Banana,केळीच्या इतिहासातील राज्यातील सर्वात उच्चांकी दर,35 रुपये किलो,एकरी 12 ते 14 लाख,visionvarta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 32

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Год назад +6

    एक चांगली माहिती दिलीत प्रवीण भाऊ आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद प्रवीण भाऊ

  • @priceaction8018
    @priceaction8018 Год назад +4

    सध्या भाव अती जास्त असल्यानं खूप फायदा झाला❤

  • @dnyandeochoudhari8744
    @dnyandeochoudhari8744 Год назад +2

    खुपच छान

  • @vitthalsawant1847
    @vitthalsawant1847 4 месяца назад

    शेतकरी बंधूचे आभार मानतो

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 8 месяцев назад

    शेतकऱ्याचे अभिनंदन🎉

  • @ankushlendave6315
    @ankushlendave6315 Год назад +1

    ❤👍

  • @Burhanpurkela
    @Burhanpurkela Год назад +2

    खर्च किती होतो याचा पण विचार करा

  • @sagargaikwad6341
    @sagargaikwad6341 Год назад +1

    👍❤️

  • @nileshpandhare2988
    @nileshpandhare2988 11 месяцев назад +2

    Variety konti aahe

  • @prakashbhingare923
    @prakashbhingare923 Год назад +1

    खूप छान...

  • @sanjayrode7545
    @sanjayrode7545 Год назад +2

    Keli kontya mahinayat lagavad karavi jyani bazar bhav changlj bhetal

  • @yogeshmane2309
    @yogeshmane2309 Год назад +1

    # शेतकरी रुबाब

  • @sharadgawande83
    @sharadgawande83 10 месяцев назад +1

    भाऊ आम्ही मागील वर्षी १७ मे पासून १० जुन पर्यंत केळी विकली परंतु ६५० ते ८०० रुपये पर्यंत भाव मिळाला

    • @Hariii9
      @Hariii9 8 месяцев назад

      Which state

  • @laxmanraut2390
    @laxmanraut2390 Год назад +6

    उत्पादन घेण्याची माहिती खूप छान आहे, परंतु आपण ज्या पद्धतीने केळी पिकवण्यासाठी रसायन वापरत आहात. त्यामुळे केळी विषारी बनते असे आपणास वाटत नाही का?

    • @dnyaneshwarpatil4096
      @dnyaneshwarpatil4096 Год назад +5

      Bhau tu khat jau nko na

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 Год назад

      ​@@dnyaneshwarpatil4096✔️✔️💯💯

    • @akashkadam1307
      @akashkadam1307 Год назад

      ​@@dnyaneshwarpatil4096😂😂😂

    • @akashkadam1307
      @akashkadam1307 Год назад +5

      Pizza khaa bhau tu 😂

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 Год назад +1

      अरे भाऊ शेतकरें चा माल फुकट खायाचा आणि तो ही बीनविशारी पाहीजे

  • @onkarajabe6077
    @onkarajabe6077 Год назад +1

    केळीची जात कोणती आहे

  • @satishpatil4343
    @satishpatil4343 Год назад

    ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे का पाट पाणी आहे

  • @MakarandMahajan-x9m
    @MakarandMahajan-x9m 11 месяцев назад +1

    50 वर्षात कधीच 35 रुपये भाव मिळाला नाही. काय सांगता दादा.

    • @Kishu735
      @Kishu735 11 месяцев назад

      सरासरी किती मिळतो?

  • @sharadgawande83
    @sharadgawande83 10 месяцев назад

    १७ मे २०२३ ते १० जुन २०२३ पर्यंत

  • @anilparade2495
    @anilparade2495 Год назад

    ❤😢

  • @sharadgawande83
    @sharadgawande83 10 месяцев назад +1

    मला समजते तेव्हा पासून मी कधीच ३५०० रुपये भाव पाहिला नाही

  • @satishpatil4343
    @satishpatil4343 Год назад +1

    ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे का पाट पाणी आहे

    • @santoshpatil8384
      @santoshpatil8384 Год назад +1

      ठिबक सिंचन दिसत आहे