कोण होते देवांचे दहा अवतार? इराणी अधिकारी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 апр 2024
  • संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपले स्वागत. नुकतीच ११एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली. अलीकडे, सर्वच थोर लोकांबद्दल सर्वच सामान्यलोक समाज माध्यमांतून बोलत असतात. त्यांच्या भावना आपण समजून घेऊ शकतो. पण, थोर लोकांबद्दल ऐकण्या-वाचण्यापेक्षात्यांनी नेमके काय लिहिले आहे? लोकांचेत्यांच्याबद्दल काय विचार होते त्यापेक्षा त्यांचे विचार नेमके काय होते हे जाणणेसर्वच जिज्ञासूंना आवश्यक आहे. त्यांचे विचार आत्मसात करणे राहो पण पचणारे आहेत कायाचाही विचार करायला हवा. आज आपण महात्मा ज्योतिबा फुले लिखित गुलामगिरीया पुस्तकाबद्दल बोलू. ह्या पुस्तकाविषयी आपण खूप ऐकलेलं आहे. पण वाचलं फारथोड्यांनी असावं. या महत्वाच्या पुस्तकाची आजच्या काळात अतिशय गरज आहे असंवाटल्यामुळंही मी हे पुस्तक निवडलंय. पुस्तक विनाशुल्क ऑनलाईन वाचता येत. त्यावेबसाईटची लिंक कंमेंट बॉक्स मध्ये पाहू शकता. ज्योतीबांनी हे पुस्तक लिहिले तोकाळ कंपनी सरकार जाऊन ब्रिटिश सरकार आपलं भारतात बस्तान बसवतानाचा. याची प्रथमआवृत्ती १८७३ ची. नवशिक्षणाचं वारं नुकतंच कुठे सुरु झालेलं त्यामुळे शतकानुशतकेबंद असलेली ज्ञानाची दारे सर्वाना खुली होण्याची शक्यता असलेला तो काळ.
    Learn about books in Marathi language every Saturday. Subscribe now to / @sanjeevanisbookreview
    Bookreview, Bookreviewinmarathi
    Instagram: / sanjudidmishe
    Facebook: / sanjeevani.didmishe
    Twitter: / thefrontpage123

Комментарии • 64

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 Месяц назад +17

    छानच,अशी समाज सुधारकांची पुस्तक वाचन ऐकल्यामुळे नवीन माहिती आणि ज्ञान मिळत आहे.

  • @mahendrapathade3057
    @mahendrapathade3057 Месяц назад +14

    अप्रतिम ताई तुमच्या सारख्या बाकीच्या शिक्षित महिलांनी सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांचे विचार वाचन करून त्या प्रमाणे वागण्यास सुरुवात केली पाहिजेत,परंतु असे घडत नाही हीच मोठी शोकांतिका आहेत. 🙏📚#जय_सावित्रीजोती📚🙏

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад

      ब्रिटिशांविरुद्ध कधी लढला नाही,स्वत ख्रिस्ती होता आणि फुले नाव, मिशनरी ची काम करायचा भारतीय संस्कृतीची चुकीचे साहित्य लिहिले त्या ब्रिटिशांच ऐकुन ##ब्रिटिशांविरुद्ध कधी लढला नाही,स्वत ख्रिस्ती होता आणि फुले नाव, मिशनरी ची काम करायचा भारतीय संस्कृतीची चुकीचे साहित्य लिहिले त्या ब्रिटिशांच ऐकुन ##

  • @abhaypise3862
    @abhaypise3862 27 дней назад +6

    भारतीय लोकांचे खरे इतिहास, धार्मिक इतिहास काही अलगच आहे.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 27 дней назад +5

    आपले विश्लेषण छान च आहे

  • @user-wx6qi3qz8t
    @user-wx6qi3qz8t 27 дней назад +7

    ताई तुमचं वाचन चांगलं आहे आपल्या वाचन अप्रतिम आहे बहुजन समाजाने याचा आवर्जून ऐकले पाहिजे आणि अंधश्रद्धा रुढी यांचा त्याग केला पाहिजे

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 10 дней назад +1

    छान माहिती दिली जात आहे

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m Месяц назад +6

    शील प्रज्ञा सत्य***

  • @karunasagar7188
    @karunasagar7188 4 дня назад

    धन्यवाद मॅडम

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 20 дней назад +1

    Dhanyavad Tai..khup chhan...changle kary karnaryanach lok nave thevtat..jyotibanche vichar thor aani saty hote..

