पन्नास हजार केळी लागवड खर्च पहा 20हजार रुपये एकरी भाड 3500 रुपये एकरी पुर्व मशागत एकरी 5 ट्राली खत 3500रु ट्राली 17500रू 30 हजार रुपये एकरी ड्रिप पाईप 16 रुपये प्रति रोप एकरी 1400रोप 22400रु 89,900रु एकरी म्हणजे एका रोपावर ज्या दिवशी लागवड होते त्या दिवशी 65 रुपये खर्च झालेला असतो 50 हजार केळी रोपांचा विचार करा आणि मग तुमचा खर्च तुम्हीच काठा एक वर्षी चांगल उत्पन्न आल म्हणून शेतकरी कोट्यावधी होत नसतो
आता सातारा सांगली भागात ऊस सोडून केळी कडे वळालेत आहेत आता एक वर्षात केळी चे प्रचंड पिक येणार आहे 2023 व 2024 नंतर दुसऱ्या भागातील लोकानी दुसरे पिक शोधावे
सगळे पिकवायचे कसे हेच सांगतात...पण विकायचे कसे यावर कोणी बोलत नाही. व्यापारी इथच शेतकर्याला लुबाडतात
💯
पन्नास हजार केळी लागवड खर्च पहा
20हजार रुपये एकरी भाड
3500 रुपये एकरी पुर्व मशागत
एकरी 5 ट्राली खत 3500रु ट्राली 17500रू
30 हजार रुपये एकरी ड्रिप पाईप
16 रुपये प्रति रोप एकरी 1400रोप 22400रु
89,900रु एकरी म्हणजे एका रोपावर ज्या दिवशी लागवड होते त्या दिवशी 65 रुपये खर्च झालेला असतो 50 हजार केळी रोपांचा विचार करा आणि मग तुमचा खर्च तुम्हीच काठा एक वर्षी चांगल उत्पन्न आल म्हणून शेतकरी कोट्यावधी होत नसतो
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊o😊😊😊😊😊😊o
👍👍👍🤣🤣🤣🤣🤣
पण खोडवा आणी निडवा मधे खर्च कमी लागेल आणी उत्पण जास्त..
planning आणी निसर्गाची साथ भेटली तर काही अवघड नाही
शेतकरी मित्रांनो केळी बद्दल रिक्स जास्त आहे भरपुर पैसा असेल तरच केळी लागवड करा नाही तर कर्जबाजारी व्हाल
सहज काहिच शक्य नसत कृपया सहज शक्य झाल अस समजु नका
वा भारीच आहे की आपले विचार उत्पादन . अभीनंदन आहे की आपले .
आता सातारा सांगली भागात ऊस सोडून केळी कडे वळालेत आहेत आता एक वर्षात केळी चे प्रचंड पिक येणार आहे 2023 व 2024 नंतर दुसऱ्या भागातील लोकानी दुसरे पिक शोधावे
Maz gav aahe he kaka aahet te maze 1 no. Kakasaheb
Great
Great 🎉
भाव मिळाला म्हणून भाऊ
Rope konti ahet
खर्च सुद्धा सोबतच सांगतं जा....आणी अडचणी सुद्धा.
Kamgar bhetle manun zala
भाव जर नाही भेटलाना तर माणुस अहवालदिल होतो
अशा शेतकरी मालकांचे मो.नंबर देत जावा
Tumhi dusrya shetkaryansathi utam udaharan ahey
Aapla mobile no dya