ताई तूम्ही माहिती सांगताना खूप उत्सुक दिसता. अणि ते काम तुमच्या स्वता:च्या आवडीचे असेल विषयच नाहीं.माहिती देताना कळले हे नक्की आजच्या काळात महिला कोणताही क्षेत्रातील कमी नाही.
वंदेगौमातरम ताई.... 🙏🌺💐अतिशय प्रेरणादायी असा हा व्हिडीओ झालेला आहे. तुमचा अभ्यास आणि नियोजन खुप सुंदर..... एक सुचना द्यावीशी वाटते.. हळूहळू आपण आणि सगळ्यांनीच शुद्ध देशी गोवंशाच्या सेवेचा विचार आपल्यात रुजवायला हवा.... धन्यवाद! 🙏🙏🙏🌺
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏 तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰 तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏

गोठ्यात माशी असण्याची कारणं तेवढी पटली नाही.... ऊस नसेल तरी सिजन नुसार माशी राहणार...त्या साठी flying insect killer म्हणून tube असलेली जाळी मिळते ती गोठ्यात वापरली तर नक्कीच मच्छर, माशी साठी फायदा होईल... आणि गोचीड असतील तर तारामिरा म्हणून मोहरी वर्गातील seed मिळते ते वापरले तर फायदा मिळतो...
बोलायला काय एक्टिवा ताई तुम्ही माहिती एकदम छान दिली जे दुधाची मशीन आहे दारा काढायची ती साफ करावे लागते का किती दिवसा मधून साफ करावी लागते आपले नाव व मोबाईल नंबर त्यांच्यावर पाठवा
ताई तूम्ही माहिती सांगताना खूप उत्सुक दिसता. अणि ते काम तुमच्या स्वता:च्या आवडीचे असेल विषयच नाहीं.माहिती देताना कळले हे नक्की आजच्या काळात महिला कोणताही क्षेत्रातील कमी नाही.
छान आहे नियोजन आणि करण्याची जिद्द ताई तू खूप याचात प्रगती करशील अशीच मी बाप्पा चरणी पर्थना करतो
ताई तुम्ही खुप सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या अगदि काटेकौर पने माहिती दिली
धन्यवाद दादा 🙏
वंदेगौमातरम ताई.... 🙏🌺💐अतिशय प्रेरणादायी असा हा व्हिडीओ झालेला आहे. तुमचा अभ्यास आणि नियोजन खुप सुंदर..... एक सुचना द्यावीशी वाटते.. हळूहळू आपण आणि सगळ्यांनीच शुद्ध देशी गोवंशाच्या सेवेचा विचार आपल्यात रुजवायला हवा.... धन्यवाद! 🙏🙏🙏🌺
सलाम तुमच्या मार्गदर्शन व कार्यास 💐
ताईने अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्यांचा अनुभव आणि माहिती सांगितली
खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही, एवढी छान माहिती मी पहिल्यांदा ऐकली 👌👌😊
खुप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद
ताई खुप छान माहिती दिली . तुमच्या गोठ्याचे नियोजन खुप सुंदर आहे.
फारच छान माहिती मिळाली🌈🌿🌿🌿🍀🍀🌈🌻🌻🌈
अप्रतिम माहिती दिली,माझा गाय गोठा काम सध्या चालू असुन आपण दिलेल्या माहितीनुसार नियोजन करून घेणार आहे.
ताईसाहेब मी नव्हीन आहे तुमच्या चॅनलवर पण आपले व्हिडिओ खुप प्रेरणादायी आहे ....आणि काहीतरी शिकण्यासारखे आहे
धन्यवाद दादा 🙏
Tai tumahal purn gothyala arathik kharch keti lagla ahe ?
तुमचा अनुभव खुप चांगला आहे
तुम्ही जी माहिती सांगीतली ति माहिती म्हणजे तुमचा अनुभव आहे
अतिशय सुंदर माहिती
गोपालन या वीषयाची खूपच छान माहिती आपण दिली धन्यवाद
छान माहिती दिली ताई.
Khup chhan. v.v.good.
