ऊस लागणीची अनोखी पद्धत- एकरी 100 टन उत्पादन सहज शक्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • गन्ना मास्टर कंपनीची सर्व उत्पादने आपल्या ऑनलाईन मार्टवर उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनाची लिंक खाली दिली आहे त्यावरून आपण खरेदी करू शकता
    www.gannamaster.com
    ऊस मास्टर किट (Sugarcane Master Kit)
    bit.ly/3k3t75o
    मास्टर ड्रीप (Master Drip)
    bit.ly/3qbFsIq
    मास्टर केन (Master Cane)
    bit.ly/3nOy7vM
    मास्टर रिकव्हर (Master Recover)
    bit.ly/3knsiVp
    भाजीपाला किट (Veg Kit)
    bit.ly/3GMZ7Vb
    कांदा किट (Onion Kit)
    bit.ly/3EGwC9U
    हळद किट (Turmeric Kit)
    bit.ly/3k5btON
    केळी किट (Banana Kit)
    bit.ly/3nTcc6O
    आले किट (Ginger Kit)
    bit.ly/3GJHQMy
    मास्टर सोया (Master Soya)
    bit.ly/3EBJrly
    मास्टर चना
    bit.ly/3kAAcuq
    कृषिरसायने (Krishirasayane)
    bit.ly/3q7p4c2

Комментарии • 48

  • @tusharmulik2661
    @tusharmulik2661 4 года назад +13

    सर सुरू ऊसलागण या विषयावर पण व्हिडीओ बनवावेत हि विनंती. आपले सर्व व्हिडिओ खुप सुंदर आहेत. असचं आम्हाला मार्गदर्शन करत रहा.

  • @tanajikhade4433
    @tanajikhade4433 4 года назад +6

    माती ही आई आहे तीचे बरोबर नाळ जोडली की हे सत्य समोर येत खूप खूप धन्यवाद 🙏🙏🇮🇳

  • @rohitwaghmode7442
    @rohitwaghmode7442 3 года назад +2

    एक नंबर ऊस आहे गन्ना मास्टर किट वापरलं आहे का👌👌👌👌

  • @sudhirgaikwad2057
    @sudhirgaikwad2057 4 года назад +10

    साहेब सरी मधील आंतर कसं ठेवावं हे समजलं नाही परत सांगावे मोकळ्या plot मध्ये किवा नवीन लागण असेल कोणाची तर त्यामधील व्हिडिओ पाठवावा

  • @sagarpawar2845
    @sagarpawar2845 4 года назад +8

    4.5*7.5 सरीबदल ऐक व्हिडिओ बनवा

  • @bharatkhavatakoppa9414
    @bharatkhavatakoppa9414 Год назад

    Nada karaichi nahi.. Lai bhari..

  • @इंदूमतीमॅचिंगसेंटरमाळी

    छान, अप्रतिम 🎋🎋👍👍

  • @nitinsapkal22522
    @nitinsapkal22522 4 года назад +1

    खूप महत्त्वाची माहिती.....

  • @dhanajikoyale2283
    @dhanajikoyale2283 10 дней назад

    आहे सरी कसी सोडलो हे सांगा..सहा फुटी सरी सोडावी तर साडेचार फुट लावावे कसे याचा कसा जन्म झाला हे सांगा निट ..कस सोडायच साडेसात बाय साडेचार हे निट सांगा आठ बाय चार सोडता येते पण हे जे सागतात ते कसे शक्य आहे ते सांगा निट

  • @bayajigadade8225
    @bayajigadade8225 Год назад +1

    खतांचे नियोजन द्या की पूर्ण वर्षाचे

  • @satish2558
    @satish2558 4 года назад +2

    डॉ. साहेब रोप लागवड a to z video बनवावा

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 2 года назад

    फारच छान

  • @amolpasale4515
    @amolpasale4515 2 месяца назад

    सर सरी कसली घातली

  • @shayamkabir8952
    @shayamkabir8952 3 года назад

    Lagvdiche practicl dhkva

  • @pawarjalbarao6473
    @pawarjalbarao6473 9 месяцев назад

    या मैथड नुसार Oct-to-Dec मध्य लगवाड़ करने योग्य rahil काय

  • @ravirajgawade8622
    @ravirajgawade8622 4 года назад

    खूप मस्त माहिती

  • @खिल्लारप्रेमी

    1एकर मध्ये सेंद्रिय खत किती घातले आहे आणि कोणते सांगा भाऊ

    • @virajpatil9818
      @virajpatil9818 3 года назад

      चांगल्या उत्पादनासाठी 9552849021 यावर कॉल करा

  • @bharatkhavatakoppa9414
    @bharatkhavatakoppa9414 Год назад

    I inform to All farmers first u will increase carbon in the soil..

