सुषमा अंधारेचा जोरदार पालटवार..राज ठाकरेंची केली हजामत; Sushma Andhare on Raj Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2024
  • #sushmaandhare
    #rajthackeray
    #uddhavthackeray
    .
    .
    .
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►RUclips : / viralmarathii

Комментарии • 4 тыс.

  • @user-fe8ru3vb6p
    @user-fe8ru3vb6p Месяц назад +247

    जबरदस्त आहे व्यवस्थित व्यक्त करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rnborhade1949
    @rnborhade1949 Месяц назад +165

    सुषमा ताई तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवसेना 🎉

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 23 дня назад +128

    छान अभ्यास पूर्वक बोलणे ताईचे कठीण काळात ठाकरे ना जबरदस्त वाघीण भेटली मनापासून आभार ताईचे

    • @yaksharaaj8352
      @yaksharaaj8352 13 дней назад

      अभ्यासपूर्वक😂

    • @shekharmorbekar3839
      @shekharmorbekar3839 12 дней назад

      😂😂😂barbadi aahe bhawa barbadi

    • @pritisawant6947
      @pritisawant6947 5 дней назад

      अभ्यासपूर्णक😂😂 एकतर ते अभ्यासपूर्ण असे असते.. आणि तुम्ही ह्यांच्या भाषणाला अभ्यासपूर्ण म्हणालात?? 😂😂😂😂कुठच्या शाळेत गेलेलात तुम्ही? तुम्हाला जर लहान मूल असतील तर कृपया त्यांचा अभ्यास तुम्ही घेऊ नका.. नाहीतर लागलीच त्यांची पूर्ण वाट

  • @sudarshansakharkar4913
    @sudarshansakharkar4913 23 дня назад +10

    ग्रेट सुषमा अंधारे जी superb

  • @ChandrakantWalimbe
    @ChandrakantWalimbe Месяц назад +947

    सुषमाताई तुझ्या वाघिणीचं दूध पिलीस त्या वाघिणीला माझा कोटी कोटी सलाम

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 Месяц назад +50

      नाद खुळा. खूप अभ्यास आहे... खाज ठाकरे. बाई म्हणून हलक्यात घेऊ नका...

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 Месяц назад +19

      लाखात एक शब्द भावा😅😅 मला माणसे आवडायचे😢 पण त्यांचे आजच्या घडीचे विचार हे मनाला पटत नाही

    • @kadampatil6398
      @kadampatil6398 Месяц назад

      लोटांगण घालारे हिजड्यानो 😂😂😂😂

    • @mdnoor3226
      @mdnoor3226 Месяц назад +5

    • @gayatripatil6797
      @gayatripatil6797 Месяц назад +2

      ​@@Sujatthorat733😂😂❤😂😂😂

  • @mohansutar7174
    @mohansutar7174 Месяц назад +115

    Welldone Sushmaji! 👌

  • @kalurambhokare-be6jn
    @kalurambhokare-be6jn 19 дней назад +70

    सुषमाताई खूप खूप भारी भाषण सुषमाताई तुम्हाला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सच्चा कट्टर शिवसैनिकाचा मानाचा मुजरा

  • @akashdhule8388
    @akashdhule8388 19 дней назад +40

    सुषमताई hya अतिशय abbhyas पूर्वक बोलत astat i salut you tai❤❤❤❤❤

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 Месяц назад +351

    सुष्मा ताई तुमचं भाषण ऐकून आम्हाला घाम फुटला समोरच्याच काय झालं असेल जय महाराष्ट्र ताई जबरदस्त 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @20091softy
      @20091softy Месяц назад +16

      Pant oli nahi ka zali

    • @Mode-MIR
      @Mode-MIR Месяц назад +7

      Tu aahech chota manus…amhi nay

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 Месяц назад

      तुम्हाला घाम फुटला.पण जे चड्डीत चिरापले ते विरोधात कमेंट करायला आले...😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Месяц назад

      Samorche ,bhunknarya kutriche daat todnaarey aahet

    • @tukaramlondhe3637
      @tukaramlondhe3637 Месяц назад

      1❤4²wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwßwwwwwswwwwwwwwwwwwßwwwwwswss¹​@@Mode-MIR

  • @surekhadhotre6764
    @surekhadhotre6764 Месяц назад +75

    सुषमाताई आपल्याला मानाचा मुजरा
    आपण जे बोललात आपले कौतुक करायला मराठी शब्द कोषात खरोखरच शब्द नाहीत💐💐💐

    • @rohitkolambe681
      @rohitkolambe681 Месяц назад

      Hindu dharma baddal vait bolnarya baila mujra 😂😂😂 whhaaaaa.

