Mahan Shivbhakta Ravan - Kirtan - Shri Sudarshan Maharaj - Sumeet Music
HTML-код
- Опубликовано: 31 янв 2025
- Mahan Shivbhakta Ravan - Kirtan - Shri Sudarshan Maharaj - Sumeet Music
Kirtankar: Shree Sudarshan Maharaj (Pandharpurkar)
This Kirtan is in marathi language and tells about the Great Shiva Bhakta Lankapati Raavan who was a great devotee to Lord Shiva. Listen to this beautiful stories of Ravaan and his associated stories related to his being great devotee of Lord Shiva
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
/ sumeetsoundtrack
Download the MP3 from link below:
sumeetaudiovide...
अशा महान विभूतींमुळे आज महाराष्ट्र उभाय.हर हर महादेव.
❤ sudarshan Maharaj nice all kirtan ❤🙏🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏
एकच नंबर किर्तन आधुनिक कालखंडातील योग्य संदेश
खुप छान माऊली धन्य झालो खुप छान नमो शिवाय 😊...🍃☘️🌺🚩🙏
काय कीर्तन आहे महाराज
धन्य झालो महाराज
रामकृष्ण हरी माऊली रावणाची कथा खुप छान सांगितली संगत करा सज्ज नाची
राम🙏 कृष्ण हरी 🚩🚩🚩
खूप सुंदर रचना...एकच नंबर
राम कृष्ण हरी सुदर्शन महाराज एक नंबर रावणाची कथा🌹🌹🌹🌹🌹
❤😂🎉😢
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली
No 1 Maharaj
खूप सुंदर आहे ऐकण्यासाठी
जय जय रावण जय रावण खूप छान सादर केली महान योध्दा रावण राजा ची गाथा
अप्रतिम किर्तन आहे 👌🙏🙏🙏🙏🙏
खुप छान अप्रतिम 🙏🙏
Khup chan kirtan maharaj 🙏🙏🙏🙏🙏
नन
Hare krishana prabhuji
Har har mahadev ✨✨✨
जय हरी विठ्ठल 🙏🙏
खूप छान महाराज तुमचा आवाज नतमस्तक तुमच्या चरणी,👏👏🙏🙏👌👌
महान शिवभक्त लंकापती रावण
महादेवाचा सर्वसेष्ट भक्त,
जय लंकेश !
तुझी gand लावड्या
नाद भंयकर बोला जय शंकर
खूप छान
खूपसूनदर
अप्रतिम कीर्तन आहे महाराज 🙏🙏.
Khup khup sundar ❤❤
🙏खूप खूप छान किर्तन 🙏👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
रे ये
खरंच छान आहे, कहाणी ❤😊😊😊
Khup sundar🙏🙏🙏🙏🙏
खूप छान 👌👌👌👌👌👌कैलास राणा शिव चंद्र मौली । फणींद्र माथा मुकुटी झलाली। कारुण्य सिंधु भव दु:ख हारी।तुज विण शंभु मज कोण तारी ॥
P0
एकदम कडक
खूप सुंदर आहे अभिनंदन करतो तुमचे
धन्य हे महाराज तूमच्या सारख दैवत या शिवपावन भुमि वर जन्माला आले 🙏🙏🙏
रावण हा महादेवाचा महान भक्त होता..त्याच्या भक्तीने महादेव साक्षात भेटले रावणाचे नाव दशग्रिव होते पण त्याच्या महान कार्याने महादेवाने रावण हे नाव ठेवले.. स्वतः च्या स्वबळावर सर्व देवांना पराभूत करणारा योद्धा या पृथ्वीवरील सर्वात महान ज्ञानी पंडित बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावण संहिता,कुमार तंत्र शिवतंडव स्त्रोत,यातून ज्ञानाच्या नवीन कक्षा रुंदावल्या..दर्शन व्यापार राज्यशास्त्र आयुर्वेद इत्यादिंसरख्या अनेक विषयांत पांडित्य मिळवून मला खलनायक ठरवून माझी कायम उपेक्षाच केली गेली. अवहेलणेच्या फेऱ्यात गुरफटलेल्या माझ्या आयुष्याचं सार वाईट विशेषणांनी बरसात करत मांडलं गेलं.हजारो वर्षापासून माझ्या दहनाचा सोहळा आनंदाने साजरा केला जातो..विध्वंस हा कधीच चांगला नसतो हे माहीत असूनही रक्ताच्या नात्यासाठी रक्तचंदन कापली घ्यावं लागतं,संघर्ष करावा लागतो आणि वेळ पडली तर तत्वांसाठी मरावं आणि मारावही लागतं. माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना आलेली अनपेक्षित वादळ..त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वतः च्या हिमतीवर लांकधिपती झालो इतर राजांसारखी मी एकट्याने सुखं उपभोगली नाहीत .माझी जनताही सोन्याच्या घरात राहत होती. हजारो वर्षापासून अनुत्तरीत असलेल्या माझ्या वैयक्तिक आयुष्याचा ,माझ्या अंगभूत व्यक्तिमत्वचा धांडोळा घेतला का कधी ? माज आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी आणि चित्तथरारक कर्तुत्वाने भारलेलं आहे, स्वतः च्या बळावर सर्व देवांना मी पराभूत केल मला न जाणता माझी प्रतिमा जाळणाऱ्या लोकांच्या अज्ञानाची कीव येते,सीतेचे अपहरण केल्याचा मला दोष देता,पण मी तिची विटंबना केली नाही,हे का विसरता?????
