भारतात असा महान देव होऊन गेले की ज्यांनी त्यांच्या हातून नकळत मानवाची असो की प्राण्याची,की जीव जंतूंची हत्या झाली नाही. असा यकच देव म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब.
Ya story chi na year ahe na kalkhand. dantkatha ghetli ahe from buddhist scripture. This is copied from Angulimal ani buddha story ani pudhe bhramanani ramayan rachl ani aplya mulnivasi ajche marathe obc sc st sarvana itke varsh ghulam karun thevl devachya navane bramhan mhanel tech khar hot... sarv granthat bhraman ch shresht dakhvla ahe thoda v4 kara hey khar ahe tr aj je bhraman gund ahet tynche paya padal ka tumhi? Ani mhnnuch yavar question karycha nhi vishwas thevycha as sangitl jat ani apn pn te manun gheto...
@@mayurkhairnar8370Tumcha Mdhe ani Brahman mdhe frak Nahi te Agarbartii Halawtat Ani tumhi Budha Vihar mdhe Jaun Menbatti 😂 Ale mothe gyan sangayla 😂 Pakhandi sale 🔥Jay Valmiki 🔥
मग वाल्मिकी नी कोणत्या रामा चा जप केला? तर बघा एक राम दशरथ का बेटा एक राम घट घट मे बैठा एक राम का सारा पसारा एक राम सहसा न्यायालयाने ज्या रामाचा जप केला तो राम म्हणजे शेषशायी भगवंत होय भगवान शिवा ने ही विष प्राशन केल्या नंतर याच रामाचे नाम घेतल्या नंतर शिवाचा दाह शांत झाला तेव्हा राम अवतार नव्हता
'राम' याचा खरा अर्थ 'धारण करणारा' असा आहे. ह्या आधी सुद्धा 'राम' शब्द खूप ठिकाणी आहे. जसे 'आत्माराम' म्हणजे आत्मा धारण करणारा, जसे 'परशुराम' ज्यांचे खरे नाव होते 'भार्गव', जेव्हा त्यांनी परशु धारण केला तेव्हा 'परशुराम' झाले. तसेच हरी जेव्हा अवतार घेत होते, मनुष्य देह धारण करत होते म्हणून 'राम' हे नाव आले. श्री रामचंद्रांचे पण खरे नाव 'राघव' आहे, जे त्यांना त्यांच्या आई कौसल्या ने दिले होते.
भारतात असा महान देव होऊन गेले की ज्यांनी त्यांच्या हातून नकळत मानवाची असो की प्राण्याची,की जीव जंतूंची हत्या झाली नाही. असा यकच देव म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब.
💯pn tu ithe ka कॉमेंट kArtoy गौतम बुध याचा वीडियो वाह कर येथी काही गरज नही ahe
Ya story chi na year ahe na kalkhand. dantkatha ghetli ahe from buddhist scripture. This is copied from Angulimal ani buddha story ani pudhe bhramanani ramayan rachl ani aplya mulnivasi ajche marathe obc sc st sarvana itke varsh ghulam karun thevl devachya navane bramhan mhanel tech khar hot... sarv granthat bhraman ch shresht dakhvla ahe thoda v4 kara hey khar ahe tr aj je bhraman gund ahet tynche paya padal ka tumhi? Ani mhnnuch yavar question karycha nhi vishwas thevycha as sangitl jat ani apn pn te manun gheto...
@@mayurkhairnar8370Tumcha Mdhe ani Brahman mdhe frak Nahi te Agarbartii Halawtat Ani tumhi Budha Vihar mdhe Jaun Menbatti 😂 Ale mothe gyan sangayla 😂 Pakhandi sale
🔥Jay Valmiki 🔥
खूप छान सर 🙏🏻
जय वाल्मिकी 💛🙏
Khup chan👌
खुपच सुंदर आहे
खुप छान माहिती 👌👌👍👍🙏🙏
खुप छान सर 👌🙏🙏🚩
वाल्या कोळी 💥💛🪓
Super
Very nice &true story. ❤👍👌
Ram Krishna hari🙏
जय वाल्मिकी 🚩🚩🚩
See real history of Hindu valmiki samaj 👑🚩
ruclips.net/video/CSzaDvH1n0E/видео.html
ण, होता, वाल्मिकी, कोपछैताप, तो, ण, मिलता, रामायण, वास, जय, गुरूदेव, महर्षी, वालमिकैय, नमह,
वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले
Koli king.💥💛🚩🙏
🙏🕉️🚩 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माउली 🚩🕉️🙏
जय वाल्मीकी ❤
Nice Information
👌👌👍
See real history of Hindu valmiki samaj 👑🚩..
