Love Story : एकाच व्हीलचेअरवर प्रवास करणाऱ्या जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #bbcmarathi #lovestory #inspiring #handicapped #couple
    एकाच व्हीलचेअरवर बसलेली नवरा बायकोची जोडी... बायकोला आपल्या मिठीत घेऊन बसलेला नवरा आणि सावकाश लखनऊच्या रस्त्यावर सावकाश चालणारी त्यांची व्हीलचेअर... ही गोष्ट आहे सावित्री आणि मनिष या जोडप्याची. दोघेही अपंग आहेत पण त्यांचं प्रेम इतकं घट्ट आहे की कोणतंही अपंगत्व त्यांच्या प्रेमाच्या आड येऊ शकत नाही. मनिष आपल्या गरोदर पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये ये - जा करतात.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 12