प्रश्न तुमचे उत्तर आमचे. (भाग 2)
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- विषय - प्रश्न तुमचे उत्तर आमचे. (भाग 2)
नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
Thanks for watching video.
#पशुआहार #दुधव्यवसाय
Tag - #Maharashtra, #Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition,#Murrah buffalo,# Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय,# पंढरपुरी म्हैस,# Dairy farm,#दुग्ध व्यवसाय मराठी, #दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा, #Dairy farming, #aDairy farming documentary Maharashtra,#Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition, #Murrah buffalo, #Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय, पंढरपुरी म्हैस, Dairy farm, #दुग्ध व्यवसाय मराठी, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा,# Dairy farming, #Dairy farming documentary, #दूध व्यवसाय माहिती,# अरविंद पाटील, #अरविंद पाटील कोल्हापूर, #यशोगाथा, #दूध व्यवसाय कसा करावा, #दूध व्यवसाय मराठी,# आदर्श गोठा, #मुक्त संचार गोठा,# दूध डेअरी व्यवसाय माहिती, #Motivational video, #Arvind patil dairy farm, #अरविंद पाटील, दूध व्यवसाय, #अरविंद पाटील कोल्हापुर, #Arvind patil dairy farm,# Success story, #Dairy farming, #Dairy farm marathi video,# Dairy farm information in marathi, #दूध व्यवसाय maharashtra, #गाय दूध व्यवसाय, दूध व्यवसाय in marathi,# दूध व्यवसाय व पशुसंवर्धन,# Dairy farming cow,# Dairy farming in maharashtra,# Dairy farming business,#Dairy farming training,#Dairy farming course
#Cow
#Dairy farm
#Dairy form
#Cow dairy farm
#Milk dairy farm
#murrah
#buffalo
#Bull
#semen
#HF Cow
#cow dairy
#cow milk
#jersy cow
#beautiful cow
#HF cow for saleए
#milking cow
#cow
#cow milk dairy
#animal lover
#cow calf for sale
#cow shed
#buffalo farm
#bull semen
#buffalo sex
#cows in punjab
#gokul
#loosehousing
#dairy training
#dairy cooperative
#मायक्रोट्रेनिंग सेंटर
Patil saheb tumhi khup chan mahiti detat mala tumcha kautuk vatta 😊
सर खुप छान माहिती देत असता धन्यवाद 🎉🎉🎉🎉
👍🙏
सर
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर हा उपक्रम चालू करून खुप चांगला केले आहे
सर तुमचा नंबर आम्हाला भेटू शकते का
Very nice patil shab
सर खुप छान
Deary lon kasi hyavi mahiti dya danya vad
छान माहिती दिली
सर छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,,,,
Sunder
छान उपक्रम दादा...
Ravindra Sir tumcha Number dya na
खुप छान माहिती दिली भाऊ
10 letr mura mahes keterupyace geu sar
Khup Chan mahiti dili
Thank you
Sarso oil roz dyava ki ny va kiti dyava
एकाच no माहिती देता सर तुम्ही..
