दुग्ध व्यवसाय झाला, कुटुंबाचा मुख्य आधार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 131

  • @savitamogal6212
    @savitamogal6212 3 года назад +47

    सर तूमचि शेतकर्या विषयाची तळमळ खरच खूप छान आहेत जो प्रेरना मिळते ति शब्दात नाहि सांगता येत असेच काम करत रहा धन्य ति माउली जिने तूम्हाला घडवल

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад +2

      धन्यवाद

    • @vikasughade4151
      @vikasughade4151 3 года назад

      @@YTPatilDairyFarmArvindPatil सर मायांगाच्या प्रॉब्लेम वर व्हिडिओ बनवा 🙏

    • @omkargarud9930
      @omkargarud9930 3 года назад

      @@YTPatilDairyFarmArvindPatil सर तुम्ही कोणती गाईना गोळी पेंड वापरता...सुग्रास काय देता त्याची विडिओ बनवा ना

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 года назад +1

    सर.. तुम्ही खूप महत्त्वाचे विचार मांडले आहेत..
    दुग्ध व्यवसाय जेवढा पश्चिम महाराष्ट्रात विकसित झालाय त्याच प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भात विकसित होणे आवश्यक आहे... कारण नापिकी मुळे , अनियमित पाऊस पाण्यामुळे तिथला शेतकरी हवालदिल व वैफल्यग्रस्त झालाय...
    त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय विकसित होणे आवश्यक आहे.. हा व्यवसाय वर्षाचे बाराही महिने करता येऊ शकतो..
    शासनाने या विषयावर पुढाकार घेणे अपेक्षित आहे.. कारण निव्वळ बेभरवशाच्या शेतीवर आता विसंबून चालणार नाही..

  • @ussharrajage8938
    @ussharrajage8938 3 года назад +3

    धन्यवाद! सर तुम्ही खरंच समाजप्रबोधनाचे काम करतात.
    तुमचा अनुभव आम्हांला लाखमोलाचा वाटतो. 🙏

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад

      धन्यवाद

    • @ArunPatil-yp5ck
      @ArunPatil-yp5ck 3 месяца назад

      सर गोकुळ दूध संघ सांगली जिल्ह्यात दूध संस्था काडून देईल काय

  • @sanjaylakade2425
    @sanjaylakade2425 3 года назад

    खरच सर आपण योग्य ते मार्गदर्शन करता आमच्या सारख्या तरुणांना खूप प्रोत्साहन मिळते

  • @umeshkumarwadge8042
    @umeshkumarwadge8042 3 года назад

    खुप सुंदर माहिती मिळत आहे
    दुग्ध क्रांतीचा उपयुक्त माहिती चा अथांग सागर
    ☑️👌👌👌👌👌

  • @manojingale8339
    @manojingale8339 3 года назад

    खुपच छान सर

  • @akshayraut9022
    @akshayraut9022 3 года назад +2

    सर तुम्ही दूध व्यावसायिकांचा ज्या पद्धतीने प्रबोधन करतात ते खरंच खूप चांगलं आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन,आमच्याकडे अडीच एकर शेती आहे तर त्याच्यामध्ये किती जनावरांच्या संख्येचा दुग्ध व्यवसाय करता येऊ शकतो.

  • @babanravshebmalobemalobe7322
    @babanravshebmalobemalobe7322 3 года назад

    खुप सुंदर मार्गदर्शन

  • @anilwaksare4238
    @anilwaksare4238 3 года назад +1

    Khup Chan

  • @pandurangsalunkhe4143
    @pandurangsalunkhe4143 3 года назад +1

    Tumi khup chan kam karta

  • @sachinramdham2260
    @sachinramdham2260 3 года назад +1

    धन्यवाद सर खुप छान माहीत देता तुम्ही.... व्हिडिओ मार्फत 🙏🙏🙏

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 3 года назад

    एक नंबर च काम करत आहे साहेब तुम्ही.....

