Too Good, Amuk Tamuk team. Pure management lessons. Abhishek Shetty must be having consultancy for restaurants business execution. People managemnt is really difficult. तुम्ही कितीही पैसे द्या, facilities द्या, मानवतेच्या दृष्टीने वागा, लोक सोडून जातात.. घरातल्या कामवाल्या मावशी manage होत नाहीत आमच्या सारख्यांना.. Hats off to both of them!! And thanks to Amuk Tamuk team अश्या ग्रेट लोकांचे अनुभव सामन्य लोकांपर्यंत पोहोचवल्या बद्दल.
@@amuktamuk Thanks for acknowledgement!!🙏🙏 मी ट्रॅव्हल related तुमचा podcast पहिला आहे, तो how to plan साठी आहे. Travel industry बद्दल त्यात तितकी माहिती नाही. त्यामुळे Travel companies कशा operate होतात या बद्दल जाणून घ्यायला आवडेल. ते कसे ग्रुप tour, package tour manage करतात? काय challenges आहेत? Costing कसं manage करतात? Make my trip सारख्या app मुळे pricing साठी challenges येतात का? आता नवीन generation self booking करून travel करते, तर अश्या लोकांना attract करायला काही करतात का? ग्रूप tour मध्ये वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात, ते कसं manage करतात? जर कोणाला या क्षेत्रात यायचं असेल तर काय preparation केली पाहिजे?
अतिशय चांगला विडिओ.. मी पण माझ्या सक्ख्या भावा सोबत 1 veg. Hotel.. 2 परमिट रूम आणि 1 कंट्री लिकर बार चालवितो.. पण काही गोष्टी या विडिओ मद्धे चुकत आहेत.. प्रत्येक hotel ला आपल्याला स्टाफ ला स्टाफ रूम उपलब्ध करून द्यावी लागते.. त्याचे भाडे पण खर्चात पकडावे लागते..GST चा खर्च तुम्ही सांगत नाही आहात. कदाचित तुम्ही बिल मधेच gstऍड करीत असाल..पण जर तुम्ही composition scheme मद्धे असाल तर मात्र तुम्हाला GST भरावा लागणार. .पुन्हा जर तुमची hotel ची जागा भाड्याची असेल तर त्या hotel चे भाडे दर महिना देणे हे पण मोठे दिव्य असते... कदाचित तुम्हा दोघांच्या रेस्टॉरंट च्या जागा तुमच्या स्वतः च्या असतील.. पण जागा जरी तुमच्या स्वतःच्या असल्या तरी त्या जागेच्या बँकेचा हफ्ता पण तुम्हाला calculate करावा लागणार ना..याच अनेक कारणान मुळे बावधन.. बाणेर .. हिंजेवाडी आणि इतर अनेक ठिकाणची रेस्टॉरंट्स बंद पडत असतात.. पुन्हा या business मद्धे तुमचे स्वतः चे वैयक्तिक आयुष्य अजिबात राहत नाही.. कारण इतर लोकं शनिवार आणि रविवार फिरायला जातात.. मजा करतात.. घरगुती कार्यक्रम ठेवतात.गेट together ठेवतात.. आणि नेमका तेव्हाच hotel व्यवसायिक सर्वात busy असतो..त्यामुळे होते काय कि तुमचे social कॉन्टॅक्टस कमी होत जातात ..आणि अजून एक गोष्ट तुम्ही विडिओ मद्धे सांगता तसे सकाळी पाच वाजता कोणीही hotel मालक किव्वा चालक hotel मद्धे येत नाही.. सकाळी सांबार.. उसळ.. किव्वा अजून सर्व बनविणारी माणसे आणि त्यांचे हेल्पर येतात..यात तुम्हाला पैश्याचे सुख असते..पण ते पैसे खर्च करायला वेळ मिळत नाही.. हे मोठे दुर्दैव आहे..तसेच तुम्ही म्हणता तश्या व्हील चेअर कुठल्याच hotel मद्धे मी बघितल्या नाही आज पर्यन्त..कदाचित तुम्ही दोघेही मोट्ठे hotel चे मालक असाल.. त्या मुळे तुम्हाला व्हील चेअर ठेवणे परवडत असावे.. इथे मुंबई मद्धे एक एक इंच जागा प्रचंड महाग असते..आशिष पिंगळे.. मुंबई..
60 to 70% marjin असते, hotel, खाद्य पदार्थ kontyahi धंद्यात. डुप्लिकेट दारू, cold drinks madhe khup marjin असते, Bhajipala tar market madhun urlela ,shillak राहिलेला swast मिळतो, nonvej madhe traveling madhe मेलेल्या कोंबड्या, बर्याच thikani swastat mal millto, kalyun, mix grevi karun सगळे vaprata येतात. त्यामुळे eka hotel che 2,3 होतात.
