खेडेकर भाऊ मी एक मराठा आहे तुमचे विचार ऐकून मी धन्य झालो समाजामध्ये अशी माणसं असावेत ह्या राजकारणी लोकांनी नास चालवला खेडेकर दादा धन्यवाद देतो तुम्हाला
दादा आपण सगळे हिंदु आहोत मि प्रविण सा. स्वता वंजारी जळगाव राहतो मि कधी जात नाही बघीतल माणसात माणुस बघीतल माझा मित्र मला खुप सपोर्ट करायचा मि त्याला करायचो तो मराठा जातीचा त्याने मिनी जात बघीतली नाही आम्ही दोघं एकच टातात जेवलो एकाच शाळेत शिकलो तरी आम्ही गुण्यागोविंदाने राहतो पण संतोष देशमुख आण्णा यांच्या मृत्यु झाला असरच डोळ्यात पाणी आलं हो. त्या गुडाने माणसात माणुसकी बघीतल नाही. हे किती दुर्दैवी 😢😢
कोणी काही म्हणा पण हा जातीवाद जरांगे ने चालू केला. मी मराठा आहे. पण असा जातीवाद चांगला नाही.कारण आम्ही रूम वर 4 जण राहतो. 2 वंजारी आहे, 1 धनगर आहे आणि मी एक मराठा❤
@@suryakant9800 तो कसा भावा,,? मराठा हा ऐक घटक आहे मग त्याना आरक्षण देणे गरजेचं वाटत नाही का जर पाटील त्यसाठी झगडत आहे ते हि सरकारशी मग दुसऱ्यांनी पण त्याला विरोध का करावा विरोध करणारे कोण आहेत ते तुम्हलाही दिसत नाहीत का पाटील करत नाही ते, हाके, भुजबळ हि मंडळी आहे आता जो देशमुख यांचा अमानुषपणे खून केला व तपास यंत्रणेवर दबाव आणला जातोय त्यासाठी जर पाटील बोलले तेही ज्या वेळेला संतोष देशमुखच्या भावाला पोलीस स्टेशनमध्ये जी भाषा वापरली तेव्हा पाटील बोलले आणि आता हाके हा त्याला जातीय वळन देत आहे 🙏
मी हि एक वंजारी च आहे , महाराष्ट्र मधील इतर जील्हतील वंजारी आमदार सुध्धा इतर जातीचे लोकांच्या मतदान वरून जिंकतात , पण जर बीड मधील लाभार्थी वंजारी मुळे आज मराठा व वंजारी मध्ये दरी वाढून जात असेल तर , बीड मधील खरे सात्विक वंजारी नी आता पुढे येवून ह्याला विरोध करण्यासाठी सामूहिक मोर्च्यात सामील होने आवश्यक आहे ..
सरपंच भाऊ, मी एक मराठा आहे. पण माझे अनेक जिवलक मित्र वंजारी समाजाचे आहेत. पण आमच्यात या राजकारण्यांमुळे दरी नाही. तुमचे हे विचार खरचं आज गरजेचे आहेत. त्रिवार सलाम तुमच्या या विचारांना. खरा माणूस व माणुसकी यातच आहे. *धन्यवाद*
हेच सत्य आहे देशमुख मारुण एक महिना कोनी बोलाले नाही पण मग महीन्यांतर जैसे कळले एक गँग चा हात अहे मग लोक त्या गँग ला बोलले तर.. समाज ने प्रतिमोर्चा कडायला नको
धन्यवाद सरपंच साहेब मी एक मराठा असून आपल्या विचाराला सलाम करतो परंतु आपले हे बीड मधील जे गुंड वृत्तीचे पुढारी आहेत ते जाते आड लपून राजकारण करू पाहत आहेत
वंजारी, माराठा वाद निरर्थक आहे, वंजारी समाज शेती प्रधान आहे तसेच वारकरी सम्प्रदयाला मानणारा आहे, माझे अनेक जिवलग मित्र वांजारी समाजातील आहेत, वंजारी समाजातील विद्यार्थी बुद्धीवान व मेहनती आहेत तेव्हा हा बंधुभाव जपणे आवश्यक आहे
भांडण ओबीसीतील नेते लावीत नाही सर भांडण लावणारे आहेत मनोज जरांगे सुरेश धस संदीप शिरसागर बजरंग सोनवणे यांच्या थोबाडावर ऑटोमॅटिक सगळं काही ठीक होतंय जरांगे म्हणजे सगळा मराठा समाज नाही सगळा मराठा समाज चांगला आहे ते पण हिंदू आहेत आणि आम्ही पण हिंदू आहोत आम्हाला कळत आहे पण डायरेक्ट जातीला शा घरात घुसून मारीन म्हणतो महाराष्ट्र काय जरांगे च्या बापाचा आहे का मी तर म्हणतो मराठा समाज काय एवढा डोळे झाकणा करत आहे मराठा समाजात खूप काही सांगली नेते होऊन गेले खूप काही नेते आज चांगले आहेत उदाहरण म्हणून सांगायचं तर यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण स्वर्गीय विलासरावजी देशमुख आर आर आबा आणि असे कितीतरी सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठ्यांचे नेते खूप काही चांगले आहेत पण तुम्ही तिसरी पासला बॉस करून ठेवलंय याला ना कायदा कळतोय ना संविधान कळतंय
भावा तु वंजारी आहेस आणि मी मराठा.एक सांगतो तु गैरसमज करून घेऊ नको.कोणताही मराठा वंजारी समाजाच्या विरोधात नाही .दोन्ही समाजाला संयम राखण महत्वाचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा कोणत्याही गुन्हेगाराला जात नसते. भावा तु खूप छान बोललास.