  • @manishawaykar8628
    @manishawaykar8628 3 года назад +10

    Proud of you patil most inspired💪💪

  • @jalindardukare6750
    @jalindardukare6750 3 года назад

    छान सर

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 3 года назад

    Nice information 👌 👌👌👌

  • @udaypatil8133
    @udaypatil8133 3 года назад

    जबरदस्त

  • @kabirchavan6237
    @kabirchavan6237 3 года назад +11

    सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणीच मांडत नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक दूध संघ दुधाचा टँकर भरत असताना त्यामध्ये एका बाजूने पाण्याचा पाईप सोडला जातो. एका टँकरमध्ये जवळ जवळ तीस टक्के पाणी यावर कोणीच काहीच बोलत नाही, हे दुर्दैव आहे. ते 30 टक्के पाणी भेसळ बंद झाली तर शंभर टक्के शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजार भाव मिळेल, कारण 100% मध्ये 30% भेसळ करून दूध पुरवलं जातं ही भेसळ बंद झाली तर 30 टक्के दुधाचा तुटवडा तुटवडा जाणवेल आणि सहाजिकच दुधाला जास्तीत जास्त बाजार भाव भेटतील. सर्व दूध संघातल्या चोऱ्या बंद करायला पाहिजे.

  • @sushiljadhav2457
    @sushiljadhav2457 3 года назад

    Grate sr

  • @ganeshdhulshette9963
    @ganeshdhulshette9963 3 года назад

    Proud of you sir

  • @pandurangsalunkhe4143
    @pandurangsalunkhe4143 3 года назад

    Mast sir 👍

  • @dattasabale8323
    @dattasabale8323 3 года назад

    nice 👍

  • @krishnaghuge7671
    @krishnaghuge7671 3 года назад +2

    🙏🙏🙏

  • @thaksenpatil1487
    @thaksenpatil1487 3 года назад

    Mast sir

  • @vipingaikwad9149
    @vipingaikwad9149 3 года назад

    🙏👍

  • @pravinsakte6563
    @pravinsakte6563 3 года назад +1

    Tumhi call uchlat nahi, amhi nashik varun kase yenar, amhala traning sathi yayche hote....??

  • @vinodshinde5083
    @vinodshinde5083 3 года назад

    Mini mhaise changli ka murha

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 3 года назад +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @sumitnimkar7387
    @sumitnimkar7387 2 года назад +1

    Sir mi Wardha district madhe rhato...mala pn dairy farming karychi ahe...tr mala tumchya kadun traning ghaychi ahe...tr tyachi info dya plzz....

  • @shankarsirsath1583
    @shankarsirsath1583 3 года назад

    पाटील साहेब आपल्या पुढील मार्गदर्शन व्हिडिओ ची वाट पाहत आहोत

  • @ganeshraut5252
    @ganeshraut5252 3 года назад +1

    गोकूळ बरोबर काम करत येईल का

  • @upeshwargophane810
    @upeshwargophane810 3 года назад

    👌👌👌

  • @maheshpatil9688
    @maheshpatil9688 3 года назад

    आम्हाला पण dairy farming मध्ये 20 वर्ष पूर्ण झाली सर..पण तुमचे videos बघून खूप काही नवीन शिकायला भेटलं..पण आता कामगार हा मोठा प्रश्न झालाय..म्हणून त्या वर मार्गदर्शन करा सर🙏🏻

    • @vinodshinde1503
      @vinodshinde1503 3 года назад

      Mahesh patil Bihar che lebar bagha na

    • @maheshpatil9688
      @maheshpatil9688 3 года назад

      @@vinodshinde1503 Ha bhau..pn tyanna monthly payment kiti paryant dyaych

  • @vicky9165
    @vicky9165 3 года назад

    👍👍👌👌🤭❤️❤️❤️❤️

  • @beyondthelines6071
    @beyondthelines6071 3 года назад

    Sir aapan Kary shaala rabvta Ka mala niyojn kase karave he shikayche aahe🙏🙏 please reply kara

  • @kuldipsanap2075
    @kuldipsanap2075 3 года назад

    15/16 liter chi 1 mehis kharch vaja jata kiti rupay nafa dete sanga

  • @pandharigadhe4039
    @pandharigadhe4039 3 года назад

    सर तुमचे मनस्वी धन्यवाद आम्हाला बिनामुल्य प्रबोधन करता
    सर गाय पालन मध्ये
    सरकार यावर काही मदत करते का
    या बदल काही माहिती दर्या सर

  • @suyashshelar6548
    @suyashshelar6548 3 года назад

    👍👍👍👍

  • @bhushanvalvi1861
    @bhushanvalvi1861 3 года назад

    सर mastitis Treatment कशी करावी

  • @sarthakghongade7519
    @sarthakghongade7519 3 года назад

    सर खूप छान माहिती आहे गोकुळ फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित आहे का

  • @shankarsirsath1583
    @shankarsirsath1583 3 года назад

    सर मी मका लावन करणार आहे तर कोणते बियाणी निवडावी व व मका वर येणारे कीटक यांच्या साठी कोणते औषध फवारावे व त्याच्यासाठी कोणते खत नियोजन करावे यावर आपण लवकर एक व्हिडिओ पाठवावा ही आमची विनंती धन्यवाद पाटील साहेब