Sri mashich maj kasa olkhyach
Sir
मस्त माहिती मिळते आपल्या कडून
Sir mi Navin farm suru karnar ahe tya Sathi kontya mhashichi Jat nivdavi
खूप छान माहिती सांगितली सर
H
पशुखाद्य कोरडे द्याव का ओल करुन द्यावी
Sir Mala Traning Sathi Aplya Foram la ya ch ahe tr kadhi Apli Bach Chlu Rahte Nivasi Traning Sathi
नमस्कार सर
दोन वेतातील अंतर किती असावे
सर मला नवीन गोठ्याची सुरुवात करायची आहेत तर मला तुमचं मार्गदर्शन हवं आहेत तुमचे व्हिडिओ बघून माझा अभ्यास चाललेला आहेत यापुढेही तुम्ही व्हिडिओ बनवून आम्हाला मार्गदर्शन करावे नवीन तरुणांना दूध व्यवसायात आणण्यासाठी
खुप छान माहिती देत आहात सर,
तुमचे व्हिडिओ बघुन मी पण दोन गायी पासुन सुरवात करीत आहे
दुग्धव्यवसाया बद्दलचे गैरसमज दूर झाले
खूप छान माहिती मिळाली
सर तुमच्या मुळे ,, आम्ही प्रगतशील आहे
सर तुम्ही खुप चांगले मार्गदर्शन करता
Hi sar kokna madhe kutalay gai balgaychay
सर जीवनात खूप अड़चनी आहेत पन सगल विसरून फक्त dairy farm टाकायच हेच स्वप्न आहे होत राहिल पन फक्त तुम्ही असच मार्गदर्शन करत रहा सर ।
छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली माझा प्रश्न असा आहे की गाय भरल्या नंतर मका आणि सोयाबीन भुस दिले तर चालेल का तसेच ग्रामीण भागात असा समज आहे की गाय भरल्या नंतर तीन महिने गायीला हिरवा चारा न देता थोड्या दमवलया जातात हे योग्य आहे का कृपया योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
Patil sir 1 cow 1 vetat total kiti dudha dete
छानच
सर गाबन गाईला हात्तीगवत दीलतर चालेल काय
Dada suravt Kashi karu dada gai ka mahshi
सर. आनिल आबाजी मोहिते. माझ्या. जिमनवाडी आहे. ता. पाटण. जि. सातारा. माझ्या कडे. येक. महिने. येक. रेडि. आहे. प. घाब. जातनाई
सर म्हैस खाध कोनते कोनते चंदीचा समावेश करावे दूध वाडी साठी
सर खूप खूप आभार मानतो तुमचे की तुम्ही एवढी चांगली माहिती आपल्या शेतकरी मित्रांना देताय माझं नाव प्रकाश खोत माझा प्रश्न असा आहे2की आपण मुक्त गोठा पद्धत करताना मुक्त गोठ्यात कोणत्या जातीची झाडे लावावीत जेणेकरून त्यांची वाड लवकरात लवकर होईल आणी त्यातून आपल्या जनावरांना चांगली सावली व ऑक्सिजन मिळेल त्या ठिकाणी स्वच्छ हवा खेळती राहील
प्रश्न थोडा मोठा आहे पण तुमच्याकडून उत्तर मिळेल याची अपेक्षा आहे मला
नका लावू गोठ्यात झाडं
Hi
सर खूप अभिनंदन। सर मि मुंबईला जॉब ला होतो। आणि आता दुध व्यवसाय चालू केला आहे। आणि ते चालू करण्यात आपले आणि रवींद्र नवले सरांचे खूप सहकार्य लाभले आहे।
धन्यवाद..
तुम्ही म्हणता आम्ही घास बियाणे उपलब्ध करुन सातारा येथे कुठे उपलब्ध होयील
सर गाई कराव्या का म्हशी
Y r g8 Sir
मुर्हा रेडी आहे मांजावर येत नाही काय उपचार करावा
आंग बाहेर येवू नये यासाठी काय काळजी घ्या वी व ते कशामुळे येत असते
नमस्कार सर माझाकडे अडिच गुंठे मोकळी जागा आहे व दिड गुंठया मध्ये बंदीस्त शेड आहे ऐवडया जागेत मी 5ते10 महशींचा गोठा करू शकतो का
हरियाणाची म्हैस आम्हाला कुठे भेटेल तुम्ही सहकार्य करू शकाल काय राजाराम गाडेकर धावरी तालुका लोहा जिल्हा नांदेड
Wawa sar
सर मी नवीन फार्म सुरू करत आहे त्या साठी म्हशींची कोणती जात निवडावी
गाय गाबन का राहत नाहि ताचे कारण साग
मौशी घायचे आहेत कोणत्या जातीच्या घेतला पाहिजेत व कुटून घेतला पाहिजेत व कीती किमती असतील
सर मी ता. कळंब जि उस्मानाबाद मधील आहे
मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहतो
खूप चांगली माहिती आहे
मी हा व्यवसाय एक गाईपसून सुरू केलाय
माझा प्रश्न आहे की
2 दावणीचा 40"लांब आणि 30" रुंद कौलारू शेड साठी किती खर्च येईल आणि त्याची बांधणी कशी असावी।
Sir mala tumchyakade shikanyasathi yaycha aahe kasa yenar
नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .आपण माझे युट्युब चॕनलला सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4000/ आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी येणे व ट्रेनिंग झालेनंतर दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार माणुसकी राखुन जेवणाची तर ज्यादा फि द्यावी लागणार.येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.ट्रेनिंग ची तारीख 16/17/18 शुक्रवार,शनिवार ,रविवार सप्टेंबर 2021 तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर 9860764401 /7588064528 /7588064529 वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .
