गन्ना मास्टरच्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक उत्पादन. एकरी 152.80 टन.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 89

  • @VlogwithKiran3180
    @VlogwithKiran3180 16 дней назад +2

    मी प्लॉट पहिला आहे. श्रीकांत सर याचे नियोजन कडक आहे. श्रीकांत माहिती सांगताना सोप्या भाषेत माहिती देतात. अभिनंदन श्रीकांत साहेब.

  • @rajendragadge673
    @rajendragadge673 25 дней назад +4

    गवळी साहेबांचं अभिनंदन, मार्ग दर्शक अंकुश सरांचं देखील अभिनंदन, सर तुमच्या मार्गदर्शनाखाली शक्य आहे याची खात्री मला नक्की आहे👍👍👍 ❤❤❤

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 Месяц назад +6

    मनापासून खूप खूपच अभिनंदन!
    सर्व ऊस गेल्यावर पुन्हा एकदा टनेज सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshharale7482
    @rameshharale7482 Месяц назад +2

    डॉ.अंकुश चोरमुले यांचे हार्दिक अभिनंदन सल्ला देणही खुप महत्वाचे आहे पण त्याचबरोबर श्रीकांत गवळी यांचे खुप खुप अभिनंदन,कारण सल्ला जरी देणारे असतील तरी प्रत्यक्षात शेतात ते अमलात आणणं इतकं सोपं नसतं,तसंही मला वाटतं डॉ, सगळ्यांना सल्ला देतात पण सगळ्यांनाच हे शक्य नाही

  • @subhashshinde6104
    @subhashshinde6104 11 дней назад

    अभिनंदन सर तुमचा ऊस जाण्याची आतुरता तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला होती... ❤

  • @kakamisal2231
    @kakamisal2231 Месяц назад +3

    अभिनंदन, गवळी साहेबांचं आणि चोरमुले साहेबांचही कारण आम्ही ह्या प्लॉटला भेट दिलं होतो

  • @Ranjitshedge
    @Ranjitshedge Месяц назад +6

    महाराष्ट्राचा शेती विकासात ganana master चे मोठे योगदान आहे

  • @satyawanpudale6313
    @satyawanpudale6313 25 дней назад

    Very very nice Shrikant bhau congratulations 💐💐💐

  • @aakshay77
    @aakshay77 Месяц назад +3

    Khup pratiksha hoti ya video chi❤

  • @anilwalake4097
    @anilwalake4097 24 дня назад

    Happy farmers day 🎉🎉 नाद पाहेज

  • @vishnuchougale4353
    @vishnuchougale4353 Месяц назад +1

    अभिनंदन गवळी साहेब 🎉

  • @kyjconceptsofmaths4208
    @kyjconceptsofmaths4208 Месяц назад

    अभिनंदन गवळीसाहेब व टीम गन्नामास्टर.

  • @ganeshtakmoge5827
    @ganeshtakmoge5827 Месяц назад +1

    Gavli saheb &chormule saheb 1 number kam aahe tumche🙏

  • @amardeepughade9771
    @amardeepughade9771 Месяц назад

    Congratulations ganna mastar tim and gavali saheb.

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 Месяц назад +1

    Ek no ❤

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x Месяц назад +1

    मा. श्री. श्रीकांत गवळी आपले हार्दिक अभिनंदन 🎉

  • @yogeshkale1233
    @yogeshkale1233 14 дней назад

    👌👌

  • @amolnimbalkar3995
    @amolnimbalkar3995 Месяц назад +4

    श्रीकांत सरांचं मनापासून अभिनंदन आणि खर्च किती येतोय ते पण सांगितलं पाहिजे

  • @ABC77-k8z
    @ABC77-k8z Месяц назад +10

    सेंद्रिय कर्ब १+ आहे आणि त्यांचे कष्ट म्हणून येवढे उत्पन्न शक्य आहे.