प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास,धैर्य, सामर्थ्य,न्याय नीतिमत्ता आदी गुणांनी संपन्न समुचायचे संचित बरोबर घेऊन स्व- अस्तित्व सिद्ध करून बुद्धीच्या जोरावर एल्गार करत स्वतः चं साम्राज्य उभ करणारा राक्षसांचा राजा आहे मी हजारो वर्षापासून जाळत आलात तरी संपलो नाही आजवर कथा साहित्य,पुस्तके यातून मी बोललो नाही,त्यामुळेच तुम्हाला कधी समजलो नाही. दूर्गुणी, अवगुणी म्हणून मला हिणवले ......
रावण साम्राज्य रावण भक्त
Op
अगदी खर आहे हे सर्व मी रावणभक्त पारस सतिश चौधरी जे कोनी रावण महाराजाना बर वाईट बोलता तेचा निषेध करतो आणी तुम्हाला हेई सांगतो माझ्या देवा सारखे राजा, शिवभक्त,भाऊ,पुत्र,शास्त्रतज्ञ,बुध्दीमान ना कोणी आहे ना कोणी राहनार तेच्या तळ पायाची घान कोणी नाही आहे आणी बर वाईट कोणा बंदल बोलताय याचा विचार करुन बोला आर्दवट ऐकुन बोलु नका काही पण
महाराज अप्रतिम आवाज आहे तुमचा ...
ऐकतच राहावे वाटते ....
एक दिवस तुमच्या दर्शनाला कुटुंबासह येण्याची इच्छा आहे महाराज ....
अप्रतिम
❤ संजय पाटील ठाणापुडे हे
अतिशय सुंदर किर्तन आहे.
भावुक होवून किर्तन बघतात सगळे👏🙇♀️
Super kirtan
छान 🙏👍
जय हरी 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
🌹🙏🌄🙏जय श्रीराम मनाला मोहुन टाकनारा आवाज सु,महाराजांचा भक्त पुडलीक , नाथ म,पैठन संत परमपरा गायन पर्वचन किर्तन खुपछान जय हरी🌺🙏🙏🙏🙏🙏🌹🌺👈
Po
Donkkkkyyyyy
म
जय महात्मा रावण
खुपच छाण
भम भम भोले हर हर महादेव
छान विचार महाराज....कोटी..कोटी .सलाम...👌👌
खून .खून.छान
मला खुप खुप आवडले किर्तन महाराज
Khup khup chhan Bhajan 9:53
खुप छान दिसतात दोघीजन
🙏जय राजा रावण 🙏
खुप सुदर आवाज आहे महाराज
खूप अप्रतिम कीर्तन सांगता महाराज
प्रणाम तुम्हाला
Jay mahakal har har mahadew
har bharaman ki sosh hai rawan kiyuki sish kat sakta hai lekin jukana nahi Jay saree Ram
Saksha dev bolto dada
सुंदर आहे ू कितन
Om shanti
दशानन रावण की जय
खूप छान आहे कीर्तन
खूप छान आहे किर्तन सेवा
Khup chan 👍👍👍
खूप छान🙏
सुंदर रचना आहे.
😢🎉🎉😅😅😊
Khup. Chan
जय राम कृष्ण हरी माऊली
जय.हरि महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज धन्यवाद जय श्री राम ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड खूप सुंदर विवेचन आहें महाराज जय.हरि विठ्ठल जय.हरि महाराज होळीच्या सनामुळे जय.हरि हार्दिक शुभेच्छां धन्यवाद जय.हरि विठ्ठल
Aajcha rashsa pesha rawan mahan aahe aajche rashs mhadewala mant nhi
खूपच छान महाराज 👏👏👌👌👌👌 माऊली तुमचा आवाज खूप छान आहे
Ssb
👌👍Very very very nice🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
1
जय रावण
अप्रतिम कीर्तन महाराज खुप छान..... ❣️❣️❤
जय महाकाल
Ram Krishna Haree 🙏🙏🙏🙏
जय मल्हार महाराज खूप चांगले
खुप छान 2020
जय हरी
1
अतिशय सुंदर किरतन जय हरि
जय हरी मावली
राम कृष्ण हरी पाडूरंग हरि
खूप छान 👌👌🙏🙏
Sudarshan Maharaj tumhi great aahat,sagale kirtan khup chhan aahet
सुंदर किर्तन💐
खूप सूंदर आहे कीर्तन
राम कृष्ण हरि ॐ नमः शिवाय
Giada,iezviz
खूप छान खूप छान
किर्तन तर खुप छान आहे च पन तुमचा आवाज पन खुप सुंदर आहे❤❤
ओम नम शिवाय रावन आसरा शेनिदेवाय तुकामाई परशन हो
Very beautiful Kieran nice.
Good Chan kirtan
Har har Mahadev🙏✨❤️
एक नंबर महाराज
अतिशय सुंदर किर्तन आहे महाराज तुमचे
Ashok Kumar Garje
फ
❤ कमलाकर पी पवार ❤ नासिक रोड❤
33 कोटी देवांची यादी पाठवा महाराज एकदा
33कोट म्हणजे 33प्रकारचे देव असतात महाराज उदाहरणार्थ रुद्र ४वेद नर नारायण किन्नर यक्ष ६शास्त्र १८पुराण
Namstet
Best ever
खुप छान
Jai sadguru
जय शिवशंकर जय लंकेश
महाराज या जन्मी तुमचा आशिर्वाद घ्यावा अशी अपेक्षा करतो
हर हर महादेवा
❤❤❤😊😊
ऊ नमो शिवाय
छान कीर्तन