ह्यात काही प्रश्न च नाही की स्वतः आव्हाड साहेब वंजारी असून हि ते एकावर झालेल्या निरुघ्न खुना बद्दल अतिशय आक्रमक पद्धतीने , बाजू मांडत आहे .. शेवटी नाशिक व नगर तसेच इतर जिल्ह्यातील वंजारी , अश्या बीड मध्ये झालेल्या प्रकाराला कुठलेच समर्थन नाही करत आहेत ..😊
खेडकर साहेब व धनवे साहेब आपले विचार खुप चांगले आहेत खरोखरच जातीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणे आवश्यक या साठी जात धर्मा पलीकडे जाऊन माणूसकी दृढ होणे आवश्यक आहे
आता पर्यंत सत्तर टक्के मराठा समाजाने गोपीनाथ मुंडे प्रितम मुंढे ना मतदान केले पण गेल्या पंचवीस वर्षात वंजारी गावात रमेश आडसकर सुरेश धस बजरंग सोणवने ला मत पडले ही माहिती घ्यावी आणि नंतर सांगावे जातीवाद कोण करतं ते
मग माजलगावमध्ये कोणाला देत काही प्रकाश सोळंके ला देत होते काही आडसकर ला देत होते आणि आडसकर च्या आधी आ. र टी देशमुख ला करत होते आधी आमचं गाव माजलगाव मध्ये होता तेंव्हा माझ्या वडील्यानी आजोबांनी त्यांना केलाय 10 वर्ष अंबाजोगाई मध्ये नमिता मुंदडा ला करतात गेवराई मध्ये लक्षमन पवार ला केला विजय पांडित केलं
मुंडे साहेबांनी वंजारी समाजाला आरक्षण दिले म्हणून मुंडे घरण्या बद्दल समाजात जास्त आपुलकी आहे. म्हणजे वंजारी समाज दुसऱ्यांना त्रास देतो किंवा जातीवाद करतो असे नाही. शेवटी सगळेच माणसे आहोत. देशमुख सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजे ही सर्वांची मागणी आहे. ४ गुंड म्हणजे समाज होत नाही. हा न्याय जर सर्वांना लागू केला तर महाराष्ट्र मध्ये सर्व समाज जातीवादी आहेत असे बोलणार का आपण
गेवराई, माजलगाव, आष्टी मतदार संघात आत्तापर्यंत कोणाच्या मतावर आमदार झालेले आहेत मराठा समाजाचे?? दुसरी गोष्ट मराठा समजाचे किती खासदार आहेत लोकसभेत. वंजारी समाजाची एक तरी आहे का?
पत्रकार साहेब सरपंच साहेब तुम्हाला सलाम अतिशय सुंदर भाषण केलं आपण तुम्ही तुमची नियत अशीच ठेवा शेवटपर्यंत ठेवा जगाला आणि समाजाला एकत्र राहण्याचे विचार मांडलात अतिशय चांगली गोष्ट आहे
तुमच्या बाजूने बोललं की चांगले विचार असतात विरोधात बोललं की मग तो हारामखोर असतो मग त्याला आई बहिणीवर शिव्या... तू घर राहणार नाही अश्या धमक्या दिल्या जातात
स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे यात दुमत असूच शकत नाही.....पण सगळ्यांनी मिळू जातीवर बोलणाऱ्या जाती वाद्यांच्या मुसक्या अवळा मग तो कोणी ही असो... धनंजय मुंढे असो सुरेश धस असो या मनोज जारांगे असो त्यांनी फत राजकारणासाठी जाती जातीत तेढ निर्माण केले आहे...
काय बोलतोय तु....अरे गोपीनाथ मुंढे एवढे उंचीचे नेते होते तरी..एवढी गुंडगिरी :खंडणी:खुन : दादागिरी केली नाही.....पण धन्या मंत्रिपदावर गेल्यापासून हे गुन्हेगारीकरण: खंडणी: खुन..याचे प्रमाण वाढले आहे
राजकारण सुरूच राहणार साहेब मग कोणीही निवडून येवू द्या. मी वंजारी आहे बाप्पा निवडून आलेत त्यांना पण संधी दिली आहे त्यांनी चांगले काम केले तर सर्व समाजानी त्यांना मतदान करावे. शेवटी विकास महत्त्वाचा
खुप खुप धन्यवाद सरपंच साहेब व पत्रकार साहेब खरंच तुम्ही दोघांनी खुप छान विचार मांडले ही काळाची गरज आहे दोन समाजातील ही दरी कमी व्हायला पाहिजे तुमच्या विचाराला सलाम
खेडकर साहेब यांनी स्व.संतोष देशमुख यांचा बदल अतिशय सुंदर मत मांडले आहे तसेच दोन्ही समाजाबद्दल अतिशय सुरेख मत मांडले आहे मी सहसा सोशल मीडिया वर व्यक्त होत नाही पण चांगला गोष्टीला प्रतिसाद दिलाच पाहिजे पत्रकार साहेबांचे ही आभार
सरपंच, खुप अनमोल विचार आहेत आपले सवाॅंनी एकत्र रहा मानव जन्म एकदाच आहे , महाराष्ट्र ही थोर साधुसंतांची जन्म भूमी, कमॅभूमी आहे सवाॅंनी एकसंध एक विचार रहा। हा आपला विचार खुप छान आहे।
तुम्ही म्हणाल तर मराठा समाज खर माणनार नाही माजी सरपंच आहात तुम्ही सांत्वन केले ठिक आहे पत्रकार निभावून सत्य परिस्थिती समोरच आहे आज समाज आपल्या समाजाचे वक्ते आपल्या समाजाबद्दल बोलतात
खेडकर साहेब आपण किती आत्मीयतेने बोलत आहात तुमची समाजाविषयी किती समजुतीने बोललात तुमच्या मनात किती तळमळ आहे हे समजून येत आहे आणि संग्राम सरांनी पण किती चांगले विचार मांडले मनाला लय भारी वाटलं खुप खुप आभार आपले दोहोंचे जय हिंद जय भारत.....