  • @Saroj-vlog.
    @Saroj-vlog. 20 дней назад +23

    Susma didi Jay hind. Aapke jaise Mumbai me hard leadership chaiye.🙏🙏🙏🙏🙏🙏.Jay Maharashtra.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌

  • @R.G.Lohbande
    @R.G.Lohbande 23 дня назад +25

    राज ठाकरे ची एकच भूमिका एक नंबर होती परप्रांतीय आपली भाषा आपला अभिमान मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 3 дня назад +1

      Lokane te mudde mahatvache vatat nahit , Soda.

  • @nishasawant495
    @nishasawant495 Месяц назад +40

    ताई लयभारी ग्रेट आहात ❤❤

  • @raghunandanjadhav4950
    @raghunandanjadhav4950 Месяц назад +109

    ताई सप्रेम जयभीम .तुमचे सर्व भाषण एकले.त्या बद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @shashikantvichare3068
    @shashikantvichare3068 22 дня назад +84

    खरच सुषमा ताई तुम्ही खुप च ग्रेट आहात. तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र.

  • @dr.ajinkyashendge4514
    @dr.ajinkyashendge4514 22 дня назад +30

    ताई खरच हो तुम्हाला मनापासून नाही हृदयापासून सलाम हो... आणि तो पण विनम्रतापूर्वक साष्टांग प्रणाम.. आगदी आमच्या सामान्य माणसाच्या सारख्याच्या मनातले बोलुन गेले तूम्ही.. खूप खूप धनयवाद आणि आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganpataeer7966
    @ganpataeer7966 Месяц назад +81

    जय महाराष्ट्र ताईसाहेब, खूप खूप धन्यवाद

  • @user-zh5gq5hi5h
    @user-zh5gq5hi5h Месяц назад +117

    अप्रतिम...
    शब्दच नाहीत आमच्याकडे.
    असं भाषण पुन्हा होणे नाही.

  • @tejasdinkarbhosale9266
    @tejasdinkarbhosale9266 22 дня назад +24

    ताई सलाम आपणाला . ठकास महाठक असतोच खुप चांगले बोलात ह्या नालाईक लोकांना मोठे केले तेच उलठे फिरले आहेत

  • @user-lh9bk6oz8o
    @user-lh9bk6oz8o 21 день назад +74

    आमची वाघीण अंधारे ताईच जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @pratapraokadam8415
    @pratapraokadam8415 Месяц назад +131

    अंधारे मॅडम खुप भारी भाषण एकच नंबर. निडर वक्तव्या स सलाम...

    • @Aviraj-vk2zc
      @Aviraj-vk2zc Месяц назад +1

      Hi andhare nich na ji balasaheb la shivya dyaychi

    • @SWAN-ci6sg
      @SWAN-ci6sg Месяц назад

      Modinni hi tar Balasahebanchya Maharashtra hi waat laavli aahe.

  • @dasharathkokani1055
    @dasharathkokani1055 Месяц назад +1155

    राज ठाकरे पुन्हा बोलताना 100 वेळा विचार करतील. धो धो धुतले राव....

    • @thebeatsofshaurya2481
      @thebeatsofshaurya2481 Месяц назад +65

      जय मनसे 🧡

    • @thebeatsofshaurya2481
      @thebeatsofshaurya2481 Месяц назад +45

      फक्त राज साहेब ठाकरे 😻🧡

    • @kaustublondhe4812
      @kaustublondhe4812 Месяц назад +34

      राज साहेब!सुषमा अंधारे म्हणतात यांना !विचार करुन बोला पुन्हा!जय भीम!जय शिवराय!

    • @annapurnaraut1650
      @annapurnaraut1650 Месяц назад +33

      ran di andhare 😂

    • @ravindrarote4957
      @ravindrarote4957 Месяц назад +7

      Sanyasi ka baccha gali hi bakega 😂😂😂

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 21 день назад +18

    Madam, Your reply is perfectly right. Jai maharashtra

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. 20 дней назад +68

    लिहून ठेवा राजु सुपारी यापुढे आयुष्यात कधीही सुष्मा ताईंच्या वाटेला जाणार नाही..सुष्मा ताई वाघीण आहे.

