सर तुमचे खूप आभार माझे B sc झाले आहे आणि आत्ता मी M A phycology ल आहे पण आता पर्यंत मला लासवी मासवी काढता येत नव्हता आता तुमचा व्हिडिओ पहिला आणि आत्त मला लसवी मासावी काढता येत आहेत thank you sr
सर बाब्या म्हणून चालणार नाही डबल फॉर्म टाकायचा की नाही ते स्पष्टपणे सांगा एवढ्या दिवसापासून जर तुमचा अनुभव आहे तुमच्यावर आमची फार श्रद्धा आहे त्यासाठी किमान आमचे नुकसान होऊ देऊ नका तुम्हाला विनंती आहे काय ते एकदा स्पष्टपणे सांगा
Sir tumhi great aahat. ..vastusthi sangt aahat ... J ki ya aaj chya shiklelya pan ..manskitun huklelya lokana kalt nahi..aaj jikde tikde phaqt lok distat...pan tyamade manus mnun kami disat aahet.... Real great sir.... Vichar satyavadi aahet...
नमस्कार सर आपन जे बोलला ते आगदी बरोबर बोललात सर राज्यात पोलीस भरती च्या जागा 18,000आहेत ,. परंतु कित्येक विद्यार्थी मित्रानी 3/4 फॉर्म भरलेले आहेत. त्यांच्या चलनाचे काय कर्तव्य सरकार याचा जाब विचारला पाहिजे
Sir ek goshtit thod samjle nahi tumhi mantle ahe ki lord ripan cha kalkhand 1880 te 84 ahe tr mg 1871 mdhe janganna mojayla kshi survat krel... karan to rord ripan cha kalavdhi nvti na
माझ्या शैक्षणिक काळात असे सर असते तर मी नक्कीच MPSC मध्ये यशस्वी असतो.
😁😆😃😄😅
👀👀
Mg tuzya kalat konich bharti jhal nasel
😂😂@@PranjalDecorationpune
सर तुम्ही पंचायतराज हा विषय अतिशय छान प्रकारे शिकवलेला आहे असंच तुमचं सहकार्य लाभावे ....
सर तुमचे खूप आभार माझे B sc झाले आहे आणि आत्ता मी M A phycology ल आहे पण आता पर्यंत मला लासवी मासवी काढता येत नव्हता आता तुमचा व्हिडिओ पहिला आणि आत्त मला लसवी मासावी काढता येत आहेत thank you sr
सर किती आभार मानावे तेच कळतं नाही . व्हिडियो पाहताच पाठांतर होऊन जाते 👌👌👌👌🙏
😂😂
भारी.भारी.सर
No.1 teacher ahe t sir tumhi 🙏🙏khup chan teaching karta....khup kahi shikayala bhetate
देशाचा पंतप्रधान कितीही नीट असला तरी.. जो पर्यंत गावचा सरपंच नीट नाही तो पर्यंत गावचा विकास होत नाही.... 🧐. 🙏
Right bro
Tas nahi
सध्या दोघेही नालायक
@@rhkolhapur6164 चरस फवार चा अनुयायी संडास खाताना आढळला..