द ग्रेट खेडकर सरपंच साहेब आपण खरया मनातुन बोलत आहात तुम्ही खरोखर सगळयाच समाजातील लोकांसाठी बोलत आहेत तरी बाकीच्या वंजारी समाजातील लोकांनी या गोष्टी चा बोध घेतला पाहिजे
खरच खूप भारी विचार आहेत तुमचे अरे ही जात आणली कुठुन गुन्हेगार हा गुन्हेगार च असतो त्याला शिक्षा नक्की झाली पाहिजे पण एका गावत राहणाऱ्या वेगवेगळ्या जातीतील लोकांचा यात काय दोष.
मराठा समाजाने आरक्षण मागितले कि जातीयवादी होतो. खुन झाले कि मराठा समाजाने आवाज उठवला कि जातीयवादी होतो.आरोपींना वाचवण्यासाठी वंजारी समाज आंदोलन करतो.हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगल आहे का
आपल्या भूमिकेचा समर्थनच आहे पण आपल्या लोकांनी एक मागे व्हिडिओ केला होता की आपण आपल्या गावामध्ये सप्ताहामध्ये एकही मराठ्यांचा महाराजांचे कीर्तन ठेवायचं नाही किंवा मराठ्यांच्या दुकानावर जायचं नाही त्यावेळेस आपण असा एखादा व्हिडिओ केला असता तर जातीच्या वतीने तरी आणखी मोठा दोन समाजामध्ये चांगला सलोखा निर्माण झाला असता आणि खरंच मी पण मराठा आहे पण मला सगळ्या जाती विषयी एकच वाक्य मला म्हणावे वाटतं सर्वधर्मसमभाव
खरंच वाईट वाटले सरपंच च ऐकुन हैराण झाले खरंच मि मराठा आहे पण माझे समंध सर्व वंजारी समाज बरोबर आहे पण सर्व वाईट नाही हे फक्त आमचं गरीबाच मरन सरपंच साहेब तुम्ही हिंगणी गावी या हि नम्र विनंती आहे व
आरक्षण विरोध करणे सोडा व मराठा समाजाला आरक्षण भेटले पाहिजे आपल्या समाजातील लोकांनी हि जबाबदारी घेतली पाहिजे आपल्या मराठा मुलीच्या लग्नाच्या वेळी आरक्षण भेटले पाहिजे ऐवढेच कन्या दान करा मग बघा मराठा समाज तुमच्या समाजाच्य किती पाठिशी राहतोय मराठा वचनबद्ध समाज म्हणून ओळखला जातो लक्षात ठेवा
खुप समझदारी चे विचार आहेत, यानेच खेडेगावात सलोखा कायम राहील.... आपल्या विचारांना सलाम🙏 खरा भारत खेड्यात आहे..हे विसरता कामा नये ✓ मु पो पाडळी या पाथर्डी,अ'नगर
सर्व समाज बांधवानी आपले एकमेकांचे संबंध हे या चार लोकांमुळे खराब करू नका 👏आज पर्यंत आपल्याला असे कधीच वाटले नाही कि हा मराठा व हा वंजारी कारण दोन्ही समाजातील लोकांचे आजही सख्या भावा सारखे संबंध आहे त्यामुळे कोणीही अपासात वाद न करता प्रेमाने राहावे 👏 आणि गुन्हेगार हा कुठल्याही जातीचा असो त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे 👍👍
गोपीनाथ मुंडे RSS बीजेपी भक्त समुदाय है। हिंदुत्व शंखनाद रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र प्रिय समुदाय है। लोकशाही संविधान द्रोहीच
वंजारी समाज वाईट नाही. फक्त समाजाचा गैरफायदा घेणारे वाईट असतात. त्याच्यावर लक्ष ठवायला पाहिजे
खेडेकर भाऊ मी एक मराठा आहे तुमचे विचार ऐकून मी धन्य झालो समाजामध्ये अशी माणसं असावेत ह्या राजकारणी लोकांनी नास चालवला खेडेकर दादा धन्यवाद देतो तुम्हाला
वंजारी समाज चे लोक सगळे असेच प्रेमळ आहेत कारण आमच्या भगवान बाबाचे संस्कार आहेत आपण सर्व एकच आहोत फक्त हिंदु
दादा आपण सगळे हिंदु आहोत मि प्रविण सा. स्वता वंजारी जळगाव राहतो मि कधी जात नाही बघीतल माणसात माणुस बघीतल माझा मित्र मला खुप सपोर्ट करायचा मि त्याला करायचो तो मराठा जातीचा त्याने मिनी जात बघीतली नाही आम्ही दोघं एकच टातात जेवलो एकाच शाळेत शिकलो तरी आम्ही गुण्यागोविंदाने राहतो पण संतोष देशमुख आण्णा यांच्या मृत्यु झाला असरच डोळ्यात पाणी आलं हो. त्या गुडाने माणसात माणुसकी बघीतल नाही. हे किती दुर्दैवी 😢😢
@@pravinpatil8447प्रवीण दादा तु live comment असतो इथं जसा बोलास तस live comment ला पण बोल सगळं ठीक होईल
धन्यवाद भाऊ ❤❤❤@@sharmilakute7339
@@DnyaneshwarPawar-ph8ik तु कधी बघीतल मला दादा आॅनलाईन🤔
सरपंच आपला विचार अदर्श घेण्यासारखे आहे.मी मराठा आहे.गुन्हेगाराना साथ देऊ नका कोणत्याही जातीचा असो सजा झालीच पाहिजे.🙏💐
अगदी बरोबर आहे
तुमचा समाज त्या मुंडे साठी मोर्चे काढतात तुमच्या सारखे पुढे इऊन लोकांना सांगणे गरजेचं आहे
कोणी काही म्हणा पण हा जातीवाद जरांगे ने चालू केला. मी मराठा आहे. पण असा जातीवाद चांगला नाही.कारण आम्ही रूम वर 4 जण राहतो.
