Banana Farming Special Report : 100 रुपये खर्च, 400 रुपये फायदा, 14 एकर शेतीत 1 कोटींचं उत्पन्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 14

  • @सागरपाटील-फ1व

    शंकरात एकदा शेतकर्याला उत्पन्न मिळते 99 शेतकरी तोट्यात शेती करत्यात 5 शेतकरी आत्महत्या करतात ती देखील बातमी दाखवा.

  • @jaywantdesale4176
    @jaywantdesale4176 Год назад +3

    खूप छान

  • @sulakshanagaikwad4441
    @sulakshanagaikwad4441 Год назад +2

    शेती चांगली केली तर शेती सारखा कुठलाच व्यवसाय एवढा पैसे देणारा नाही

  • @khandeshbhushan
    @khandeshbhushan Год назад +1

    ज्यावेळी केळी दोन रुपये गेली तेव्हा पण दाखवायला हवी होती

  • @sharadkharat3674
    @sharadkharat3674 Год назад

    केळी बागायतदारांना विचार खरी परीस्थिती

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 Год назад

    शहादा तालुक्यातील सर्व लोक चांगली शेती करतात त्यांच्या पासून प्रेरणा घ्यावी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांचे अनुकरण करावे

  • @surajchavan9912
    @surajchavan9912 Год назад

    Kanda pikamadhye kiti fayda kiti tota ha pan video dakhava shetakari veda

  • @surajchavan9912
    @surajchavan9912 Год назад

    Sheti contract bes var chalvala gheta kay

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Год назад

    पत्रकार व व्यापारी बंधू 1000 शेतकर्यातून एक, दोन शेतकर्यानाच चांगला फायदा होतो किंवा चांगला भाव मिळतो पण बाकीचे शेतकर्‍यांना काय मिळत ते पण सांगा व्यापारी कसा लुटतो, सरकार कसा मारतो, निसर्ग कसा अवकाळी पावसाने झोळपतो , हातातोंडासी आलेला घास कसा हिराऊन जातो ते पण दाखवा जरा

  • @akashshirsat4661
    @akashshirsat4661 Год назад

    Jaychy jawad khub ahe tylach fida bhete ekhaday garib shetkaray chi waat lagte

  • @gajananfulare1376
    @gajananfulare1376 Год назад

    काही पण आहे

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 Год назад

    गव्हाचा एक दन्यापासून ओंबीत सरासरी 55 ते 60 गव्हू नीघतात मग एका एकरात 40 कीलो गव्हू पेरला तर त्याला 240 कीटल होया पाहीजेत

  • @Jayjawanjaykisan712
    @Jayjawanjaykisan712 Год назад

    आरे झाटू मीडिया आज केळी चा फायदा सगतो अन् तिकडं कांदा शेतकरी चे हाल बघाना तिकडे किती शकटात आहे ते