नमस्कार सर... 🙏 मी तुळजापूर तालुक्यातुन आहे. मला दूध व्यवसाय करायचं खूप जिद्द आहे. मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे... 🙏तुमचे सगळे विडिओ बघतो. खूप चांगले असतात. मी लिहून पण घेतो सर... 🙏
गाव
सर तुम्ही पुणे जिल्ह्यात ट्रेनिंग देऊ शकत नाही का.
कारण आम्हाला कोल्हापूर ला यायला खूप लांब आहे .
तुम्ही बोलवा मी येतो
Dada mala hariyana mura gyachi ahe sahkarya karal ky redi 5 gyachi ahet
सर दुध धंदा करण्या साठी
कोणत्या जाती ची गायी निवडावी
Thanks sir
छान माहिती देत आहात
टैनिंग फि किती आहे
Sir very nice muje aapki message
👌👌👌👌
Nice sirji
सर मराठवाड्यातील जिल्ह्यात म्हशी च्या दूधाला जास्त भाव मिळत नाही ४० ते ४५ भेटतो
सर तुम्ही आम्हा सर्व शेतकरी बांधवांचे आदर्श दुग्ध उद्योजक आहात.
सर मैस दुधवाला भाव 40 कस परवडतय मि विजय वाघमोडे ता मोहोळ जिल्हा सोलापूर
सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
Sir Sandeep gudale
Gayila Don sadatun dudh kami yet kahi upay
Sir vetrinar chi sagli product kavthemahankal made milatil ka
खूप छान माहिती पाटील साहेब
सर
व्हाट्सएपचा ग्रुप बनवा आपण सर्वांना एकत्रित मार्गदर्शन मिळेल त्यामधून
Ho
बनवला पाहिजेल ग्रुप
Ho
Yes banava group
Ho banva sir
सर महाराष्ट्र राज्य मधील पाशू लोन बद्दल एक स्पेशल व्हिडियो बनवा
@@_rajwardhanshinde_ nhi
Sir kalvadila jalmlyapasun pani kiti divsala dyave
Sileage kharab hote kay 1 year che
चांगले सिमेण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात मिळणार का सर?
Ho
सर माझे नाव वेद शेलार आहे तर बरेच शेतकरी गायीला सिमेन बनवण्याच्या बाबतीत खूप मागे आहे. बिना रेकॉर्ड'चे सीमेन भरतात व त्याच्यामुळे चांगल्या कालवडी जन्माला येत नाही. व त्या कालवडी जास्त दूध देत नाही. सर shorted सिमेन विषयी थोडी माहिती सांगा व कोणते सिमेन भरावे व कोणत्या कंपनीचे भरावे abs, wws, sag, baif या विषयी माहिती सांगा. अशी माझी विनंती. सर तुम्ही आम्हाला खूप सहकार्य करत आहेत.