तुझा सरपंच पडला वाटत निवडणुकीत
खूप छान व्हिडिओ सर मी कोणत्या स्पर्धा परीक्षा देत नाही तरीपण व्हिडिओ पाहते खूप छान असतात तुमचे व्हिडिओ हसत हसत शिक्षण घेता येतं कॉमेडी तून ज्ञानरंजन
खूप छान डिटेल्समध्ये सर्व माहिती मिळते सर खूप खूप धन्यवाद सर
सर खरोखर खूप चांगलं काम करत अहा मी तु्हांला आणि तुमच्या कार्याला सलाम करतो
खरा वाग 👍🏻कागने sir
सर तुम्ही खूप छान समजावून सांगता खरच सलाम तूम्हाला 💐🙏🏻
1 no shikvata sir
Tumch aani karale satanche lecture aiktana kadhich bor hot nahi
सर डिजीटल ईमेज ठेवून त्यावरुन विश्लेषण मस्त करता येईल सर पहा जमलं तर 🙏
Sir तुमी खुप खुप छान शिकवता 👌👌👌
सर खूप उत्कृष्ट शिकवले..! ❤👍👌🙏
short And Sweet Chaan mahity Sir
thnk you
Excellent work sir 💯👍👏
Pubg😂
❤
Khup mast sangta sir tumhi.thank you sir
सर लॉर्ड रिपन चा कार्यकाळ 1880 ते 1884 होता पण पहिली जनगनना 1872 ला लॉर्ड मेयो च्या काळात झाली
बाकी आपण शिकवता छान सर
Pratek 10 warshat janaganana ripan ni kela bhau barobar aik
झाकण झुल्या अविनाश
🚨जय हिंद सर.!!
सर तुम्ही लोक गरीब लोकांना मदत करता असं म्हटलं होतं काय केला असतांना आतापर्यंत केलं असतं
Great 👍
सर.सर्व काहि.तुमच्या अभ्यास घेण्यासाठी खरच आहे माला.मनापासून sar so.mac ✍️🤲🤝🤝
धन्यवाद सर 🙏
सर तुमच्या शिकवन्याला नमस्ते 🙏🙏
Learn with fun I fill not boaring this imazing section ❤❤Never accept anything less than you deserve. Remember, you teach people how to treat you .
Sir khupch chan shikwta tumhi, best teacher in online field
Tumach dnyan apratim ahe
सर खुप छान 🙏🙏
Khupch chhan shikavata tumhi 💯
Sir kup taylant ahe hatsaf tumahala
Nice work sir👍👍
सर मी technical ची स्टडी करत होतो, दुपारी J1 करायला जाता जाता व्हिडिओ पहिलो, खूप छान आणि इंटरेस्टिंग वाटलं.
very nice sir ji.👌👌
सर तुम्ही इलेक्शन ला उभे रहा. चागले माणसं यांची सध्या. गरज आहे
Khup chhan shikvta sir tumi👍
कांगणे सर म्हणजे डेंजर माणूस
😂😂
धन्यवाद सर.तर.तुमी.भारी.सीकता.तुमी.आनलाईन.जाईन.वावा
Khup chan sir 💪💪
Nice leactur sir
सर बाब्या म्हणून चालणार नाही डबल फॉर्म टाकायचा की नाही ते स्पष्टपणे सांगा एवढ्या दिवसापासून जर तुमचा अनुभव आहे तुमच्यावर आमची फार श्रद्धा आहे त्यासाठी किमान आमचे नुकसान होऊ देऊ नका तुम्हाला विनंती आहे काय ते एकदा स्पष्टपणे सांगा
नका टाकू
Sirr tumcha vidyarthyanni taklay ka
@@VitthalKangane ok
@@VitthalKangane sar Kay chlly
@@VitthalKangane ok
Sir tumhi great aahat. ..vastusthi sangt aahat ... J ki ya aaj chya shiklelya pan ..manskitun huklelya lokana kalt nahi..aaj jikde tikde phaqt lok distat...pan tyamade manus mnun kami disat aahet.... Real great sir.... Vichar satyavadi aahet...
सर् तुमचे you tube वर ऑनलाईन क्लास कधी असते. मले खरच माहित् नाही मनून सांगा.
सर, आपल्या देशात आज मिठावर कर घेतला जातो का, आणी घेतला जात असेल तर तो का?
You are Great sir
नीलिमा जाधव भिवडी
रमी खेळा आणि भीक मागा तिचा भाऊ पहिल्यादा सापडला पाहिजे
😂😂
Sir khup chan explain kela
Thanks sri 🙏🙏🙏
Dhanyawad sir 🙏 🌸🪷
Khup bhari shikvtata sir tumhi....