  • @colinpereira3740
    @colinpereira3740 3 года назад

    More pkint video dhavva

  • @jagdishasane2941
    @jagdishasane2941 3 года назад

    👌🏻👌🏻👌🏻

  • @shankarsirsath1583
    @shankarsirsath1583 3 года назад

    सर आपल्यापुढील वीडियो ची वाट पाहत आहोत लवकर टाका ही आमची वीनंती

  • @samruddhibharane1237
    @samruddhibharane1237 3 года назад +1

    आसच मार्गदर्शन आसुदात सर .

  • @manishawaykar8628
    @manishawaykar8628 3 года назад +2

    Sir tumhi live ya khup prashn vicharayche ahe

  • @yashsurange4961
    @yashsurange4961 3 года назад +1

    सर तुमचा गोठा किती क्षेत्रात आहे.........‌
    सर please रिप्लाय द्या .......

  • @express778
    @express778 3 года назад

    सर म्हैस मिल्किंग मशिन विषयी मार्गदर्शन करा ही विनंती

  • @sanketzore4088
    @sanketzore4088 3 года назад

    सर गाईना खुराक काय-काय देता ?

  • @harishjadhav9381
    @harishjadhav9381 3 года назад +2

    Sir pl give me the training schedule at y t patil training centre

  • @anikethande6372
    @anikethande6372 3 года назад

    Sir tumhi kontya company ch semen use karta hf sathi

  • @bhairvnathdiaryfarm9159
    @bhairvnathdiaryfarm9159 2 года назад

    Sir mala 7-8 जनावरें घ्यायच्या आहेत मग कालवाडी घ्याव्यात की गाभण गायी

  • @krishnaghuge7671
    @krishnaghuge7671 3 года назад +2

    Sir haryana गाई म्हशी विक्री व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏

  • @kisantambe4121
    @kisantambe4121 3 года назад

    सर हिरव्या चाऱ्याची सोय नसेल तर दुध व्यवसाय करु शकतो काय

  • @aniruddhabansod2029
    @aniruddhabansod2029 3 года назад +10

    सर... माझ्या कडे पुणे शहरात स्वतःची चार गुंठे जागा आहे...दूध उत्पादन करण्यासाठी म्हणून लागणारा चारा मला विकत घेऊनच व्यवसाय करावा लागणार आहे... मी काय केले पाहिजे ?

  • @prashantmane5728
    @prashantmane5728 3 года назад

    Dairy kashi chalu karaychi te Sanga.... Important te ahe Konashi contact karaych te

  • @रवींद्रमाळीकोल्हापूर

    साहेब वासरु रेडीच होन्यासाठी जे सीमेस आहे त्या वीषई वीडीओ बनवा या वीशई मी तुम्हाला कॉल ही केला होता

  • @sushantjadhav6955
    @sushantjadhav6955 3 года назад

    Sir khup changli mahiti dilat pn kamgar vyvsthapan babt thodi mahiti dya

  • @swagatdandade8285
    @swagatdandade8285 3 года назад

    Saheb ata milk la bhav bhetat nai kiwa ya lockdown mdhe ha business profitable vatat tevdha nai yavr tumhala kai vatate

  • @sangramgaikawad3162
    @sangramgaikawad3162 3 года назад

    मुक्त गोठा बद्दल माहिती सविस्तर सांगा हि विनंती

  • @atulmandhare8873
    @atulmandhare8873 3 года назад

    Sir trening chalu ahe ka

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 3 года назад

    Patil Sir Apn Muraghassbadal kadhich bolat nahit

  • @lahanepatil-x1z
    @lahanepatil-x1z 3 года назад +5

    Sir तुम्ही दूध विक्री बदल अनुभव सांगा. रेट कमी असल्यास काय करावं. आणि भविष्यात जर दूध उत्पादन जास्त झालं तर आज जशी मिरची आणि टमाटर ची परिस्थिति आहे मिरची 8 रु कि. टमाटर 50 रु केरट तशी परीस्थिती दूधावरती येईल का ॽ कारण शेतकरी कोणत्याही गोष्टी ची अती करतो. sir कृपया मला निगेटिव किंवा नकारात्मक समजू नका मला जो प्रश्न पडला तो मी विचारन्याचा प्रयन केला.