शार्दुल तुमचे नवा व्यापार हे सत्र आम्हाला फार आवडते. एक Suggestion आहे. यामध्ये तुम्ही शेअर मार्केट इन्वेस्टमेंट बद्दल एक podcast घ्यावे. आजकाल बरेच मध्यमवर्गीय तसेच तरुण याबद्दल फार सजग झाले आहेत. त्यामुळे त्यावरील guidance साठी एखादा एपिसोड करावा. अवधूत साठे किंवा मिलिंद उपासनी यासारख्या ंची मुलाखत बघायला आवडेल.
I have visited veranda twice , on week days. There is always few waiting for entry. Seen staff taking care of waiting sr. Citizens .I can not imagine what happens on week ends. It must be testing time for the staff . Must appreciate the patience
The amuk tamuk channel is one of the best podcast channels i have ever seen...the way guest experts share their knowledge and experience with people is amazing....good topics..
Nice podcast yes in the beginning menu should be limited & kwality should be best .One more thing is very important that owner should know details of every item that is prepared in his kitchen.
अहो जरा बाहेर या ना त्या मराठी -बिगर मराठी मुद्यातून. विषय काय, तुमचं लक्ष कुठे. त्याने. स्वागत असं जरी म्हटलं असतं तरी तीळ मात्र फरक झाला असता का? एक तर तुम्ही राजकारणात असाल किंवा राजकरण्याचा फसव्या प्रचाराला तुम्ही स्वतःची सदसदविवेक बुद्धी गमावून बसला आहात. एवढाच आहे तर, स्वताच्या मुलांना मराठी शाळेत घाला ना. आहे का हिम्मत? ह्या लोकांचं म्हणजे, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, असं झालंय. ह्या कॉमेंट वर आता जोरदार प्रतिक्रिया येतील की मी कसा मराठी द्वेशी आहे वा मला कोणी कॉमेंट द्यायला सांगितलं आहे वगैरे वगैरे.
7:00 ला रेस्टॉरंट चालू करण्यासाठी काय मूलभूत गोष्टी असल्या पाहिजेत ह्या प्रश्नावर दोघांनीही "स्वच्छता" हा मुद्दा नमूद केला नाही, अगदी तोंड देखल सुद्धा, ह्यावरून "स्वच्छतेबाबत ही सगळी रेस्टॉरंट्स किती जागरूक आहेत, हे दिसून येतं.
Tumhi restorent kas chlwaych he sangtay ki ghbrwtay its highly imposible to run business in 10% profit, mininum 40 % profit ahe, konihi roj ekach resto mdhe jat nahi, ani sarw dish chi test thodya far frkane same aste, masale redy made astat
As per my information Income Tax department of you are in restornant business your profit is taken as 40 persent no matter what your accounts show. How come one person is claiming only 20 persent ??? Not true figure. !!!
Mehendale should not talk about having a good team , he has one of the worst team at Verandah, highly rude staff , I don't know if you guys read their reviews on Zomato or some other place, Mehendale's Verandah is not the right way to run a restaurant business, you should visit them on a weekend and experience it first hand.
It's because there is a huge demand and waiting. Many customers who occupy table at 8pm , they do not leave even after they have finished the food. They behave as if they are celebrating picnic and don't want to leave the table till 10.15 pm . Then how can hotels serve the waiting customers. Mehendale family is very very decent. I know them for decades. Ranjit's father Sham and uncle Nityanand.
@@udaygaikwad5282 unfortunately we did not have a pleasant experience at their restaurant, nor was anyone from us occupying the table, and there is a way to speak with elderly people , and it is not just me but many of my known had a bad experience at Verandah, Secondly I don't think talking rudely or arrogantly is going to solve their problem , if that is the way I don't think a restaurant or any service industry be run. I'm glad that you know them personally so you can request them to be polite with their customers.
Part 1 ani 2 same bolt ahet, kahihi nwin nahi, podcast bnwn pn dhanda zaly, lokana ulu bnwne, fekmfak krne, parking sathi mdat ani punyat kiti fekaw kahi limit
Too Good, Amuk Tamuk team. Pure management lessons. Abhishek Shetty must be having consultancy for restaurants business execution.
People managemnt is really difficult.
तुम्ही कितीही पैसे द्या, facilities द्या, मानवतेच्या दृष्टीने वागा, लोक सोडून जातात.. घरातल्या कामवाल्या मावशी manage होत नाहीत आमच्या सारख्यांना.. Hats off to both of them!! And thanks to Amuk Tamuk team अश्या ग्रेट लोकांचे अनुभव सामन्य लोकांपर्यंत पोहोचवल्या बद्दल.