  • @VittalPatil-mo4yi
    @VittalPatil-mo4yi Месяц назад +178

    सुषमाताई तुमचे खूप खूप मनापासून आभार असाच या लोकांना धडा शिकवा

    • @harysaibe
      @harysaibe 24 дня назад

      Balasaheba la bolnari hich shurpnakha ahe

  • @Akash12285
    @Akash12285 Месяц назад +96

    मी स्पोर्ट करतो सुषमा ताईला ❤ खर बोल पण ताईनी एक तरी वाघिणी भेटली राज साहेबाना ❤

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 19 дней назад +18

    त्या बोलल्या तेंव्हा त्या चळवळीत होत्या.राजकारणात नव्हत्या 🔥🚩🙏🙏

  • @tejasraje97
    @tejasraje97 19 дней назад +146

    कोणे एके काळी काय दरारा होता राज साहेबांचा आणि आता कोणीही येऊन बँड वाजवून जातंय ... स्वतः च्या हातानी घालवून बसले सगळं साहेब 🙏🏻

    • @ashoksasane3787
      @ashoksasane3787 16 дней назад +3

      M

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 16 дней назад

      chukicha bolla, ,hya hijdi la kutra pan bhav det nahi,, kalli kutchi.... budhwar peth madhli hichya virudh jaaun comments bagha jara mag kalel

    • @krushnakhulape2490
      @krushnakhulape2490 16 дней назад

      K 😅 15:44 ​@@ashoksasane3787

    • @kacharudagde4256
      @kacharudagde4256 15 дней назад

      ​@@ashoksasane378711
      No

    • @jamirmakndar6742
      @jamirmakndar6742 13 дней назад +1

      Raj thakare he Raj ji bayako aai bahin la Modi jhavatoy Raj he modi chi ñajayaj mulaga aa he Raaj la mahit nahi tichi aai shardh povar barobar Nagadi zhopali ho. Ti😮

  • @vikramsonawane4797
    @vikramsonawane4797 Месяц назад +131

    खरच मॅडम सत्य परिस्थिती मांडलीत

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 Месяц назад +39

    Excellent sushama Andhare

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 21 день назад +60

    एक नंबर ताई फुल फाडून टाकली
    हा व्हिडीओ भरपूर वेळा बघीतला

  • @umeshingle8887
    @umeshingle8887 20 дней назад +74

    ताई अप्रतिम... हीच आहे खरी शिक्षणाची पावर

    • @ssdlivemharashtra8578
      @ssdlivemharashtra8578 14 дней назад +5

      Shika sanghtit ohva sanghar
      shkara

    • @pandurangsutar3813
      @pandurangsutar3813 13 дней назад +1

      जी बाई नवरा जवळ नाय राहिली त्या बाईनी श्री राज साहेब ठाकरे यांच्या वर जास्त बोलू नये

    • @shekharmorbekar3839
      @shekharmorbekar3839 12 дней назад

      Tuza baap gela Hota ka shikvayla

    • @PravinThorat-fh2dp
      @PravinThorat-fh2dp 6 дней назад

      College mde hote bolte...hich tond bagun hila koni college mde admission dila asel hach prashna padlay....raj thakreshi barobari karayla nighali....😂

    • @PravinThorat-fh2dp
      @PravinThorat-fh2dp 6 дней назад

      Raj thakrenni bhashna mde sushma andhare hicha navacha ullekh suddha kela nhi facta ek bai... evdach bolle...hi layki ahe andhare bai chi...karan tumcha nav raj thakreni ghyav...evde mothi nhi ahe tumhi sushma adhare madam.....

  • @mahadevchikodi2390
    @mahadevchikodi2390 Месяц назад +154

    मॅडम मी तुमचा भरपूर फॅन आहे आपलं वक्तृत्व शेरास सव्वाशेर आहे माझा तुम्हाला नमस्कार!

  • @ravindrashivsharan-en7mv
    @ravindrashivsharan-en7mv Месяц назад +406

    खरं आहे सुषमा ताई, शिशे के घर में रहने वाले दुसरो पर पत्थर नही मारा करते!!!
    जसास तसें असे आपले धोरण फार आवडते!! या लोकांना अश्या प्रकारे उत्तरे देणारे फार दिवसांनी भेटलं आहे!!!

