आयुष्यात पुढं काय होईल माहित नव्हतं | PSI Dr.Deepak Hinde | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 226

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  5 месяцев назад +39

    जोश टॉक्स सोबत शिका आणि मोठे व्हा - तुमचे संवाद कौशल्य सुधारण्यासाठी जोश टॉक्स मराठी चे इंग्रजी अँप डाउनलोड करा :bit.ly/JoshTalksMarathiToEnglish

  • @valeshgosavi6920
    @valeshgosavi6920 5 месяцев назад +62

    एक एक शब्द खरा आहे या माणसाचा...अगदी जवळून पाहत आलोय...अभिनंदन डॉक्टर आणि वहीनी साहेब👍💐

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 5 месяцев назад +88

    सर तुमच्या बायकोने तुम्हाला खूप सपोर्ट केलाय इथपर्यंत येण्यासाठी .... अश्या खूप कमी मुली असतात .... तुम्ही खूप नशीबान आहात .... 👍🙏

  • @Djxjfkdkd-kv5iy
    @Djxjfkdkd-kv5iy 3 месяца назад +4

    सर तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्ही ज्या व्यक्ती वर
    खरे प्रेम केले ती व्यक्ती ही तुमच्या वर तेवढंच खरे प्रेम करते आणि पुढील सर्व आयुष्य तुम्ही त्या व्यक्ती बरोबर आनंदात जगणार आहात. अजून काय पाहिजे आयुष्यात.

  • @ygunjal
    @ygunjal 5 месяцев назад +81

    दीपक सर आपण आपल्या लायब्ररी बाबत जो उल्लेख केलेला आहे त्याबाबत आपल्या हार्दिक आभार, त्याच लायब्ररीने तुमच्यासारखे अनेक अधिकारी व इतर क्षेत्रातील कर्मचारी तयार केलेले आहेत तुमच्या या मार्गदर्शनपर व्हिडिओ मुळे आपल्या लायब्ररीत पाहिजेल त्या सुविधा उपलब्ध होतील या आपण अपेक्षा करू व आपले सारखे अनेक अधिकारी तयार होतील ही अपेक्षा व्यक्त करू

    • @bharatpatil3387
      @bharatpatil3387 5 месяцев назад +2

      कोणती library, details madhe sangu shakta ka tya library baddal

  • @madhavjugdar9279
    @madhavjugdar9279 5 месяцев назад +29

    दीपक तुज्या सारखे मित्र असणे म्हणजे आमचे भाग्य आहे सलाम

  • @gorakhkamble9503
    @gorakhkamble9503 5 месяцев назад +10

    सर तुमचा आत्मविश्वास हिच तुमची खरी पॉवर आहे.
    Just do whatever you want and enjoy ur life with good heart ❤️

  • @Savewatersavelife4646
    @Savewatersavelife4646 5 месяцев назад +32

    Real hero...
    Ahet PSI dr.dipak hinde
    या व्यक्तीला लहान पणापासून मी पाहत आहे... प्रतेक गरजू व्यक्तीला मदत करणारी प्रामाणिक व्यक्ती म्हणजे दिपक हिंडे....
    SALUTE DIL SE....

  • @rohanpatil1427
    @rohanpatil1427 5 месяцев назад +11

    एक मोटिवेशनल स्पीच..तुम्हा दोघांना सलाम

  • @sureshbhoye6392
    @sureshbhoye6392 5 месяцев назад +11

    प्रेरणदायी प्रवास आहे तुमचा.... खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 5 месяцев назад +7

    प्रयत्ने पंगू लांघंती गिरीम. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मनुष्य आपल्या महत्वकांक्ष निश्चितपने पूर्ण करू शकतो. दीपक तूझ्या जिद्दीला सलाम.

    • @nivruttijadhav3557
      @nivruttijadhav3557 5 месяцев назад +1

      तुम्हा दोघांना खूप खूप , गोड गोड शुभेच्छा. God bless you.

