You are explaining something wrong, 4% means in 100 kg= 4 kg. You are explaining it as 40 kg. जर असे असेल तर रासायनिक खते कुणीही दिली नसती. सर्व पूर्वज पेंड वापरले असते. परत अभ्यास करून या, गणित कुठेतरी चुकीच्या पध्दतीने सोडवित आहात.
अन्ननिर्माता चैनल वर दिवराज कोटकर सरांनी पण पेंड विषयी चांगले माहिती दिली,आपण सुद्धा आपल्या चैनल वर चांगली माहिती सांगितली.धन्यवाद सर.शेती विषयी शेतकरी मित्रांना योग्य मार्गदर्शन करता.
*🔥अभिनंदन सर जी ! 🎉* आपले *हाय परफॉर्मन्स 'ट्रेन द फार्मर' वर्कशॉप - जानेवारी महिना बॅच* जॉइन होण्यासाठी आपण मॅसेज केला आहे ! 🚀 👉🏻 वर्कशॉप *Zoom वेबिनार* द्वारे घेतला जाईल. ⏰ *दिनांक आणि वेळ* - शनिवार *दि.4, 5 व 6 जानेवारी 2024* रोजी सायंकाळी 7 ते 9 घेतला जाईल *कोर्स चा उद्देश :-* *1.शेतकऱ्या च्या ज्ञानात भर पडावी* *2. कमी खर्चात जास्त उत्पादन घेता यावे* *3 फवारणी व खत व्यवस्थापन करताना कोणाला विचारायची गरज पडू नये* *4.जैविक खते वापरून प्रत्येकाला शेती करता यावी* *✅ कोर्स मधील मुद्दे -* *1. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे.* *2. जीवाणू खते व त्याचा वापर* *3. रासायनिक खते व त्यांचा योग्य वापर* *4. मातीचे आरोग्य* *5. वॉटर मॅनेजमेंट* *6. चुनखडी शेतीचे खत व्यवस्थापन* *7. शेतमालाची मार्केटिंग कशी करावी* 8,*100%खत लागु व्हावे यासाठी काय करावे* 🔗 पुढील डिटेल्स आणि जॉइनिंग लिंक मिळवण्यासाठी त्वरित *299 रू फोन पे ला टाकून आपली सीट बुक करा .* *💺फक्त 100 सीट आहेत💺* *🔗 कोर्सच्या ग्रुप मध्ये सामील झाल्यावर सर्व पिकाचे शडुल व समस्येवर उपाय दिले जातील* *फोन पे नंबर :- 9922557796* *गुगल पे नंबर :- 9922557796* *( 🔐 आपल्याला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर, दत्ता कंकाळ सरांना या क्रमांकावर मेसेज करा 👉🏻 +91 9922557796 )* *📢 त्वरित प्रायव्हेट कोर्स जॉईन करा ! धन्यवाद !!!👇🏻*
खरच उल्लेखनीय माहिती आहे शेतकऱ्यांनी या माहितीचे सोने करावे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
थॅन्क्स,बरोबर आहे सर तुमचे
सर तुमचे मागर्दरक्षण लाख मोलाचे आहे कंकाळ सर इज gret
Thanks भाऊ
Shetkaryala pathnari ashi mahiti dili sir tumhi
माहिती 💯👌 असेच नवीन माहितीचे विडिओ बनवा.
Khup chan mahiti dili😊
सर असेच मार्गदर्शन पर व्हिडीओ तयार करा
Tya peksya aplyach gaina. Shengdana pend chara
Dudh pan jast milel v khat pan changle milte
अहो सर सोयाबीन आणि हरभरा भुस्कट वर गुळ फवारून मी शेतात टाकलं आहे गेल्या वर्षी पेक्षा सोयाबीन खूप चांगली आली आहे
खुप छान 👌👌👌🙏🙏🌹🌹
Thanks
बेस्ट❤
Thanks
करडी पेंड विषयी काही माहिती आहे का
100 kg madhe npk 7.1.1 kg bhetnar
कापूस पेड मध्ये सांगा
Thanks
माहिती तर चांगली दिली आहे, पण ह्या माहिती चा डेमो करन महत्त्वाचे आहे.
25/07/24.
Npk साठी पेंड टाकू नका, सेंद्रिय पदार्थ म्हणून टाका, आपोआप पेंडीचं विघटन करण्यासाठी सूक्ष्म जीव वाढतील.
गुरुजी भुईमुगाच्या पेंड मध्ये प्रोटीन किती असते
Supper
Kabe tele kay krayche bohatys
Thanks
सर आंब्याच्या तीन वर्षांच्या झाडांना किती प्रमाणात टाकायचं आणि ही पेंड चालेल का आंब्याच्या झाडांना प्लीज रिप्लाय
200 ग्रॅम प्रति झाड
Bhatti khat ya vishayi mahiti dyavi
Yes भट्टी खत माहिती अवश्य द्या
😮😮😮
सरकि ढेप चालते का
Ho
करडई पेंड मध्ये NPK नसते का ?
असते वापरा
सरकी पेड घेतली तर शेगादाना पेड बरोबर
❤❤❤❤
टोमॅटो पिकासाठी
सर 4 . 1 . 1 जरा चुकीचे आहे 40 . 10 . 10 % असा पाहिजे
सर माझी सुपारी बाग आहे साधारण सहाशे झाडं आहे,मला मार्गदर्शन करा,
👍
सुपारी साठी वापर करू शकतो का?
