712 सांगली: एक एकरातून 200 टन ऊस, इन्व्हर्टेड स्प्रिंकलरची कमाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • पॉलीहाऊस किंवा शेडनेटमधले तापमान नियंत्रण करणारे फॉगर्स सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र मोकळ्या जागेत आणि तेही ऊसामध्ये अशा फॉगर्सचा वापर केलाय सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर गावच्या अशोक खोत यांनी. पाहूया या अनोख्या प्रयोगाची यशोगाथा..
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Комментарии • 263