    • @namratadabhole1255
      @namratadabhole1255 4 месяца назад

      God Bless you ❤❤❤❤❤❤

  • @dilipjadhav8456
    @dilipjadhav8456 5 месяцев назад +22

    देव तुम्हाला सुखी ठेवो, पोलीस मध्ये तुम्ही जितके इमानदारीत काम कराल तितके तुम्हाला आशीर्वाद मिळतील, 🙏

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 5 месяцев назад +4

    खूप छान ,प्रेरणादायी जीवन प्रवास आहे तुमचा. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

  • @vasantpatil1674
    @vasantpatil1674 5 месяцев назад +7

    हिंडे साहेब बालपणाची स्टोरी सुंदर दिली अभिनंदन

  • @supriyabhoite2882
    @supriyabhoite2882 5 месяцев назад +8

    सलाम psi साहेब... I am proud off you..... जय हिंद सर 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 5 месяцев назад +6

    हिंडे साहेब आपलं अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👌🙏

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA 5 месяцев назад +90

    प्रेम वगैरे ठिक आहे..
    पण कधी तरी तुमच्या पत्नीला विचारा.. माहेरच्या लोकांची आठवण येते की नाही..
    100% तुमची पत्नी तुमच्या माघारी माहेरच्या लोकांच्या आठवणीत रडत असणार..
    यशस्वी झाल्यावर थोड्या काळानंतर सर्व आपली लोक कायम जवळ पाहिजेत ही भावना मनाला आयुष्य भर सलत राहते

    • @ravindrachaudhari2546
      @ravindrachaudhari2546 4 месяца назад +5

      प्रयत्नाला नशीबाने साथ दिली म्हणून चांगले झाले नाहीतर आपल्या पत्नीला समजले असते घरच्यांचा विरोध घेऊन पळुण जावून लग्न केले तर काय होते ज्याचे प्रयत्न करून हि नशीब साथ देत नाही अशा अनेक प्रेमविवाह वाल्यानिं आत्महत्या पण केली सर
      आपल्याभावी 🌹🌹🙏ी आयुष्या करिता हार्दिक शुभेच्छा दिंडे सर

  • @bhimraothombare3088
    @bhimraothombare3088 2 месяца назад +2

    मुलगा किंवा मुलगी कोणीही आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न करून जग जरी जिंकल तरी त्याचा काही उपयोग नाही.
    आणि आई वडील जर बोलतच नसतील तर आपण कमावलेलं सर्व शून्य आहे.
    😢😢😢

  • @kiranpawar4091
    @kiranpawar4091 5 месяцев назад +12

    डॉक्टर दीपक हिंडे सर तुम्ही आमच्या तळोदा काम करून गेले याला तडोदा वासी असल्याचा अभिमान आहे तुमच्याकडून भरपूर मोटिवेशनल मिळाले

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 5 месяцев назад +11

    डॉ् दिपक हिंडे साहेब तुमचा जीवनाचा प्रवास खडतर आहे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस हार्दिक शुभकामना ❤

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 4 месяца назад +11

    प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो याचे ज्वलंत उदाहरण.एकच नंबर आपला आज पर्यंतचा जीवन संघर्ष मांडला त्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन.💐💐💐💐💐 आपली पोलीस दलातील सेवा उत्तरोत्तर बहरत राहो हिच सदिच्छा.🙏🌹 जयहिंद.🌹🙏

  • @SimaKadam-v3m
    @SimaKadam-v3m 3 месяца назад

    Khup khup शुभेच्छा sir तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि thak u Josh talk आमच्यामध्ये असा जोश भरल्याबद्दल

  • @vivekkarkhanis8045
    @vivekkarkhanis8045 3 месяца назад +1

    Very Nice.
    Great Sir.
    Aplya karyala tod नाही.
    Best of luck to both of you.

  • @Vaibhavpatil_1999
    @Vaibhavpatil_1999 5 месяцев назад +2

    ❤ नशीब लागतं अशी मुलगी भेटायला..💯

  • @ganeshbdagale5993
    @ganeshbdagale5993 5 месяцев назад +2

    खुप छान जिद्दीला सलाम❤ सर

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 5 месяцев назад +17

    हिंडे साहेब कृपया आपणांस विनंती आहे की कृपया आपणांस इतका सपोर्ट आहे तर कृपया आपण आता न थांबता भारतीय पोलिस सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक होतकरू जिद्दी I .P . S . व्हावेत अशी शुभेच्छा 👍👌🙏🙏🙏🙏

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 5 месяцев назад

      Ani je lakhat chapat ahat te corodot chapa......😂😂😂

  • @samadhanbhor3547
    @samadhanbhor3547 5 месяцев назад +3

    सर खरच तुमचा संगर्ष खूप मोठा आहे

  • @RamaKokane-on1oh
    @RamaKokane-on1oh 4 месяца назад +1

    अनुभव खूप छान❤

  • @akshayshetty3225
    @akshayshetty3225 5 месяцев назад +3

    Very inspiring Dr Deepak. Really Feeling Proud of you. Never knew the story or struggles of you both until now. God bless you both with abundance always

  • @ajitpavhane6528
    @ajitpavhane6528 5 месяцев назад +3

    Real struggle ❤❤

  • @padmasinhpatil6457
    @padmasinhpatil6457 3 месяца назад +1

    Ek number ... Bhava...

