कथा खूप छान होती आवडली खरच असच काहीसं झालं तर योग्य तो निर्णय घेण्यात यावा कारण असे काही पोलीस अधिकारी यांनी जे काही करतात.ते पैशासाठी करतात पण पुडचा विचार करत नाही s p साहेब मुळे काहीतरी सुरळीत पार पडले धन्यवाद आभारी आहे
*👍छानच........ उत्तम प्रबोधनात्मक व मार्गदर्शनात्मक संदेश देणारे कथानक............. मनःपुर्वक धन्यवाद........ 👌🙏🙏🙏🙏🙏अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
Little of officer's has present in Indian service I want to inform ing one things How gazitted officer childern has passed in CET and UPSC and other public services post. Gautam Ganpat Kamble
कहाणी छान आहे.. ...सत्य असेल असे वाटत नाही ........तरी...असो...पण... पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि काही पोलिस कर्मचारी निलंबित केले असतील असे वाटले होते.कारण इंनिस्पेक्टरने थापड्या, थापड मारल्या होत्या.औटोरिशा वाल्या ची कहाणी खुप छान आहेत 👍✌️👌
मला वाटत की पोलीस स्टेशनला नेल्यावर पुढे काय होते त्या पोलीसांना काय सजा झाली एवढ सांगून कथा आटोपती घेतली पाहिजे होती पण कलेक्टर चे भूतकाळ सांगून कथा लांबवली आहे असे वाटते

A
❤aq.
@@ArunMandweo*k
8:29 @@ArunMandwe
खुप आवडला पोलिसांना त्यांची जागा दाखवून दिली
अशे कलेक्टर मिळणे भाग्य लागते
चुकीला माफी नाहि
स्यालुट साहेब
खूप खूप छान,सत्य घटना समोर मांडल्याने अनेक लोकांचे डोळे उघडतो.🙏
साहेब ही तुमची कथा आवडली आहे साध्या व्यक्ति बरोबर गैर वर्तन करणाऱ्याला अशी शिक्षा दिली पाहिजे.
गोष्ट खरी असेल तर आपले अभिनंदन व स्वागत।भ्रष्टाचाय्राना जैल व्हावे,वंदेमातरम
एक नंबर आहे लयभारी विडिओ आहे कथा फार सुंदर आहे
खरे आहे सत्याचा आणि कष्टाळू माणसाचा जय आज ना उद्या निश्चित होणारच सत्य शेवटी सत्याच आहे कारण सत्याचा कैवारीच सत्यात म्हणजे भगवंतच जय जनार्दन
कथा खुपच छान होती, आणि अशा पोलिसांना घरचा रस्ता दाखवणे खूप गरजेचे होते. 🌹🌹
अशा पोलिस लोकांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.
कथानक खूप उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही पण काही चूका आहेत असो असेच लिहित रहा
Khup khup khup khup khupch aawdli👍👌
आज मी तुमचा व्हिडिओ पाहिला कलेक्टर साहेब खूप खूप अभिनंदन असेच वरचेवर व्हिडिओ पाठवत जाणे
अशा पोलीस लोकांना चांगलाच धडा शिकवला बद्दल तुमचे आभार शिक्षा ही झालीच पाहिजे धन्यवाद
H I KADhich na sudharnari ek jat aahe
कथा खूप छान आहे आवडली मला
अप्रतिम विडीयो आहे. या जगात गरीबांची मदत व सहकार्य हे महत्वाचे आहे.
खुप छान माहिती दिली सर तुम्ही
कलेक्टर साहेबांनी केलेली कारवाई योग्यच आहे. पोलीस अधिकारी असाच दिवसाढवळ्या भर रस्त्यावर भ्रष्टाचार करतात
एक नंबर आया साहेब व्हिडिओ तुमचा
खूप छान. हे असे प्रसंग वर्त मान पत्रामध्ये देऊन लोकांच्या नजरेत आणावे. त्यामुळे जनता हुषार होईल आणि असे प्रसंग कमी होतील.
कथा खूप छान आहेत
कथा खुपचं छान आहे,आवडली.
छान माहिती दिल्या बद्दल
चांगली कथा
सुंदर व्हिडिओ आणि असे प्रतक्षात राहायला हवे 👌👌👍
खूप बोधप्रद सत्यकथा.
व्हिडिओ लवकर दाखवण्यापूर्वी खूपच भाकड कथा सांगत बसता
कथा छान आहे जगात हेच चालू आहे
छान पोलीस हा खूप उध्ध ट प्राणी आहे त्याला त्याची शिक्षा व्हायला पाहिजे
*👍छानच........ उत्तम प्रबोधनात्मक व मार्गदर्शनात्मक संदेश देणारे कथानक............. मनःपुर्वक धन्यवाद........ 👌🙏🙏🙏🙏🙏अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
खूप छान आवडले आम्हाला गोष्ट
कथा आवडली खुपच छान 👍✌️🙏✍️.....