  • @vilassutar2263
    @vilassutar2263 19 дней назад +5

    सुषमा ताई तुम्ही खरच राज ठाकारे ची इज्त काडली तुम्ही खर बोलता माणल बायजे तुम्हाल जय महाराष्ट

  • @laddhasun5964
    @laddhasun5964 17 дней назад +2

    जोरदार knowledge आहे तlईंचे. What a memory! What a deep study!

  • @eknathdeokar3074
    @eknathdeokar3074 Месяц назад +107

    सुषमा ताई खूप चांगले उत्तर दिले. आपला अभ्यास खूप चांगला आहे.

  • @sanjaysangunwedhe3596
    @sanjaysangunwedhe3596 Месяц назад +378

    सुषमाताईनी पुर्ण चिरफाड करून.पार नागडाच करुन टाकला. धन्यवाद अंधारे ताई.👍👍👍💐

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 Месяц назад

      aree makda jya bal thackeray la tumhi mantat tyancha virodhat bollela chalta ka re kelyaa??? akkal nahi ka tumhala

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh Месяц назад +4

      😂😂😂😂😂😂😂mg Kay tr

    • @prasadsawant262
      @prasadsawant262 Месяц назад

      😂😂

    • @nageshnagesh-jz2qn
      @nageshnagesh-jz2qn 17 дней назад

      हीच ती शुस्मा जिने तुमच्या देवांना पण असच नागड केलय जय भीम

  • @arvindtayade1826
    @arvindtayade1826 19 дней назад +26

    🙏💐ताईंचे भाषन तर ऐक नंबर होतेच पण मला शब्द लय आवडला 🙏💐ते वाक्य म्हणजे, कायदा लिहलाय बापानी आमच्या आम्हाला शिकवता काय, जय संविधान 💙 जय भिम 💙💐🙏

  • @praveends2703
    @praveends2703 18 дней назад +3

    Fiery speaker .. Excellent oration .. Speaks with conviction, confidence and honesty

  • @arjunkanse9177
    @arjunkanse9177 29 дней назад +183

    राज ठाकरे यांना मी आधी खूप मानत होतो पण आता तेच रोज नवीन भूमिका घेत आहेत.

    • @aartiheart
      @aartiheart 28 дней назад +1

      Ho na😢

    • @SatishBahadure
      @SatishBahadure 23 дня назад

      दादा ऐकदम बरोबर बोलत आहे आपन

    • @wealthmaster3511
      @wealthmaster3511 23 дня назад

      म्हणून मी आधी पासूनच मानत नव्हतो मला माहिती होत अस काही तरी होणारं 😂

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 Месяц назад +81

    खूप खूप आभारी आहोत उद्धव साहेबांना साथ दिल्याबद्दल तुमचे.ऋणी आहोत आम्ही

    • @dilshadhussein4716
      @dilshadhussein4716 Месяц назад

      Mi pan Aabhari aahe

    • @Aviraj-vk2zc
      @Aviraj-vk2zc Месяц назад

      Balasahebanchi sena hu Muslim sena zali aahe aata, congree party zali satte sathi 😢

    • @musarratmomin
      @musarratmomin Месяц назад +1

      ​@@Aviraj-vk2zcAre murkha kiti diwas hindu muslim karnar aahes? Bedka dabkyatun baher pad aani jag bagh aani jeevan jag. Khup sunder aahe he jeevan

