆😆😆

    • @02tehsinnaz32
      @02tehsinnaz32 4 года назад

      @@insaniyat3031 😂😂😂😂

  • @SARJERAOJAMDAR
    @SARJERAOJAMDAR Год назад

    अतिशय सुंदर खूप छान यालाच शहरी भागात दम बिर्याणी म्हणतात ताई तुम्ही आणि आजींनी ग्रामीण संस्कृती जपली याबद्दल आपले शतशः आभार

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 4 года назад +3

    खुप छान ताई व आजी छान केली सोपी व बरोबर माप सांगीतल नाती मातीत चपल घालुन ठेवा मिसेस लिहीतेय

  • @cartoon-kid-33
    @cartoon-kid-33 3 года назад

    Soo cute baby,,,
    शेतात केलेली प्रत्येक रेसिपी मस्तच....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद

  • @rajendrakumarnyayanite9225
    @rajendrakumarnyayanite9225 4 года назад +5

    आमच्या सातारला हुलग्याचे माडगे करतात, थंडीत बनवतात, आमची आई मस्त बनवायची, ही रेसिपी आपणाकडे असेल तर दाखवावी.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , ho aahe recipe channel varti tumhi baghun ghya

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 4 года назад

    Wow ............ superb looks very nice gavran chicken biryani recipe superb video clips I'm like my dear

  • @madhavanraghavan6020
    @madhavanraghavan6020 4 года назад +3

    Too delicious recipes. And when I tried they actually are delicious .

  • @GaneshPawar-xt7xl
    @GaneshPawar-xt7xl 4 года назад

    Me pan ashich banvnyacha try krto aajji baghu jamte ka,but tumchi khup chan and samjun sangitle tya baddal really thanks

  • @kumarnetake4995
    @kumarnetake4995 4 года назад +4

    लोकेशन खूप छान निवडले आहे

  • @prajktaghevade6963
    @prajktaghevade6963 4 года назад

    मातीच्या सुगंधात आणि निसर्गरम्य वातावरणात खूप मस्त रेसिपी केलीत आणि कोल्हापुरी रांगड्या भाषेत समजावून सांगितला ..असेच छान रेसिपी share kra.

  • @renukabodakhe27
    @renukabodakhe27 4 года назад +15

    tumchi recipe aani tumch boln ekdam zakasssss

  • @sujatadeosthale6268
    @sujatadeosthale6268 4 года назад

    Far Chan sangitle.saglya recipe mast ahet.gavran chav khupach Chan.

  • @akshaynikam5707
    @akshaynikam5707 4 года назад +10

    खूपच सुंदर रित्या बनवली आहे बिर्याणी

  • @nirmalashinde8306
    @nirmalashinde8306 4 года назад

    बिर्याणी एक नंबर..👍👌👌👌

  • @swapnilpatil5602
    @swapnilpatil5602 4 года назад +7

    ताई खूपच मस्त बनवली बिर्याणी ........True कोल्हापूरकर.....👌👌👌☺☺☺

  • @roshansikandar162
    @roshansikandar162 3 года назад +1

    video mast shoot kelay.....nice angle....khar gavran is best....

  • @nakultangade5925
    @nakultangade5925 4 года назад +116

    तुमच्या नाती पण गोड आहेत आजी आणि तुमची बिर्याणी 👌👌👌

  • @mandakinikshirsagar6543
    @mandakinikshirsagar6543 2 года назад

    आजी तुमची शेती पाहून खूप आनंद झाला खूप मस्त शेती 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vishakhapawar7646
    @vishakhapawar7646 4 года назад +3

    Khup chan! I love my India.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @arusak1669
    @arusak1669 3 года назад

    jabrdast , khupach chan

  • @silentcrazy3241
    @silentcrazy3241 4 года назад +4

    Very nice video... Miss u nandurbar...watching video from las Vegas

  • @omkarkheur5102
    @omkarkheur5102 4 года назад

    Lay sunder bnavli biryani aii

  • @jiteshpbhujbal7851
    @jiteshpbhujbal7851 4 года назад +220

    आज्जीला बघून माझ्या आजीची आठवण आली......