2 वंजारी आहे, 1 धनगर आहे आणि मी एक मराठा❤
@@suryakant9800 तो कसा भावा,,? मराठा हा ऐक घटक आहे मग त्याना आरक्षण देणे गरजेचं वाटत नाही का जर पाटील त्यसाठी झगडत आहे ते हि सरकारशी मग दुसऱ्यांनी पण त्याला विरोध का करावा विरोध करणारे कोण आहेत ते तुम्हलाही दिसत नाहीत का पाटील करत नाही ते, हाके, भुजबळ हि मंडळी आहे आता जो देशमुख यांचा अमानुषपणे खून केला व तपास यंत्रणेवर दबाव आणला जातोय त्यासाठी जर पाटील बोलले तेही ज्या वेळेला संतोष देशमुखच्या भावाला पोलीस स्टेशनमध्ये जी भाषा वापरली तेव्हा पाटील बोलले आणि आता हाके हा त्याला जातीय वळन देत आहे 🙏
मी हि एक वंजारी च आहे , महाराष्ट्र मधील इतर जील्हतील वंजारी आमदार सुध्धा इतर जातीचे लोकांच्या मतदान वरून जिंकतात , पण जर बीड मधील लाभार्थी वंजारी मुळे आज मराठा व वंजारी मध्ये दरी वाढून जात असेल तर , बीड मधील खरे सात्विक वंजारी नी आता पुढे येवून ह्याला विरोध करण्यासाठी सामूहिक मोर्च्यात सामील होने आवश्यक आहे ..
खरंच अशा विचारी माणसामुळेच मराठा वंजारी वाद संपुष्टात आणु शकतील धन्यवाद खेडकर सरपंच
सरपंच भाऊ,
मी एक मराठा आहे. पण माझे अनेक जिवलक मित्र वंजारी समाजाचे आहेत. पण आमच्यात या राजकारण्यांमुळे दरी नाही. तुमचे हे विचार खरचं आज गरजेचे आहेत. त्रिवार सलाम तुमच्या या विचारांना. खरा माणूस व माणुसकी यातच आहे. *धन्यवाद*
माळी वंजारी मराठा धनगर इतर समाज सामान्य माणूस गुण्यागोविंदान गावाखेड्यात रहातो आहे कृपया नेत्याच्या नादी लागू नका (वाटोळं करून घेऊ नका )🙏
हेच सत्य आहे देशमुख मारुण एक महिना कोनी बोलाले नाही पण मग महीन्यांतर जैसे कळले एक गँग चा हात अहे मग लोक त्या गँग ला बोलले तर.. समाज ने प्रतिमोर्चा कडायला नको
😊😊😊
@@mahi-16tumhi bolatay te khar ahe pan purn samajala gharat ghusun marayachi bhasha keli jate tyach vait vatat
@@Jayhari2025 hi basha chukichi aahe mi maratha mhanun hya bhashecha nishedh krto
धन्या च्या नादी लागू नका
सरपंच आपल्या विचारांना सलाम फारच छान
सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून सरपंच खेडकर साहेबाचे अभिनंदन. मराठा समाज म्हणून मी खेडकर साहेबांना सल्यूट🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद सरपंच साहेब मी एक मराठा असून आपल्या विचाराला सलाम करतो परंतु आपले हे बीड मधील जे गुंड वृत्तीचे पुढारी आहेत ते जाते आड लपून राजकारण करू पाहत आहेत
धन्यवाद सरपंच साहेब आभारी आहोत
खरंच सर आणि पत्रकार साहेब तुमचा हा विचार खूप चांगला आहे प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे
लाभार्थी तू
वंजारी, माराठा वाद निरर्थक आहे, वंजारी समाज शेती प्रधान आहे तसेच वारकरी सम्प्रदयाला मानणारा आहे, माझे अनेक जिवलग मित्र वांजारी समाजातील आहेत, वंजारी समाजातील विद्यार्थी बुद्धीवान व मेहनती आहेत तेव्हा हा बंधुभाव जपणे आवश्यक आहे
हा खरा आदर्श सरपंच आहे तू कोणत्या जातीचा आहे याला महत्त्व नाही पण आपण करीत असलेले कार्य नक्कीच वाखणण्याजोगी आहे सलाम आपल्या विचारांना
मी मराठा आहे, मराठा व obc तील काही नेते दोन्ही समजात भांडण लावून आपली राजकीय लोकप्रियता व प्रसिद्धी मिळवण्यासाठी समाजात भांडण लावण्याचे काम करतात.
