नमस्कार. मी प्नशांत कुलकर्णी,मोहाडी,ता.दिंडोरी,जि.नाशिक. मला शरदकिंग डाळींबा विषयी सर्व मार्गदर्शन पाहीजे आहे.त्यासाठी मी आपल्याला विनंती करतो आहे.ते आपण कराल अशी आपेक्षा करतो.धन्यवाद. 14:4814:48
सर तुम्ही अमावस्या आणी पौर्णिमा च सांगितलं की मोठी रात्र असल्यामुळं किटकांची संख्याने पैदावर होते...पण जर अमावस्यच्या रात्री light ची व्यवस्था केली तर किटकांच्या पैदावर साखळीत अडथळा येऊ शकतो का...??
माहिती 💯👌👌. तुम्ही सांगितलेले प्रॉडक्ट चे फोटो दाखवत जावे
गुरुदेव छान माहिती दिली
आपल्या कामासाठी राम राम सर
खुप छान माहिती मिळाली.. धन्यवाद सर
खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद
राहता तालुक्याचे भूषण डाळिंब रत्न माननीय श्री बीटी गोरे सर.
Thank you sir 👌
खुप छान सर
Nice information
निमोटेड साठी हे प्रॉडक्ट कुठं मिळतील
👌👌👍👍🙏🙏🙏
👌👌👌
Happy new year sir
Mast sir
Sir avena mutrimix chi kit kuthe melel
आदरक पिकावर व्हिडिओ बनवा
नमस्कार.
मी प्नशांत कुलकर्णी,मोहाडी,ता.दिंडोरी,जि.नाशिक.
मला शरदकिंग डाळींबा विषयी सर्व मार्गदर्शन पाहीजे आहे.त्यासाठी मी आपल्याला विनंती करतो आहे.ते आपण कराल अशी आपेक्षा करतो.धन्यवाद. 14:48 14:48
Sahyadri farm vr jaun ya na mg ekda , gavat ch aahe tumcha
सर्व प्रोडक्ट पंढरपूर मध्ये मिळतिल का
बर्
डाळिंब शेतीच्या बांधावरून शेवरी ची लागवड केली तर चालेल काय, वाऱ्यापासून पासून बचाव होण्यासाठी
Nimotod kai product ki detail company sanga sar
Mula aani zendu pan nimatod sathi changle kam karte he khare aahe ka sir
काळ्या जमिनीत डाळीब लागवड केली तर चालेल का
आल्या साठी अमावस्या पोर्णिमा काय नियोजन करावे
हे कुठं मिळणार
पेरू वर निमॅटोड येत आ हे झाडे वाळत आहे तरी उपाय सांगा
when next shibir sir , where ?
For More Details Kindly Contact Us on 9767633777
सर तुम्ही अमावस्या आणी पौर्णिमा च सांगितलं की मोठी रात्र असल्यामुळं किटकांची संख्याने पैदावर होते...पण जर अमावस्यच्या रात्री light ची व्यवस्था केली तर किटकांच्या पैदावर साखळीत अडथळा येऊ शकतो का...??
जमिनितल्या बुरशी साठी कोणते लाईट लावणार😅
हळद वरखतातं घालायचं
Sir aap please hindi me javab dijiye
Kannada sir
Sar ji.
Hindi me bolo.
sir hindi me
Hindi me bejo
ट्रेनिंग कुठं आणि कधी असते
कृपया
आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
सर तुमची अकॅडमी जॉईन@@BTGore
Sar Hindi ma apo
Sir ji Hindi mei video banaiye please. Kuch samajh mei nehi aa raha.