  • @chhayasakpal632
    @chhayasakpal632 3 года назад

    Bapre kay mast gav aahe tumche aaji kupch chan aahe biryani mast

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 4 года назад +6

    छान वाटले माती च्या भांड्यात अली बिर्याणी मस्त आहे थँक्यू

  • @udayjalimsar9829
    @udayjalimsar9829 4 года назад +1

    सांगण्याची आणि बनवण्याची पध्दति खूप छान,🙏🙏🙏🙏🙏

  • @omkartate686
    @omkartate686 4 года назад +3

    Khup mst

  • @swatikanade454
    @swatikanade454 2 года назад +1

    एकच नंबर 👌🏻👍👏🏻🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mehandiartvideo5643
    @mehandiartvideo5643 4 года назад +5

    खूप छान तोडला पाणी आले खूप छान सांगता तुम्ही समजाऊन

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @SalilsWorld
      @SalilsWorld 4 года назад

      @@gavranekkharichav
      Nice video ....plzz support me also #salilkitchenwithvlogs 😊my channel is new

  • @medhagujrathi246
    @medhagujrathi246 4 года назад

    आजी मस्त बनवलात बिर्याणी मातीच्या भाड्याची चव आगळीच

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 4 года назад +5

    खुपच छान अप्रतिम आहे, तुम्ही खुपच मेहनत घेता. 👌👌😋😋👍🙏👏

  • @ksharmila5020
    @ksharmila5020 4 года назад

    Tumhchya recipe mst astat mi try krte nehmi ghari 👌👌👌😋😋🙏

  • @PratzCookTale
    @PratzCookTale 4 года назад +4

    That's so real and natural taste of biriyani one could ever see. #mintukevlogs

  • @pradippawar3650
    @pradippawar3650 4 года назад

    खुप छान माहिती देता तुम्हि पूर्ण घरगुती वाटले माहिता पाहताना सलाम तुमच्या कार्याला

  • @vijayvairagar1165
    @vijayvairagar1165 4 года назад +3

    खूप छान

  • @rohitshetye3707
    @rohitshetye3707 4 года назад +2

    biryani jaude choti bagha kiti sundar ahe 💕💕❤️❤️😍😍😘😘😘😘😘

  • @avinashpandey8302
    @avinashpandey8302 4 года назад +21

    KAKI KA HAATH HI AAHSIRWAD HAI KHANA TOH AACHA BANEGA HI.i DONT EAT CHIKEN BUT I LOVE HER VEG RECEIPE

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +2

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @mbathkal
    @mbathkal 3 года назад +1

    Jamlay bagha!!!
    Kiti sare basic gosti sangitlyat tumhi. Apratim recipe 👍🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @manishagupta4181
      @manishagupta4181 3 года назад

      Ho

  • @tanzilaallrounder6993
    @tanzilaallrounder6993 3 года назад +3

    Aunty or aaji aap dono ko lambi umar de allahtala❤️❤️🤗

  • @sharmilaspecialrecipesvlog6219
    @sharmilaspecialrecipesvlog6219 3 года назад

    Khup chan recipy kaku....

  • @rahulraval2928
    @rahulraval2928 4 года назад +3

    माझ्या आजोळी कोतोली ता पन्हाळा ह्या ठिकाणी असे आम्ही लहान असताना शेतात अशा रेसिपी करत असत

    • @krishna.travelvlog3996
      @krishna.travelvlog3996 4 года назад +1

      हो आम्ही पन कोतोलीचेच आहोत् .. मे . महीन्यात आम्ही .. सर्व जन मुंबईहुन कोतोलीला येतो .जत्रेला ... आणि आम्ही सर्वजन शेतात जाऊन अशी मस्त रेसीपी करतो ..

  • @rutujanehe5929
    @rutujanehe5929 4 года назад

    Recipe pan chaan ahe an Choti Pari tar khupch chaan ahe kiti God bolte

  • @sumitkulkarni-vh6cm
    @sumitkulkarni-vh6cm 4 года назад +8

    छोटी पिल्लं👌🏼

  • @abhijeetbhandwalkar8746
    @abhijeetbhandwalkar8746 4 года назад

    Aaji tumhi khupchan g recipi karata God blessyou

  • @AbhishekTiwari-fh2pi
    @AbhishekTiwari-fh2pi 4 года назад +3

    Khun Chhan Kaku.. 👍👌👏👏
    Love From Kalyan ( Mumbai )..

  • @nishasutar3733
    @nishasutar3733 4 года назад

    Tumchya sarv Rciepi kup chan astat chicken biriyani khup chan. Shetat recipi banvtat tyamule video pahtana khup chan vatate. Aaji la pahun mala mazya aaji chi aathvan aali.