गन्ना मास्टर किटचा वापर कसा करावा? त्याचे फायदे काय आहेत.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024
  • गन्ना मास्टर किट चा वापर कसा करावा त्याचे फायदे काय आहेत याबाबत शेतकरी प्रश्न विचारत असतात. त्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ बनवत आहे. रोप लागवडीमध्ये त्याचा वापर कसा करावा त्याचे फायदे काय आहेत याबाबतची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपणास मिळेल.
    ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
    / 274569569668948
    ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
    www.gannamaster.com
    ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005
    #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट

Комментарии • 69

  • @shridharkulkarni2028
    @shridharkulkarni2028 Месяц назад +2

    Jai Shri Ram

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 16 дней назад

    जय श्रीराम 🚩🌹🚩🚩

  • @AnsajiDakhore
    @AnsajiDakhore Месяц назад

    हा ऊस किती दिवसाचा आहे सर

  • @mayur_1218
    @mayur_1218 5 месяцев назад +1

    Kay rao uria madhe mix karta ,,,uria aslyavar anakhi lay lagate ,,just tumche product and results ase pahije alredy uria results detoyach ki

    • @gannamaster
      @gannamaster  5 месяцев назад +4

      मयूर भाऊ युरिया न मिक्स करता वापरून बघा आणि मग सांगा. किट मधील घटक सोडून काहीच वापरू नका. तरीही एकदम बेस्ट परिणाम मिळतील. युरिया वापरण्याचे कारण युरिया प्लांट मध्ये जलद शोषला जातो त्यासोबत किटमधील औषधांचेही चांगले वहन होते. आपला पत्ता सांगा किट उपलब्ध करून देतो विकत घ्या आणि वापरा आणि 15 दिवसांनी रिझल्ट सांगा. याच कॉमेन्टवर रिप्लाय दिला तरी काही हरकत नाही. आम्हाला आमच्या गुणवत्तेवर विश्वास आहे.

    • @prashpatil3494
      @prashpatil3494 2 месяца назад

      👌👌👍

    • @anuragjadhav6148
      @anuragjadhav6148 День назад

      ​@@gannamasterसाहेब किंमत जास्त वाटत नाही का

  • @nikhilbobade4295
    @nikhilbobade4295 4 месяца назад

    Sir Alliance ani ganna master kit chi aalavani akatr keli tr chalel ka??

  • @SanjayAdhore-ks9wk
    @SanjayAdhore-ks9wk 4 месяца назад

    रासायनिक खते शेडूल सांगा

  • @dadasomane4222
    @dadasomane4222 4 месяца назад +1

    200 liter पाणी मास्टर बोनस 100 ml , मास्टर growth 50 ml, मास्टर स्पीड 25 ml kas पुरणार

  • @ramgangadhar5294
    @ramgangadhar5294 3 месяца назад

    आर्डर कसे करायचे

  • @ramachandransagar7593
    @ramachandransagar7593 9 дней назад

    Kiti divsani वापरायचे

    • @gannamaster
      @gannamaster  8 дней назад

      रोप लागण असेल तर सात दिवसांनी ,कांडी लागण असेल तर १० दिवसांनी,संपर्क

    • @gannamaster
      @gannamaster  8 дней назад

      ७४७००५१००५

  • @vishalt9266
    @vishalt9266 5 месяцев назад +1

    Sar ya lagnicha shevat paryant tapya tapyane mahiti taka ani khat vyavsthapn pn taka tumcya sobat amchi lagan ahe ❤

    • @gannamaster
      @gannamaster  5 месяцев назад +1

      होय टाकतो

  • @pandurangjadhavjadhav1649
    @pandurangjadhavjadhav1649 3 месяца назад

    पंपाने आळवणी देणे फायदेशीर कि Drip ने देणे आपले मत काय कळवा

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 5 месяцев назад +1

    Kit किती ला आहे.? आणि ऑर्डर कसे करायचे.?

    • @gannamaster
      @gannamaster  5 месяцев назад +1

      2600₹ आपलं गाव कोणते आहे

    • @neeilbendre2623
      @neeilbendre2623 5 месяцев назад +2

      गाव - आंबळे, तालुका - शिरूर, जिल्हा - पुणे

    • @gannamaster
      @gannamaster  4 месяца назад

      @@neeilbendre2623 swapnil Ghule +91 90285 33518 याना संपर्क करा

    • @abhijeetshinde-hz4yx
      @abhijeetshinde-hz4yx 4 месяца назад

      Lonand la milel ka ?

    • @abhijeetshinde-hz4yx
      @abhijeetshinde-hz4yx 4 месяца назад

      Phaltan javal

  • @MohitPawar4912
    @MohitPawar4912 5 месяцев назад +2

    200 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर चे 10 पंप होणार आळवणी...10 पंप एकराला पुरतात का ? मी आज च कीट घेतले आहे..