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 18 дней назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 28 дней назад +2

    Jotiba great ch hote ani karantikari pan hote gulamgirila matit gadanare pahile vidvan koti koti pranam jotibana mata savitri baina jaybhim namo budhhay jayshivaray 🙏🙏❤❤

  • @laxmangaikwad7859
    @laxmangaikwad7859 2 месяца назад +2

    🙏

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 28 дней назад +3

    British tought aryans came from Iran. ,hindu names are not like iraneans name.Lord Vishnu is dark bluish in colour and iraneans are fair.So this theory was wrong.but rift created in hindu society is increasing.
    Even Ambedkar debunked the theory.all avtars are from India not iranean officers.

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 14 дней назад +1

    Anthropology म्हणजेच मानववंशशास्त्र हा मानवतेचा वैज्ञानिक अभ्यास आहे, जो मानवी वर्तन, मानवी जीवशास्त्र, संस्कृती, समाज आणि भाषाशास्त्राशी संबंधित आहे, वर्तमान आणि भूतकाळात, भूतकाळातील मानवी प्रजातींसह. सामाजिक मानववंशशास्त्र वर्तनाच्या नमुन्यांचा अभ्यास करते, तर सांस्कृतिक मानववंशशास्त्र निकष आणि मूल्यांसह सांस्कृतिक अर्थाचा अभ्यास करते.. जैविक किंवा भौतिक मानववंशशास्त्र मानवाच्या जैविक विकासाचा अभ्यास करते
    तर फुले यांनी या मानववंश शास्त्राचा अभ्यास भारतीय लोकांबाबत केला असून त्यांनी मराठा समाजाबाबत काढलेले निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत फुले समग्र वैंगम्य ३री सुधारित आवृत्ती पुस्तक शेतकऱ्याचा आसूड पान न २१५ "आर्य मुकुटमण्यातील महाधूर्त शंकराचार्यांनी बौद्धधर्मी सज्जनांबरोबर नाना प्रकारचे वितंडवाद घालून त्यांचा हिंदुस्थानात मोड करण्याविषई दीर्घ प्रयत्न केला .तथापि बौद्ध धर्माच्या चांगुलपणाला तिलप्राय धोका न बसता उलटी त्या धर्माची दिवसेंदिवस जास्त बढती होत चालली .तेव्हा अखेरीस शंकराचार्याने तुर्की लोकांस मराठ्यांत सामील करून घेऊन त्याजकडून तरवारीचे जोराने येथील बौद्ध लोकांचा मोड केला ."
    तेव्हा महाराष्ट्रातील मराठे हे आक्रमक तुर्क आहेत तसेच क्षत्रियातील इतर प्रांतातील जाती सुद्धा तुर्क आहेत याबाबत फुले लिहितात (संदर्भ फुले समग्र वैङ्मय तिसरी सुधारित आवृत्ती पान न १२६ पुस्तक गुलामगिरी ) "कित्येक कुतर्की ब्राम्हण कर्नाटकात पळून गेल्यावर त्या लोकांमध्ये शंकराचार्य नामे करून एक तह्रेची तर्कट विद्या जाणणारा महा पंडित उत्पन्न झाला ------------------------------------. नंतर त्याने शिवलिंगाची स्थापना करून आपल्या देशात जे तुर्क येऊन राहिले होते त्यास हिंदू लोकातील क्षत्रिय लोकात सरते करून घेऊन त्यांच्या मदतीने ,मुसलमान लोकांप्रमाणे तरवारीने बुद्ध लोकांचा पराभव करून पुन्हा त्याने त्या आपल्या उरलेल्या जादूमंत्रविद्देचे आणि भागवतात भाकड दंतकथेचे वजन अज्ञानी शूद्रांच्या मनावर बसविले .या शंकराचार्यांच्या धुमाळीत त्याच्या लोकांनी कित्येक बुद्ध धर्मी लोकांस तेल्याच्या घाण्यात पिळून मारले आणि त्यांचेबहुतेक उत्तम ग्रंथ जाळून टाकले ."
    भारतात क्षत्रिय वर्णात सर्वसाधारण्पणे जा जाती येतात १) पट्टेदार ,२)खत्री ३)रजपूत ४)नायर ५)जाट ६)अहिर ७)कुर्मी ८)रेड्डी ९)खंडायत् १०) गुर्जर ११)मौर्य १२) मराठा