    • @sharadmane2746
      @sharadmane2746 Месяц назад +1

      सेंद्रिय कर्ब म्हणजे काय

    • @sachinkatkar8168
      @sachinkatkar8168 Месяц назад

      जमिनीचा पोत जमीन किती सजीव आहे ते

    • @ABC77-k8z
      @ABC77-k8z 24 дня назад

      ​@@sharadmane2746जमिनीतील सजीवांनी जमिनीतील पदार्थांचे अंशतः विघटन केल्यानंतर राहिलेल्या कर्बाला सेंद्रिय कर्ब म्हणतात. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा सुपीकता निर्देशांक मानला जातो. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी मूलद्रव्ये सहज उपलब्ध होतात. सेंद्रिय कर्बाचे काही फायदे खालीलप्रमाणे:
      सेंद्रिय कर्बामुळे पोषकद्रव्ये लवकर उपलब्ध होतात.
      मातीची सरंचना सुधारते.
      जमिनीत जिवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
      वनस्पती वाढीसाठी थेट मदत मिळते.
      पाण्याचा अपव्यय कमी होतो.
      पावसाचे पाणी शोषण करण्याची क्षमता वाढते.
      सेंद्रिय कर्बामुळे मातीची रचना नियंत्रित होते आणि सेंद्रियपणे बांधलेल्या पोषक तत्वांच्या उपलब्धतेचे नियमन होते. सेंद्रिय कर्बामुळे स्थलीय परिसंस्थेचे कार्य नियंत्रित होते.

  • @gajanankadam2715
    @gajanankadam2715 Месяц назад

    गन्ना मास्टर ग्रुपचे हार्दिक अभिनंदन 💐

  • @satyajeetswami5310
    @satyajeetswami5310 Месяц назад +7

    निव्वळ नफा किती राहिला ते पण सांगा.

  • @jayawantraoghare4389
    @jayawantraoghare4389 Месяц назад +1

    बरोबर आहे. व्हिडिओ चालू होत नाही.

  • @sarangwagh8373
    @sarangwagh8373 25 дней назад +1

    सुरुवातीपासून खर्च किती आला आणि सर्व ऊस तुटल्यानंतर किती टन झालं ते पण सांगा

  • @shrirangtaware7314
    @shrirangtaware7314 14 дней назад

    Tanache Nniyojan kase. Kele

  • @rahulige6964
    @rahulige6964 9 дней назад

    एकरी खर्च किती झाला ते पण सांगा

  • @ranjitbagadevlog7422
    @ranjitbagadevlog7422 Месяц назад

    Congratulations 🎉

  • @YogeshBhoge-l2g
    @YogeshBhoge-l2g 7 дней назад

    Sir amhi 40 tanachya ver phohacho nahi .tumcha vidio pahun ber vatal.abhinadan sir💐💐💐

  • @surajmulani7995
    @surajmulani7995 Месяц назад

    1 Number

  • @pravinrakh6960
    @pravinrakh6960 Месяц назад +5

    खर्च आणि उत्पादन सांगा

  • @sarangwagh8373
    @sarangwagh8373 24 дня назад

    एकरी खर्च किती आला ते सांगा नांगरणी पासून तोडणीपर्यंत म्हणजे कळेल

  • @akhil3116
    @akhil3116 Месяц назад +3

    एकरी खर्च किती आला सांगा ..नांगरणी पासून तोडणी पर्यंत.. राहिले किती त्ये पण समजेल ना खर्च वजा

    • @sarangwagh8373
      @sarangwagh8373 25 дней назад +1

      बरोबर आहे नाहीतर खर्च लाख अन् उत्पंन 2 लाख असं होऊ नये

  • @sachinindalkar3324
    @sachinindalkar3324 Месяц назад

    🎉🎉👍

  • @googleaccountofficial9419
    @googleaccountofficial9419 20 дней назад

    निव्वळ नफा किती ते पन सांगा .....

  • @akshaynic
    @akshaynic Месяц назад

    दोघांच्या चेहर्‍यावर आनंद झळकतोय.

  • @mg4262-q6x
    @mg4262-q6x Месяц назад

    चोरमुले साहेब तुम्हचे अभिनंदन 🎉
    आमच्याकडं पाणी भरपूर आहे जायकवाडी dam आहे
    आम्ही तुमची kit वापरणार

    • @gannamaster
      @gannamaster  Месяц назад

      तुमचा नंबर द्या फोन येईल

  • @manishjaygude3843
    @manishjaygude3843 Месяц назад +13

    वावर मोजून बगा शक्य नाही

  • @AshishKumar-wc6bi
    @AshishKumar-wc6bi День назад

    Ganna Mastar Kit Up Bijnor me delivere ho sekta hi

  • @bhujbaldevlopersdahiwadi3826
    @bhujbaldevlopersdahiwadi3826 Месяц назад

    Sr tumi baramtila Jatana ya Dhiwadila

  • @MahadevPawar1177
    @MahadevPawar1177 Месяц назад

    उसाचे पूर्ण खत नियोजन सांगा श्रीकांत गवळी साहेब

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 Месяц назад

    🙏👌

  • @AnsajiDakhore
    @AnsajiDakhore Месяц назад

    सर काही यांच्यात सेंद्रिय खते आहेत की नाही

  • @bamboosetum.
    @bamboosetum. Месяц назад

    Kombadi khat cha praman kay ghetala hote

  • @sandipgaikwad4033
    @sandipgaikwad4033 Месяц назад

    Sir us tutlya nanter cha 1 video kara

  • @rushikeshhosure914
    @rushikeshhosure914 26 дней назад

    Sir laturla bhetel ka kit maza 10 yekar us ahe mala karaych ahe

    • @gannamaster
      @gannamaster  25 дней назад

      हो मिळेल तुमचा नंबर द्या फोन येईल

  • @govindarbad2708
    @govindarbad2708 Месяц назад

    Variety konti...,?