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
Great Tai congratulations ऐक महिला इतक छान काम करते I am proud of you
Nice infomation ताई that u given,
And good wishes for ur business also
Khup chan mahiti dili tai Tu changli mahiti aahe tula, aani niyojan suddha khupach chan best of luck 👍
ताई खुप छान माहिती दिलात & गोटा पण छान आहे 👌👌👌🙏🙏
ताई तुम्हीं माहीती खुप सुंदर दिलीत अभिनंदन ताई
छान माहिती दिली ताई
ताई साहेब खूप छान माहिती दिली
informative video and very helping to farmers
Informative video very useful for farmers nice👌👌👌
ताई तू खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप आभारी आहोत
चांगली माहिती दिली आहे
खूपच छान माहिती दिली ✌️✌️
Gav konat aahe tai
निमगाव जाळी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
Khup chan plan tai ek no niyogen tumche abhari ahe amhi sarw
विडियो तर एकच नंबर आहे
Khup chhan mahiti Dili tai
Thank you dada
खुपच छान माहिती दिली
Khupach chan mahiti dili. Dhanyavad.
खुप खुप छान छान माहिती दिली आहे👉
धन्यवाद ताई सलाम तुमच्या कार्याला
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
छान माहिती दिली
खुप छान माहीती दिली ।
अतीशय सुंदर माहिती,
उपयुक्त माहिती ..!
धन्यवाद दादा 🙏
छान माहीती दिली आपण
Khup chan mahiti deta tai
खूपच छान माहिती सांगितली .ताई...
छान अभ्यास/अनुभव आहे ताई चा,,,
Very nice knowledge Tai
खूप छान माहिती
खूप छान माहिती दिली ताई 💯💯
खूप छान नियोजन आहे ताई तुमच
छान माहिती ताई
गोठ्यात माशी असण्याची कारणं तेवढी पटली नाही.... ऊस नसेल तरी सिजन नुसार माशी राहणार...त्या साठी flying insect killer म्हणून tube असलेली जाळी मिळते ती गोठ्यात वापरली तर नक्कीच मच्छर, माशी साठी फायदा होईल... आणि गोचीड असतील तर तारामिरा म्हणून मोहरी वर्गातील seed मिळते ते वापरले तर फायदा मिळतो...
धन्यवाद दादा
खूप छान नियोजन आहे ताई
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही 🙏
धन्यवाद ताई 🙏
छान माहिती दिली.
ताई - खूपच छान माहिती सांगितले बद्दल अभिनंदन
Tai no 1
खुपच छान
Great work
ताई तुमच्या मेहनतीला सलाम
छान माहिती दिलीत ताई
छान नियोजन व व्यवस्थापन, धन्यवाद
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
श्री स्वामी समर्थ दादा 🙏
Khup chan mahetey
Khup Cham mahiti madum
खूप छान आहेत ताई
Tai Chan Mahiti dili 🙏🙏
Very Good Information
Very informative video tai...
Thank you... 🙏
खुप छान 👍
खुप सुंदर नियोजन आहे ताई
खुप छान नियोजन आहे
खुप छान माहिती ताई 👌👌
👌👌
Nice Tai. Best of luck for your bright career.
खूप छान माहिती दिलीत एक गाय किती दूध देते तिला किती चारा दिला पाहिजे आणि कोणता चारा किती देता हे पण कळवा पेंड कोणती देता किती देता हे पण सांगा
नक्कीच दादा
Good 👍
नियोजन मस्त आहे
ताई खूप छान नियोजन
हो ताई 🙏
बोलायला काय एक्टिवा ताई तुम्ही माहिती एकदम छान दिली जे दुधाची मशीन आहे दारा काढायची ती साफ करावे लागते का किती दिवसा मधून साफ करावी लागते आपले नाव व मोबाईल नंबर त्यांच्यावर पाठवा
जागा भरपूर असून नियोजन चांगल्या पद्धतीने झालेलं नाही अपुरे ज्ञान
ओके दादा धन्यवाद 🙏
मला खरोखर ज्ञान कमी आहे
तुमच्याकडे असेल तर मला ज्ञान द्या
मी तुमच्या ज्ञानाची वाट बघेल
खूप छान माहिती ताई
खुप छान नियोजन केले आहे गोठ्याचे
धन्यवाद दादा 🙏
Khup Chan niojanahe
Khup caan tai
Gotha chhan aahe tai
Khup Chan niyojan
Very nice
Best
किती फूट आहे गोठा
👌👍
Nice 👍👍
👌
शेडची साईज किती आहे , आणि शेड बांधायला किती खर्च आला
Very nice 👌 👍 👏
ताई खूप छान एक स्ञी उत्कृष्ट नियोजन करू शकते याच एक उदाहरण
धन्यवाद दादा 🙏
Tumcha nivyojan pahije
Ek no.1
Very Good Dairy Farm
Very nice Good
Khup chan mahiti dili tai
Thank you dada 🙏
खूप छान नियोजन केलं आहे ताई 🙏
धन्यवाद दादा 🙏
Great
Kup Sundar Sistar
धन्यवाद दादा 🙏