🔰 बाळबांधणी - कशासाठी | योग्य कालावधी | पद्धत | काळजी | डॉ. अंकुश चोरमुले | गन्ना मास्टर तंत्रज्ञान
HTML-код
- Опубликовано: 4 дек 2024
- 🔰 बाळबांधणी - कशासाठी | योग्य कालावधी | पद्धत | काळजी | डॉ. अंकुश चोरमुले | गन्ना मास्टर तंत्रज्ञान
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
/ 274569569668948
✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
www.gannamaster.com
☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005
#गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
नमस्कार डॉक्टर चोरमुले साहेब बाळ भरणी कशी करावी याबाबत खूप छान माहिती दिली. तुम्ही असं तंत्र सुचवा की ते तंत्र वापरलं की बाळ भरणीच्या कोणत्याही कामासाठी मजूर लागणार नाहीत सध्या मजुरांची मजुरी खूपच वाढलेली आहे.
खुप छान माहिती दिली जात आहे सर
बाळ बांधनी ऐवजी बाळ भरणी असे म्हणणे योग्य ठरेल.जेनेकरून शेतकऱ्यांना समजेल.
बाकी माहिती छान दिलात.
❤❤❤
खूप छान माहिती
10001 ह्या उसाची माहिती द्या
🙏👌
1001ऊस.माहिती दया
माहिती छान दिला साहेब,आभारी आहे.
पण ऊस भरणी आणि बांधनी हे दोन प्रकार वेगळे आहेत.जेव्हा ऊसाच्या बुडक्याला मातीची भर घालतात त्याला ऊस भरणी म्हणतात, आणि ऊस मोठा झाल्यावर पडू नये म्हणून अनेक ऊस एकत्र धरून बांधले जातात त्याला ऊस बांधनी म्हणतात.
मोठी बांधणी कोणत्या यंत्राने करतात.
13073 ऊस आहे कीती दिवसात बांधणी करावी
सर गना मास्टर दोन डिरचिगं एक फवारणी झाली आहे फुटवे वाढ होत नाही आणि रस सोशक किडी दिसत आहे कोनती फवारणी करावी मार्गदर्शन करावे
खते कोणती टाकावी ,बांधणी करताना
बीड धारूर आसरडोह मध्ये कुठे मिळेल गन्ना मास्टर किट
या सिरसाळा येथे
0265 या ऊस जातीला किती दिवसांनी बाळबांधणी करावी
७५ ते ८० दिवसांनी
Mala October November madhe 1.5 acre us lagvad karaychi ahe mi Navin shetkari ahe tari mala suru pasun aple margdarshan nangrana pasun shevat paryant
२४ नोव्हेंबर ला आष्टा इथे एकदिवशीय चर्चासत्र आहे
1001या जातीचा ऊस आहे 45 दिवसाचा ऊस आहे कांद्याचा आंतरपीक आहे या उसाची बाळ भर कधी करावी
कांदा पिक काढल्यानंतर
10001
15012