  • @aditijori3406
    @aditijori3406 4 года назад +1

    Aanna is best.

  • @shyammohate2963
    @shyammohate2963 3 года назад

    पाटपाणी नियोजन कसे करायचे सर

  • @rahulrajole8049
    @rahulrajole8049 3 года назад

    Very very nice sir

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 2 года назад

    दादा
    ,आमचेकड़े पावसाल्यात् 4 महीने भारी black soil मधे , वापसा condition फार थोड़े दिवस मिलतात , त्याने 4 महीने ऊसाची वाढ संथ गतिने होते , परिणामी ऊसाचे average 35 ते 40 टन /acre मिलते।
    उपाय सूचवा , average वाढले पाहिजे ।

    • @akashyvalekar7012
      @akashyvalekar7012 Год назад

      लहान विहीर पाढा शेतात आणि त्यामधे मोटर टाकून पाणी कडा चांगला वापस होतो.

  • @avibhai5227
    @avibhai5227 4 года назад +3

    तुम्ही खूप चांगले मार्गदर्शन करतात पण फकत सम्भाशन दाखवतात प्रत्यक्ष जमिनीवरचे काहीच दाखवत नाही बोलताना दाखवले पाहिजे

    • @gannamaster
      @gannamaster  4 года назад

      मित्रा या व्हिडिओ मध्ये फुटव्यांची संख्या दाखवली आहे... अंतर दाखवलं आहे आणि सुरवात व्हिडिओ ची कशाने झाली ते पण बघ.. काहीही कॉमेंट नकोत

  • @nandkumarmali7
    @nandkumarmali7 4 года назад +2

    हे उत्पादन किती दिवसात मिळते pl. reply

    • @virajpatil9818
      @virajpatil9818 3 года назад

      चांगल्या उत्पादनासाठी 9552849021 यावर कॉल करा

  • @aditijori3406
    @aditijori3406 4 года назад +1

    Mala video aavdla.pan tonnage milat nahi.junnar pimpri pendhar la sheti aahe.60 ton chaya pudhe gelo nahi.karan kalat nahi.upay sanga.

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 4 года назад +1

    Varayate. Konte. Ahy

  • @devidasvavale9710
    @devidasvavale9710 4 года назад +1

    jat konti

  • @ramdasghule5035
    @ramdasghule5035 4 года назад +2

    मि 6.5x1.5वर ऊस लागवड केली आहे , मार्गदर्शन करावे

  • @panthapatilwankhede788
    @panthapatilwankhede788 4 года назад +1

    👌👌🙏🙏🙏🌷🌹

  • @mdhuzaifa5085
    @mdhuzaifa5085 4 года назад +1

    Hindi mai bhi banaya karo video

  • @haridasthorat3016
    @haridasthorat3016 4 года назад +1

    ह।या।थोरात.

  • @sanjaykumarvhangonde6440
    @sanjaykumarvhangonde6440 6 месяцев назад

    Rasayanik khad

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 3 года назад

    419. Varayte. Pan. Ase. Lau. Ka.

  • @basantsaharawat368
    @basantsaharawat368 Год назад

    हिन्दी में बताओ sir

  • @paragsurawase5967
    @paragsurawase5967 4 года назад +1

    सर ahmala एकरी उत्पन्न आणि खर्च सांगावा

    • @gannamaster
      @gannamaster  4 года назад

      व्हिडिओ पहा सांगितलं आहे

    • @bangarvikas6065
      @bangarvikas6065 4 года назад

      सर तुमच्या ग्रुप ला याड करा
      9075290777
      विकास बांगर

  • @shubhamchandkapure9609
    @shubhamchandkapure9609 4 года назад +1

    Aadsali manaje KY... Aamchyakde osmanabad LA aadsali prakar nahi

  • @balasahebpatil7769
    @balasahebpatil7769 4 года назад +3

    माहिती फिरून दाखवा तोंडी सांगू नका

  • @dipakjagtap6287
    @dipakjagtap6287 4 года назад

    ऊसच खत नियोजन सागत नाही

  • @libra.42
    @libra.42 3 года назад +2

    Very unprofessional cameraman

  • @bashirshaikh5350
    @bashirshaikh5350 2 года назад

    Very nice sir