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад +2

      दादा मी यावर सुद्धा व्हिडीओ बनवत आहे

    • @lahanepatil-x1z
      @lahanepatil-x1z 3 года назад

      धन्यवाद sir धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕

    • @nadgaichaaavadshetichi5444
      @nadgaichaaavadshetichi5444 3 года назад +1

      दूध नाशिवंत पदार्थ आहे मातीमोल भाव कधीच होणार नाही दूध धंदा कितीही लोकांना करुघा पण गाई देशात ऐकदंम वाढणार नाही कारण शेती बिजवाई कंपनीकडे स्टॉक आहे गाई कुठच स्टॉक नाही निमिंट मंधे आहे .माझा राग कुणी धरू नका. पुन्हा सगतो दूध हे नाशिवंत पदार्थ आहे हे राजच पर्तेक घरात लागते..धन्यवाद

    • @lahanepatil-x1z
      @lahanepatil-x1z 3 года назад

      @@nadgaichaaavadshetichi5444 sir आपल्या कडे किती गाई आहे

  • @udaypatil8133
    @udaypatil8133 3 года назад +5

    पूर्ण चारा विकत घेउन दुग्धव्यवसाय परवडतो काय सर

  • @कृषीराज-ग5घ
    @कृषीराज-ग5घ 3 года назад

    आमच्याकडे 4 फैट ला 21 रु रेट आहे

  • @prashantmulik4896
    @prashantmulik4896 3 года назад

    Sir barli khadya var video kara

  • @angadpawar7684
    @angadpawar7684 3 года назад

    सर खूप छान माहिती दिली 🙏 सर गाय व म्हैस यांचा एकत्र मुक्त संचार गोठा केला तर चालतो का?

  • @express778
    @express778 3 года назад

    सर तुम्ही म्हैशीचे दुध मशिन ने काढता का कामगारांच्या सहाय्याने. म्हैशीसाठी मशिनचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन करा. तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप तळमळीने बोलता.

  • @nikhillife9402
    @nikhillife9402 3 года назад +1

    5 buffalo & cow farm making

  • @charanmadhle5565
    @charanmadhle5565 3 года назад +1

    नमस्ते सर
    सर नविन तरुणांना दुधाचा व्यावसाय करण्यासाठी गोकुळ काही मदत करू शकते का तसेच गोकुळ जनावरे खरेदी करण्यासाठी तरुणांना ना मदत देते का व गोकुळ च्या जनावरे खरेदी करण्या संबंधी कोनत्या योजना राबवल्या जातात आणी जनावरांच्या विमा विषयी गोकुळ चे काय धोरन आहे

    • @sangrampatil6096
      @sangrampatil6096 3 года назад

      Ho

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад +1

      दादा विमा हा नविन ऊत्पादकाला ऊतरावा लागतो.तुम्ही विमा कंपनीच्या प्रतिनिधी ना भेटा.

  • @rajeshvhanamane5504
    @rajeshvhanamane5504 3 года назад

    Sir Solapur jlihyat Gokul sangh vhayla pahije

  • @vaibhavpawar5933
    @vaibhavpawar5933 2 года назад

    तुम्ही जास्त प्रमाणात म्हशी आणि कमी प्रमाणात गायी असे का आहे तुम्हाला गायी आवडतात की म्हशी असे का

  • @akashhaljale6278
    @akashhaljale6278 3 года назад

    सर गाय परवडते की म्हैस plz सांगा

  • @vijaydalavi6969
    @vijaydalavi6969 3 года назад

    सर आपल ट्रेनिंग सेंटर सुरू आहे का, असेल तर तारीख सांगा

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад

      नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .आपण माझे युट्युब चॕनलला सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4000/ आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी येणे व ट्रेनिंग झालेनंतर दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार माणुसकी राखुन जेवणाची तर ज्यादा फि द्यावी लागणार.येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.ट्रेनिंग ची तारीख 30/31/1 आॕक्टोबर नोव्हेंबर शनिवार/ रविवार/ सोमवार2021 तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर 9860764401 /7588064528 /7588064529 वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .

