९९%SCT वैदिकसह १ % व्यवस्थापनाचे महत्व व फळबाग करताना होणाऱ्या चुका यावर रामसरांचे सखोल मार्गदर्शन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 37

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 3 месяца назад +6

    🙏जय SCT वैदिक 🙏 खुप सुंदर मार्गदर्शन केले सरांनी आमच्या सारख्या डाळींब शेतकरयांना झणझणीत अंजन घालणारा व्हिडिओ आहे सर 🙏🌺🌺🌺

  • @KrisnathGaikwad
    @KrisnathGaikwad Месяц назад +1

    Good 👍

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 3 месяца назад +6

    🌸 SCT वैदिक चुका सुधारण्यासाठी उपयुक्त माहितीचा व्हिडिओ‼️
    🌸🌸🙏🙏🌸🌸

    • @sanjaypawar206
      @sanjaypawar206 3 месяца назад +1

      Shetkaryala proper training deun tumche khat vika

  • @SumitSalve-z3v
    @SumitSalve-z3v 3 месяца назад

    GREAT MAN EVER 🙏

  • @SatishSabale-z5v
    @SatishSabale-z5v 3 месяца назад +9

    खाली एक जण कमेंट करतोय की भावा एस सी टी वैदिकच्या नादी लागू नको बरं मग रासायनिकने स्वर्ग दाखवलाय काय. इथुन पुढे शेती टिकवायची असेल तर एस सी टी वैदिकच वापरावे लागणार जय एस सी टी वैदिक

    • @शामवैदिकशेती
      @शामवैदिकशेती 3 месяца назад +5

      ❤त्या शेतकरी भाऊ ला सांगा गोविंद साबळे आंभोळ यांच्या डाळिंबाच्या बागेला भेट द्या आणि वैदिक काय आहे हे समजून घ्या धन्यवाद

    • @uttampatilnagve
      @uttampatilnagve 3 месяца назад +1

      ​@@शामवैदिकशेतीgovind sir no.dya

  • @tusharnagawade2753
    @tusharnagawade2753 3 месяца назад +6

    शेतकरी मित्रानो एस सी टी वैदिक च प्रॉपर जे ॲप्लिकेशन आहे ते फॉलो करत जावा. रिझल्ट तुम्हाला 100% मिळतील🙏

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 3 месяца назад +1

    JAY SCT Vaidik 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Dubbing_बाबा
    @Dubbing_बाबा 3 месяца назад +1

    Ram sir ❤❤

  • @somnathaher9659
    @somnathaher9659 3 месяца назад +1

    Prayatna aati parmeshwar om janardhanay nam

  • @BHANDUJadhav-o7l
    @BHANDUJadhav-o7l Месяц назад

    सर पेरूला लागवडीपासून ते पहिले हार्वेस्टिंग पर्यंत किती खर्च येईल वैदिक ला

  • @ajayshilimkar2429
    @ajayshilimkar2429 3 месяца назад +1

    माझ्या अनुभवा वरून तुम्ही त्या बागेत अद्रक लावले होते अद्रक काढताना तुमच्या झाडाच्या मुळ्या तुटल्या झाडाच्या मुळ्या तुटल्यामुळे झाडाला शॉक बसला यामुळे झाडाची रिकव्हरी झाली नाही रिकव्हरी न झाल्यामुळे तुम्हाला बहार घेता आला नाही पोषण तुम्ही योग्य दिले होते

  • @AjayBhosekar-f3o
    @AjayBhosekar-f3o 2 месяца назад +1

    असाच SCT वापरून शेतकऱ्यांकडून काही चुका झाल्यात असे अजून विडिओ बनवा म्हणजे आमच्यात चुका होनार नाहीत

  • @NavnathHande-n9b
    @NavnathHande-n9b 3 месяца назад

    जय वैदक sctजय राम सर

  • @agropro91
    @agropro91 3 месяца назад +1

    Legend of Ram sir..