  • @balasahebjadhav4216
    @balasahebjadhav4216 3 месяца назад +1

    Very Good Achivement Sir , I Salute Sir ,You & Tai 🎉🎉🎉

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 5 месяцев назад +6

    मानू कसे आभार तुमचे?
    खरंच आज कळत नाही
    तुमच्यासाठी तोलामोलाचे
    शब्द काही मिळत नाहीत.
    मनापासून धन्यवाद..!

  • @vasantkhamkar9684
    @vasantkhamkar9684 5 месяцев назад +4

    ❤ ग्रेट सर हिंडे साहेब

  • @akshaypanchal6689
    @akshaypanchal6689 5 месяцев назад +21

    मुळी मी प्रेम प्रकरण, पळून घरच्यांच्या विरोधात लग्न या गोष्टीचा अत्यंत विरोधात आहे. ..तुम्ही कीतीही यशस्वी व्हा पण मयबापाला दुखावून जो कोनी लग्न करेल टे कधीच सुखी राहू शकत नाही. त्यांना कर्माचे फळ भेटते

    • @vikitashinde1445
      @vikitashinde1445 5 месяцев назад +5

      As asel pn dada pn jar ka kahi mulanchi apeksha aste ki aaplya aai bapanech aplyala samjun ghayv aani aaplya sathi jagashi ladayla ready asav ashi mula nkiich sukhi rahau shakat Karan ashya mulan kade tyanch Prem aani tyanche aai vadil 2ni astil

    • @pratikpote2902
      @pratikpote2902 3 месяца назад +2

      बरोबर

    • @aniketgaikwad1366
      @aniketgaikwad1366 3 месяца назад +1

      Barobar

  • @deepakkawar3026
    @deepakkawar3026 5 месяцев назад +3

    Deepak Sir tumcha tar Heva vatat ahech pan tumchyavar jyani Prem kele tyanchya bdal khup astha ahe ..........karan tumhi koni nstatana tumchyavar evdha trust thevla ani evdhe vait divas astana khambirpane tumchya sobat ubhya rahilya tya sathi tyana Salam.

  • @SuvarnaChavan-lv5dw
    @SuvarnaChavan-lv5dw 5 месяцев назад +2

    Changla margdarshan video jai hind

  • @YOGESHSURWASE7798
    @YOGESHSURWASE7798 3 месяца назад +1

    Salute Deepak sir 💂🏿‍♂️🇮🇳⚔️🔰😘❤️❤️❤️

  • @dilipdeokar3895
    @dilipdeokar3895 4 месяца назад +1

    दिपक सर very.good. जुने दिवस आठवून वागा

  • @sachinkatkar1069
    @sachinkatkar1069 5 месяцев назад +3

    Great Hinde Saheb 🎉👍

  • @ashishwagire1194
    @ashishwagire1194 5 месяцев назад +3

    Big thank you for being so inspirational Dr.Hinde.

  • @SurajGodse-v7s
    @SurajGodse-v7s 3 месяца назад +4

    माणूस जोवर Economical stable होतं नाही तोवर त्या लग्न करू नये.❤👍

  • @17RAHULYT
    @17RAHULYT 5 месяцев назад +6

    मी गेली १० वर्ष झाली बाहेर जिल्ह्यात जॉब करत आहे.. आजुन बदली झाली नाही..
    माझे आयुष्यातले १० वर्ष वाया गेले..
    पैसा कमावण्याची साठी घर सोडले. मित्र सोडले..
    आयुष्याचे वाटोळे झाले आहे माझे..
    शेवटी पैसा महत्वाचा नाही.. आई वडील. मित्र.. गाव महत्त्वाचे असते

  • @mangeshamberkar7033
    @mangeshamberkar7033 5 месяцев назад +3

    Excellent 👌👌🎉🎉

  • @AakashindeA
    @AakashindeA 5 месяцев назад +9

    99.9% लोक प्रेमात बरबाद होतात,
    आपण आपली जात, समाज आणि धर्म यासाठी जर काम नाही आलो तर तुमची किम्मत शून्य आहे.
    प्रेम केल म्हणजे तिला आयुष्यभर आपल्या खाली झोपावायचे हाच जर उद्देश असेल तर त्याला प्रेम नाही म्हणत.

