दुग्ध व्यवसायाची गुरुकिल्ली. (यशोगाथा भाग-1)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 104

  • @shekharmanisha8048
    @shekharmanisha8048 3 года назад +6

    Khup talmanine saglyana samjel asa spasht sangtat sir ..khup chhan

  • @shubhamkurme6432
    @shubhamkurme6432 3 года назад +96

    कीर्तनात इंदुरीकर ,आणि दुग्ध व्यवसायात अरविंद पाटील यांना जोडचं नाही...🙏🐃🐄

  • @shambhurajbacche
    @shambhurajbacche 3 года назад +44

    अरविंद पाटिल साहेब म्हंणजे एक चालते बोलते विद्यापीठ आहेत☺🙏

  • @mayurbodke1593
    @mayurbodke1593 3 года назад +10

    1 no sir ... Mi तुमचे सगळे व्हिडीओ बागितले .. खूप नॉलेज मिळाले

  • @vikaschavan4018
    @vikaschavan4018 3 года назад +1

    सर खुप छान माहिती सांगितली मि मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो

  • @vishaltemgire1883
    @vishaltemgire1883 3 года назад +1

    खुप छान माहीती दिलीत सर धन्यवाद

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 3 года назад +4

    जय शिवराय दादा🙏🙏
    खुपचं छान भाषण केले..
    विशेष अनुभव मांडले.. खूप आभार तुमचे...आम्हाला खूप आपले मनोगत माहिती आवडली .👍👌👌👌

  • @amarpatil7660
    @amarpatil7660 3 года назад +6

    1 number..👌👌

  • @roshangondchar1917
    @roshangondchar1917 2 года назад +1

    खूपच छान विश्लेषण केलं

  • @Sunil-iz9tb
    @Sunil-iz9tb Год назад

    तुम्ही माहिती खूपच भारी सांगता.

  • @sanjayborkar3114
    @sanjayborkar3114 3 года назад

    पहिल्यांदाच अशी माहिती मिळाली

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 3 года назад +2

    छानच पाटील सर

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 года назад +3

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @AGPTDherePS
    @AGPTDherePS 3 года назад +1

    १ नंबर व्यवस्थापन

  • @honshettehanmant7707
    @honshettehanmant7707 3 года назад +3

    no. 1 sir

  • @bharatwargane7649
    @bharatwargane7649 3 года назад +14

    साहेब तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघतो आम्ही

  • @vitthalbhau865
    @vitthalbhau865 3 года назад +1

    1 no saheb 👌👌

  • @sachinramdham2260
    @sachinramdham2260 3 года назад +3

    Super Vedio 🙏🙏🙏

  • @kishorpawale3334
    @kishorpawale3334 2 года назад

    खूप छान मार्गदर्शन👌👌🙏

  • @Mayur_vlogs45
    @Mayur_vlogs45 2 года назад

    , खुप छान ,✌️🙏🏻

  • @hanumanakat4863
    @hanumanakat4863 3 года назад +7

    Nice 👌👌

  • @suryakantbhalbhale2859
    @suryakantbhalbhale2859 Год назад

    यशोगाथा ऐकुन मस्तच वाटले साहेब तुम्ही सागत असताना डोळयात पाणी आले Thank you saheb

  • @nitinchavan6035
    @nitinchavan6035 Год назад

    छान साहेब

  • @udayjalimsar9829
    @udayjalimsar9829 2 года назад

    खूप छान दादा 👌👌👍👍👍

  • @SachinPatil-zc8hj
    @SachinPatil-zc8hj 3 года назад +3

    खुप छान माहिती दिलीत🙏🙏

  • @vaibhavjadhav6049
    @vaibhavjadhav6049 3 года назад +1

    Kadak.... ✌✌

  • @darshanmangave7497
    @darshanmangave7497 3 года назад +5

    👌👌

  • @sanjayborkar3114
    @sanjayborkar3114 3 года назад +1

    धन्यवाद.sir

  • @ganeshdhulshette9963
    @ganeshdhulshette9963 3 года назад +5

    Good sir

  • @annasahebunhale525
    @annasahebunhale525 3 года назад +5

    Nice

  • @sujeetlawande5836
    @sujeetlawande5836 3 года назад +4

    Nice sir

  • @sanjayborkar3114
    @sanjayborkar3114 3 года назад

    खूप सुंदर

  • @dnyandevlonkar426
    @dnyandevlonkar426 3 года назад +3

    🙏🙏🙏 दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @sushiljadhav2457
    @sushiljadhav2457 3 года назад +3

    Nice sr

  • @DhirajLagade
    @DhirajLagade 11 месяцев назад

    Sir milk charger he Kay aahe je mineral mixture peksha bhari manl jat aahe plz reply

  • @sureshingale8346
    @sureshingale8346 Год назад

    Sr aaplyala kontay kontay carya pasun murghss banvta yto

  • @express778
    @express778 3 года назад +24

    प्रशिक्षण ची बॅच किती तारखेला चालू होणार आहे

  • @rampatil7825
    @rampatil7825 3 года назад +3

    🙏🙏

  • @amoldeshmukh6046
    @amoldeshmukh6046 2 года назад

    Sir you are great, you have god gift do less show more. Pl give explation about expense. 10 Acre land how I provide.