भांडण ओबीसीतील नेते लावीत नाही सर भांडण लावणारे आहेत मनोज जरांगे सुरेश धस संदीप शिरसागर बजरंग सोनवणे यांच्या थोबाडावर ऑटोमॅटिक सगळं काही ठीक होतंय जरांगे म्हणजे सगळा मराठा समाज नाही सगळा मराठा समाज चांगला आहे ते पण हिंदू आहेत आणि आम्ही पण हिंदू आहोत आम्हाला कळत आहे पण डायरेक्ट जातीला शा घरात घुसून मारीन म्हणतो महाराष्ट्र काय जरांगे च्या बापाचा आहे का मी तर म्हणतो मराठा समाज काय एवढा डोळे झाकणा करत आहे मराठा समाजात खूप काही सांगली नेते होऊन गेले खूप काही नेते आज चांगले आहेत उदाहरण म्हणून सांगायचं तर यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण स्वर्गीय विलासरावजी देशमुख आर आर आबा आणि असे कितीतरी सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठ्यांचे नेते खूप काही चांगले आहेत पण तुम्ही तिसरी पासला बॉस करून ठेवलंय याला ना कायदा कळतोय ना संविधान कळतंय
He lok bhandane laun election la ubhe rahatat. Pan lok tyana matdan nahi karat he fact ahe.
खेडकर सरपंच मित्रा तुझे खुप,खुप अभिनंदन दोन्ही समाजाचे असे लोकं पुढे आले पाहिजे.
खेडेकर साहेब तुमचे विचार खूप महान आहेत मी एक मराठा तुम्ही स्वर्गीय सरपंच संतोष आण्णा मारेकरी आहेत त्याचे समर्थन करतात तेवढे समजून सागा
गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला सर्वानी सहकार्य करा.सरपंच साहेब धन्यवाद. 🎉🎉
वेरी नाइस सरपंच+ऊंचा मानुष किला सलाम
काय भारी संभाषण आहे खूप आवडला संवाद दोन्ही लोकांना सलाम 🙏🙏🙏
धन्यवाद सरपंच साहेब आपला आदर्श सर्व वंजारी समाजाने घ्यावा
खुप छान संभाषण असे विचारांचे पत्रकार देशाला हवेत.
आणि सरपंचासारखे लोकही
खूप छान विचार सरपंच खेडकर साहेब आणि पत्रकार संग्राम सर. एकमेकांचे विचार पूर्णपणे ऐकून घेतात अशा लोकांची समाजाला गरज आहे.
धन्यवाद सरपंचसाहेब... आम्ही मराठा... मात्र हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी संप्रदाय... अठरा पगड जातींचे आहे... सर्वांचा आदर केला पाहिजे 😢😮😢😮❤
भावा तु वंजारी आहेस आणि मी मराठा.एक सांगतो तु गैरसमज करून घेऊ नको.कोणताही मराठा वंजारी समाजाच्या विरोधात नाही .दोन्ही समाजाला संयम राखण महत्वाचं आहे.
फक्त एक लक्षात ठेवा कोणत्याही गुन्हेगाराला जात नसते.
भावा तु खूप छान बोललास.
ह्यात काही प्रश्न च नाही की स्वतः आव्हाड साहेब वंजारी असून हि ते एकावर झालेल्या निरुघ्न खुना बद्दल अतिशय आक्रमक पद्धतीने , बाजू मांडत आहे ..
शेवटी नाशिक व नगर तसेच इतर जिल्ह्यातील वंजारी , अश्या बीड मध्ये झालेल्या प्रकाराला कुठलेच समर्थन नाही करत आहेत ..😊
Jarenge mulech jatiwad vadat ahe
@@Govardhanrajeहो का लाभार्थी टोळी कार्यकर्ते
@@sunilkale7907 nahi ka paise wale bhau
@@sunilkale7907 yevdi jalan thik naste kaka
खेडकर साहेब व धनवे साहेब आपले विचार खुप चांगले आहेत खरोखरच जातीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणे आवश्यक या साठी जात धर्मा पलीकडे जाऊन माणूसकी दृढ होणे आवश्यक आहे
अभिनंदन सरपंच साहेब तुमच्या सारखे अपवाद म्हणून आहेत.
खेडकर धन्यवाद आपला तालुका जातीवादी नाही .नेते बनवा बनवी करतात दरी नाही होणार नाही तुम्हाला सलाम .
धन्यवाद दादा सरपंच
समर्थन आहे साहेब मी मराठा आहे. दोघांचे विचार छान आहे.