  • @prasadmandhare5984
    @prasadmandhare5984 5 месяцев назад +2

    Kiti chan story ahe

  • @savitahinde7046
    @savitahinde7046 5 месяцев назад +2

    Outstanding Deepak bhau

  • @umeshwaghmare1715
    @umeshwaghmare1715 Месяц назад

    अभिनंदन सर

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 4 месяца назад +1

    खूप खूप यशस्वी हो भाऊ खूप मोठा हो God Bless you

  • @rameshwarbitle2967
    @rameshwarbitle2967 5 месяцев назад +13

    जास्त रडू नका संघर्ष हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे❤🎉

  • @sushamanahire7524
    @sushamanahire7524 5 месяцев назад +3

    Khupch chhan motivation dada 🎉🎉

  • @Goan_rider
    @Goan_rider 2 месяца назад

    Love from Goa ❤❤❤

  • @bhikajisawant5074
    @bhikajisawant5074 5 месяцев назад +2

    खूप खूप अभिनंदन डॉक्टर व वहिनीसाहेब. खूप मोठे अधिकारी व्हा. हीच त्या ईश्वर विनंती.

  • @PoojaAmbre-bz5qx
    @PoojaAmbre-bz5qx 22 дня назад

    I proud of you sir

  • @SavitaMane-k5t
    @SavitaMane-k5t 5 месяцев назад +2

    Great 👍👍 Deepak sir ….you rock always 💐💐 वर्दी मधला दर्दी 🙏🏻

  • @shivswarajyawaterdetector
    @shivswarajyawaterdetector 5 месяцев назад +1

    Love from सातारा ❤

  • @psigopinathkendre5124
    @psigopinathkendre5124 5 месяцев назад +2

    Great.. हिंडे साहेब❤

  • @amolkupade4585
    @amolkupade4585 5 месяцев назад +2

    Great sir....khup talented manus aahat❤👌😊🙏

  • @preranawankhede12
    @preranawankhede12 5 месяцев назад +3

    Outstanding sir

  • @yogeshpore9434
    @yogeshpore9434 5 месяцев назад +3

    Congratulations ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sachinvkhandavi
    @sachinvkhandavi 5 месяцев назад +2

    Really We are proud of you... Motivational and inspirational Speech..❤

  • @gangarambhawal2303
    @gangarambhawal2303 5 месяцев назад +3

    खूप भरी सर ❤❤❤

  • @Akashwagh01
    @Akashwagh01 5 месяцев назад +2

    Khup chan aahe dada apli life journey... inspirational ❤❤❤🎉

  • @TQ_CARS
    @TQ_CARS 5 месяцев назад +3

    Khup chhan sir

  • @bapuchavare1991
    @bapuchavare1991 5 месяцев назад +2

    Great Brother 🎉❤

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde8274 5 месяцев назад +1

    खूप खूप शुभेच्छा ❤साहेब तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला ❤🙏💐💐💐💐💐

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 5 месяцев назад +3

    Asome Sir❤❤❤ story

  • @Dr_Kavita_Awchar
    @Dr_Kavita_Awchar 3 месяца назад +1

    लवकर च मी पण माझ्या संघर्षाची कहाणी सांगेल याच चॅनल वरती, शेतकऱ्याची मुलगी ते डॉक्टर ते ऑफिसर होई पर्यंत चां प्रवास झीरो ते हिरो ❤❤

  • @mohdshariqueabdulkhalique2632
    @mohdshariqueabdulkhalique2632 4 месяца назад +1