    • @fiber2156
      @fiber2156 6 дней назад

      बौध काय फार जुना आहे का तो नेपाळ चार त्याला संस्कृत पण येत नव्हतं त्या ला कोणती विद्या माहिती नव्हती तो स्वतः आर्य बनण्यासाठी धडपडत होता,

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 27 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishalinalwade3273
    @vaishalinalwade3273 19 дней назад +1

    Rashtrakut rajan chya kalat jativyavstha haluhalu astivtat ali ase history sangte, barobar vatat nahit kahi points

  • @sunitabawane7942
    @sunitabawane7942 8 дней назад

    Yeshu yanchi murti charch madhye rahate yabaddal kay ???

  • @123xyzabccba
    @123xyzabccba День назад

    Baaman lok kapatniti ne Congress madhe ghusle aani aatun constitution barbaad kele aani ataa jevvhaa bjp che rajya aaley tevvha tyanni aapley khare roop daakhavle…aaj bureaucracy aani judiciary madhe lapun basleley manuwadi bamman ughad ughad aapli sadhleli mansiktaa daakhvat aahet…..

  • @avinash5658
    @avinash5658 17 дней назад

    Brahman sodun baki hindu ahet, brahman he euroasian mhanje irani vanshi ahet. Parsi dharm granth Avesta madhe Dev yazdi (anek ishwar wadi) ani Ahura yazdi ( ek ishwar wadi) ase 2 panth hote.

  • @ketanj4600
    @ketanj4600 29 дней назад +2

    पिवळ पुस्तकी ज्ञान

    • @123xyzabccba
      @123xyzabccba День назад

      satya zombtey aahey baamnalaa aani tyachya gulamala….

  • @peace_companion95
    @peace_companion95 29 дней назад +1

    Aaj paryanta Jo research zala ahe , tya nusar jyotiba barobar hote he lakshat yete. Brahman Iran madhunach ale hote. Iran Ani bhartacha khup javalcha sambandh hota. Buddhanchya kalkhanda madhye brahman gapp basale, kinva buddhist monk banale. Pan nantar tyanni halu halu , apala rang dakhvayla suruvat keli asavi. Nantar manusmriti vedan sarkhe granth lihun samanya janatela gulam banavile

  • @sunitabawane7942
    @sunitabawane7942 8 дней назад

    My son is saying that BHIDE yanni shale karita building dili tenva Phule-Bhide yanni shala kadhali he ka sangat nahi Bharatat ????🎉🎉🎉

  • @savitaghanwat77
    @savitaghanwat77 27 дней назад +2

    मग सावता महाराज विठ्ठलांची भक्ती करत होते ते नक्की काय होत विठ्ठल भेटीला येतो ते काय आहे

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Месяц назад +4

    Jotibaa ba ba ba ba was anti Hindu

    • @vasantshinge4083
      @vasantshinge4083 24 дня назад

      मुर्खांच मुर्ख पण उघड होत म्हणून जोतीबां ना हे लोक हिंदुविरोधी म्हणतात

  • @mahadevwaghamode3280
    @mahadevwaghamode3280 27 дней назад +5

    मिशनरी लोकांच्या मदतीने जोतिबांचा तर्कवितर्क कल्पनाविलास भासतो

    • @dhairyasheelgaikwad4993
      @dhairyasheelgaikwad4993 23 дня назад

      कुत्र्या कल्पनाविलास याचा अर्थ तरी तुला समजतो काय?

  • @nitinpande2387
    @nitinpande2387 26 дней назад +3

    कालबाह्य मिशनरी कल्पना आता कशाला ? यातून द्वेषच पसरतो.आर्यन संकल्पना डॉ. आंबेडकर यांनीच त्याज ठरविली होती हे विसरून चालणार नाही.