Ho
Breeding varti kunich
Laksh det nahi
@@vishalsonawne8703 ho
Ho
Ho
सर तुम्ही खूप छान माहिती सांगता धन्यवाद,
मुर घास आणि hydrophonic चारा या विषयी माहिती आम्हाला सांगा .
सर 🙏
तुम्ही अतिशय सुरेख माहीती देता.
तुमची माहिती मी अशीच ऐकते..तुमची माहिती ऐकुन मला गाई सांभाळावी अशी इच्छा झाली.पंरतु मला यातील ध कि म देखील कल्पना नाही.हे शिकण्यासाठी आपण वर्ग घेता.याची शिकवण मिळाली तर फार बर होईल..तसेच काहीच कल्पना नाही याची तर थोडी भिती देखील वाटते कि हे जमेल का?
नमस्कार सर
तुम्ही खरोखर माहीती चांगली सांगता
मी एक एच एफ गाय पाळली आहे कांही जन अस म्हणतात की पहिल्या माजाला गाय भरविली की गायीच दुध कमी येत आणि दुधाच फॅट कमी होत
Sileage management Kashi karayachi
म्हैसी वरील इन्शुरन्स या विषयावर माहिती द्या
Thanks sir ji
मला तुमच्या कडे ट्रेंनिग साठी यायचं आहे ? काय प्रोसेस आहे सर
Chara daicha ideal Time Kai thevaicha aani gaichya doodhala fat aani snf lagat nahi aani Doodh pan khup kamizale aahe sir
सर म्हैशी दुधात फँट व एस एनफ वाढविण्यासाठी उपाय सांगा
Tmr
@@hariprasadkotwal7454 kay ahe tmr
सर तुम्ही माहिती खुप छान देता माझा प्रश्न असा अाहे कि DHN 6 हे Napeyar अाहे याचे बि तुम्ही तुमच्याकडुन उपलब्ध करुन द्याल का?
Yes
नमस्कार साहेब,
मला दूध वेवसाय करायचं आहे, माझ्याकडे पावसाळा सीझन मध्ये हिरवा चारा खूप मिळतो पण उन्हाळा मध्ये हिरवा चारा मिळत नाही - उन्हाळा मधे सुका चारा खूप प्रमाणा मधे मिळतो तर मला सल्ला द्या की मी उन्हाळा मधे माझा वेवसाय कसा सांभाळू.
🙏🙏🙏🙏🙏
Nice sir 👍👍👍👍
पाटिल सर “म्हशीचे अंग बाहेर येत आहे”उपाय सांगा कि.PLEASE
Dr. ना बोलवा हित काही मिलनर नाही
@@sachinkedar2668 Barobar ahe tumach, pan te sangtil. Ani nahi tar mijach apyash.
सर डॉक्टर असे म्हणतात की गाबण जनावरांना जंताचे औषध पाजु नये का जर पाजले तर काय होते
डॉक्टर शानहा का तु
Great sir
पौष्टिक मुरघास साठी काय काय वापरावे
दहा जनावरांचा गोठा बांधण्यासाठी किती खर्च येईल
गाय येवून 1 महिना झाला halfa कमी होत नाही... आत्ता दूध 8-9 लिटर आहे सकाळ संध्याकाळ मिळून..... कासेला मागील बाजूस सूज आहे. ती कमी होत नाही........
गाय 4 दाती पहिलारू आहे....
सर गाई कितव्या महिन्यात आठवावी व गायला खुराक या महिन्यात चालू करावे गाईला प्रति लिटर किती खुराक द्यावे
धन्यवाद सर फिडबॅग दिल्याबद्दल 🙏
Saheb mi ek garib setakari ahe. Majhyakade 2 acres jamini ahe. Mala purn vel pashupaalan vyavsaay karaych bet ahe. Majya kade sadhya 2 murha mhashi ani 4 murha Kalavadi aahet. Mi kuthun suravat karu. Kiti janavare balagu shakato. Chara Vyavastapan kase karu. Charyasathi konate charavargiy pike karu. Savistar margadarshan karave.