खूप खूप धन्यवाद! आणखी कुठल्या business बद्दल जाणून घ्यायला आवडेल नक्की कळवा!
@@amuktamuk Thanks for acknowledgement!!🙏🙏
मी ट्रॅव्हल related तुमचा podcast पहिला आहे, तो how to plan साठी आहे. Travel industry बद्दल त्यात तितकी माहिती नाही.
त्यामुळे Travel companies कशा operate होतात या बद्दल जाणून घ्यायला आवडेल.
ते कसे ग्रुप tour, package tour manage करतात? काय challenges आहेत? Costing कसं manage करतात? Make my trip सारख्या app मुळे pricing साठी challenges येतात का? आता नवीन generation self booking करून travel करते, तर अश्या लोकांना attract करायला काही करतात का? ग्रूप tour मध्ये वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात, ते कसं manage करतात? जर कोणाला या क्षेत्रात यायचं असेल तर काय preparation केली पाहिजे?
अतिशय चांगला विडिओ.. मी पण माझ्या सक्ख्या भावा सोबत 1 veg. Hotel.. 2 परमिट रूम आणि 1 कंट्री लिकर बार चालवितो.. पण काही गोष्टी या विडिओ मद्धे चुकत आहेत.. प्रत्येक hotel ला आपल्याला स्टाफ ला स्टाफ रूम उपलब्ध करून द्यावी लागते.. त्याचे भाडे पण खर्चात पकडावे लागते..GST चा खर्च तुम्ही सांगत नाही आहात. कदाचित तुम्ही बिल मधेच gstऍड करीत असाल..पण जर तुम्ही composition scheme मद्धे असाल तर मात्र तुम्हाला GST भरावा लागणार. .पुन्हा जर तुमची hotel ची जागा भाड्याची असेल तर त्या hotel चे भाडे दर महिना देणे हे पण मोठे दिव्य असते... कदाचित तुम्हा दोघांच्या रेस्टॉरंट च्या जागा तुमच्या स्वतः च्या असतील.. पण जागा जरी तुमच्या स्वतःच्या असल्या तरी त्या जागेच्या बँकेचा हफ्ता पण तुम्हाला calculate करावा लागणार ना..याच अनेक कारणान मुळे बावधन.. बाणेर .. हिंजेवाडी आणि इतर अनेक ठिकाणची रेस्टॉरंट्स बंद पडत असतात.. पुन्हा या business मद्धे तुमचे स्वतः चे वैयक्तिक आयुष्य अजिबात राहत नाही.. कारण इतर लोकं शनिवार आणि रविवार फिरायला जातात.. मजा करतात.. घरगुती कार्यक्रम ठेवतात.गेट together ठेवतात.. आणि नेमका तेव्हाच hotel व्यवसायिक सर्वात busy असतो..त्यामुळे होते काय कि तुमचे social कॉन्टॅक्टस कमी होत जातात ..आणि अजून एक गोष्ट तुम्ही विडिओ मद्धे सांगता तसे सकाळी पाच वाजता कोणीही hotel मालक किव्वा चालक hotel मद्धे येत नाही.. सकाळी सांबार.. उसळ.. किव्वा अजून सर्व बनविणारी माणसे आणि त्यांचे हेल्पर येतात..यात तुम्हाला पैश्याचे सुख असते..पण ते पैसे खर्च करायला वेळ मिळत नाही.. हे मोठे दुर्दैव आहे..तसेच तुम्ही म्हणता तश्या व्हील चेअर कुठल्याच hotel मद्धे मी बघितल्या नाही आज पर्यन्त..कदाचित तुम्ही दोघेही मोट्ठे hotel चे मालक असाल.. त्या मुळे तुम्हाला व्हील चेअर ठेवणे परवडत असावे.. इथे मुंबई मद्धे एक एक इंच जागा प्रचंड महाग असते..आशिष पिंगळे.. मुंबई..
पुन्हा जात तुम्ही बिअर बार आणि परमिट रूम चालवीत असाल तर exice विभागाला दर महिना किती हफ्ता द्यावा लागतो.. याचा पण विचार व्हायला हवा..
@@ashishpingle9812 tumhala kiti dyava laagto?
Very nicely explained
@@ashishpingle9812
फार उत्तम अभिप्राय
Policanche hafte.. Gundanchi dahshat ani Hafte kase handle karawe tyacha pan master class ghya.