  • @user-pu2pu1mk2b
    @user-pu2pu1mk2b 20 дней назад +1

    अश्या प्रकारे आपन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करता तो बंद करा तुम्ही तुमच्या धर्मा ची बाधा असे बिन बुडाच्या विचार आज कामाचा नाही

  • @fiber2156
    @fiber2156 6 дней назад

    ब्रिटिशांविरुद्ध कधी लढला नाही,स्वत ख्रिस्ती होता आणि फुले नाव, मिशनरी ची काम करायचा भारतीय संस्कृतीची चुकीचे साहित्य लिहिले त्या ब्रिटिशांच ऐकुन ##ब्रिटिशांविरुद्ध कधी लढला नाही,स्वत ख्रिस्ती होता आणि फुले नाव, मिशनरी ची काम करायचा भारतीय संस्कृतीची चुकीचे साहित्य लिहिले त्या ब्रिटिशांच ऐकुन ##

  • @sanjaytoraskar3743
    @sanjaytoraskar3743 29 дней назад +8

    ज्योतिबा महान होते यात वाद नाही, पण ते निव्वळ ब्राह्मण द्वेष्टे होते हे पण तितकंच खरं आहे, त्या द्वेष्यातून अशी बिनबुडाची पुस्तकं लिहिली गेली असावीत.
    150 वर्षांपूर्वी ची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे, त्याचं जुन्या टीमक्या आणि हिंदू द्वेष तुम्ही ( वाचन करणाऱ्या बाई ) अजून पसरवू नका.
    तुम्हां लोकांना हिंदू धर्माची कावीळ झालीय.
    तुम्ही धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारलाय ना मग बघा की तुमच तुम्ही आम्हाला ( हिंदू धर्मीय )कशाला शहाणपण शिकवताय. आमचा धर्म आम्ही बघू काय करायचं ते.

    • @amitabhbachchan2727
      @amitabhbachchan2727 29 дней назад

      मुर्खा,
      तुझ्या हिंदू धर्मतल्या पोतराज्याला, प्राध्यापक केलं,मुरळी-देवदासीला डॉक्टर केलं ,महाराला ( डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ) सिंम्बॉल ऑफ नॉलेज केलं।

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 28 дней назад +2

      Jara neet vichar karun bola swtavar anyay zala ata tavha samajle astee jo tan lage vo tan jane tula kay mahit hindu dharm koti neech ahe naav pan farasi lokani dilay ani bhatani budhhisum chya mahayan shakhevar kabja karun prachin vihare mindire keli hindu dharm mhanje dusra tisar kahi nahi mahayan shakhech paravartit roop ani tyach bramhani vikruti karan karamkandit dharm ahe choricha ch dhany te jotiba dhany shhuji mharaj pan vedala manat navate bhatanich sambhaji rajana pakadun dile swata ravindr nath tagor mhantat ki hindu dharm ghatak aahe tumhi tar dharmandh disatay dharm mansala saty dakhavto tumhala matr chikitsa n karata ani tark n karata pajije aahe dharmandh ahat tumcha dharm tumhala Mubarak aek divas to nashtach honar aahe tyanusar muslim khristi ni farasi he dharm sudhha budhhisum chya hinyanatun baher padalet he trikalbadhit saty ahe ❤❤❤❤

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 28 дней назад +4

      Tumhala tumchya swtantar astitv nasalelya dharmachi kavil zaliy chorata dharm aahe murtikala sudhha sudhha budhhisum chich sarv kahi chorich vishmatavadi

    • @kirank29
      @kirank29 26 дней назад

      काय बदलले नाही. खोले बाई प्रकरण आठवा.
      मराठा बाई विरुद्ध पोलीसात तक्रार करणारी उच्च शिकण असलेली ब्राम्हण बाई , मराठा बाई ला शुद्र म्हणते आणि गणपतीचे जेवण बाटवले आरोप लावते. किती सुधरले रे तुम्ही खरच?
      हिंदू धर्म नाही ब्राम्हण धर्म म्हण. ब्राम्हण आज ही धर्मात सुधार करायला तयार नाही म्हणून बरेच लोक धर्म त्याग करत आहे. 150 वर्ष होऊन आज जर परिस्थिती चांगली असती हिंदू लोक धर्म सोडून दुसऱ्या धर्मांत का जात आहे?
      काळ बदलला खेळ बदलला.
      समता प्रस्थापित झालीच नाही आजही. जेव्हा हिंदू धर्मातील जाति व्यवस्था नष्ट होईल तेव्हा म्हणता येईल ब्राम्हण सुधरला. 0.1% ब्राम्हण समाजात चांगले माणसे असतील. या पेक्शा जास्त नाही.

    • @sunilshahane3433
      @sunilshahane3433 26 дней назад +2

      मी संपूर्ण पुस्तक वाचलय तसेच शेतकऱ्यांचा आसुड पण वाचले फारच सुरेख आहेत