Nice sir, very easy language
Sir mi tumchya mule🚨 PSI 🚨 zalo thnk u so much sir
Ek number sir
Thank you sir🙏
छान आणी अप्रतिम सर
एक नंबर लेक्चर सर
सर 73 वी घटनादुरुस्ती गुगल वर 1992 साली दाखवत आहे आणि पुस्तकातपण तेच आहे
सर खूप छान शिकावितात तुम्ही . अस वाटत जस की गोष्ट आयकतो आहे.😍
नमस्कार सर आपन जे बोलला ते आगदी बरोबर बोललात सर राज्यात पोलीस भरती च्या जागा 18,000आहेत ,. परंतु कित्येक
विद्यार्थी मित्रानी 3/4 फॉर्म भरलेले आहेत.
त्यांच्या चलनाचे काय कर्तव्य सरकार याचा जाब विचारला पाहिजे
Sir khup chan shikvta
Sir tumhi kup great aahat
Amazing sir
सर अप्रतिम
Love you sir great job
sarv imp fact sangtat sir tumhi .....💯
तुमचे लेक्चर 👌👌👌
Nice
ग्रामपंचायत वेगळी करण्याबाबत माहिती द्या सर
सर ग्रामपंचायत च कलम 40 आहे आपण 5 दिलय
सर पंचायत राज ही सिस्टम गोर बंजारा समाजाने या देशाला दिलेली आहे
यस
Nice explain sir
tum jio hajare sal sir god blease
Sir aamcha gavat pan ilekshan chalu hai 🔥
Wa sir ❤👌👌
खूप छान सांगतात सर
Kadak sir
सगळ्या नेत्या नि निट वागावे, पैसे खाऊ नयत सर
सर खरंच तुम्ही तळमळीने शिकवता
Sir tumhi kontahi kathin bhag sopa kaun sangta .thank you sir ji
Good teching
त्या रमी खेळ म्हणणाऱ्या ना भिक मागून पैसे दय्यावे लागतील सर त्यांना कमी पडतात वाटत..
Sir please mi tumcha lay fan ahe
Sir मानसशास्त्र समाजशास्त्र he पण घ्या
Sir kharach तुमच्या कार्याला सलाम 😊
नाद खुळा संर 😅😅😅😂
हृदयाचे तळ कुठ असतं sir
हृदय फाडून पाय मंग कळन कुठे असते
@@omkarke8273
तू तुझ फाडून पाहिलं काय🤣
Sir ek goshtit thod samjle nahi tumhi mantle ahe ki lord ripan cha kalkhand 1880 te 84 ahe tr mg 1871 mdhe janganna mojayla kshi survat krel... karan to rord ripan cha kalavdhi nvti na
Gk,maths, eng and marathi grammar, reasoning book sanga na.. Sir
महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवाप्रेश नियम १९६७
हा विषय घ्या .
Agdich sop karun sangta sir tumhi.
Sir tumhala time asla tr plz ...ek vedio..karykari abhiyanta yavar ek vedio kara
🙏🙏🎉
Sir gramsevk sathi क्लास लवायचे आहे
सर ग्रामपंचायत अधिनियम ची सर्व कलमे शिकवा सर
Sir tumchi konti app ahi live sathi
सर नांदेड जिल्ह्यातील माहूर,उमरी,धर्माबाद,मुदखेड,हिमायत नगर या तालुक्यात पंचायत समिती सदस्य संख्या प्रत्येकी 4 इतकी आहे.त्या वर जरा बोला.
🔥🔥🔥🔥
22.10 पंचायत समिती सदस्य संख्या 15 ते 25 आहे ना 🤔
Dabal phome ch ky aahe koni sangte ka pl
खूपच छान शिकवता सर
P
Sar Rummy var bol lat आता फक्तं शेअर मार्केट वर बोलायचं राहील आहे