@@pundalikjadhav9554 नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .आपण माझे युट्युब चॕनलला सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4000/ आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी येणे व ट्रेनिंग झालेनंतर दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार माणुसकी राखुन जेवणाची तर ज्यादा फि द्यावी लागणार.येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.ट्रेनिंग ची तारीख 25/26/27 ,शनिवार , रविवार ,सोमवार सप्टेंबर 2021 तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर 9860764401 /7588064528 /7588064529 वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .
Sir तुम्ही सर्व गोष्टी वरती वीडियो बनवले परंतु दूध विकायचं कसं ॽ जर रेट कमी असतील तर काय करावं ॽ या बदल अनुभव सांगितला नाही कृपया या वरती विडियो तयार करा कारणं शेतकऱ्याला पिकवता येतं पनं विकता येत नाही.
सर आपल्या कडे पुण्यात कोण डिलर्स आहे का आपल्या 5 पारड्यात पाहिजे होत्या तर मिळतील का आपले बजेट कमी होत थोड कारण 20000पर्यत आणि लहान साईज मधे पारड्या पाहिजे होत्या
दुग्ध व्यवसायातील दमदार नेत्रुत्व माननीय अरविंद सर .सलाम तुमचा कार्याला .
धन्यवाद
वाटल होत की दूध धंदा सोडून द्यावा तेवढ्यात तुमचा व्हिडिओ अपलोड झाला,दुसरं काही नाही ओ तुमच्या व्हिडिओ ने प्रेरणा मिळते❤️👍🙏
नको अस करु नका,करत राहतो मार्गदर्शन
@@YTPatilDairyFarmArvindPatil Ok Thanks dada🙏❤️
पाटील सर निवासी ट्रेनिंग साठी यावे म्हणतो त्यासाठी काय प्रोसेस असेल नक्की कळवा सर
समृध्द भारत ...ही संकल्पना प्रत्यक्षात सर तुमच्या मार्गदर्शनाखाली रोजगार उपलब्ध होत आहे.
साहेब इछा आहे परंतु पैसे नाहि अणी अनुभव सुद्धा नाहि परंतु तूमचे वीडियो बघुन फार समाधानी वातट
धन्यवाद सर. अनुभवाने माणूस हुशार होतो. आणि तो अनुभव तुमच्या व्हिडीओ मधून येतो 🙏🏻👍🏻
हो दादाजी
प्रचंड अनुभवाचा. सागर फक्त अरविंद सर
दुग्ध व्यवसायातील किंगमेकर धान्यवाद
एक नंबर अरविंद सर हया गोठयाच पुढील भागात दाखवा
एक नंबर मार्गदर्शन मि ट्रेनिंग ला जाऊन आलो आपण हि जाऊन या
धन्यवाद
Bhai training fees
Aapan kadhi gela hota ....mala suddha traning ghyayachi aahe ...pls reply
@@pundalikjadhav9554 नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .आपण माझे युट्युब चॕनलला सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4000/ आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी येणे व ट्रेनिंग झालेनंतर दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार माणुसकी राखुन जेवणाची तर ज्यादा फि द्यावी लागणार.येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.ट्रेनिंग ची तारीख 25/26/27 ,शनिवार , रविवार ,सोमवार सप्टेंबर 2021 तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर 9860764401 /7588064528 /7588064529 वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .
खूप छान प्लॅन आहे
नमस्कार सर
अतिशय सहज सोप समजेल अस सुंदर मार्गदर्शन केलय यामुळे नवीन व्यावसायीकाना प्रोच्छान मिळतय.👍👌
Mast aahe patil saheb 🙏
सर राम राम एकदम भारी आहे विडीयो बनवला खुप सुंदर माहिती दिली बद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
Khupach chan mahiti dili. Dhanyavad.
छान🎉
खुपचं छान माहिती दिली सर 🙏.
खूप छान सर
1 नंबर आहे विडिओ
Kami kharchat sundar chhan niyojan
पाटील सर या विडीवोचा दुसरा भाग पाठवा अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर आपण धन्यवाद
Jabardast from osmanabad
Suppr video sar
Khup chan 👍
Nice information sir असेंज प्रोत्साहन देत रहा साहेब तुमच्या हाता शी नाकी success होणार
हो नक्कीच होणार
Khupch changli mahiti dili sir 👍🙏
धन्यवाद
खुप सुंदर विडीयो
छान माहिती सर दिली
खुप छान माहिती दिली आहे आपण
Sir tumhi mahiti khup Chan deta
धन्यवाद सर.
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
छान 👍👍
Khupch chan patil saheb
धन्यवाद
Sir kup chan haiaya
सर ह्या गोठ्यचा अंदाजे खर्च किती आलाय
एक नंबर सर..
