डाळिंब बागेतील निम्याटोडचे पेसिलोमायसिस मित्र बुरशिद्वारे जैविक नियंत्रण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 39

  • @satishkhansole
    @satishkhansole 3 года назад +2

    अत्यंत महत्वपुर्ण माहीती सर..
    खुप खुप धन्यवाद

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 15 дней назад

    उपयुक्त माहिती लाख मोलाची दिली भाऊ .मल्टी प्लाय ईरजन काडून अजून नतंर ववापर केला तर चालेल का

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 Год назад +3

    वा खूप छान माहिती दिली व सम खूप समजदारी समजून सांगितले धन्यवाद दादा आणखीन काही व्हिडिओ गाना

  • @sohelsayyad7670
    @sohelsayyad7670 Год назад +1

    अत्यंत सुरेख माहिती 💐

  • @shripadpawar8243
    @shripadpawar8243 Год назад +3

    अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे भावा. अनुभवाचे बोल असेच असतात....

  • @chhatradharsalve6228
    @chhatradharsalve6228 Год назад +1

    छान माहिती दिली भाऊ. धन्यवाद!

  • @deepakkadam2244
    @deepakkadam2244 Год назад +1

    Very Great information Sire

  • @mohanraskar
    @mohanraskar 2 месяца назад +2

    Thanks brother

  • @bhausahebdabhade3617
    @bhausahebdabhade3617 2 года назад +2

    एकच नंबर साहेब

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 6 месяцев назад +2

    Goood

  • @arunmitragotri5011
    @arunmitragotri5011 Год назад +1

    खुप खुप धन्यवाद सर
    सोलापूर

  • @sawanharale9058
    @sawanharale9058 2 года назад

    Nice information...👌🏻👌🏻

  • @ajitbodhe
    @ajitbodhe Год назад

    कोणत्या कंपनीचे जिवाणू आहेत

  • @dilipkolape4202
    @dilipkolape4202 2 года назад +1

    👍🙏

  • @mahendramajare8517
    @mahendramajare8517 Год назад

    यात तुम्ही कोणत्या कंपनीचे मित्र बुरशी वापरली त्याचे नाव आणि किंमत सांगा

  • @SunilGote-e9f
    @SunilGote-e9f Год назад

    भाऊ तेल्या आहे बागे मध्ये गोमूत्र चालेल काय

  • @SunnySingh-kt8pz
    @SunnySingh-kt8pz Год назад

    Which company products?

  • @tukaramingle9994
    @tukaramingle9994 Год назад

    लोकाला म्हणतात सावली तर तुमचं उन्हात आहे

  • @pravinpawar3298
    @pravinpawar3298 Год назад +1

    Farm pace

  • @dipaksonavane1420
    @dipaksonavane1420 Месяц назад

    पसिलोसीस म्हणजे ट्रायको व सुडो

  • @GaneshGhadage-jg4mz
    @GaneshGhadage-jg4mz 3 месяца назад

    Sr nabar payeje tumcha

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 Год назад

    सर शेतकर्‍यांच्या मोबाईल नंबर द्या

  • @mahendramajare8517
    @mahendramajare8517 Год назад +1

    सर पॅसिलोसीस चे प्रॉडक्ट्स कोणते कंपनी विकते ,आपण कोणते वापरावे याची माहिती द्या कृपया

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Год назад +2

    पॅसिलोमायसिस बरोबर मॅटारायजीम एकत्र करुन दिले तर चालते काय

    • @Itsmivk
      @Itsmivk 11 месяцев назад

      हो
      दोन्ही एकत्र मध्ये pinaccale agrotech कंपनी चे VERTIMPRO नावाने येत

  • @gufranjafershaikh6656
    @gufranjafershaikh6656 Месяц назад

    बेसोलोमॅसीस गुऴ दुध

  • @keshvbachute2502
    @keshvbachute2502 Год назад +2

    बाटलीचे नाव काय आहे

  • @amolmaharnavar7872
    @amolmaharnavar7872 11 месяцев назад

    Pesolimaysic kase liter ahe

  • @LaxmiBandawane
    @LaxmiBandawane Год назад +2

    साहेब गुळ पॅसिलो मायसिस चे खाद्य नाही.ते फक्त मती किंवा कंपोस्ट मध्ये वाढते

  • @मीशेतकरीसांडवे

    गांडूळ खतामध्ये मिसळून दिली तर चालते का ? मार्गदर्शन करणे

  • @नरहारीआसारामडोगंरे

    पिक चांगल येत नाही मग फालतू खर्च कशाला