  • @santoshdoke7653
    @santoshdoke7653 3 года назад +6

    Ram ram patil sir

  • @shankardeokar2432
    @shankardeokar2432 Год назад

    Sir tumhi kadhi vichar kela ka ki apan dudhasathi gayincha mhasicha vapar karto je dudh gayi swatachya vasarasathi detat te apan vikun paise karto lahan vasaranchya todatun dudh kadhun vikto ky karnar ahot apan yevdhe paise ghenun kuthe janar ahot yacha vichar kara

    • @shankardeokar2432
      @shankardeokar2432 Год назад

      Business karava ,pn paisasathi mansana thod naitiktech vichar karava paise miltat mhanun kontahi business karu naye he pap karun apan kuthe janar ahot

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Год назад

      अर सोन्या प्रत्येक व्यक्तीला गायी म्हशी पाळल्या पाहिजेत

  • @krishnaghuge7671
    @krishnaghuge7671 3 года назад +6

    ❤️🙏👍

  • @SPORTSWORDSLIVE
    @SPORTSWORDSLIVE 3 месяца назад

    Sir barli baddal video kara

  • @shivajipopale4832
    @shivajipopale4832 3 года назад +20

    दुध भावासाठी आवाज ऊठवा सर नुसत दुध नका काढू

  • @संगीतकलाप्रेमी-घ9त

    आवडलं सर

  • @शेतकरी-भ9ध
    @शेतकरी-भ9ध Год назад

    म्हैस व्यायली 6दिवस झाले चारा खात नाही, दुध 4वरून 2.500वर कमी झाले आहे काय करावे

  • @pramodpawale1457
    @pramodpawale1457 3 года назад +3

    साहेब आशिच साथ राहुदेत

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 3 года назад +4

    Arvind sir Apn मुरघास बदल बोलत नाहीत

  • @mayurmate9573
    @mayurmate9573 Год назад

    सर गोकुळ संघाला आमाला दुध टाकायच

  • @sourabhbabar8943
    @sourabhbabar8943 3 года назад +2

    😘😘😘

  • @subodhyeolepatil9282
    @subodhyeolepatil9282 3 года назад +7

    दुधाच्या भावा बद्दल बोला दादा..बाकी सर्व छान आहे

  • @sagarshinde94
    @sagarshinde94 Год назад

    पशुखाद्य कोणतं वापरता

  • @surajshirsatcreation3453
    @surajshirsatcreation3453 2 года назад

    दूध डेअरी मध्ये जॉब मिळतात काय
    माझा डेअरी चा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला आहे.

  • @ajaydongare2177
    @ajaydongare2177 3 года назад +1

    Comment jar pahili asel mazhi sir tr mala sanga gayicha gotha kelela yogy ka mhaisincha kalu shakel ka sir please

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад

      नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .आपण माझे युट्युब चॕनलला सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4000/ आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी येणे व ट्रेनिंग झालेनंतर दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार माणुसकी राखुन जेवणाची तर ज्यादा फि द्यावी लागणार.येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.ट्रेनिंग ची तारीख 13/14/15 नोव्हेंबर शनिवार/ रविवार/ सोमवार2021 तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर 9860764401 /7588064528 /7588064529 वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .

    • @sanjivkumarsawant5144
      @sanjivkumarsawant5144 3 года назад

      Contact no Sir

  • @madhus28
    @madhus28 3 года назад +1

    Tumch gav konte ahy sir

  • @savitamogal6212
    @savitamogal6212 3 года назад

    🙏

  • @nitinpatil3184
    @nitinpatil3184 Год назад

    Sir tumchya dairy club che site Varun me kahi course che book order kelet one month zalet ajun pn reply nahiye Ani order pn milali nahi me all ready payment kelet tumche please reply me.

