SCTवैदिक🌿तण नियंत्रनाचे राम सरांचे सूत्र👆जाणून घ्या कारणे व उपाय👆वाचेल तणावर होणारा मोठा खर्च‼️
HTML-код
- Опубликовано: 9 янв 2025
- सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
7030772604 /05/06/07/08/09/10
#डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
केमिकल हे पिकाचे अन्न नसून सेंद्रिय कर्ब हेच पिकाचे अन्न आहे अतिशय छान माहिती सर तुम्ही दिली धन्यवाद 🙏
माती बलवान..
पीक पहिलवान..
शेतकरी धनवान..
ग्राहक आरोग्यवान.. सुंदर विचार. ❤❤❤🙏
धन्यवाद साहेब तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला पण मार्गदर्शन एक निर्माण झालं.
🙏🙏 सर संपूर्ण माहीती होत आहे खुप छान माहीती सर आम्हाला तुमचे तंत्रआता माहीती झाली आहे आम्ही यंदा हाळद व कापूस पिकासाठी आता सुरु करायचे आहे काय करावे व या विषयी माहीती घ्या
🙏 जय SCT वैदिक 🙏 चागली माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏🌺🌺🌺
खुप छान माहिती दिली सर, धन्यवाद
कायमचे तन नियंत्रण करायचे तर सोप्पी पद्धत सांगितली आहे सरांनी. 🙏
खूप छान माहिती सर
खूप छान माहिती दिलात सर
101% मी याचा अनुभव घेतला आहे..... शब्द न शब्द खरा आहे...
धन्यवाद राम सर
❤❤ best sir ❤
धन्यवाद.उत्तम माहिती.
मी 2020पासून sct वैदिक करत आहे
10वर्ष झाले रासायनिक खते वापरात नाही तर तरी आमचे कडे आहे तन खूप येत आहेच
पाहू हळू हळू होईल कमी
बरोबर आहे सर चांगली माहिती दिलीत सर
❤❤❤❤❤
Sct vedik mde ase kahi jivanu ahet je tanache bee khate Kiva tanache mule khate
खूपच छान..
Barobar sir dhanyawad
Super 👌💪
खूप छान माहिती 🙏राम सर 🌹🙏
जय श्रीरामही गोष्टतंतोतंत खरी आहेजेव्हा शेतामध्येवैदिक चा वापर होतोतेव्हा तणांची संख्या झपाट्याने घटत आहे❤❤
बरोब्बर आहे ok🙏🙏
🌸 जय SCT वैदिक ‼️
🌸🌸🙏🙏🌸🌸
रासायनिक खत गवत खाते आणि सेंद्रिय कर्ब पीक खाते 💪
जमिनीत असणारे गवताचे बी पाण्याद्वारे वाहून येणारे खतांबरोबर येणारे सुप्तावस्थेत असते परंतु त्याला जर योग्य पोषण मिळाले की ते डोक्यावरती काढते म्हणून योग्य पोषण देऊन पिकाचे पोषण करावे
Nice sir
खरंय सर ,मी चार वर्षांपासून SCT वैदिकचा वापर पुर्ण क्षमतेने करीत आहे , दरवर्षी तणा बाबत वेगवेगळे अनूभव येत आहेत ,
जस जशी जमिन सूपिक होत जाते, रासायनिकचा जमिनीतला विषारी अंश संपत जातो तस तशी तने ही कमी होत जातात.
तने ही रासायनिक खतांमुळेच वाढतात.
गवत हे पिकांचे अन्न कधीच खात नाही ,
गवत हे जमिनीतील विषारी पदार्थांवर वाढून ते जमिनीतील विषाक्तता कमी करते.
यामुळे पिकांना शूध्द अन्न मिळण्यास मोठी मदत होते.
माती सूपिक करून तणे कमी करणे,
हे फक्त *SCT वैदिकंच* करू शकते.
❤
तण जास्त येण्याच करन म्हणजे रसायनीक खतचा वापर .
SCT वैदिक पिकांचे नैसर्गिक पोषण आहे
त्या मुळे तण येत नाही .
SCT वैदिक पिकांचे अन्न आहे
केमिकल तणाचे अन्न आहे .
पारनेर तालुक्यात कुठे मिळेल
रासायनिक खत हे पिकांसाठी असणारे अन्न नाहीये, याने फक्त तनाची वाढ होतें, SCT वैदिक चे पोषण देऊन माती व पिकं पहिलंवान केले पाहिजे.
आम्हाला s.c . T . वैदिक वापरायच आहे कोल्हापूर जिल्हा ता चंदगड येथे कोणाशी संपर्क करावा .
राम सर रासायनिक खत टाकले नाही तरी तन येते हो सर
तुम्ही sct वैदिक वापरा किवा greenplanet वापरा तन हे येतेच
सहा वर्षे झाली रासायनिक खते घातली नाही तरीही तण आहे
जिवाणूची स्लरी चा वापर करतात कां ‼️
जिवाणूची स्लरी चा वापर करतात कां ‼️
तण नाही तर पीक कसे
@@rohitlokhande3997 हे शिकायच् तर चर्चासत्र करा किंवा कॉल करा ७०३०७७२६०४
Jamkhed chya branch contact number dya
साहेब ज्यावेळेस आपल्या देशांमध्ये रासायनिक खते नव्हती तेव्हापासून आपल्या देशामध्ये जमिनीमध्ये तणही आहेत. कुछ भी😂😂😂
रवी आपण आपल्या अकलेच्या बाहेर विचार करत नाही, तो केला पाहीजे जे माहीत आहे तेवढंच खरं नसतं‼️
ज्याला तुम्ही पुर्वीच्या तण म्हनता ते एकदा पिकासोबत यायचं परंतू पुन्हा रिपीट होत नव्हते आज शेतकरी काही कालावधीनंतर पुन्हा पुन्हा दोन तीन वेळा तण काढतो तरी ते वाढतेच आहे , त्याबद्दल चर्चा केलेली आहे‼️
शंका आहे प्रश्न आहे तर विचारत जा , कुपमंडूक वृत्ती दाखवून बालिशपणा उघड होतो ‼️
Bhartiya sheti la padlyele surekh swapna aahat tumhi ramsir abhinandan v pudhil vatcalisathi hardik shubhechha
तने ही पृथ्वीवर आधीपासून आहेत ते तुम्ही बहुतेक अभ्यासले नसाल अभ्यास करा मग त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. जसे आपण प्रत्येक वेळेस पिकांना पाणी देतो तशी ही तने वेळोवेळी उगवत राहणार आणि ते उगवत राहतील सुद्धा आमच्या पूर्वजांना त्याचे कधी नियंत्रण झाले नाही आणि आणखी किती पिढ्या नियंत्रित करण्यासाठी खर्ची होणार ? आपण तणनाशक किंवा खुरपणी करून त्याच्यावरती तात्पुरता नियंत्रण मिळू शकतो आता ती पुर्ण कशी नियंत्रित होतील फक्त जाहिरात पाहून जाहिरातीवर विश्वास ठेवणे कितपत योग्य शेतकरी बांधवांनो तुम्ही स्वतः विचार करा तने हे कधीपासून आहेत व ती कधी संपणार आहेत का?
एससीटी वैदीक वापरल्यावर तन येते पण ते धन देणारे औषधी तन येते रविराज सर अनावश्यक येणारे तन कमी होते.@@ravirajmhetre1664
Hindi chenel pa video 😢