विशाल, हनुमंत, देवळकर, रा, सोमनवाडी, ता, अंबाजोगाई, जि, बीड,
You are explaining something wrong, 4% means in 100 kg= 4 kg. You are explaining it as 40 kg. जर असे असेल तर रासायनिक खते कुणीही दिली नसती. सर्व पूर्वज पेंड वापरले असते. परत अभ्यास करून या, गणित कुठेतरी चुकीच्या पध्दतीने सोडवित आहात.
बरोबर आहे सर 4 किलो प्रमाणे आहे 40 किलो नाही
मि पन तेच म्हनलो पन हा मानुस ऐकायला तयार नाही
पूर्वी लोक उसाला शेंगदाणे पेंड वापरत होते.
Very good
ऐक न रिझल्ट आहेत पेडचे
ओरिजिनल सेंद्रिय कुठे आहेत सागा व मग बोला
धन्यवाद
मी आजच करडी पेंड 100 kg एक एकर मधे फेकून दिली
Mahiti chuk milte ahe 100 kilo madhe 4 kg n 1kg p v1kg k milel apan 40 kg n10kg p 10 kg k ase sagitle shanka dur kara
सर तुम्ही चूक असेल. 1 kilo phos v 1 kg potash v 4 kg nitrogen 100 kg मध्ये मिळेल. Not 40 kg , 10kg, 10 kg
कॉल करा 9922557796
हो सर सॉरी
हाय
Hi
गोमातेला पेंड खाऊ घाला शेणा मध्ये त्याचे प्रमाण उतरेल दूधही मिळेल.
100 किलो पेंड मध्ये 40 किलो 😢 नायट्रोजन कसा काय आला? 4 किलो
100 किलो पेंड मध्ये 40 किलो नायट्रोजन कसा काय आला? 4 किलो येतो गणित करा 😂
4 kg सर चुकले आहे
अन्न निर्माता यूट्यूब चैनल ची डबिंग करून तुम्ही व्हिडिओ बनता बनवतात बीटी गोरे सरांचे होम बीएससी चे व्हिडिओ पाहून यूट्यूब वर आपण व्हिडिओ बनवतात
धन्यवाद
अन्ननिर्माता चैनल वर दिवराज कोटकर सरांनी पण पेंड विषयी चांगले माहिती दिली,आपण सुद्धा आपल्या चैनल वर चांगली माहिती सांगितली.धन्यवाद सर.शेती विषयी शेतकरी मित्रांना योग्य मार्गदर्शन करता.
पेटेंट घेतले का काय म्हणजे त्यांनी ज्या विषयावर माहिती सांगितली ती कुणीही सांगायचे नाही
sarv jan chhan mahiti det aahet
बर तुला काही प्रोब्लेम
साहेब सेंद्रिय शेती करून लोकांना खायला घालणं म्हणजे सध्या शक्य नाही
स्वतः साठी करा
सर लोकांना नाही म्हणत ,आपण आपल्या मातीला तरी योग्य खायला देऊ शकतो.❤
अत्यंत चुकीचे प्रमाण सांगितले आहे. कारण प्रत्येक पेंडीचा फक्त एकच घटक दाखविला आहे.
सर तुम्हीं सरकी पेंड बदल काहीचं माहिती दिली नाही
सर्वच पेंड चा रेशो हा चार 4 -1 -1असा आहे
अरे.
शिकला बिकला का बसला वीडियो बनवायला
नाही शिकलो मी तुझ्याकडे येतो ट्युशन लावायला, पत्ता सांग
खुप छान 🌹🌹🙏🙏👌👌
Super
Hii
Hi
Hi
Hii
*🔥अभिनंदन सर जी ! 🎉*
आपले *हाय परफॉर्मन्स 'ट्रेन द फार्मर' वर्कशॉप - जानेवारी महिना बॅच* जॉइन होण्यासाठी आपण मॅसेज केला आहे ! 🚀
👉🏻 वर्कशॉप *Zoom वेबिनार* द्वारे घेतला जाईल.
⏰ *दिनांक आणि वेळ* - शनिवार *दि.4, 5 व 6 जानेवारी 2024* रोजी सायंकाळी 7 ते 9 घेतला जाईल
*कोर्स चा उद्देश :-*
*1.शेतकऱ्या च्या ज्ञानात भर पडावी*
*2. कमी खर्चात जास्त उत्पादन घेता यावे*
*3 फवारणी व खत व्यवस्थापन करताना कोणाला विचारायची गरज पडू नये*
*4.जैविक खते वापरून प्रत्येकाला शेती करता यावी*
*✅ कोर्स मधील मुद्दे -*
*1. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे.*
*2. जीवाणू खते व त्याचा वापर*
*3. रासायनिक खते व त्यांचा योग्य वापर*
*4. मातीचे आरोग्य*
*5. वॉटर मॅनेजमेंट*
*6. चुनखडी शेतीचे खत व्यवस्थापन*
*7. शेतमालाची मार्केटिंग कशी करावी*
8,*100%खत लागु व्हावे यासाठी काय करावे*
🔗 पुढील डिटेल्स आणि जॉइनिंग लिंक मिळवण्यासाठी त्वरित *299 रू फोन पे ला टाकून आपली सीट बुक करा .*
*💺फक्त 100 सीट आहेत💺*
*🔗 कोर्सच्या ग्रुप मध्ये सामील झाल्यावर सर्व पिकाचे शडुल व समस्येवर उपाय दिले जातील*
*फोन पे नंबर :- 9922557796*
*गुगल पे नंबर :- 9922557796*
*( 🔐 आपल्याला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर, दत्ता कंकाळ सरांना या क्रमांकावर मेसेज करा 👉🏻 +91 9922557796 )*
*📢 त्वरित प्रायव्हेट कोर्स जॉईन करा ! धन्यवाद !!!👇🏻*