    • @rushikeshkamble1794
      @rushikeshkamble1794 Месяц назад

      😂

  • @shamwadhe1704
    @shamwadhe1704 21 день назад +205

    घ्या दोनशे आणी बोला मनसे😂 एक नंबर सुषमा ताई 💯👌👌👌

    • @nageshnagesh-jz2qn
      @nageshnagesh-jz2qn 17 дней назад +8

      या बाई वर राज ठाकरे दोन मिनिट काय चडले ही तर २ तास कळवळत राहिली स्टेज वर😂😂😂😂

    • @shekharmorbekar3839
      @shekharmorbekar3839 12 дней назад +1

      Tyaa baai cha rate sangtoys ka

    • @preranaparab1109
      @preranaparab1109 12 дней назад

      Bai तब्येत सांभाळा काही झाले तर कोण येणार नाही

    • @user-se8iy4zc2r
      @user-se8iy4zc2r 11 дней назад

      ​@@nageshnagesh-jz2qn😊

    • @farukshaikh1188
      @farukshaikh1188 8 дней назад

      😂😂

  • @sunilshetye1704
    @sunilshetye1704 20 дней назад +10

    Very nice mam👌👌👍👍

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e Месяц назад +555

    ईडी चि कमाल राज ठाकरे झाले भाजप चे हामाल 😂😂

    • @sagarbhalchim
      @sagarbhalchim Месяц назад +19

      😂😂😂 अगदी बरोबर

    • @niterow2908
      @niterow2908 Месяц назад +15

      आता होणार मालामाल😂

    • @AbhayShinde-jk9qx
      @AbhayShinde-jk9qx Месяц назад +1

      ​@@sagarbhalchim😊 mo BH❤❤ ni

    • @SaziyaSheikh-ml5go
      @SaziyaSheikh-ml5go Месяц назад

      👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏💯💯💯👌👌👌💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥 Right

    • @rajeshbhanjan783
      @rajeshbhanjan783 29 дней назад

      Ani tujhe Uddhav bar dancer cha kutre

  • @nagnathbansode38
    @nagnathbansode38 Месяц назад +27

    👏👏👏👏👏👏👏❤️💙💐💐🙏🙏😊 क्रांतिकारी जय भीम जय शिवा शिवाजी महाराज

  • @jarweesmenon5140
    @jarweesmenon5140 19 дней назад +4

    The Great Sushma Andhare, ji

  • @dilipnarwade7284
    @dilipnarwade7284 19 дней назад +7

    फार अभ्यासु आहात ताई,
    जय भिम 🌹🌹🌹

    • @19smusic
      @19smusic 16 дней назад

      Sushma chutiya hai Bala sahab ji ne bola tha kabhi Congress party me Jana hoga siv Sena band kar denge kya hua

  • @user-qr3tj7gh8u
    @user-qr3tj7gh8u Месяц назад +67

    एकच नंबर सुषमाताई राज सुपारी जाईल घरी

  • @aawadajipawale7233
    @aawadajipawale7233 Месяц назад +33

    एकच नंबर बोलले ताई तुम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @sherehindnraamerpasha3872
    @sherehindnraamerpasha3872 13 дней назад +5

    वाह क्या बात है सुषमा ताई आपने तो कमाल कर दिया. अपने अभ्यासपुर्वक भाषण में धमाल कर दिया. Very nice ur speech. I proud of u. God bless you

  • @dr.ajinkyashendge4514
    @dr.ajinkyashendge4514 22 дня назад +3

    I wish Udhav ji and Raj ji should come together for our state and for overall development ❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @siddharthshahare65
    @siddharthshahare65 Месяц назад +62

    Sushmatai jindabad....mahavikas aaghadi jindabad

  • @namdeonawale4686
    @namdeonawale4686 Месяц назад +81

    सुष्मा ताई खुब शिकलेली आहे, बाबासाहेब ची नागवंशी वाघिन आहे,नाद करायचा नाही।जय भीम,जय शिवराय।

  • @bharatkamble3067
    @bharatkamble3067 17 дней назад +2

    एकदम वैचारिक बोलणे ताई ...खर वास्तविक बोलणे ताई खूप खूप सलाम ताई

  • @FerojaSiddiqui
    @FerojaSiddiqui 21 день назад +26

    ताई मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. एक बाई म्हणून.

  • @user-td9ji4tj9m
    @user-td9ji4tj9m Месяц назад +28

    ताई तुमचे भाषण नेहमीच ऐकत आलो आहे from day one.तुमचे ज्वलंत विचार तुम्ही तुमच्या विरोधकांना अगदी नो where karta te देखील पॉइंट तो पॉइंट.मी तुमच्या भाषण सोबत सर्वांच्या पोस्ट केलेले कॉमेंट्स देखील वाचतो.आज 95% कॉमेंट्स तुमच्या support मध्ये आहेत आणि लोकांच्या mind set change hoto aahe te बघून बरे वाटले.