,, ruclips.net/video/CSzaDvH1n0E/видео.html
Tumcha pracharala maza ram ram jai walmiki
Sayaji shinde siran sarkha tumcha aavaj aahe
Jay shree ram❤ Jay valmiki❤
jay walmiki 🚩🚩
Jai Hindu valmiki samaj 👑🚩 .
See real history ruclips.net/video/CSzaDvH1n0E/видео.html
खूप छान आहे
@@ritikkandare9317aabe valmik rushi koli the
❤
जय श्रीराम
रामायण रचनाकार श्री महर्षी वाल्मीक ऋषी
वाल्या कोळी किंग 🪓💯🔥💛
जय वाल्मिकी
माझ्या गावाची गोष्ट✨
भारी वाटतं अगदी मन प्रसन्न.... 😊
जय वाल्मीक ऋषि 🙏🙏
Jay वाल्मिकी
🙏🙏
2011 च्या वाल्मिक ऋषी जयंती ला मी या गावी गेले आहे _आनंतरे महराजांचा कार्यक्रम होता
गुरूदेववालमिकैयनम,
नारदाणी राम नामाचाच जप का करायला लावला, नारदांना रामायण आधीच माहित होत का. रामायण तर तोपर्यंत वाल्मिकिंनी लिहलेच नव्हते.
रामायण लिहिलेलं नव्हतं पण ठरलेलं तर होतं. सगळं ठरल्याप्रमाणे झालं. रामायण सुरू होण्याआधी खूप गोष्टी कारणीभूत होत्या.
मग वाल्मिकी नी कोणत्या रामा चा जप केला?
तर बघा एक राम दशरथ का बेटा
एक राम घट घट मे बैठा
एक राम का सारा पसारा
एक राम सहसा न्यायालयाने
ज्या रामाचा जप केला तो राम म्हणजे शेषशायी भगवंत होय
भगवान शिवा ने ही विष प्राशन केल्या नंतर याच रामाचे नाम घेतल्या नंतर शिवाचा दाह शांत झाला तेव्हा राम अवतार नव्हता
पण कोणत्या वर्षी रामायण लिहले हे सांगा
'राम' याचा खरा अर्थ 'धारण करणारा' असा आहे.
ह्या आधी सुद्धा 'राम' शब्द खूप ठिकाणी आहे. जसे 'आत्माराम' म्हणजे आत्मा धारण करणारा, जसे 'परशुराम' ज्यांचे खरे नाव होते 'भार्गव', जेव्हा त्यांनी परशु धारण केला तेव्हा 'परशुराम' झाले.
तसेच हरी जेव्हा अवतार घेत होते, मनुष्य देह धारण करत होते म्हणून 'राम' हे नाव आले. श्री रामचंद्रांचे पण खरे नाव 'राघव' आहे, जे त्यांना त्यांच्या आई कौसल्या ने दिले होते.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
Jay valmiki
वाल्मिकी ऋषींनी कोणत्या सलात रामायण लीहले हे सांगा सर
माहिती खुप छान आहे पण जंगल कुठे गेल
सांगा लवकर
Chan bnvle ahe 😂
वाल्मिक रुषीची समाधी वाल्हे ता. पुरंदर जिल्हा पुणे याठिकाणी आहे
हे ठीकाण कोठे आहे
At. Post valhe, purandar, dist. Pune
पण प्रायचित्त म्हणुन पाटण तालुक्यात वाल्मिक येथे रामायण लिहले आहे.समाधी आहे वाल्मिक रूषीची..!
खरं आहे पण मंदीराची सुधारणा तर आजुन काही नाही
पन ही कहानी चालीस गाव तालुका तिल श्री वाल झेरी क्षेत्र आहे आणि तिथे वाल्मीकि चा वाल्मिकी रुषि झाला
वाल्मिकी ने दगडाने भरलेले 7 रंजन आजहे वाल्ह्या गावमधे आहेत,
तुम्ही येउं ती पाहु शकता...
खूप छान माहिती आहे सर
जय वाल्मिकी
जय वाल्मिकी ❤
जय वाल्मीकी