    Jai Hind.🙏

  • @Gg_Cycarillic
    @Gg_Cycarillic 5 месяцев назад +1

    Khupach chan bolalat sir tumhi

  • @Sandip-jb4sr
    @Sandip-jb4sr 3 месяца назад

    Khup sundar sir

  • @AmitDattaFilmProduction
    @AmitDattaFilmProduction 5 месяцев назад +2

    Khup Chan bhai ♥️👌 proud

  • @priyankainamdar9092
    @priyankainamdar9092 5 месяцев назад +2

    Wel done Deepak.and sneha

  • @sujeetsaravade2892
    @sujeetsaravade2892 5 месяцев назад +2

    Khup chan

  • @umeshjagtap5327
    @umeshjagtap5327 5 месяцев назад +2

    Congratulations sir

  • @satishhinde6689
    @satishhinde6689 5 месяцев назад +2

    Brother ❤❤🎉

  • @ARBSEAFOODALIBAG
    @ARBSEAFOODALIBAG 5 месяцев назад +1

    Sir 👍❤️

  • @MaharashtraTractors
    @MaharashtraTractors 4 месяца назад +1

    👌

  • @pandurangadarshe672
    @pandurangadarshe672 5 месяцев назад +1

    Realy motivational... 👌👌👌👍👍👍.
    .
    Wish u all the best for ur future journey 🙏🙏

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 4 месяца назад +7

    आता अशी शपथ घे की लाच घेणार नाही

  • @bhagawanjugadar3144
    @bhagawanjugadar3144 5 месяцев назад +2

    Happy journey Dosta

  • @drnileshtiwari1410
    @drnileshtiwari1410 5 месяцев назад +7

    He is my senior, he was very hardworking on that time and also today huge respect sir.
    Dr Nilesh Tiwari

  • @ujwalashewale8099
    @ujwalashewale8099 5 месяцев назад +3

    व्वा रे माझ्या ट्टग्या, भारीच , अतिशय कष्टाळू , well discipline मुलगा..

  • @atishovhal3284
    @atishovhal3284 3 месяца назад

    Real Hero

  • @sushilkale6303
    @sushilkale6303 5 месяцев назад +2

    Really outstanding dipak ....nice

  • @pradnyaroygaga8936
    @pradnyaroygaga8936 5 месяцев назад +2

    Fantastic 😍

  • @dattakale2970
    @dattakale2970 5 месяцев назад +2

    Dr.great .nice motivation .

  • @rohinidhebe5100
    @rohinidhebe5100 5 месяцев назад +1

    Thanks dipak sir

  • @nirmalavasave-gi5bi
    @nirmalavasave-gi5bi 5 месяцев назад +1

    सुभ छान सर तूमचे प्रेम सदैव साथी दार राहो...

  • @amrutajadhav4220
    @amrutajadhav4220 5 месяцев назад +1

    U r great

  • @nitacademy33
    @nitacademy33 5 месяцев назад +2

    Great hats off to you bro

  • @SonaliKengale-zm4ur
    @SonaliKengale-zm4ur 5 месяцев назад +1

    Mast sir 🙏🙏

  • @shahajishelake2814
    @shahajishelake2814 5 месяцев назад +2

    Hats off sir

  • @Shruti_disco
    @Shruti_disco 3 месяца назад +1

    Nice Sir

  • @Ittehadeqaumimovement
    @Ittehadeqaumimovement 5 месяцев назад +2

    Great Speech

  • @manishamemane661
    @manishamemane661 5 месяцев назад +1

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉 माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nagarkar369
    @nagarkar369 5 месяцев назад +2

    Inspirational love story...

  • @salimshaikh7678
    @salimshaikh7678 5 месяцев назад +1

    Salute Dil se

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 5 месяцев назад +25

    मुलींनो आई बाप कडे सुखी लाईफ आसेल तर त्यांचे म्हणणे नुसार चांगल्या घरात लग्न करा असा फालतु पना करूं नका याला मूर्ख पना म्हणता ते बिचारे आई बाप विश्र्वसाने तुम्हाला शिकवता पाहिजे ते देता मग त्यांना तुम्हीं जिवंत पणे मारून टाकता समज्यात ते नीट जगू शकत नाही विचार करा जरा 🙏

    • @vikitashinde1445
      @vikitashinde1445 5 месяцев назад +1

      Aani jyachyavr jiv asto viswas asto tya mansala ani tya muline ne sagl sodun jivant rahaych n swatala fasvat rahaych he kitpat yogya aahe

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 3 месяца назад

      ?

    • @marathasaurabh5785
      @marathasaurabh5785 3 месяца назад

      ​@@vikitashinde1445 आईबापाने जन्मापासून केलेलं प्रेम नाही ?

  • @shreerambhalerao6539
    @shreerambhalerao6539 5 месяцев назад +1

    Very good life story