  • @adinathshetti1507
    @adinathshetti1507 Месяц назад

    🙏🌹👍

  • @pravin4041
    @pravin4041 Месяц назад

    Total cost Kiti aala

  • @G3sttf
    @G3sttf 27 дней назад

    Pune dist madhe seedings bhettin ka

    • @gannamaster
      @gannamaster  25 дней назад

      हो भेटतील, तुमचा नंबर द्या फोन येईल

  • @vishalbudruk6190
    @vishalbudruk6190 Месяц назад

    Sir please kharch ani profit honestly sangat ja nakki

  • @pinkmovies1860
    @pinkmovies1860 Месяц назад

    ऊसाची जात कोणती आहे ?

  • @Alliswell-k5g
    @Alliswell-k5g Месяц назад

  • @RG-gp5xd
    @RG-gp5xd Месяц назад

    😮

  • @bandusakhare9414
    @bandusakhare9414 Месяц назад

    5:54 nedva manje kay bhau

  • @libra.42
    @libra.42 Месяц назад

    drone shot dakhavla nahi.

  • @bandusakhare9414
    @bandusakhare9414 Месяц назад

    229..3 ton etke production 1.5 acre madhe aahe ka

  • @sandipbidave5842
    @sandipbidave5842 Месяц назад

    किती महिनायच ऊस आहे

  • @amolpatil6394
    @amolpatil6394 24 дня назад

    निव्वळ नफा पण दाखवला पाहिजे सर कारण सगळं काही त्याच्यासाठीच चालु आहे

  • @rushikeshkhile9572
    @rushikeshkhile9572 Месяц назад

    सर.. तुम्ही 150 टन काढलेले सांगितलं पण हा ऊस लागवड कधी आणि किती महिन्याचा आहे हे नाही सांगितलं?

    • @PradhumnaSawanePatil-qi4ix
      @PradhumnaSawanePatil-qi4ix Месяц назад

      आडसाली आहे तुला लावायचे तर लाव नाव ठेऊ नका sheb

  • @dhanashripatil5785
    @dhanashripatil5785 8 дней назад

    1,50

  • @AshishKumar-wc6bi
    @AshishKumar-wc6bi День назад

    Ganna Mastar Kit Up Bijnor me phoch

  • @sandipsathe7210
    @sandipsathe7210 Месяц назад

    येवडा खर्च केला तर काय राहणार

  • @PrashantPatil-uo6th
    @PrashantPatil-uo6th Месяц назад +4

    एकरी खर्च किती झाला

    • @prashantswami5192
      @prashantswami5192 Месяц назад

      पाटील तसलं विचार याच नसत आणि ते सांगत नाहीत

  • @sharadmane2746
    @sharadmane2746 Месяц назад

    गन्ना मास्टर किट prise किती आहे

    • @gannamaster
      @gannamaster  Месяц назад +2

      2600, तुमचा नंबर द्या फोन येईल

  • @siddhumane2535
    @siddhumane2535 Месяц назад

    फोन केल्यावर फोन उचलत नाहीत

    • @gannamaster
      @gannamaster  Месяц назад

      तुमचा नंबर द्या फोन येईल

  • @mr.farmer6260
    @mr.farmer6260 Месяц назад

    Video chalu hot nahi

  • @gaffarsayyad5680
    @gaffarsayyad5680 Месяц назад +1

    Jeta manje kay

  • @AabaBansode-s2n
    @AabaBansode-s2n Месяц назад +2

    उसाला 48 कांड्या असल्यावर एवढा उत्पन्न निघत नाही 100 ते 105 टन उत्पन्न निघते

    • @gannamaster
      @gannamaster  Месяц назад +1

      कांड्या किती आहेत त्यापेक्षा उसाचे वजन किती भरत हे महत्वाचे आहे बनसोडे दादा

  • @ganeshgalugade2629
    @ganeshgalugade2629 25 дней назад +1

    फोन केल्यावर फोन उचलत नाहीत