Khup chan ahe hi story ❤
एकदम बरोबर केला साहेबानी
खूप छान केले आहेत सर
छान!❤
अतिशय छान वस्तुस्थिती वर आधारीत प्रसंग आहे नक्कीच असे बऱ्याच वेळा परीक्षा घेतली पाहिजे
छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान
Khup chyyan tumhala salam
पोलीस लोक कधीच सुखी राहत नाही 😢
कथा खूपच छान व सुंदर आवडली या वर आकुंचन लावला पाहिजे
खूप छान
Very nice
खुप छान सागितले बरोबर आहे
मस्त
Super
फार छान अनुभव आहे तो तुम्ही सांगितला आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
Chan Aahe Katha
एकचनंबर माला खूप आवडते
तुम्हाला सुद्धा धन्यवाद 🌹💐🙏🙏
खरं आहे अगदी योग्य आहे
खूप छान। कथा आहें
Nice
Good
Video khoob Sundar aahe
Barobar ahe
Story based on fact and related within ental attitude .
E
Ployee
ईमानदार अधिकारी असेच असतात दुसर्या सर्व कर्मचारी वर्गाने असेच वागावे
असे वाटते.
Khup lengthy vdo ahe.
Very clever.
Little of officer's has present in Indian service I want to inform ing one things How gazitted officer childern has passed in CET and UPSC and other public services post. Gautam Ganpat Kamble
Ase lok jewha sevet tarach Bharat sudrdh hoil
Very nice story
१चनंबर👌👌👍
सुंदर. अनुभव. सो.
असे काही अधिकारी आहेत त्यांना आपण कोणत्या परिस्थितून आलो आहोत व त्यांनी व त्यांच्या कुटुंब नी काय कष्ट केले आहे.
👍👍
बरोबर केले कलेक्टर साहेब यांनी
कारवाई झाली ती योग्यच
स्टोरी भरकटली.
कहाणी छान आहे.. ...सत्य असेल असे वाटत नाही ........तरी...असो...पण... पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि काही पोलिस कर्मचारी निलंबित केले असतील असे वाटले होते.कारण इंनिस्पेक्टरने थापड्या, थापड मारल्या होत्या.औटोरिशा वाल्या ची कहाणी खुप छान आहेत 👍✌️👌
बरोबर केलंय त्या कलेक्टर साहेबांनी
आशा भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा झालीच पाहिजे
बरोबर केले कलेक्टर सिहेबानी
👌
🙏💐
हे सर्वी कडे बिनधास्त सुरु आहे.
Collector la dress coad asto ka mhanje tumhi Civil dress mantay .
सगळेच कलेक्टर सारखे नसतात काही घर भरू असतात
👍
ok welcome
एवढे परत परत सांगण्याची गरज काय आहे.गोष्ट लांबवली दुसरं काही नाही
खूपच मनाला व rudhyala स्पर्शून जाणारी कथा होती पण सर्वानी कोणत्या ही kamachi लाज करू नये
फक्त चोरी व वाईट वागणूक ही सोडून मेहनत करा. आवडली.
लाखात एक असतात असे
दादा हे ठीक आहे...मग राजकीय नेते पैसे मिळवतात त्याचे काय
Congratulations 🎉
सर्व कर्मचारी पैसे खतातात
पोलीसांकडून त्रास होणार्या प्रत्येक काने कलेक्टर पर्यंत पोहोचलेच पाहीजे,पण कलेक्टर भ्रष्टाचारी नसेल तरच .नाहीतर काय ऊपयोग ??
पोलिसांकडून नेहमीच असा त्रास होत असतो कोणाकोणाला समजावणार मला तर प्रत्येक वेळेस अनुभव येतो
Collector butakal sangun katha vadvali
👌👌👌
❤👍
पोलीस लोकांना चांगलाच धडा शिकवला अगदी बरोबर आहे
आजच्या काळात असाच भ्रष्टाचार चालू आहे
Ase nirnay stil tar desh pragti pathawar jail nav ujwal hoil.
गोष्ट खरी असेलही पण vdo इतका मोठा करून काय साध्य केले? केवळ वेळेची बरबादी केली आहे. असा vdo
परत बनू नका. ❤
असे प्रत्यक्षात घडेल का ?? साहेब
कलेक्टर असे करु शकेल का ??
कर्म तसे भोग
हो
खुप छान केले साहेबानि आसच करायला हव खुप दादागिरी नको तिथे करतात गरिबांनाच लुटतात चांगलिच अददल घडविली पाहिजे असलयानां
Udya kon yet nasto, sagale asech manataat
Lokana sabk shikvla pahije polish lok kup luttat gorgaribana tras detat vardicha gair fayda ghetat
मला वाटत की पोलीस स्टेशनला नेल्यावर पुढे काय होते त्या पोलीसांना काय सजा झाली एवढ सांगून कथा आटोपती घेतली पाहिजे होती पण कलेक्टर चे भूतकाळ सांगून कथा लांबवली आहे असे वाटते