सरपंच साहेब आपले विचार खूप खूप चांगले आहेत 🙏
आता पर्यंत सत्तर टक्के मराठा समाजाने गोपीनाथ मुंडे प्रितम मुंढे ना मतदान केले पण गेल्या पंचवीस वर्षात वंजारी गावात रमेश आडसकर सुरेश धस बजरंग सोणवने ला मत पडले ही माहिती घ्यावी आणि नंतर सांगावे जातीवाद कोण करतं ते
मग माजलगावमध्ये कोणाला देत काही प्रकाश सोळंके ला देत होते काही आडसकर ला देत होते आणि आडसकर च्या आधी आ. र टी देशमुख ला करत होते आधी आमचं गाव माजलगाव मध्ये होता तेंव्हा माझ्या वडील्यानी आजोबांनी त्यांना केलाय 10 वर्ष अंबाजोगाई मध्ये नमिता मुंदडा ला करतात गेवराई मध्ये लक्षमन पवार ला केला विजय पांडित केलं
Hmm
मुंडे साहेबांनी वंजारी समाजाला आरक्षण दिले म्हणून मुंडे घरण्या बद्दल समाजात जास्त आपुलकी आहे. म्हणजे वंजारी समाज दुसऱ्यांना त्रास देतो किंवा जातीवाद करतो असे नाही. शेवटी सगळेच माणसे आहोत. देशमुख सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजे ही सर्वांची मागणी आहे. ४ गुंड म्हणजे समाज होत नाही. हा न्याय जर सर्वांना लागू केला तर महाराष्ट्र मध्ये सर्व समाज जातीवादी आहेत असे बोलणार का आपण
Bhau beed purta vichar naka Karu
गेवराई, माजलगाव, आष्टी मतदार संघात आत्तापर्यंत कोणाच्या मतावर आमदार झालेले आहेत मराठा समाजाचे??
दुसरी गोष्ट मराठा समजाचे किती खासदार आहेत लोकसभेत. वंजारी समाजाची एक तरी आहे का?
सरपंच खेडकर अतिशय सुंदर आपले मत मांडले आहे.. माझा सलाम आहे त्यांच्या विचाराला
पत्रकार साहेब सरपंच साहेब तुम्हाला सलाम अतिशय सुंदर भाषण केलं आपण तुम्ही तुमची नियत अशीच ठेवा शेवटपर्यंत ठेवा जगाला आणि समाजाला एकत्र राहण्याचे विचार मांडलात अतिशय चांगली गोष्ट आहे
सरपंच हे गावचे प्रथम नागरिक..., प्रमुख आहेत... सर्व सरपंचांनी आपले विचार अंमलात आणणे आवश्यक आहे...
काय विचार आहेत सरपंचाचे ग्रेट❤❤❤
तुमच्या बाजूने बोललं की चांगले विचार असतात विरोधात बोललं की मग तो हारामखोर असतो मग त्याला आई बहिणीवर शिव्या... तू घर राहणार नाही अश्या धमक्या दिल्या जातात
सरपंच साहेब आपल्यासारखे विचार सर्व महाराष्ट्रातील जनतेचे पाहिजे. सर्व सामान्यांना काही देणे घेणे नसते. फक्त चार दोन लोक याला कारणीभूत असतात.
सरपंच फारच चांगले विचार आहेत तुमचे धन्यवाद
आपण सगळे एकच आहोतच
स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे यात दुमत असूच शकत नाही.....पण सगळ्यांनी मिळू जातीवर बोलणाऱ्या जाती वाद्यांच्या मुसक्या अवळा मग तो कोणी ही असो... धनंजय मुंढे असो सुरेश धस असो या मनोज जारांगे असो त्यांनी फत राजकारणासाठी जाती जातीत तेढ निर्माण केले आहे...
धन्यवाद सरपंच साहेब आपले विचार खूप चांगले आहे
धन्यवाद सरपंच साहेब व पञकार साहेब आपण मांडलेले विचार एकदम अभ्यास पूर्ण आहेत.सर्वर्धम समभाव या विचाराचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे 🎉🎉❤❤
चाटे सर धनु च्या पाठीशी उभा रहा
एवढे क्रूरपणे मारण्याच्या अधिकार कोणी दिला. खेडकर साहेब तुम्ही पण संतोष देशमुख साठी लढा आणि त्यांना न्याय मिळवून द्या.
गुन्हेगारांना जात नसते.... गुन्हेगारांचे समर्थन कधीच करायचे नसते.... संग्राम सर आपण प्रामाणिक प्रयत्न करता हे कुठंतरी टोचतय चयच्यांना....
सरपंच साहेब आरोपीला शिक्षा झाली पाहिजे हा आवाज तुम्ही उठा आम्ही सर्व समाज तुमच्या पाठीमागे आहेत
आशा माणसाची खरी गरज आहे समाजाला मराठा,वंजारी ,धनगर हे सगळं सोडा माणुस महणुन जगा आणि जगुदया
आगदी छान विचार सरपच साहेब धन्यावाद
धन्यवाद सरपंच साहेब तुमचे विचार ऐकून फार बरं वाटल
छान विचार सरपंच आपले माणूसकी जिवंत आहे. समाजातील तेढ निर्माण होता कामा नये. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩👍
इतके दिवस मुंडे घराणे बीड च्या सत्तेत होता त्यावेळी सगळे चांगले होते पण बजरंग बापा खासदार झाले हे आवडले नाही काही लोकांना
नको अवडू दे.. ते जन मत आहे..