  • @prakashpatil6919
    @prakashpatil6919 Месяц назад +67

    एकच नंबर ताई आज राज ठाकरेला कळले असेल स्वताची इज्जत काय आहे दुसऱ्याची इज्जत काढणं खूप सोपं असतं आता कसं वाटलं

  • @shrikantmalale-sv4jj
    @shrikantmalale-sv4jj 15 дней назад +2

    🌹🌹🌹

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 19 дней назад +29

    एकदम बरोबर आहे,, सुषमा ताई अंधारे,, आपलं,खुप अभिनंदन आणि आभार आहेत,, आपण, अतिशय, निर्भिडपणे, आणि निडर पणाने,,या, देशद्रोही, भुमिका घेऊन, लोकशाहीची, थट्टा करत, आपलीच राजकीय पोळी भाजून घेऊन, आपलीच तुंबडी भरून घेण्यासाठीच, आता, हे सुपारी बहाद्दर,,,राज ठाकरे,,भा, ज, पा,ची, सुपारी घेऊन, दिशाभूल करत, सर्व सामान्य मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेला, वेठीस धरून, दिशाभूल, करत आपलीच राजकीय तुंबड्या भरण्यासाठीच,हा,या,राज ठाकरे,,या, समाज विघातक,, प्रवृत्ती,, असलेल्या,राज ठाकरे ना,, अत्यंत, परखडपणे,, आपण, चांगलीच अद्दल घडवून, कायमस्वरूपी, धडा शिकवला,, आहे,, या बद्दल,, आपल्याला,, मनापासून खुप खुप धन्यवाद आहे,,मा, सुषमा ताई अंधारे,,🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक,

  • @hanmantlohar4991
    @hanmantlohar4991 Месяц назад +15

    एक दम बरोबर आहे ताई यांची हवा चं काढून टाकली ते बरंच झालं सौ सुनारकी एक लोहार की आण बाण शान मराठवाडयाची शाण जय महाराष्ट्र ताई

  • @asadtamboli5761
    @asadtamboli5761 Месяц назад +279

    खाज ठाकरे नि स्वताची इज्जत स्वतl घlलवली आनी राजकीय पटला वरूण स्वतl नlहिशे झाला

    • @navalmahajan6324
      @navalmahajan6324 Месяц назад +4

      बरोबर आहे

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Месяц назад

      Tuz bhavishy tula ghdvta ala nasel kelyaa 😂😂 tyacha bhavishy predict karayla chala tu

    • @Rohan_pawar_555
      @Rohan_pawar_555 20 дней назад

      तुझ्या गाडीत पाय बुल्ल्या

  • @ashokpandey7340
    @ashokpandey7340 21 день назад +3

    What ever she said it 100% fact and true....

  • @rahemanchaudhary
    @rahemanchaudhary 2 дня назад

    आज खरंच मी सुषमा ताई चा फॅन झालो मी पहिल्यांदाच त्याचं भाषण बघितला काय बोलतात या खरंच

  • @rajendrajoshi5813
    @rajendrajoshi5813 Месяц назад +149

    कोनी जर उद्धव साहेब ठाकरे बद्ल बोलत असेल तर सीवसैनिक खपवून घेनार नाही बरोबर ताई यांना घाम फोडला ताई जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩🚩🚩🌄🔥

    • @favdya
      @favdya 29 дней назад

      Are gup re lavadya gharkombadaya chi chatat bas

    • @user-ph3lx2bb2c
      @user-ph3lx2bb2c 28 дней назад

      चुतीया राज ठाकरे सुपारी बाज स्वतःचे पोट भरण्यासाठी काढलेला पक्ष सुषमाताई अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना चाळीस गद्दारांनी धोका दिला तेव्हा कणखरपणे वाघिणीने साथ दिली आहे सलाम त्यांच्या कार्याला सुपारी बातच काही मनावर घेऊ नका ताई

    • @user-fh1gz5fj5u
      @user-fh1gz5fj5u 26 дней назад

      नालायक बाई बालासाहेबानबद्दल काय बोलली देवी देवता

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 24 дня назад

      राष्ट्रवादीत असताना मा.उध्दव साहेबांबद्दल विचार वेगळा होता. बाकी आवाज भारी लावतात.

  • @PrabhavatiGhogare
    @PrabhavatiGhogare 26 дней назад +186

    ताई या प्रस्थपिताचे खरे रूप जनते समोर आणता,हे सारे लबाड,सलाम ताई🎉🎉

    • @tukaramshinde8581
      @tukaramshinde8581 25 дней назад +5

      आता पुढच्या वेळेस राष्ट्रपति तुम्हीच

    • @rajeshmahajan9511
      @rajeshmahajan9511 24 дня назад +2

      Raj साहेब चुकीच्या वेळेस चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या माणसाचा प्रचार करण्यासाठी गेलात, आणि तुम्ही खरचंच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली.

