🔰 ऊसाचे पाचट काढण्याचे फायदे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | डॉ. अंकुश चोरमुले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 25

  • @M24TASS
    @M24TASS 2 месяца назад +1

    सर छान माहिती दिली
    डुकरे लपून बसणार नाही

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 Месяц назад

    🙏

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Месяц назад

    २६५ चे पाचट काढणे योग्य राहील काय?

  • @mayurnanaware9480
    @mayurnanaware9480 5 месяцев назад

    ऊस पिकासाठी पावसाळी खत नियोजन काय करावे

  • @rahulbhokareshreeveetrag416
    @rahulbhokareshreeveetrag416 5 месяцев назад

    बारीक व न वाढ झालेले ऊस काढले मुळे फायदा होतो

  • @RajKumar-eu8ds
    @RajKumar-eu8ds 5 месяцев назад +1

    बिजनौर कब आ रहें हो सर

  • @anilhajare7555
    @anilhajare7555 2 месяца назад

    उसाचा पाला काढल्या नंतर कोणत्या खंताचा डोस द्यावा

  • @sagarghagare1755
    @sagarghagare1755 2 месяца назад +1

    काढलेलाल पाला पाचोळा kujawane साठी काय करावे सांगा

    • @mol_4450
      @mol_4450 Месяц назад

      Dicomposer चा स्प्रे घ्या

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 5 месяцев назад

    साहेब...पाचात वरती कुजनेसाठी सुपर फॉस्फेट टाकले नाही तर ....ऊस पिकाचे खत पाचात घेते ना ?

  • @gaurav6194
    @gaurav6194 5 месяцев назад +1

    सर दुपारच ऊसाला ठिबक द्वारा पाणी देताना गरम पाणी येत कारण दुपारची ठिबक तापते तेया मुळ पन तेया मुळ काय दुष परिणाम होऊ शकत का

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 3 месяца назад +1

      मग पाण्यात थंड बर्फ टाकायचा

    • @RajkumarBhosale-um6mo
      @RajkumarBhosale-um6mo 2 месяца назад

      Itka shahana ahes ka dukra​@@harshvardhanbhange7765

    • @mol_4450
      @mol_4450 Месяц назад

      शक्यतो सकाळी किंव्हा सायंकाळी पाणी द्या

  • @bappasahebdete59
    @bappasahebdete59 3 месяца назад

    18121 che pachat kadhawe ka?

    • @mol_4450
      @mol_4450 Месяц назад

      फक्त सुकलेले पाला काढला तरी चालतो

  • @ManojPatil-ju5ql
    @ManojPatil-ju5ql 5 месяцев назад +1

    18121 या उसाच्या जातीचे पाचट काढता येईल का

    • @gannamaster
      @gannamaster  5 месяцев назад +2

      काढू शकता

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 4 месяца назад +1

    कोल्हे लागतात....काही उपाय असेल तर सांगा

  • @JanardanJivane
    @JanardanJivane 5 месяцев назад

    13073 ऊसाचा पाला काढता येतो का?

  • @nivaskhot2768
    @nivaskhot2768 5 месяцев назад

    कोणत्या खताची खत मात्रा द्यावी यासंदर्भात आपण काही बोलला नाही कोणते खतयोग्य आहे

    • @gannamaster
      @gannamaster  5 месяцев назад +1

      विषय उसाचे पाचट काढणे हा आहे