खरं आहे... या पुढे बजरंग बप्पाच खासदार असणार.. काम करो व ना करो.. असेही मुंडेंनी 30-35वर्षांत काहीच केले नहीं जिल्ह्यासाठी
काय बोलतोय तु....अरे गोपीनाथ मुंढे एवढे उंचीचे नेते होते तरी..एवढी गुंडगिरी :खंडणी:खुन : दादागिरी केली नाही.....पण धन्या मंत्रिपदावर गेल्यापासून हे गुन्हेगारीकरण: खंडणी: खुन..याचे प्रमाण वाढले आहे
राजकारण सुरूच राहणार साहेब मग कोणीही निवडून येवू द्या. मी वंजारी आहे बाप्पा निवडून आलेत त्यांना पण संधी दिली आहे त्यांनी चांगले काम केले तर सर्व समाजानी त्यांना मतदान करावे. शेवटी विकास महत्त्वाचा
@@ravishep768 barech vanjari amdar nivdun aalet tyana lokani mate dilich na .. tithe tar vanjari majority madhe pan nahi .. tya mule konihi yeo yevdya purate theva
धन्यवाद सरपंच
खुप खुप धन्यवाद सरपंच साहेब व पत्रकार साहेब खरंच तुम्ही दोघांनी खुप छान विचार मांडले ही काळाची गरज आहे दोन समाजातील ही दरी कमी व्हायला पाहिजे तुमच्या विचाराला सलाम
जाती वाद संपविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे ही नम्र विनंती आपले विचार फार मोलाचे असे सरपंच प्रत्येक गावाला मिळो जय हिंद जय जवान
खेडकर साहेब यांनी स्व.संतोष देशमुख यांचा बदल अतिशय सुंदर मत मांडले आहे तसेच दोन्ही समाजाबद्दल अतिशय सुरेख मत मांडले आहे मी सहसा सोशल मीडिया वर व्यक्त होत नाही पण चांगला गोष्टीला प्रतिसाद दिलाच पाहिजे
पत्रकार साहेबांचे ही आभार
मी मराठा अभिनंदन खेडकर साहेब❤❤❤❤❤❤
बरोबर आहे दादा मी वंजारी आहे ता सि राज जि बुलढाणा जय श्री राम🚩🚩🚩
मराठा समाज आणि आम्ही कायम सोबत राहू...गाव गुंड आमचे नेते नाहीत
मा सरपच खेडकर एक नंबर विचार आहेत
तुम्हचे
एका सरपचाची सरपचा विशई तळमळ
जय शीवराय जय भिम जय भगवान
खूप छान बोलले सरपंच, धन्यवाद.
सरपंच,
खुप अनमोल विचार आहेत आपले सवाॅंनी एकत्र रहा मानव जन्म एकदाच आहे , महाराष्ट्र ही थोर साधुसंतांची जन्म भूमी, कमॅभूमी आहे सवाॅंनी एकसंध एक विचार रहा।
हा आपला विचार खुप छान आहे।
खूप खूप आभार खेडकर साहेबांचे! खूप छान विचार मांडलेत. संग्राम सर, आपलेही आभार ही क्लिप viral केल्याबद्दल...
तुमच्या विचारांना सलाम ❤❤
सरपंच तुमचे विचार महान आहेत आम्ही तुमच्या सोबत आहोत जय भगवान बाबा
तुम्ही म्हणाल तर मराठा समाज खर माणनार नाही माजी सरपंच आहात तुम्ही सांत्वन केले ठिक आहे पत्रकार निभावून सत्य परिस्थिती समोरच आहे आज समाज आपल्या समाजाचे वक्ते आपल्या समाजाबद्दल बोलतात
सत्य परिस्थिती आहे सर्वांनी एकत्र आले पाहिजे
Good work Good विचार खूप चांगल वाटलं आणि असं झालं तर सुखी होतील लोक
खेडकर भाऊ आपले अभिनंदन आपले विचार फार चागळे आहेत
धन्यवाद सरपंच आणि पत्रकार खुप मामानं विचार आहे 🙏🙏
दोघांचेही विचार उत्तम आहेत.
अशा विचारांची गरज आहे.
धन्यवाद खेडेकर सरपंच
सरपंच साहेब खूप छान विचार आहेत आपले 4 लोकांमुळेच जातीला दोष देऊ नये प्रत्येक जातीत असले 2/4 लोक असतात
खेडकर साहेब आपण किती आत्मीयतेने बोलत आहात तुमची समाजाविषयी किती समजुतीने बोललात तुमच्या मनात किती तळमळ आहे हे समजून येत आहे आणि संग्राम सरांनी पण किती चांगले विचार मांडले मनाला लय भारी वाटलं खुप खुप आभार आपले दोहोंचे जय हिंद जय भारत.....
सरपंचाचे विचार खरच अनमोल आहेत
एकच नंबर सरपंच
अतिशय उत्कृष्ट
द ग्रेट खेडकर सरपंच साहेब आपण खरया मनातुन बोलत आहात तुम्ही खरोखर सगळयाच समाजातील लोकांसाठी बोलत आहेत तरी बाकीच्या वंजारी समाजातील लोकांनी या गोष्टी चा बोध घेतला पाहिजे
खरच खूप भारी विचार आहेत तुमचे अरे ही जात आणली कुठुन गुन्हेगार हा गुन्हेगार च असतो त्याला शिक्षा नक्की झाली पाहिजे पण एका गावत राहणाऱ्या वेगवेगळ्या जातीतील लोकांचा यात काय दोष.