@@akashpat6109😭😭😭
@@akashpat6109 best ki pune pasun laamb raha
ladies bar chalavta ka
@myvoice5466 Tumhala anubhav distoy
60 to 70% marjin असते, hotel, खाद्य पदार्थ kontyahi धंद्यात.
डुप्लिकेट दारू, cold drinks madhe khup marjin असते,
Bhajipala tar market madhun urlela ,shillak राहिलेला swast मिळतो, nonvej madhe traveling madhe मेलेल्या कोंबड्या, बर्याच thikani swastat mal millto, kalyun, mix grevi karun सगळे vaprata येतात.
त्यामुळे eka hotel che 2,3 होतात.
@@manoharpatil1820 😅 koni sangitla bhai
दोन्ही रेस्टॉरंट्स छान आहेत , अणि समोरासमोर आहेत
Being a masters in HR,I enjoyed listening to people management techniques. Good work,Amuk Tamuk.
कौतुकास्पद उपक्रम आहे. एक कल्पना सुचवू इच्छितो; उत्पादन आधारित उद्योगाबद्दल (manufacturing or production based enterprise) एखादं सत्र होऊन जाऊ दे.
नक्कीच
शार्दुल तुमचे नवा व्यापार हे सत्र आम्हाला फार आवडते.
एक Suggestion आहे. यामध्ये तुम्ही शेअर मार्केट इन्वेस्टमेंट बद्दल एक podcast घ्यावे. आजकाल बरेच मध्यमवर्गीय तसेच तरुण याबद्दल फार सजग झाले आहेत. त्यामुळे त्यावरील guidance साठी एखादा एपिसोड करावा.
अवधूत साठे किंवा मिलिंद उपासनी यासारख्या ंची मुलाखत बघायला आवडेल.
नक्कीच आम्ही ह्याचा विचार करू
I have visited veranda twice , on week days. There is always few waiting for entry. Seen staff taking care of waiting sr. Citizens .I can not imagine what happens on week ends. It must be testing time for the staff . Must appreciate the patience
Brilliantly explained. Articulate, detailed, well-structured conversation. Par-excellent!1
Thank you!
खूप छान, नविन गोष्टी शिकायल्या मिळाल्या...👌
Kharach donhi video atishay khupach upyogi aani hotel madhil barkave sagitale aahet dhanyawad sir
The amuk tamuk channel is one of the best podcast channels i have ever seen...the way guest experts share their knowledge and experience with people is amazing....good topics..
Restaurant business madhil realities, tyatle kashta, practicalities ..........coming from industry experts .........
Chan ghetla ahe 😊
Wow great information
खूप छान माहिती मिळाली
रेस्टॉरंट वरती तुम्ही हा एपिसोड बनविला आहे आहे
तसा हॉटेल इंडस्ट्री ची माहिती देणारा एपिसोड तयार करावा ही विनंती
बनवा
Excellent conversation 👌👌
Very Nice and very informative....
Thanks for sharing all this..
Very nice concept and very informative podcast.
कौतुक तुझं शार्दुल. सौऊर्जा या विषयावर मदत करता येईल.
खूप छान episode...waiting for Part 2..
आज संध्याकाळी
Legal इंडस्ट्री मधील दिग्गज व्यक्तींचे podcast ऐकायला आवडेल
Perfect very nice
Nice podcast yes in the beginning menu should be limited & kwality should be best .One more thing is very important that owner should know details of every item that is prepared in his kitchen.
Best episode so far
खूप खूप धन्यवाद. तुमच्या मित्रांसोबत पण नक्की शेअर करा.
both guys have good knowledge
Episode khuppch insightful hota
Ajun ya vishayabaddal aikayla avdel.
2nd part nakki bagha
Really an eye opener podcast.. eagerly waiting for part 2… 👍👏🏻👏🏻
आज संध्याकाळी रिलीज होईल दुसरा पार्ट
शेट्टी यांचा अनुभव भारी आहे
कार्यक्रम छान . उत्तम संकल्पना . पण निदान मुलाखतकाराची भाषा अधिक सुधारता येईल ना. तुमचे welcome ऐवजी तुमचे स्वागत आहे म्हणणे फार कठीण नाही .
अहो जरा बाहेर या ना त्या मराठी -बिगर मराठी मुद्यातून. विषय काय, तुमचं लक्ष कुठे. त्याने. स्वागत असं जरी म्हटलं असतं तरी तीळ मात्र फरक झाला असता का? एक तर तुम्ही राजकारणात असाल किंवा राजकरण्याचा फसव्या प्रचाराला तुम्ही स्वतःची सदसदविवेक बुद्धी गमावून बसला आहात. एवढाच आहे तर, स्वताच्या मुलांना मराठी शाळेत घाला ना. आहे का हिम्मत? ह्या लोकांचं म्हणजे, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, असं झालंय.