  • @swamisamarth-bg4ne
    @swamisamarth-bg4ne 20 дней назад +4

    Salam tai tumhala.... ? Raj saheb atta man sanman ghalavla ahe..

  • @user-vn8tv9wv6p
    @user-vn8tv9wv6p 19 дней назад +3

    Khupach Jabardast.🙏

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv Месяц назад +156

    राजू पेंटर लायकीत रहा.. ❤️ड्या

    • @abcdecfgi
      @abcdecfgi Месяц назад

      अरे लवड्या सुषमा ताई ची लायकी आहे बोलायची तू कोन रे भडव्या राज साहेबाना बोलणारा.
      भंगी ताणू ताणू मारू तूला.

    • @Officialmatkarock
      @Officialmatkarock Месяц назад

      तुझ्या आईचा पुच्चा, नीट बोल जरा, आम्ही एकदाच समजवतो

    • @Rahulatil8556
      @Rahulatil8556 24 дня назад

      सेकुत्र्या लयकित रहा

    • @JayeshGala-vt9dd
      @JayeshGala-vt9dd 4 дня назад +2

      L

  • @Ravi-qk8qp
    @Ravi-qk8qp Месяц назад +464

    ताईंनी “राज” चा “राजू” करून शाल जोडीतील फटकावलं. 😂

  • @akhtarshaikh8486
    @akhtarshaikh8486 18 дней назад +5

    Shushma taai aap great ho

  • @rafiqsultan8789
    @rafiqsultan8789 19 дней назад +3

    Sushma bahen your great supper speach

  • @carsolutionshyundai6924
    @carsolutionshyundai6924 29 дней назад +31

    एक नंबर reply ,,great sushma madam,,,,thanq so much

  • @sangitatodkar8742
    @sangitatodkar8742 Месяц назад +14

    खूप मस्त भाषण मराठवाड्याची वाघीण

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 Месяц назад +109

    सुशमा ताई जिंदाबाद.

  • @sandeepshinde3014
    @sandeepshinde3014 Месяц назад +40

    खूप वैचारिक आणि विचार करायला लावणारे भाषण

  • @sukhdeoukebante391
    @sukhdeoukebante391 23 дня назад +2

    Andhere ji KO Salaam❤

  • @tejasdinkarbhosale9266
    @tejasdinkarbhosale9266 22 дня назад +10

    राज ठाकरे साहेब आपण स्वता आपली इज्जत घालवली आपणाला शरम वातली पाहिजे

  • @vaidnyanikdrushtikon4924
    @vaidnyanikdrushtikon4924 Месяц назад +84

    सुषमा ताई जबरदस्त 👌🏼👌🏼👌🏼

  • @kalpanaanand3293
    @kalpanaanand3293 Месяц назад +24

    न भूतो न भविष्यती....असे भाषण... हॅट्स ऑफ मॅडम...👍🙏❤️😔

  • @hk-6898
    @hk-6898 17 дней назад +1

    Maharashtra cha comedian no 1 raju painter

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane7165 17 дней назад +1

    Sushama andhare is straightforward ,gave fitting reply
    Raj Thakare has no sound stand hence changing every time

  • @pankajradeoelectronics3077
    @pankajradeoelectronics3077 Месяц назад +110

    माझ्या सारख्या लाखो समजुतदार सत्यशोधक विचारांनी ड़िजिटल मिड़ीयातुन अंधारे ताईना आणखि सत्य ऊघड़ बोलण्यास भक्कम वैचारीक बळ दिल आहे आज तया बोलताना आमचा विचार योगय दिशेने पुढे नेत आहेत दिसुन येत आहे..

    • @Mode-MIR
      @Mode-MIR Месяц назад

      😂😂😂

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 Месяц назад +1

      बुलंद लांब पल्ल्याची तोफ. लोकसभेत धडाडली पाहिजे.