  • @jubershaikh4244
    @jubershaikh4244 3 года назад +1

    Nice sir tumcha trening center kadhi chalu honar aahe

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад +3

      नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .आपण माझे युट्युब चॕनलला सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4000/ आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी येणे व ट्रेनिंग झालेनंतर दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार माणुसकी राखुन जेवणाची तर ज्यादा फि द्यावी लागणार.येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.ट्रेनिंग ची तारीख 13/14/15 नोव्हेंबर शनिवार/ रविवार/ सोमवार2021 तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर 9860764401 /7588064528 /7588064529 वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .

  • @ravikantpawar5121
    @ravikantpawar5121 2 года назад

    सर महेश किती दिवस विण्याकरता घेते

  • @sudhirpawar4473
    @sudhirpawar4473 3 года назад

    सातारी दूध पॉवरफुल आहे.

  • @vivekbabre4325
    @vivekbabre4325 3 года назад

    सर कीटोसीस वर घरगुती उपाय सांगावे

  • @vaibhavpawar728
    @vaibhavpawar728 3 года назад

    सर डीवोरमिंग 1 महिना नंतर लगेच केली तर चालेल का

  • @jotirammaske1601
    @jotirammaske1601 3 года назад

    25 rs liter madhe kasa fayda hoto te sanga mazyamate dudhacha vyavsai parvadat nahi

    • @d.m.movies9323
      @d.m.movies9323 2 года назад

      Dada te kharch vaja krun Sagat ahet nival profit

  • @nileshborkar8863
    @nileshborkar8863 2 года назад

    Hf cow pasun surwst karo ka

  • @balmali3969
    @balmali3969 2 года назад +1

    गाई परवडतात का म्हैसी

  • @prashant7621
    @prashant7621 3 года назад

    सर माझी स्वतः ची जमीन नाही विकत चारा घेऊन दुग्धव्यवसाय परवडेल का?

  • @sourabhmali1886
    @sourabhmali1886 Год назад

    Rendal मधील आहे हा व्हिडिओ

  • @ganeshmarkad5882
    @ganeshmarkad5882 2 года назад

    सर तुमचा मोबाईल नंबर दया

  • @DadaDada-js4nk
    @DadaDada-js4nk 3 года назад

    Breed mahnje Kay

  • @pramod-mf5bb
    @pramod-mf5bb 2 года назад

    Sir aapala number bhetel ka

  • @vishalkurhe2123
    @vishalkurhe2123 3 года назад

    नशिक ला सिन्नर ला या तुम्ही सर

  • @anisshaikh649
    @anisshaikh649 3 года назад

    Sir Aapla phone no milel ka plz

  • @vasantgawade6717
    @vasantgawade6717 3 года назад

    आपला नं. द्या

  • @pranavpatil7582
    @pranavpatil7582 3 года назад

    सर माझी गाय पाणीच पेत नाही

  • @sushantburungale2154
    @sushantburungale2154 3 года назад +1

    सर तीन दिवसाचे प्रशिक्षण कधी सुरू होणार आहे

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  3 года назад +2

      नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .आपण माझे युट्युब चॕनलला सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4000/ आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी येणे व ट्रेनिंग झालेनंतर दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार माणुसकी राखुन जेवणाची तर ज्यादा फि द्यावी लागणार.येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.ट्रेनिंग ची तारीख 13/14/15 नोव्हेंबर शनिवार/ रविवार/ सोमवार2021 तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर 9860764401 /7588064528 /7588064529 वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .

    • @satishpalav1333
      @satishpalav1333 3 года назад +2

      अरविंद पाटील सर आपले विचार ऐकले खुप च छान माहिती दिली धन्यवाद आपणास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @amolsalunkhe5261
    @amolsalunkhe5261 3 года назад

    Banvabanvi

  • @sainathshelar1694
    @sainathshelar1694 3 года назад

    देशी गाई का नको

  • @vasantnigavekar1833
    @vasantnigavekar1833 3 года назад

    Vasant Nigavekar Nagdevwadi

  • @amolsalunkhe5261
    @amolsalunkhe5261 3 года назад

    Bakwas. Ashe.

  • @altafmakandar5500
    @altafmakandar5500 3 года назад +4

    छान माहिती दिलात साहेब

  • @dhirajpatil4217
    @dhirajpatil4217 3 года назад +5

    Nice

  • @jitendratalekar6565
    @jitendratalekar6565 Год назад

    Nice sir

  • @sambhajiganageganage1244
    @sambhajiganageganage1244 3 года назад

    👌👌👌

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 3 года назад +3

    🙏🙏🙏

  • @rajukhillare5911
    @rajukhillare5911 3 года назад +4

    खूप छान माहिती दिली सर

  • @chaitanyparase9190
    @chaitanyparase9190 3 года назад

    Nice

    • @sureshmore5922
      @sureshmore5922 2 года назад

      हत्तिगवत काय आहे असं आहे