मराठा समाजाने आरक्षण मागितले कि जातीयवादी होतो.
खुन झाले कि मराठा समाजाने आवाज उठवला कि जातीयवादी होतो.आरोपींना वाचवण्यासाठी वंजारी समाज आंदोलन करतो.हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगल आहे का
धन्यवाद सरपंच साहेब
👌👌👌खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙏
very good very nice speech Friend मित्र कशे असावे याचा आदर्श आज चे वेळेला . गरजेचे आहे तोच विचार जणतेला दिला दोन्ही मित्राना धन्यवाद .
आतीशय मनापासून अभिनंदन नमस्कार धन्यवाद
आपल्या भूमिकेचा समर्थनच आहे पण आपल्या लोकांनी एक मागे व्हिडिओ केला होता की आपण आपल्या गावामध्ये सप्ताहामध्ये एकही मराठ्यांचा महाराजांचे कीर्तन ठेवायचं नाही किंवा मराठ्यांच्या दुकानावर जायचं नाही त्यावेळेस आपण असा एखादा व्हिडिओ केला असता तर जातीच्या वतीने तरी आणखी मोठा दोन समाजामध्ये चांगला सलोखा निर्माण झाला असता आणि खरंच मी पण मराठा आहे पण मला सगळ्या जाती विषयी एकच वाक्य मला म्हणावे वाटतं सर्वधर्मसमभाव
खेडकर साहेब,खरोखर आदर्श आहेत,आपले आदर्श कार्य चालू राहो,आपणास उदंड आयुष्य लाभो.
पत्रकारसाहेब सरपंच साहेबांचे विचार अनेक अनेक सोशल मीडियावर पाठवले सामाजिक बांधिलकी आणि एकोपा वाढावा❤❤❤
एकदएम खर संभाषण आहेत अहो आमची शेत जवळ जवळ आहेत या वादामुळे उध्य मोठे प्रश्न उभे राहतील
धन्यवाद सरपंच साहेब खेड़कर
खूप छान चर्चा एका व्यासपीठावर आपले दोघांचे व्याख्यान ठेवा मला असं वाटतं
धन्यवाद सरपंच साहेब 🙏
खेडकर साहेब जयमहाराष्ट्र
वा खेडकर साहेब सलाम तुमच्या विचारला. असच सर्व समाजातून लोक समोर यायला पाहिजे मग जातीभेद होणार नाही शाबास
खरंच वाईट वाटले सरपंच च ऐकुन हैराण झाले खरंच मि मराठा आहे पण माझे समंध सर्व वंजारी समाज बरोबर आहे पण सर्व वाईट नाही हे फक्त आमचं गरीबाच मरन सरपंच साहेब तुम्ही हिंगणी गावी या हि नम्र विनंती आहे व
सर्व वंजारी बांधवाच हार्दिक अभिनंदन सरपंच साहेब मि स्वाता रडलो आहे भाषान एकुण मला फक्त एक फोन करा
आरक्षण विरोध करणे सोडा व मराठा समाजाला आरक्षण भेटले पाहिजे आपल्या समाजातील लोकांनी हि जबाबदारी घेतली पाहिजे आपल्या मराठा मुलीच्या लग्नाच्या वेळी आरक्षण भेटले पाहिजे ऐवढेच कन्या दान करा मग बघा मराठा समाज तुमच्या समाजाच्य किती पाठिशी राहतोय मराठा वचनबद्ध समाज म्हणून ओळखला जातो लक्षात ठेवा
हुंडा देणं घेणं बंद करा की मंग् 😂
खेडकर साहेब आपले मनापासून आभार.🙏🚩
खुप समझदारी चे विचार आहेत, यानेच खेडेगावात सलोखा कायम राहील.... आपल्या विचारांना सलाम🙏 खरा भारत खेड्यात आहे..हे विसरता कामा नये ✓
मु पो पाडळी या पाथर्डी,अ'नगर
सर्व समाज बांधवानी आपले एकमेकांचे संबंध हे या चार लोकांमुळे खराब करू नका 👏आज पर्यंत आपल्याला असे कधीच वाटले नाही कि हा मराठा व हा वंजारी कारण दोन्ही समाजातील लोकांचे आजही सख्या भावा सारखे संबंध आहे त्यामुळे कोणीही अपासात वाद न करता प्रेमाने राहावे 👏 आणि गुन्हेगार हा कुठल्याही जातीचा असो त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे 👍👍
सरपंच साहेब मस्त विचार . Sangram sir tumhi ya vicharakade laksh ghala
काही लोकांनी इतर समाजाना कमी लेखन बंद केल पाहिजे.
गोपीनाथ मुंडे RSS बीजेपी भक्त समुदाय है।
हिंदुत्व शंखनाद रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र प्रिय समुदाय है।
लोकशाही संविधान द्रोहीच
अगदी समजुदार सरपंच ,सर्व समाजातअशी मंडळी पाहिजे
असेच चालू राहिले तर महाराष्ट्रातील सामाजिक एकोपा संपत चालला आहे. सरकारने यात लक्ष घातले पाहिजे. आज महाराष्ट्र बिहार झाला आहे.
खेडेकर साहेब छान विश्लेषण.
खेडकर साहेब खुप छान विचार आहेत सलाम तुम्हाला