  • @abhishekchanne9496
    @abhishekchanne9496 3 года назад +1

    सर दुधात ला फॅट वाढवण्यासाठी काय करावे कुरुप या मारर्गदरश न करा

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад

      शुष्क पदार्थाचे मटेरियल वाढवले पाहिजे

    • @abhishekchanne9496
      @abhishekchanne9496 3 года назад

      शुष्क पदार्थ कोणते आहेत सर कुरुप या सागा

    • @bhagwanbhagas8503
      @bhagwanbhagas8503 3 года назад

      कडबा कुट्टी

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 3 года назад

    सर शेतकऱ्यांना कुठे आधार देण्याची गरज आहे.. मुरबाड

  • @Rushi7575
    @Rushi7575 3 года назад

    आनुदाना विषय माहिती द्या

  • @mahadevnavale632
    @mahadevnavale632 3 года назад

    दादा मला ४ कालवडी पायजे मिळेल काय तुमचयाकडे

  • @sanjaylakade2425
    @sanjaylakade2425 3 года назад

    सर माझी खूप ईच्छा आहे तुम्हाला भेटायची दोन तीन वेळा फोन केला होता दोनदा उचलला नाही तुम्ही एकदा आवाज आला नाही

  • @shahajipatil3073
    @shahajipatil3073 3 года назад

    आपल्या गोट्याला भेट घ्यायची आहे वेळ द्याल का

  • @sl.gameing2992
    @sl.gameing2992 Год назад

    सर मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे

  • @vikasughade4151
    @vikasughade4151 3 года назад

    सर तुमच्याकडे मायांगाचा प्रॉब्लेम असलेल्या म्हशी आहेत का? त्यावर एक व्हिडिओ बनवा .

  • @vijaypardeshi3343
    @vijaypardeshi3343 3 года назад

    नमस्ते सर तुमचा नंबर मिळेल का? आणि प्रशिक्षण चालू आहे का??

  • @govindbenake9306
    @govindbenake9306 3 года назад

    सर तुम्ही गायी पंजाब वरून आणता काय

  • @ramshingadevlogs5131
    @ramshingadevlogs5131 3 года назад

    Sir Aamhala 25 rupay rate aahe

  • @manishawaykar8628
    @manishawaykar8628 3 года назад +1

    Anudan milat nahi sir

  • @pramodpawale1457
    @pramodpawale1457 3 года назад

    सर माझि मैसिचे आग गरम का होत आहे आग गरम होन काना कडुन ऊशनत भायर येते तिन महिने झाले .पधरा पधरा. दिवसाला माझावर येते माझावर रात नाही.12.लिटर रोजचे दुध आहे....तिन वेताला काही आडचन नवती.21 दिवसात माझावर येत होति आता काय करावे लेगेल..

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад +1

      मिनरल मिक्श्च्रर 100 ग्रॅम दिवसा वापरणे.व गर्भ पिशविचे ईन्फेक्शन आहे डाॕक्टरांच्या सल्याने करुन घ्या ऊपचार

  • @omkarbhalero7078
    @omkarbhalero7078 2 года назад

    एचएफ कारो डीजे संगोपन केलेत चालेनका

  • @mayurvibhute3231
    @mayurvibhute3231 3 года назад

    सर आपण कोणत्या कंपनीची feed देताय 🙏👍

  • @vaibhavpawar5933
    @vaibhavpawar5933 2 года назад

    तुम्हाला गायी आवडतात की म्हशी

  • @manishawaykar8628
    @manishawaykar8628 3 года назад +1

    I am from pune
    1 rupya pan karj milat nahi sair

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад

      अशी माणसच खुप अभ्यासात पुढे असतात.मी करतो मार्गदर्शन काळजी नका करु.

  • @suyashshelar6548
    @suyashshelar6548 3 года назад +2

    Sir tumhi dar weak la video takat jawa na

  • @anilgulave4736
    @anilgulave4736 3 года назад

    सर तुमच मार्गदर्शक खुप चागल आहे माहीती ही खुप चागली आहे सर मला अँडवाॅटा कंपनीचा मेगा स्विट शुगर फास्ट यांच बियाण कोठे मिळेल मी तुम्हाला फोन ही केलाता पण तुम्ही उचला नाही

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад +1

      दादा मनपुर्वक माफि मागतो रोज 200/300 फोन ऊचलायचे शक्य नाही.पण ऊत्तर देण्यासाठी प्रयत्न करतो.

    • @anilgulave4736
      @anilgulave4736 3 года назад

      @@YTPatilDairyFarmArvindPatilसर बियाणे कोठे मिळतील मला

  • @satyjeetkupates2800
    @satyjeetkupates2800 2 года назад

    सर तुमचा मोबाईल नंबर मिळु शकतो का

  • @jalindardukare6750
    @jalindardukare6750 3 года назад

    छान सर

  • @pandurangsalunkhe4143
    @pandurangsalunkhe4143 3 года назад

    Tumi khup chan kam karta