  • @maulikalbhor4407
    @maulikalbhor4407 Месяц назад +49

    ताई तुम्हाला मानाचा मुजरा 🎉🎉

  • @sadikshaikh2997
    @sadikshaikh2997 2 дня назад

    सुषमा ताई तुमच्या फेपर मध्ये आलेले सुंदर सुंदर कॉमेंट वाचून वाचून चक थकलो बापरे किती ह्या लाखों कॉमेंट तुमच्या या चांगल्या वर्चस्वा बदल. व महाराष्ट्रातील.कपडी मोल माणसांची हीन कृत्य करणारे ज .से की दोन चार रुपायांठी महाराष्टू द्रोही लोकांशी हात मिळवणी करून .महाराष्ट्रातातील जनतेचे लक्ष । भाकावणारा नारदांना आपण शालीतून जोडे वजा नाराळ त्यांच्या मस्तकी फोडल्पा बद्ल आपले शतशः आभार, तुमचे पुढे मी नतमस्तक,पद चरण स्पर्शीतो मी

  • @sunitagaikwad6298
    @sunitagaikwad6298 21 день назад +19

    सलाम सुषमाताई🙏 जयभीम,

  • @Vampire_941
    @Vampire_941 Месяц назад +236

    काय ठेवली इज्जत ह्या राजू पेंटर ची😂😂😂 दुसऱ्यांच्या लग्नात बुंदी वाटण्याचे परिणाम .. पार आब्रू काढली बाई ने😂😂

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 Месяц назад

      aree makda jya bal thackeray la tumhi mantat tyancha virodhat bollela chalta ka re kelyaa??? akkal nahi ka tumhala

    • @milindkhadake9430
      @milindkhadake9430 Месяц назад +1

      😂😂😂

    • @rushikeshkamble1794
      @rushikeshkamble1794 Месяц назад +2

      राजु पेंटर, आता हा जय महाराष्ट्र घ्या !!! 😂😂😂😂😂

    • @aartidhoble882
      @aartidhoble882 24 дня назад

      😂😂😂😂😂

    • @Rohan_pawar_555
      @Rohan_pawar_555 20 дней назад

      तुझ्या मायची प***** नीट बोल

  • @subhashbari817
    @subhashbari817 Месяц назад +11

    Very well said SushmaTai 🙏. Well done keep it up👍.

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 16 дней назад +1

    जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @vasantabarde4544
    @vasantabarde4544 5 дней назад

    फारच छान् मुद्दे मांडले,,,, अंधारे ताई

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Месяц назад +163

    महाराष्ट्रातील संपूर्ण जनता उद्धव साहेबांबरोबर आहे राज ठाकरे उद्धव साहेबांवर भुकू नये

    • @raazraz4931
      @raazraz4931 26 дней назад +4

      Raj thakare kuch bhi bhokta hai.hota kuch nahi.

    • @ramkulkarni1915
      @ramkulkarni1915 25 дней назад +2

      🤣 हर हर मोदी घर घर मोदी उद्धव नाई राज नाही

    • @anonymous-op3zp
      @anonymous-op3zp 24 дня назад +1

      BJP FAKT

  • @mosinmomin495
    @mosinmomin495 Месяц назад +94

    काना खाली पार भोंगाच लावला की राव...चांगलीच बॅटींग केलीत...मस्तच 😂😂😂

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 23 дня назад +3

    सुषमा ताई🔥🔥🔥👑👑👑👑

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 19 дней назад +4

    मागास विचार

  • @rajivdandge876
    @rajivdandge876 Месяц назад +303

    आतापर्यंत राज ठाकरे नां एव्हढं कुणीच धुतले नव्हते

  • @salve7001
    @salve7001 29 дней назад +9

    जयभिम जय शिवाजीमहाराज जय भारत जय भारतीय संविधान जय महाराष्ट्र जय उध्दव बाळासाहेब ठाकरेसाहेब. जय हो सुशमा अंधारे ताई.

  • @sanjayteke6261
    @sanjayteke6261 23 дня назад +1

    अशोभनीय भाषण

  • @manisharokade6239
    @manisharokade6239 6 дней назад

    जय महाराष्ट्र ताई, अभिनंदन

  • @swapnilshinde-rt6sb
    @swapnilshinde-rt6sb 29 дней назад +81

    काय बेकार धुतलं राव खरच सलाम❤❤❤❤ राज नाय ओ खाज ठाकरे.

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 Месяц назад +19

    खरोखरच सुषमा ताईं वाघीण आहे शिवसेने ची