ह्या कॉमेंट वर आता जोरदार प्रतिक्रिया येतील की मी कसा मराठी द्वेशी आहे वा मला कोणी कॉमेंट द्यायला सांगितलं आहे वगैरे वगैरे.
Khup chan
Brilliant Shetty
Excellent Pod cast
Lol u😊
Sundar pod zalay. Erandvane Pune madhle donhi.. ekhada highway la asnara pan hawa hota kiwa weglya शहरातला. Broad idea Ali asti
माहितीपुर्ण छान एपिसोड 👌
मराठीतील पॉडकास्ट आहे फक्त English चं प्रमाण कमी ठेवा.तुमच्यासारखं सर्वांना नाय ना येत.
Thank you for such series
आणखी कुठल्या business बद्दल जाणून घ्यायला आवडेल नक्की कळवा!
खूप छान ❤
❤🙌🏻
फार कटकटी च धंदा आहे हप्ते बजीचा त्रास आहेच
Builder businesses cha pn bagha
Dada २० -२५ cha mulansathi video kara na
फूड डिस्त्रीबुशन मधल्या लोकांना पण बोलवा
What all systems are there you should ask
COVID madhe restaurant business khup bund zhale we never know hurdles in business and it's intensity
❤❤🎉🎉
Plz printing business contain var 1 epsod kara plz
Ajinomoto be like :- Saala mera naam tak nahi liya🤬
7/12 wale baghun ghya ekda video kadachit tumche hotel sudhrel
7:00 ला रेस्टॉरंट चालू करण्यासाठी काय मूलभूत गोष्टी असल्या पाहिजेत ह्या प्रश्नावर दोघांनीही "स्वच्छता" हा मुद्दा नमूद केला नाही, अगदी तोंड देखल सुद्धा, ह्यावरून "स्वच्छतेबाबत ही सगळी रेस्टॉरंट्स किती जागरूक आहेत, हे दिसून येतं.
Health sector business baddal pan banva.. clinic running , dental, homeopathy. Ayurveda etc
नक्कीच
🙏🌹
.... I think.. that.. this hotel business.. let's go. To To Chand Tak.. Nahi.. To Sham .. Tak...... Akhiri .. Matka Hain..😂😂
Timestamp विसरले का?
How to do market research
दुसऱ्या भागात ह्याच उत्तर दिले आहे. आज संध्याकाळी होईल तो रिलीज
Tumhi restorent kas chlwaych he sangtay ki ghbrwtay its highly imposible to run business in 10% profit, mininum 40 % profit ahe, konihi roj ekach resto mdhe jat nahi, ani sarw dish chi test thodya far frkane same aste, masale redy made astat
te shejaracha nusta aikatay .....mhanat asel kashala alo
Fashion industry bddal experts kadun janun ghayla aavdel
नक्की!
20-25% margin काय चेष्टा करता राव 😂
As per my information Income Tax department of you are in restornant business your profit is taken as 40 persent no matter what your accounts show.
How come one person is claiming only 20 persent ???
Not true figure. !!!
दाढीवाला जरा जास्तच फेकतोय 😂
Mehendale should not talk about having a good team , he has one of the worst team at Verandah, highly rude staff , I don't know if you guys read their reviews on Zomato or some other place, Mehendale's Verandah is not the right way to run a restaurant business, you should visit them on a weekend and experience it first hand.
It's because there is a huge demand and waiting. Many customers who occupy table at 8pm , they do not leave even after they have finished the food. They behave as if they are celebrating picnic and don't want to leave the table till 10.15 pm . Then how can hotels serve the waiting customers. Mehendale family is very very decent. I know them for decades. Ranjit's father Sham and uncle Nityanand.
@@udaygaikwad5282 unfortunately we did not have a pleasant experience at their restaurant, nor was anyone from us occupying the table, and there is a way to speak with elderly people , and it is not just me but many of my known had a bad experience at Verandah,
Secondly I don't think talking rudely or arrogantly is going to solve their problem , if that is the way I don't think a restaurant or any service industry be run.
I'm glad that you know them personally so you can request them to be polite with their customers.
Part 1 ani 2 same bolt ahet, kahihi nwin nahi, podcast bnwn pn dhanda zaly, lokana ulu bnwne, fekmfak krne, parking sathi mdat ani punyat kiti fekaw kahi limit
Too much marathi used
?
Correct subtitle, He said YOLO lifestyle, not yellow . This video is like Guytan for MBBS students . 🫡.