Tich Hi Indrayani - Shree Sudarshan Maharaj - Kirtan - Sumeet Music
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- Tich Hi Indrayani - Shree Sudarshan Maharaj - Kirtan - Sumeet Music
Kirtankar: Shree Sudarshan Maharaj ( Pandharpurkar )
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
/ sumeetsoundtrack
Download the MP3 from link below:
sumeetaudiovide... - Развлечения
महाराजांचे कीर्तन म्हणजे मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते 🙏🌹जय हरी 🙏🌹🌹🌹
J जय हरी माऊली कीर्तन ऐकून धन्य झालो
सुमित कँसेट कंपनीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे ।
समाजात चांगले सुविचार प्रचार आणी प्रसार करण्याचे कार्यास शतश नमन.
मन शांत झाल माऊली खूप खूप छान लाख लाख धन्यवाद जयहरी
खुपच छान महाराज ऐकुन धन्य झालो राम कृष्ण हरि
जयहरीरामकृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी महाराज❤
असे कीर्तनकर पुनः नाही होणे 👏👏
खुप सुंदर आवाज आहे तुमचा
राम कृष्ण हरी माऊली
खुप दिवसांनी ऐकले मन प्रसन्न झाले
सुपर नंबर वन मावली सर्वात भारी राम कुष्ण हरी
राम कृष्ण हरी👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
मंत्रमुग्ध आसा आवाज
धन्य धन्य झालो..ऐवढी मधूर वानी आणि चरित्र माझ्या कानी पडली...ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर....... 🙏🙏🙌🙇🏻♀️🌺🌺🌺🌺🌺🌺
वा खुपच छान कीर्तन आम्हाला खुप आवडते धन्यवाद माऊली
मला आपले कीर्तन खूपच छान वाटते.
राम कृष्ण हरी
महाराज खूप छान कीर्तन करता तुम्ही, तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे. 👌🏻👌🏻असं वाटते कि पंढरपूरात आहो 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
खूप छान माहिती दिलीत महाराज धन्य धन्यते विठ्ठल पंत
महाराज तुमच्या आवाजात अप्रतिम गोडवा आहे सखा माझा ज्ञानेश्वर हरे कृष्ण हरे राम
महाराज तुमचे खूप आभार , खूप छान समग्र कीर्तन आहे , खूप धन्यवाद, आता पर्यंत खूप वेळ ऐकलय
खूप छान
राम कृष्ण हरी महाराज खुप छान 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम किर्तेन महाराज जय हरी 🙏🙏🙏
अमृतवाणी.
राम कृष्ण हरी.
कीर्तन ऐकत च राहावे.... आवाज आणि शब्द नि शब्द मौळेवाण आणि मनाला भिडून जातो 🙏🌹🌹
माऊली देवाने पाठवले तुंमहाला किर्तन ना साठी शुभेच्छा खुप च छान आहे आवाज 😊
अप्रतिम आवाज
धन्य झालो आणि सुधरलो 🙏🏼
वा महाराज👏👏
सुदर्शन महाराज आपले चिंतन ऐकून मन प्रसन्न झाले खुप छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
😅😅😊🎉😊
सुंदर आवाज कीर्तन ऐकून आनंद झाला
तुमचे हे ऐकत अस्त्ताना असे वाटते
की साक्षात माऊली आपल्या समोर उभी आहे
महाराज तुमच्या आवाजात जणू विठठल गोविंद बोलतात🙏
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ त्यांनी केला हा पुरुषार्थ
Khupch chan smjun sagitl mauli Tumhi
एक दम ओके
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मस्त रे
खूपच सुदंर
खुप छान माऊली
🙏🙏
जय। सद्गुरू
Mauli Mauli Mauli Mauli Mauli
🙏🙏खुपच छान
👌👌👏👏
माउली ❤
रामहरी
राम क्रूष्ण हारी
छान आहे
आवाज लय सुंदर
भावुक झालो महाराज
फार सुंदर अप्रतिम 🙏🙏
Jay Hari Mauli
महा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर।।
धन्य धन्य ज्ञानेश्वर माऊली 💐💐💐💐💐💐
असं वाटतं पंढरपूरत आहोत 🌹🌹🌹❤️🌹🌹🙏🌹🌹
🌺🌺🙏🙏माऊली रामकृष्णहरी 🌺🌺🙏🙏
फारच सुरेख व छान आहे
अप्रतिम कंठ जय हरी महाराज
Shree krishna pn mastu
रामकृष्ण हरी
Very good kiratan
Va sundar
माझ्या मणाला भाऊक झालेला किर्तन श्री सद्गुरू सुदर्शन महाराज पंढरपूरकर यांना माझा मानाचा मुजरा
Radhe Gopal GovindGopala
Kirtan is wonderful
खरच माऊली रडलो मी
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्र्वर
धन्य धन्य ज्ञानेश्र्वर महाराज
अतिशय सुरेख कीर्तन आहे
खुपच छान मावली
Jai Ram Kirtan is very good.
Mauli parat ya tumhi
राधे गोपाला गोविंद गोपाला
मस्त मन प्रसन्न झाले
विट्ठल विट्ठल
।। जगाची आई ज्ञानेश्वर माऊली ।।
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
धन्य झालो महाराज
खूप छान कीर्तन सेवा राम कृष्ण हरी 💐💐
खुप छान कीर्तन आहे आनी आवाज पन🎉
Khup sundar mauli ram krushna hari
खूपच छान कीर्तन एकच नंबर्
खुपच सुंदर कीर्तन ....!!!
रामरामकृष्णहरि
राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम छान आवाज महाराज
राम कृष्ण हरी माऊली खूप छान,💐🙏
खूप खूप छान कीर्तन
खरंच डोळ्यात पाणी आले
Nice kirtan👌👌
Mai Mauli 🌺🙏🙏🙏
राम कृष्ण हारी
आपले कीर्तन एकताना महाराज मन आनंदाने
भरून येते...
संतांचे चरित्र व कथा वाचन सुंदर आहेत आणले कीर्तन एकूण आपल्याला काहीच त्रास नाही संताना काय काय सहन करावे लागले हे जाणवले व जीवन जगण्याची एक वेगळी ताकद मिळाली आपणास खूप खूप धन्यवाद
Ho barobar ahe
@@shrutihardadkar6393 hm kb. V
O
🙏Jai jai ram krishna hari🙏
Jai hari vitthala🙏
महाराज आती सुंदर किर्तन आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
पुढे अजुन किर्तन करा तयार ज्ञानेश्वर महाराजाच
Very nice
Nice kirtan maharaj
साच आणि मवाळ| मिथुले आणि रसाळ|
शब्द जैसे कल्लोळ | अमृताचे. ||
Khup Chan mauli
ध्यन्य झालो एकुण्
खुप सुंदर कीर्तन , आणि खूप सुंदर आवाज
महाराज आपले आणि सुमित कंपनीचे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏🙏
P
Kharach.amhi lahan asatana ghari tep recorder var aikal hot.sahaj you tub var check kel .tar sudarshan maharaj kiratan hot..amhala etaka aanand zala .janu sakshyat pandurpurat devach darshan milalyasarkh zal...mauali namahskar.
\m
👍👍🙏🙏