  • @walmikbeske4863
    @walmikbeske4863 3 месяца назад

    भाऊ बचेंगे तों और भी लडेंगे SCT+वैदिक =राम सर 🙏

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 3 месяца назад +1

    👌

  • @gajananthombare5105
    @gajananthombare5105 3 месяца назад

    सर जवखेडा ठोबरे चा video patwa

  • @gajananuingole9761
    @gajananuingole9761 3 месяца назад +3

    त्या झाडाचा झायलम डिस्टर्ब आहे झाडच कुपोषण झालेल आहे

  • @factluckyff8683
    @factluckyff8683 3 месяца назад +2

    Bhau sct chya nadi nko lagu 😂 vatol hoil

    • @Pubg_lover_mastermind
      @Pubg_lover_mastermind 3 месяца назад +5

      भाऊ माझा पण समज आसाच होता आता माझा बाग sct. वैदिक वर एक नंबर आहे शेड्युल योग्य वेळेत पूर्ण करायचं ❤

    • @Viralstars777
      @Viralstars777 3 месяца назад +2

      Maze father divas bhar sct che video bagat bastat ani sedul follow kartat tari pn ankhin 2 wela dalimb fel gele ata ky karaych me ky verodhak nahi pn mala result nahi manun boltoy tari pn ankhin 3rd time sct use karnar ahe update deto nantr Jay sct vaidik🎉

    • @sahadevp0496
      @sahadevp0496 3 месяца назад

      ​@@Viralstars777 सुरवातीला 2 वर्ष sct वापरायचं आणि परत वैदिक वापरायचं म्हणजे रिझल्ट मिळेल

    • @dattashinde485
      @dattashinde485 3 месяца назад

      मार्गदर्शकाने योग्य मार्गदर्शन करा शेतकरेचे वेळ आणि पैसा वाया जाऊ नये असे काम करा ,जेवढी चूक शेतकरी करतो त्या मागे वितरकाचा पण वाटा आहे. शेतकरेकडे पैसा आला तर इतर त्याच्या वर अवलंबून असणार्या घटकाकडे पैसा येईल. म्हणून नुसते प्रॉडक्ट विकून थांबू नका, चांगले मार्गदर्शन पण करा .
      शेतकरी समाधानी त कंपनी समाधानी .

    • @शामवैदिकशेती
      @शामवैदिकशेती 3 месяца назад

      तुमचा बाजार उठलेला दिसते
      रसायने विकणारे लोक इतके समजून सांगत नाही

  • @sanjaypawar206
    @sanjaypawar206 3 месяца назад +1

    Shetkaryala proper training dya nuste tumche kht vikat basu naka

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 месяца назад +4

      अरे पप्पू, ह्या व्हिडीओत काय केलंय ⁉️
      तुम्ही मात्र बिनडोक पने अनुदानासाठी बागा लावायच्या दोन दोन वर्ष उपवाशी ठेवायच्या आणि चुका इतरांनी दुरूस्त करायच्या , तुझ्यासारखे वरतून फुकटचा जाब विचारनार, तू शेतकर्यांना सक्सेस केलं हे चिंतन कर मग दुसर्याला सल्ले देत जा
      SCT खत विकनारी कंपनी नसून मिशन आहे १६०० व्हाट्सएप गृपवर व २४ युटूयब चैनलवर २४ तास मार्गदर्शन करनारी व लाखो शेतकर्यांना दंड थो ‼️
      बांधावर जाऊन व्हिजीट करनारी ४-४ तास चर्चा सत्र घेऊन मार्गदर्शन करनारे मिशन म्हनजे SCTवैदीक
      भारताची हजारो वर्षांची परंपरा जपनारे तंत्रज्ञान म्हनजे SCTवैदीक बद्दल यापुढे बोलताना , आदर ठेऊन बोलत जा ‼️

    • @dhirajpatole6186
      @dhirajpatole6186 3 месяца назад +1

      संजय भाऊ तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला नाही असं दिसतंय
      उतावळ होऊन गुडघ्याला बाशिंग बंधू नका
      व्हिडिओ मधे नवीन शेतकऱ्यांसाठी फळबाग (डाळिंब ) पिकातले बारकावे सांगितले आहे प्रथम होणाऱ्या चुका लक्षात आणून त्यावर उपाय म्हणून खतांची शिफारस केलेली आहे ☝️

    • @शामवैदिकशेती
      @शामवैदिकशेती 3 месяца назад +2

      ​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL❤ जय श्रीराम❤
      असे लोक संवेदना हरवलेले असतात .

    • @शामवैदिकशेती
      @शामवैदिकशेती 3 месяца назад +3

      ही विकणारी लोक नसून जमिन दुरुस्त करणारी मोठी भारतातील चळवळ आहे

  • @maheshtelore329
    @maheshtelore329 3 месяца назад +1

    Bhava khachu nako
    Knowledge vadava