    • @Official.Gannamaster_AmolPatil
      @Official.Gannamaster_AmolPatil 5 месяцев назад +1

      गरजेनुसार 200 ते 300 लिटर पाणी वापरावे

    • @gannamaster
      @gannamaster  5 месяцев назад

      पुरतात. तुम्ही 300 लिटरपर्यंत पाण्याची मात्रा वाढवू शकता

  • @pravin4041
    @pravin4041 5 месяцев назад

    Ardha ekar sathi pn kit tyar kara. Barech shetakri 1.50 ekar vale pn aahet

    • @gannamaster
      @gannamaster  5 месяцев назад

      2 किट वापरा

    • @AshokDeshmukh-d4q
      @AshokDeshmukh-d4q 3 месяца назад

      बीड धारूर मध्ये कुठे मिळेल

  • @vinayrathod8361
    @vinayrathod8361 3 месяца назад

    माझे ऊस आता 75 दिवसाचे झाले आहे मला आता वापरता येईल का

  • @surajjadhav1839
    @surajjadhav1839 4 месяца назад

    Kit ghayche ahe home delivery ahe ka

    • @gannamaster
      @gannamaster  4 месяца назад

      आहे

    • @surajjadhav1839
      @surajjadhav1839 4 месяца назад

      @@gannamaster what's app no. Ky ahe mala kit ghayche ahe

    • @gannamaster
      @gannamaster  4 месяца назад

      @@surajjadhav1839 7470051005

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 2 месяца назад

    🙏

  • @shivrajagro1177
    @shivrajagro1177 2 месяца назад

    नांदेड मध्ये कोणाकडे मिळेल

    • @gannamaster
      @gannamaster  7 дней назад

      संपर्क 7470051005

  • @sambhajikadam1113
    @sambhajikadam1113 3 месяца назад

    कांडी लागण असेल तर किती दिवसांनी पहिली आळवणी करावी

  • @mr.mpcreations
    @mr.mpcreations 5 месяцев назад

    साहेब आळवणी घातली की लागवड टाकावी का आणि टाकायची झाली तर किती दिवसांनी टाकावी आणि काय टाकावे

    • @gannamaster
      @gannamaster  5 месяцев назад

      खत टाका उद्या व्हिडिओ येतोय तो पहा

  • @munjawagh7082
    @munjawagh7082 3 месяца назад

    Price kiti ahe sir 😢snga please

  • @sudarshanmajgave-rz7ki
    @sudarshanmajgave-rz7ki 2 месяца назад

    Ret kay ahe

  • @pawankumbhar327
    @pawankumbhar327 5 месяцев назад

    Uria cha vapar ka karyach?

    • @gannamaster
      @gannamaster  4 месяца назад

      @@pawankumbhar327 युरिया संप्रेरक म्हणून काम करतो म्हणून याचा वापर आम्ही सांगतो अधिक माहितीसाठी 7470051005 वर संपर्क करा

    • @anuragjadhav6148
      @anuragjadhav6148 День назад

      खरं काम तर युरीयाचं करतो, गना मास्टर किट तर पैसे कमवणयासाठी

  • @arvindbhosale2723
    @arvindbhosale2723 3 месяца назад

    Arvind bhosale मोहोळ सोलापूर ला कोणाकडे मिळेल मला 3 एकर साठी पाहिजे होते

  • @amolwaghmode2512
    @amolwaghmode2512 2 месяца назад

    बारामती प्रतिनिधीचा संपर्क क्रमांक द्या

  • @Shinde-t5i
    @Shinde-t5i 22 дня назад

    किंमत किती आहे

  • @janvidevkar3874
    @janvidevkar3874 2 месяца назад

    Saswad la pahije

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 Месяц назад

    मला kit पाहिजे आहे.मी कोरेगाव मधला शेतकरी आहे तालुका वाळवा जिल्हा सांगली

    • @gannamaster
      @gannamaster  7 дней назад

      संपर्क ७४७००५१००५

  • @SnehalAdake-l3e
    @SnehalAdake-l3e 5 месяцев назад

    1.5 acer la 1kit bas hot ka?

    • @gannamaster
      @gannamaster  5 месяцев назад

      1 एकर ला एक किट

  • @96Jaykumar_Jadhav
    @96Jaykumar_Jadhav 5 месяцев назад

    आळवणी करणे पेक्षा drip मधून सोडले तर चालेल का.

    • @gannamaster
      @gannamaster  5 месяцев назад

      औषध चिकट आहे नाही चालणार

  • @sambhajikarande1249
    @sambhajikarande1249 4 месяца назад

    तुम्ही 2650 सांगता तुमचे एजंट 2700 घेतात

    • @gannamaster
      @gannamaster  4 месяца назад

      कोणी घेतले 2700.. आपण कोणाकडून किट घेतले

    • @prashantbhosale1520
      @prashantbhosale1520 3 месяца назад

      मला तर 2600 ला भेटले

  • @javedchaus8731
    @javedchaus8731 4 месяца назад

    किती वेळा किटचा वापर करतात

    • @gannamaster
      @gannamaster  4 месяца назад

      @@javedchaus8731 एकरी एक किट एकदाच वापर करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क 7470051005

  • @amitkamire8009
    @amitkamire8009 4 месяца назад

    सर तुमचा what's up no पाठवा 🙏🙏

    • @gannamaster
      @gannamaster  4 месяца назад +1

      @@amitkamire8009 अधिक माहितीसाठी संपर्क 7470051005