खुप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती
Khup chan sir🙏🙏🙏
Khup Chan
खूप छान
खुप छान। सर ❤️🙏🌺
very nice information
सर मस्त
Khup divas zale video vat pahat hoto Good sir
माफि असावी दादा
सर तुमच्या सारख्या गुरूंचे मार्गदर्शन हवे आहे. Piz video जास्तीत जास्त बनवा. मला यायचे aahe ट्रेनिंगला wt vr sms kru sir
Good
Very beautiful.knowlde.
धन्यवाद
छान माहिती दिली आहे सर मुक्त संचार गोठ्या साठी प्रत्येकी म्हेशीला किती जागा असावी ते सांगा
Jay Maharashtra 👌🙏nice video 👌🙏
धन्यवाद
Khup chan mahity sir Ekun kharch kity aala tevade sanga
सर गोटा पूर्ण झाल्यावर व्हिडिओ टाका सर plz
Nice 👌 sir 🙏
पुढचा ह्विडीओ टाका सर मि नवीन सुरुवात करत आहे
Sir pashu khadyavar video banava
गावातील इतर गाई,म्हशी व गोठ्यांचे व्हिडिओ बनवा साहेब..
Gotha badhnyakarita kiti kharch ala pratek sahitya baddal mahiti sanga
मी सुद्धा तुमच्या ghoshti follow karat aasto
Nice sir
सर शेडचे काम पुर्ण झाले वर विडिओ टाका
Mast didi
Hi arvind me jotiram arade
हिाळ्यात कोणती चारा पिके लागवड करावी व्हिडिओ बनवा
Sir दुध व्यवसाय वर कर्ज कसे मिळते आणि काय काय योजना आहेत त्याचा एक व्हिडिओ करा
Nice Sar
Jay mharastra
👌👌👍👍
Very nice video 👌🙏
मी सुद्धा गोठयाला बोरिंग चे पाईप वापरलेले आहेत मजबूत असतात....
Aamhala pan margdrshan pahije 32 shirala gav aahe
Sir tumchya gavatil gothe video madhe cover kra
Sir traning sathi yaycha aahe
Chan 👌🏼 . Cement patra size kiti aahe, tyachi kimmat kiti aahe ?
Super sir
रामराम
Sir तुम्ही सर्व गोष्टी वरती वीडियो बनवले परंतु दूध विकायचं कसं ॽ जर रेट कमी असतील तर काय करावं ॽ या बदल अनुभव सांगितला नाही कृपया या वरती विडियो तयार करा कारणं शेतकऱ्याला पिकवता येतं पनं विकता येत नाही.
Sir sarv janavaranna pashukhasya vibhagni kashi karavi ie. Calf heifer pregnant cow milky cow yavar tumche niyojan plz sanga khadya kase charave suke ki bhijvun
हो नक्कीच करतो मार्गदर्शन
@@YTPatilDairyFarmArvindPatil khup khup dhanyavaad sir
Murgha kayse baneka isake bareme video bnaye
सर दहा गाईना मुक्त गोठा व बांधीव गोठा जागा किती लागेल ?
Junya pipe kuthe miltil
Dada yala kharch kiti ala
Thanks sir
साहेब हैड्रोपोनिक चारा बनवतच नाहीत का आपण?
हायड्रॉपनिक चारा जमेल का ?
त्याचे फायदे तोटे वर माहिती द्या plz
👌👌👌👌
10 cow sathi kiti gunthe shetra pahije gothyche
Sir 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Sir pudachaya shoot kdhi kartaya 1 month jla jla asla ke kam gotacha
Hi sir kaise ho ap good work great beutifull thanks my name is Talat Surve tal khed dist Ratnagiri
👌👌
🙏🙏🙏
धन्यवाद
खूप छान सर, टोटल खर्च किती आलंय ???
Nice information sir, sarvcha video madhi ,ek changli perana milte ,khup shiknya sarkhe ahe sarvcha video madhi, thanks sir,
Murghas kayse bana neka
👌
👍👍
👍👍👍
धन्यवाद
सर आपल्या कडे पुण्यात कोण डिलर्स आहे का आपल्या 5 पारड्यात पाहिजे होत्या तर मिळतील का आपले बजेट कमी होत थोड कारण 20000पर्यत आणि लहान साईज मधे पारड्या पाहिजे होत्या
खर्च किती आला या गोठ्यास
❤️🙏👍
Sir lahan calvadhinna Vasranna tumche niyojan kase ahe te sanga mhashichya v gayichya
हो नक्कीच व्हिडीओ टाकतो
Kharch kiti aala saheb saga na